Sangamaner | धांदरफळ घटनेनंतर राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया | Vikhe Vs Thorat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 216

  • @Ganeshgunjal855
    @Ganeshgunjal855 2 วันที่ผ่านมา +39

    मास्टर माईंड सुजय विखे

  • @YuvrajAtharepatil
    @YuvrajAtharepatil 2 วันที่ผ่านมา +27

    सुजय विखे पाटील यांचा घात करण्याचा हा प्रयत्न असल्याचे जाणवते

  • @anilvikhe-p1k
    @anilvikhe-p1k 2 วันที่ผ่านมา +13

    हे सगळ त्यांनी मुद्दाम केलेलं आहे सुजय दादा यांची संगमनेर मध्ये वाढणारी प्रसिद्धी पाहून

  • @nikhilkalbhor9707
    @nikhilkalbhor9707 2 วันที่ผ่านมา +31

    सुजय दादा आमदार झाले तर तुमच्या संगमनेर चा चेहरा मोहरा बदलणार आहे हे नक्की 👍

    • @sandipkatore5454
      @sandipkatore5454 2 วันที่ผ่านมา +3

      ते माहिती आहे आम्हाला,खासदार होते तेव्हा खुप कामं केलीत😂😂😂

    • @pradipgarad7501
      @pradipgarad7501 2 วันที่ผ่านมา +3

      केळ 😂😂

    • @S98121
      @S98121 2 วันที่ผ่านมา

      Two vela padal hey vikhe ekda khasdaar ki la ani ekda dhokyavar

  • @PradipPund-qh2gc
    @PradipPund-qh2gc 2 วันที่ผ่านมา +40

    काँग्रेस कार्यकर्ते आहे तर मग सभेचे अध्यक्ष कसे होते

    • @somnathpawar8857
      @somnathpawar8857 2 วันที่ผ่านมา +3

      देशमुखला भाषण कोणी लिहून देत होत ते पहा..

  • @RahulGambhire11
    @RahulGambhire11 2 วันที่ผ่านมา +26

    तालाठी भरती चौकशी लावा विखे पठील साहेब

  • @Rahul.Bellale
    @Rahul.Bellale 2 วันที่ผ่านมา +9

    वसंतराव देशमुख कोणाच्या स्टेजवर होते एवढे लोकांना वेड्या मध्ये काढताय का

  • @marutijathar3720
    @marutijathar3720 2 วันที่ผ่านมา +11

    बाप लेकाला आता बोलायला नाक कापले आहे। जनता दोघांना पराजित करणारच।

  • @JuberShaikh-y6o
    @JuberShaikh-y6o 2 วันที่ผ่านมา +21

    नगर जिल्यात विखे घराण्याचा माज उतरवल्याशिवाय जनता गप बसनार नाही तुम्ही फक्त राहत्या तालुक्यापुरते मर्यादीत राहीले

    • @LaxmanBhawar-fz2rc
      @LaxmanBhawar-fz2rc 2 วันที่ผ่านมา

      तुझी लायकी आहे की विखे पाटलाचे नाव घेण्याची😂😂😂😂

    • @mtnl259
      @mtnl259 2 วันที่ผ่านมา +1

      Landesh spotted😂😂😂😂
      Lande fakt bjp virodhat jo asal tyala baap banavtat😂😂😂
      Udya satyajit tambe bjp madhe janar aahe tyala pan virodh kartil nantr😂
      Landesh aadat se majbur🤣🤣🤣🤣🤣

    • @suniljadhav6955
      @suniljadhav6955 วันที่ผ่านมา

      अरे इतकं खोटं बोलुन आकांडतांडव करण्यापेक्षा समोरच्या स्री चा मान ठेवा.छत्रपतींच्या महाराष्ट्रात दुष्मनाच्या स्रीचा मान ठेवला जात होता हा इतिहास आहे.मात्र त्याच स्री वर गुन्हा दाखल होतो याचा अर्थ तुम्ही छत्रपतींचे मराठा नाही तर औरंगजेबाचे वशंज शोभतात.

  • @kirangadade1261
    @kirangadade1261 2 วันที่ผ่านมา +15

    तळाठी भरतीतील पोरांचा तळतळाट लागेल

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 2 วันที่ผ่านมา +6

    विखे यांनी थोरात याणा येवढं कमजोर ठरवू नये बाळासाहेब थोरात प्रामाणिक माणूस म्हणून जगताना दिसत आहेत

  • @satishgaikwad5052
    @satishgaikwad5052 2 วันที่ผ่านมา +18

    आरे तुमचीच सत्ता आहे ना महाराष्ट्र मध्ये पोलीस सुद्धा तुमच्याच हातात आहे. मग देशमुख यांच्या वर कारवाई चे आदेश दे ना.

