लाज वाटली पाहिजे मराठी न्यूज चॅनल वाल्यांना.....परवा मराठा रेजिमेंट चे 5 जवान शहीद झाले......त्यांचा आज अंतिम संस्कार झाला ...एकही न्यूज चॅनल वर आले नाही........फक्त उट सुट राजकारण आणि टीआरपी न्यूज फक्त........एक धंदा बनवून ठेवलाय........ तुम्हाला लाज वाटली पाहिजे........ आजच सातारा आणि चंद्रपूर मध्ये दोन जवानांचा अंतिम संस्कार झाला....एक पण न्यूज नाही........ धिक्कार आहे तुमचा.....

तसा वरून आदेश असेल त्याना. देश सुरक्षित हातात आहे असं भासवण्याचा प्रयत्न आहे.