अजय असे खूप काही क्षण येतात जे काही वेळासाठी आठवत राहतात, कारण त्या आठवणी मनातून, कधीही न जाणारे असतात, ती व्यक्ती आपल्याबरोबर वावरलेली असते, हसले बोललेले असते, आपल्या आनंदात सहभागी झालेली असते, तुझ्या पुढच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा तुला आणि तुझ्या, पुढच्या व्हिडिओ अशाच चालू राहू देत, आणि तुला खूप यश मिळू दे, आमच्या सर्व कोकणी माणसांच्या शुभेच्छा तुला सोबत असतील, की तू खूप पुढे जा.
एवढ्या दुःखामधे पण तुम्ही आनदी राहण्याचा प्रयत्न करता आहात ते बघुन खुप छान वाटले video बनवत राहा आणि आम्हाला तुमचे video खुप आवडतात आम्ही देखिल असेच छान छान video बनवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पण बघा
अजय,आनन्या तुम्ही सांगलीमध्ये कुठे राहता,तुमचे विडिओ मला खूप आवडतात मी तुमच्या विडिओ ची वाट पाहत आहे आजी अचानक गेल्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटले आजी विडिओ मधे छान हासवायच्या 👍👍👍
तुमचे विडियो खुप छान असतात खूप हसवता तुम्हीं please तुम्ही व्हिडियो बनवा आणि आम्हाला हासवा आम्हाला तुमची खुप सवय झाली आहे जो पर्यंत तुमचे व्हिडिओ पाहत नाही आमच्या दिवसाची सूर्वात होते नाही
खुप छान माहिती सांगितली तुम्ही आणि तुमचे सगळे व्हिडिओ अगदी सर्वांना आवडतील असे असतात. तुमचा सर्व ग्रुप छान आहे, पुढच्या शुट साठी खुप खुप शुभेच्छा तुम्हा सर्वांना 🥰🥰👍👍👏👏

bamnoli kupwad mdhe rahtat
@@allthings27👍👌👌👌
रेल्वे प्रवाशी म्हणून छान Acting करणाऱ्या आजींचे निधन झाल्याचे समजल्यावर दु:ख झाले.... आजींना भावपूर्ण श्रद्धांजली.
Ajay dada aani ananya tai twins aahet , Atul dada aani bharti tai mothe bahin bhau aahet
Right na
अजय अनन्या तुम्हाला तुमच्या पुढच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा❤
तुम्ही विडीओ करणे बंद करु नका खूप छान विडीओ आहेत.
धन्यवाद >>>>>
आपल्या चाहत्यांकरता व कलेकरता
कीती समर्पण !!!!
आम्हीही तुमचे कुटुंबीय आहोत.
स्व.राजकपूर यांचा "मेरा नाम जोकर "
चा प्रसंग-शो मस्ट गो ऑन आठवला.
मनस्वी चिंतन 卐ॐ卐
आजीना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
आजींना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏
तुम्हाला घरच्या सगळयांचा खूप छान सपोर्ट मिळतो हे खर तर लई भारी आहे राव अशीच फॅमिली पाहिजे 👍👍
आजींना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐😭😭😭😭😭😭
🙏भावपुर्ण श्रद्धांजली आजी 🙏
तुम्ही सर्वजण एक नंबर कुटुंब आहात.👌👍💪
असेच सुंदर, भारी भारी, विनोदी व्हिडीओ बनवत रहा.👍❤
तुमचे विडियो खुप छान असतात खूप हसवता तुम्हीं please तुम्ही व्हिडियो बनवा आणि आम्हाला हासवा आम्हाला तुमची खुप सवय झाली आहे जो पर्यंत तुमचे व्हिडिओ पाहत नाही आमच्या दिवसाची सूर्वात होते नाही
आजींना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
खरंच खुप छान आहात तुम्ही सगळे 😊
तुम्हाला कस सुचत रे, खुप छान असतात तुमचे video's
आजींना भावपूर्ण श्रद्धांजली
तुमच्या कार्यात् यश् yeu दे,,, tumala bharbhrun shubhechy
मस्त व्हिडिओ असतात अजय ला बघितलं की हसूच येत छान
मला तुम्ही दोघ खुप खुप खुप आवडता मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असते 💝💝💝
छान असतात विडिओ. नका बंद करू कोणाच ऐकून
सार्थ अभिमान आहे मला आपल्या नाद करणाऱ्या कुटुंबाचा. 1क मेकाचे येवढे सहकार्य आसेल तर छान
Dada n vahini ani family khup chan video asatat tumche..... आजी साठी भावपूर्ण श्रद्धांजली....
Bhava tumhi sagdayna hasavta, pan dukh-sukh chalatch rahate, ani sagdyna hasavan mhnje ek punyach kam aahe🙏asach chalu dy
खुप छान विडियो आहेत तुम्ही सगळे खुप छान आहात ❤
Om shanti.... Aaji... 🙏🙏
आम्ही पण तुमचे कॉमेडी व्हिडिओज खूप पहातो.