  • @VitthalBhongal
    @VitthalBhongal 2 วันที่ผ่านมา +37

    विखे पाटिल सरकार

  • @prashantsupekar1679
    @prashantsupekar1679 2 วันที่ผ่านมา +7

    पदासाठी हे पक्ष बदलणारे विखे

  • @dilipbothara7048
    @dilipbothara7048 2 วันที่ผ่านมา +13

    तुमच्या व्यासपीठावर सुजयच्या समोर बोलले तर जबाबदारी तुमची.

  • @AshokAshok-w9z
    @AshokAshok-w9z 2 วันที่ผ่านมา +15

    खोटे बोलायला मी काहीतरी सीमा असते खोटं बोलून जनतेची दिशाभूल करू नका यावेळेस भाजपचे सरकार राहणार नाहीये भाजपचे दिवस भरले आता सावधान

  • @nagappashrieshthi855
    @nagappashrieshthi855 2 วันที่ผ่านมา +10

    काय बोलतात राव
    तुमच्या स्टेजवर येवून बोलतोय थेरडा
    मुलगा खासदारकी हारला
    आमदारही हारणार 100%

  • @ज्ञानसमृद्धीमराठी
    @ज्ञानसमृद्धीमराठी 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जिल्ह्याच्या विकासात विखे पाटील घराण्याचे मोठे योगदान आहे अन् ते कोणीही कधीही विसरू शकत नाही .जिल्हा विकसित करण्याचा प्रयत्न स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी केला त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील काम करत आहेत आता तोच वारसा डॉ सुजय विखे पाटील चालवत आहेत .

  • @kishorgade5585
    @kishorgade5585 2 วันที่ผ่านมา +22

    सरळ सरळ आपल्या सुजय दादांना संगमनेरला निवडणुकीसाठी पाठवू नका उमेदवारी घेऊन पश्चाताप निश्चित होईल❤❤❤❤❤

  • @RahulGambhire11
    @RahulGambhire11 2 วันที่ผ่านมา +37

    बाळासाहेब थोरात पराभूत करणे खूप अवघड भाजपला कठीण जाईन येवढं सोप नाही

    • @KailasMurkute-j9x
      @KailasMurkute-j9x 2 วันที่ผ่านมา +2

      Ghanta

    • @yogeshpagare8195
      @yogeshpagare8195 2 วันที่ผ่านมา

      हे थोरात साठी आहे त्याला अवघड जाणार आहे

    • @rajendrakharde2361
      @rajendrakharde2361 2 วันที่ผ่านมา

      😢

    • @RameshwarLahare-mo8nj
      @RameshwarLahare-mo8nj 2 วันที่ผ่านมา +1

      थोरात पडणार

    • @RaviSonavne-j4d
      @RaviSonavne-j4d 2 วันที่ผ่านมา +1

      घंटा घंटा 40 वर्ष काय संगमनेर चा विकास केला आता तरी डोळे उघडा

  • @saurabhgadge7108
    @saurabhgadge7108 2 วันที่ผ่านมา +15

    एका बापाचा असशील तर तू लढ संगमनेर ला सुज्याला कशाला पाठवतो

    • @ajinkyakumarjagtap6482
      @ajinkyakumarjagtap6482 2 วันที่ผ่านมา +4

      Shirdi madhun kay tuza baap ladhanare ka only sujay dada

    • @yogeshpagare8195
      @yogeshpagare8195 2 วันที่ผ่านมา

      थोरात एका बापाचा असेल तर शिर्डी मधून लढ मग तुझा थोरात किती पोरांचा बाप आहे हे आम्हाला माहिती आहे पोरा

  • @ashokwayal8377
    @ashokwayal8377 2 วันที่ผ่านมา +4

    भाजपचे नेते कार्यकर्ते असेच बोलून जातात,
    कारण फडणवीस आहेत ना.

  • @sunil-w2k2hgh
    @sunil-w2k2hgh 2 วันที่ผ่านมา +6

    आपला माणूस हक्काचा माणूस आपल्यातील माणूस ....सुजय दादांना आमदार करणार हा निर्धार जनतेने केला आहे.

