Zadipatti Natak Trailer | उधळीन जीव तुझ्यापायी | माई नाट्य संपदा वडसा | HK Production
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- Zadipatti Natak Trailer | उधळीन जीव तुझ्यापायी | माई नाट्य संपदा वडसा | HK Production
#Zadipatti_Natak_Trailer
#Natak_Trailer
#Udhalin_Jiv_TuzyaPayi
#Mai_Natya_Sampda_Wadsa
माई नाट्यसंपदा वडसा निर्मित
तीन अंकी नाटक - उधळीत जीव तुझ्यापायी
निर्माता - मिलिंद येनगंटीवार
लेखक - पंकज मडावी
दिग्दर्शक - रुपेश ढोले,संतोषकुमार
सूत्रधार - सोनू कोरांगे
शूटिंग/एडिटिंग - होमदेव कोसमशिले
कलावंत - संतोषकुमार,रुपेश ढोले,पंकेश मडावी,सोनू कोरांगे भूपेश शिंदे,कृपा लंजे,नितीन मुंगमोळे
स्त्रि कलावंत - निशा शेंडे,रश्मी,माधवी,अश्विनी
संगीत साथ - राकेश,जागेश,लखन
नेपथ्य - माई आर्ट मुल
ध्वनी व प्रकाश - श्रीकृष्ण डेकोरेशन
प्रयोग सहाय्यक - विनोद शेंडे,क्षीरसागर सुंदरकर
मॅनेजर सुरेंद्र - बनसोड
नाट्य प्रयोगासाठी संपर्क नंबर
7498344999
9850886803
अश्याच पद्धतीने झाडीपट्टी मधील नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या HK Production Homdev या चॅनेल ला Subscribe करा आणि सोबतच Like,Share,Comments करायला विसरू नका
धन्यवाद..........