तुमचे व्हिडिओ छान असतात.खरं हसू येतं.
Chan comedy sens changla aahe. Lalita hupari, kolhapur
Kharch tumche vidio khup mqst astat
Hi 1 da नात्यांची ओळख करून द्या प्लीज 🥰बाकी all nice ❤️🥰
ह.haswne..khup.chan.aahe..khup.aashirwad.lagel.tula.aamhikhuphasto.baba.sarketujech.vidio.pahto.
असेच आयुष्य जगा फार छान व्हीडिओ असतात
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे दोघांचे..
आज्या दादा अनन्या खुप छान तुमचे वीडीओ
तुम्ही खूप छान व्हिडिओ बनविता
Tumchi sarva family mla khup khup awadate.sanglikar always rocks...best luck.
अजय दादा माझी पण आजी अचानक वारली आजी चे ऐकुन खुप वाईट वाटले उदया तीन महीने होतात माझ्या आजी ला☹️☹️
खुप छान मला तुमचे विडिओ खुप आवडतात
तुमचे काम खूप छान आहे ,फार हसवता आपण असच चालू ठेवा
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
काय अज्या तु खुप हसवतोयं भावा❤😂😂
भाऊ तुमची फॅमिली एकच नंबर आहे व्हिडिओ खूप छान असतात
Ananya Ajay amhi sagle family tumche video baghto chan asta.. Khup hasvata tumhi.. God bless you to both
आजींना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
Tumcy video khup chan astat
Ho ka i miss you ajji chan hotya aai 😭
Ajay ananya tumuche video khup chhan astat like it
सांगलीचा कुठला एरिया हा जिथे तुमचे घर आहे ?
छान छान आहेत दिदी लोक काय नांव ठेवणार च दुर्लक्ष करा 😅
तुमचे कॉमेडी व्हिडिओ छान असतात अजय व अनन्या
Khup Sundar.
Khup.mast..as each..sandi.raha..aani..aamhala.pan.haswa.ok
या लवकर तयार करा तुमचे व्हिडिओ
मस्तच असतात.😅😅😊
Tumchi jodi khup chan ahe
तुमच्या नात्या ची ओळख करून द्या
Vdeo comment madhe karan kalale.....🙏
Khup chan video
नेमके तुमचे नाते कोणते सर्वांप्रमाने मलाही पडलेला प्रश्न
खूप छान व्हिडिओ असतात तुमच्या सर्वांचे
आजीना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏻🙏🏻🙏🙏
तुम्ही व्हिडीओ जरूर करा पण रम्मी खेळाची जाहिरात करू नका
मी रविवारी सांगलीत येणार आहे सांगलीत कुठे राहता तुम्ही
ही लहान पोरगी फार गोड आहे cute
❤खूप प्रगति करा जीवनात
Khup 😂 yeta video baghun lajawab astat video tumche
Tumche video khup chan astay
All family. Very.nice.and.your.video.is.best.i.like.your.video.waiting.see
Ha to aajya aahe
Great job
I love ajay anannya
Dada chini tumche video khup chan astat mla khup aavdtat
Bhavpurn srdhaanjali aaji
Your couple is nice but when did you get married..
घर चांगले आहे भाऊ तुमचे मोकळे पटांगण आहे पतली पत ली घारे आहे कोणता भाग आहे काय नाव आहे गावाचे रिप्लाय द्या
🎉
खूप छान
तुमच्या फैमिली बद्दल माहीती सांगा कोन कोन आहे
खूप खूप शुभेच्छा
Khup mast video kadta tumi asech kadt raha
Aanadi..kush.. tewa..aamhala..tumhi.pan..kush...raha
आज्याची दया वाटते... दरेक वेळी थोबाडीत खातो..!! 😃 सालं म्याड कपल आहे!! 😃😃 ल य भारी👍
आम्ही तुमच्या सगळे विडीओ पाहतो
तुमचे नाते काय आहे
bhavpurna shradhanjali
God bless your aaji soul
Khup mast astat tumche video love from malvan
अनन्या जरासी दीड शहाणी आहे वाटते.. मधे मधे बोलत राहते... अजा बोलत असताना मधेच तोंड खुपसायची गरज नाही...
तुमची व्हिडिओ खूप छान असतात दादा
Mast
Very nice vdo
खुप छान माहिती सांगितली तुम्ही आणि तुमचे सगळे व्हिडिओ अगदी सर्वांना आवडतील असे असतात. तुमचा सर्व ग्रुप छान आहे, पुढच्या शुट साठी खुप खुप शुभेच्छा तुम्हा सर्वांना 🥰🥰👍👍👏👏
भैया लयच खतरनाक आहे
Khup mast👌
To ajya aahe pn ananyachi bahin Anjali khupach Chan aahe
Mala tumi dogha far avadatat👌👌
Chan ahe tumachi family 😊😊🙏🙏
Aaji sathi rip
Dada vahini I like you
खुप छान कलाकार आहात
Best wishes for you all