  • @vijaykumarphatangare2703
    @vijaykumarphatangare2703 2 วันที่ผ่านมา +3

    विकृत विचारांच्या माणसांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा निषेध!! निषेध !! निषेध!!

  • @vilastope-p5w
    @vilastope-p5w 2 วันที่ผ่านมา +5

    देशमुख यांना बाळू थोरातनीच बोलण्याची सुपारी दिली असणार

  • @SanjayBalikai-o9p
    @SanjayBalikai-o9p 2 วันที่ผ่านมา +9

    अब बेटा तो गयो राधाकृष्ण

  • @samarthkadam-j9n
    @samarthkadam-j9n 2 วันที่ผ่านมา +5

    विखे साहेब हे सर्व धर्म जपतात म्हणून आज त्यांना सर्व जाती धर्म यांच्या कडून समर्थन आहे

  • @tanajishivale6058
    @tanajishivale6058 2 วันที่ผ่านมา +14

    आग लावून सभ्य पणे आव आणून बोलता, यांना पुन्हा पराभूत करून धडा शिकवा अशी कीड वेळेत संपवली पाहिजे, यांचा सत्तेचा माज जिरवा संगमनेर कर

  • @nikhilsanap1380
    @nikhilsanap1380 2 วันที่ผ่านมา +19

    टायगर अभी जिंदा है एकच वादा सुजय दादा

    • @devunde6232
      @devunde6232 2 วันที่ผ่านมา

      खंगरी टायगर 😂

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 2 วันที่ผ่านมา +3

    सुजय विखेनं त्या म्हाताऱ्याला मुद्दाम च सभेला बोलवून विखारी भाष्य करायला लावले

  • @yash_123-b1x
    @yash_123-b1x 2 วันที่ผ่านมา +5

    थोरात आली आहे वेळ तुमच्यावर, आता जा घरात, जयश्री ताई गेल्या आहेत कोमात कारण आमच्या सुजय दादांचा विकास एकदम जोरात

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 2 วันที่ผ่านมา +2

    परिचारक कोशारी साहेब आणि आता हे देशमुख यांची परंपराच आहे अगोदर स्त्रीयाविषयी असलील बोलायच आणि नंतर दिलगीरी व्यक्त करून शुद्ध व्हायच हा भाजपाचा धंदा

  • @sachinraut4124
    @sachinraut4124 2 วันที่ผ่านมา +6

    विखेची संगमनेर एन्ट्री होताच तालुक्यातले वातावरण का खराब झाले इतके दिवस तर शांतता होती ,लोकांना सगळे समजते हे जे चाललेय कोण घडवताय जनता आशा लोकांना तालुका कधीही स्वीकारणार नाही

  • @amolkulkarni3121
    @amolkulkarni3121 2 วันที่ผ่านมา +4

    मंत्री कसे पोरगल - बाळगल सारखे बोलत आहेत पहा 😂😂😂

  • @Vichardhara303
    @Vichardhara303 2 วันที่ผ่านมา +7

    मला फक्त एकाच प्रश्नाचे उत्तर द्या. जिथे डॉक्टर सुजय विखे पाटील ज्या स्टेजवर होते त्याच स्टेजवर डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या डोळ्यात देखत महिलांबद्दल अपशब्द वापरले गेले कस काय??
    म्हणजेच तुमच्या सरकारमध्ये तुमच्या लोकांमध्ये तुमच्या सगळ्या पार्टीमध्ये महिलांविषयी अनास्था आहे. महिलांचा सन्मान तुम्हाला करता येत नाही. महिलांविषयी तुमचं बेगडी प्रेम आहे खोटं प्रेम आहे महिलांना तुम्ही अपशब्द वापरता महिलांचा तुम्ही अपमान करता आणि मोठे महिलांच्या बाबतीत काळजी करणाऱ्या खोटा आव दाखवता? काहीच शरम वाटतं नाही. तो तुम्ही बंद करा नाही तर हा खोटेपणा या निवडणुकीत उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. मतदारांना आता सगळं समजलेलं आहे काय आहे काय नाही ते, मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवणार म्हणजे दाखवणार आहेत.
    लोकसभेला माननीय सुजय दादांना त्यांची खरी जागा ही घरीच आहे. हे निलेश लंकेने दाखवून दिलेला आहे.

  • @vijaymache7726
    @vijaymache7726 2 วันที่ผ่านมา +2

    पाथर्डी तालुका अहमदनगर विविध कामे बंद आहे हे पघा पालकमंत्री मग पघा सूजयच

    • @mangalkasar7429
      @mangalkasar7429 2 วันที่ผ่านมา

      राधा राधा सत्ता सत्ता तिकडे आम्ही राधा 🤣🤣🤣🤣🤣

  • @KamalakarGhodke-p4e
    @KamalakarGhodke-p4e 2 วันที่ผ่านมา +2

    विखे वाचण्यासाठी काहिही बरळतील

  • @rahulghule8878
    @rahulghule8878 2 วันที่ผ่านมา +3

    तुमचा मुलगा स्टेजवर नव्हते का

  • @arvindpande4325
    @arvindpande4325 2 วันที่ผ่านมา +5

    लोकाभिमुख कामे करणारे महानायक बाळासाहेब थोरात

  • @krushnachitale
    @krushnachitale 2 วันที่ผ่านมา +1

    सुजय विखे यांचेवर हल्ला करण्यापर्यंत बाळासाहेब थोरात एवढ्या खालच्या थराला जाईल असे वाटले नव्हते

  • @sandipbachkar61
    @sandipbachkar61 2 วันที่ผ่านมา +6

    राधाकृष्ण विखे पाटील साहेब एक संयमी, सुसंस्कृत, आमच्या प्रवरेचे भूषण...

  • @nitinphatangare3796
    @nitinphatangare3796 2 วันที่ผ่านมา +4

    तुम्ही दोघे बापलेक आजच पडलेत

  • @balumhaske7354
    @balumhaske7354 2 วันที่ผ่านมา +2

    Great Saheb

  • @satishshinde5709
    @satishshinde5709 2 วันที่ผ่านมา +1

    संगमनेर मधे तुम्हाला अशांतता निर्माण करायची आहे.. मास्टर माईंड तुम्ही च आहात..

  • @adityagholap-p9h
    @adityagholap-p9h 2 วันที่ผ่านมา +2

    मी एक संगमनेरकर म्हणून मला हे माहिती आहे की थोरात साहेबांच्या गुंडांनी जे केले ते चुकीचेच आहे .,,,,,,,,,देशमुख हे चुकीचे बोलले , परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासन आहे ,,,

  • @ajitchavan2316
    @ajitchavan2316 2 วันที่ผ่านมา +2

    महसूल मंत्री म्हणून घंटा कामं केलेय.. अशा निष्क्रिय लोकांना घरी बसवलं पाहिजे.... पिढीजात राजकीय हक्क समजणाऱ्या यानां.. पराभूत करा

  • @bhushanthorat-b8c
    @bhushanthorat-b8c 2 วันที่ผ่านมา +3

    फिक्स भावी आमदार संगमनेर विधानसभा मतदार संघ डॉ. सुजयदादा राधाकृष्ण विखे पाटील.....

  • @kishormurumkar7214
    @kishormurumkar7214 2 วันที่ผ่านมา +1

    लाज वाटली पाहिजे राव

  • @mohanbongale8448
    @mohanbongale8448 2 วันที่ผ่านมา +2

    विख्या तू वश्याची वकिली करू नकोकाँग्रेस चां कार्यकर्ता तुझ्या स्टेजवर कसा

  • @gajanansonawanesangamner5811
    @gajanansonawanesangamner5811 2 วันที่ผ่านมา +4

    विखे पाटील साहेब काय बोलता देशमुख काँगेस कधी होता..only balasaheb thorat atta jaudya kahi pn bolata tumhi

  • @abhishekwaykar-f8s
    @abhishekwaykar-f8s 2 วันที่ผ่านมา +1

    सुजय दादांचं काम नेहमीच प्रेरणादायी असतं. त्यांच्या निर्णयांमुळे अनेकांना फायदा झाला आहे

  • @vinodvadak1452
    @vinodvadak1452 2 วันที่ผ่านมา +2

    साहेब जरा नगर मनमाड रस्त्याकडे लक्ष द्या तेवढा करा म्हणजे आमच्या वरती खूप उपकार होतील

  • @RahulManoharPhapale
    @RahulManoharPhapale 2 วันที่ผ่านมา +2

    पुढचे आपले राजकारणातले दिवस खुप कठिण दिसतायेत..... न जाणे आपल्या dr सुजय सारखं आपल व्हाव..... थोरात साहेबांवर आपण टिका करू नका सुसंस्कृत माणूस आहेत साहेब..... आपण आणि आपल्या dr पोराने पातळी सोडलेली आहे.... धिर धरा नंतर आरामच करायचा आहे

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 2 วันที่ผ่านมา +1

    अहो विखे तुमच्या स्टेज वर कसे हा वसंत देशमुख,bjp चां पट्टा गळ्यात आहे,bjp ची सभा आहे, अंगलट आल्यानंतर सरवा सराव कसली करता. सत्य बोला.

  • @ShubhamDengale
    @ShubhamDengale 2 วันที่ผ่านมา +2

    पक्षाशी एकनिष्ट आसलेले नेते कोण कोण आहेत? महाराष्ट्र मधे।

  • @contryface3429
    @contryface3429 2 วันที่ผ่านมา

    Sangamner chi दादागिरी sampli पाहिजे

  • @AdityaThakre-s2f
    @AdityaThakre-s2f 2 วันที่ผ่านมา +1

    जाहीर निषेध .,,,,,,,बाळासाहेब थोरात यांचा जाहीर निषेध

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 2 วันที่ผ่านมา +8

    तूम्हाला फार आवघड जानार आहे तूम्ही भरमात आहात तूमची हवा जाईल

  • @sachinkhemnar8211
    @sachinkhemnar8211 2 วันที่ผ่านมา +8

    Sujay Dada

  • @RahulGambhire11
    @RahulGambhire11 2 วันที่ผ่านมา +3

    भावी मुख्यमंत्री आहेत ते

  • @Swamikartik-l2k
    @Swamikartik-l2k 2 วันที่ผ่านมา +2

    तुमचा सभेचे अध्यक्ष ते कसे खुलासा करता येईल

  • @kailasMali
    @kailasMali 2 วันที่ผ่านมา

    विखसाहेब जिल्ह्याचे सर्व आदिवासी भिल्ल समाज पहिल्या पासुन आपल्या बरोबर आहे

  • @KailasMurkute-j9x
    @KailasMurkute-j9x 2 วันที่ผ่านมา +4

    1 no saheb

  • @prasadsonawane5213
    @prasadsonawane5213 วันที่ผ่านมา

    Vikhe fix aamdar 🎉❤

  • @tushargawande1722
    @tushargawande1722 2 วันที่ผ่านมา

    तलाठी भरती नी बाकी सर्व महिती लोकांना तुम्हीं कशे आहात

  • @sanjaywable3293
    @sanjaywable3293 2 วันที่ผ่านมา

    राधाकृष्ण विखेला सुद्धा पाडून टाका

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 2 วันที่ผ่านมา

    संगमनेर तालुक्यातील जनता जर थोरात ला मतदान केले तर लवकरच पाकिस्तान होणार आहे लक्षात घ्या ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mahendrabahubali-p5z
    @mahendrabahubali-p5z 2 วันที่ผ่านมา

    हा तर थोरात साहेबांचा खरा गुंडाराज आहे , त्यांना आपले लोक सुद्धा कळत नाहीत, त्यांच्या ह्या भांडणात 20-25 लोक आणि 5-10 महिला जखमी झाल्या आहेत.. ..

  • @YashBhagat-t6j
    @YashBhagat-t6j 2 วันที่ผ่านมา

    जेले मधी टाकलं पाहिजे थोरात ला

  • @akshaykadam-z6p
    @akshaykadam-z6p 2 วันที่ผ่านมา

    फिक्स आमदार नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब 👏👏👏

  • @Aarushshelke1104
    @Aarushshelke1104 2 วันที่ผ่านมา

    तो खासदारकीला पडला कारण त्याने तिकडे काय उपटून भारे बांधले तेव्हा इकडे काय उपटणार

  • @kidsentertainment5878
    @kidsentertainment5878 2 วันที่ผ่านมา

    संगमनेर च्या गोरगरीब महिला साठी विखे सोडून कोणीच बोलत नाही. त्यां पण संगमनेर च्या भगणी नाही.

  • @rajendrajejurkar2769
    @rajendrajejurkar2769 2 วันที่ผ่านมา +1

    जय श्रीराम हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ranjanjadhav4905
    @ranjanjadhav4905 2 วันที่ผ่านมา +1

    Radhakrishna tumche kapade Shirdi vidhansabha matadar sanghat Janata kadhanar 100% . Nothing else✅

  • @thefriendsloveluckygaming2266
    @thefriendsloveluckygaming2266 2 วันที่ผ่านมา

    तारांबळ😂काँग्रेसचे कार्य कर्ते आणि सभेचे अध्यक्ष आणि आम्ही निवडून येणार 😂

  • @vikasharishchandre8962
    @vikasharishchandre8962 2 วันที่ผ่านมา

    खरं आहे रे खरं आहे

  • @sagarpawar8483
    @sagarpawar8483 2 วันที่ผ่านมา

    Barobar bole vikhe saheb taluka kinacya babacha nahi.

  • @AvdhutGholap
    @AvdhutGholap 2 วันที่ผ่านมา

    सुजय दादा तुझा परत टांगा पलटी होणार

  • @ms-kr7hn
    @ms-kr7hn 2 วันที่ผ่านมา

    मागच्या माणसाला जागा मरयातय कैमेरात येण्यासाठी 😅😅😅

  • @mukeshlokhande8989
    @mukeshlokhande8989 2 วันที่ผ่านมา

    सुजय दादा विजय

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 2 วันที่ผ่านมา

    विखे परिवारात सगळेच बाप बदलणारे म्हणा हो

  • @namdeopatil9243
    @namdeopatil9243 2 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे साहेब ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि आपण काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना सभेचे अध्यक्षपद दिले भाजपचा एकही कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून चालणार नव्हता काय बोलतात साहेब हे बरोबर नाही एकदम चुकीचा आहे

  • @Ayushpande_______________
    @Ayushpande_______________ 2 วันที่ผ่านมา +1

    Tu padnar Dal badlu

  • @KamalakarGhodke-p4e
    @KamalakarGhodke-p4e 2 วันที่ผ่านมา +1

    मास्टर प्लॅन विखे पाटलांचा होता

  • @kunalkale45565
    @kunalkale45565 2 วันที่ผ่านมา

    निंदनीय वाक्य पण त्या मुळे निरपराध जनतेच्या जीवाशी खेळून काय सिद्ध केल आपण थोरात साहेब

  • @tejassawant-k6s
    @tejassawant-k6s 2 วันที่ผ่านมา

    सर्व गोरगरीब जनता ही सर्व विखे साहेबांच्या मागे आहे.

  • @balasahebpachapute2106
    @balasahebpachapute2106 2 วันที่ผ่านมา

    सत्येचा चूकिचा वापर केला

  • @ravindrahase3129
    @ravindrahase3129 2 วันที่ผ่านมา

    Dada तर बोलले की आमचे नेते देशमुख नाव घेतले आहे

  • @ravindragadakh7964
    @ravindragadakh7964 2 วันที่ผ่านมา +6

    तुमचं बघा

  • @jaydusingjadhv4944
    @jaydusingjadhv4944 2 วันที่ผ่านมา

    नगर च वाटोळे केले इथे येतात

  • @ArchitDeore
    @ArchitDeore 2 วันที่ผ่านมา

    मास्टरमाइंड जो कोणी असेल तो सापडलाच पाहीजे महाराष्ट्राचा बिहार व्हायला नको थोरात असो विखे असो

  • @somnatpalve1281
    @somnatpalve1281 2 วันที่ผ่านมา +2

    ह्या राजकारण चा कंटाळा आला

  • @nileshkenekar8869
    @nileshkenekar8869 วันที่ผ่านมา

    मग वसंत देशमुख हा काय कॉंगेस पक्षाचा प्रचार करण्यासाठी स्टेज वर आला होता काय ..म्हणे कि कॉंगेस पक्षा चे उमेदवार होते. निदान एव्हढ पण खोट नका बोलू...

  • @PratikGhogare-f9j
    @PratikGhogare-f9j 2 วันที่ผ่านมา

    दुधावर बोला बाकीचं नको शिकवू आम्हाला

  • @sagarmaghade-b6c
    @sagarmaghade-b6c 2 วันที่ผ่านมา

    सर्व गोरगरीब जनता ही माझ्या विखे पाटील साहेबांच्या मागे आहे त्यामुळे आमचे साहेब आजच निवडून आलेले आहेत.

  • @PramodDumbare
    @PramodDumbare 2 วันที่ผ่านมา +1

    सुजय विखे पाटील जिंकणार

  • @pravinphatangare254
    @pravinphatangare254 2 วันที่ผ่านมา

    साहेब महिलेवर बोलें te. त्यांची पूजा करायची ka

  • @ashokperne3521
    @ashokperne3521 2 วันที่ผ่านมา +1

    Sujay.vikhe.dankun.aptnar

  • @RahulSingh-fi4vb
    @RahulSingh-fi4vb 2 วันที่ผ่านมา +1

    विखे माजुरा आहे

  • @anilthange7173
    @anilthange7173 2 วันที่ผ่านมา

    संपला विषय तुमचा