Sir amhi form bharte samay Bank of Maharashtra ka xerox Diya hua tha lekin hamara Aadhar Bank of Baroda se link hai to Paisa aaega kya please reply sir
Dada Me Bhand kamgar From Barla ahe mala Poch Pavti no pan Bethla ahe Pan me Construction Worker:Profile Login kart ahe tewa mala not recod found Dakhvt ahe please 🙏🥺 reply dyaa dada ka as Dakhvt ahe
@@computer_world_center फाॅर्म मनजुर जाला नाही पन आपन चेक करता ना दादा , फाॅर्म Construction Worker:Profile Login करत आहे आदार नं टाकुन तिथे Not Record found अस दाखवत आहे मग माला माज फाॅर्म बराला गेला आहे का नाय ते समजत नाय आहे. मी फाॅर्म बराला तेव्हा माला पोच पावती नंबर पन msg वर आला आहे.. याचा काही उपाय आहेत का नाय दादा
"तुमची व्यवहार प्रक्रिया प्रलंबित आहे" म्हणजे तुमचा आर्थिक व्यवहार अजून पूर्ण झाला नाही आणि तो थांबलेला आहे. "कृपया काही वेळानंतर तपासा" म्हणजे तुम्हाला पुढील वेळेत पुन्हा तपासावे लागेल, कारण सध्याच्या स्थितीत तो पूर्ण झाला नाही.
Bogasnako ❤❤❤
Sir amhi form bharte samay Bank of Maharashtra ka xerox Diya hua tha lekin hamara Aadhar Bank of Baroda se link hai to Paisa aaega kya please reply sir
ज्या खात्याला आधार कार्ड लिंक असेल त्याच खात्यात पैसे जमा होतील
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आधार योजना
Gas sbsidi kshi chàke kravi onlin
बँक शाखेतच चेक होईल
गस आनुदान मिळालेल नाही
GR आहे का...कुणाला मिळाले ..सगळ्या अफवा म्हणतात. .नक्की काय…?
थोड्याच वेळाने सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती टाकला जाईल
Sir.. renewal nhi zhal tr bhetn kay paise
नाही
सर हा फ्रॉम कसा भरायचा ते सांगा ना आणी काय काय डोकॉमेंट लागतील ते पण सांगा plz
अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे नवीन काही माहिती मिळाल्यास व्हिडिओ नक्की येईल
गेलो होतो आचार संहिता आहे मन्हे काहीच काम होणार नाही असे सांगितले त्यांनी😢😅
व्हिडिओत पण माहिती दिली आहे त्याबद्दल
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आधार योजना baddal ek video banva sir
हो नक्की
Sir me state bank ch account dil ahe nondni krtana pn aadhar link postacha account la link ahe mg pese yetil ka
हो येतील
@@computer_world_center tx sir
👍
Free gas cylinder yojana form aata bharata yeil kay
एजन्सी वरती जाऊन तपशील करावी
Ok Thank you 😊
Dada Me Bhand kamgar From Barla ahe mala Poch Pavti no pan Bethla ahe
Pan me Construction Worker:Profile Login kart ahe tewa mala not recod found Dakhvt ahe please 🙏🥺 reply dyaa dada ka as Dakhvt ahe
फॉर्म अप्रुव्हल झाला आहे का
@@computer_world_center Nahi
@@computer_world_center फाॅर्म मनजुर जाला नाही पन आपन चेक करता ना दादा , फाॅर्म Construction Worker:Profile Login करत आहे आदार नं टाकुन तिथे Not Record found अस दाखवत आहे मग माला माज फाॅर्म बराला गेला आहे का नाय ते समजत नाय आहे.
मी फाॅर्म बराला तेव्हा माला पोच पावती नंबर पन msg वर आला आहे..
याचा काही उपाय आहेत का नाय दादा
बांधकाम कामगार your transaction is pending,please check after some time
असा मेसेज येत आहे
plz रिप्लाय
"तुमची व्यवहार प्रक्रिया प्रलंबित आहे" म्हणजे तुमचा आर्थिक व्यवहार अजून पूर्ण झाला नाही आणि तो थांबलेला आहे. "कृपया काही वेळानंतर तपासा" म्हणजे तुम्हाला पुढील वेळेत पुन्हा तपासावे लागेल, कारण सध्याच्या स्थितीत तो पूर्ण झाला नाही.
फॉर्म भरला आहे पात्र ही झाला स्टेटस सुद्धा active आहे पण पेटी अजून भेटली नाही तर बोनस मिळेल का?
त्याबद्दल अधिकृत सूचना मिळालेली नाही आहे
नुसतं भेटणार आहे भेटणार पण GR च नाही 😂
आचारसंहिता लागणार होते त्यामुळे फक्त घोषणा केली, काही कामगारांच्या खात्यात जमा झाले
फॉर्म अप्रुव आहे पण बँक लिंक नाही आणि आता आचासंहितेमुळे एडिट चा ऑप्शन ओपन नाही होत तर बँक खाते कसे लिंक करायचे
@@nikhildarekar9206 same problem
बँक शाखेत जावं लागेल
Dada mi bandhkamgar yojna form bhrle aaha
अरे पण GR कोठे निघाला आहे अजून..
आचारसंहिता लागणार होते त्यामुळे फक्त घोषणा केली, काही कामगारांच्या खात्यात जमा झाले
Khot bolu nako
Gas anudan midel nahiahe
कोणालाच मिळाले नाहीत, 5000 रूपये, Fake बातमी होती ही.
Dada ippb ch account chal el ka
हो चालेल
Dada tumi ek video taka ki bank account kase active karave
ते बँक शाखेत जाऊन करावं लागत
बँकेत जा व
फक्त घोषणा केली ,,, मंत्रिमंडळ मंजूर gr आहे का
नाही पण काही कामगारांना पैसे वाटप झाले आहेत
@@computer_world_center कोणाला आलेत पैसे any proof , msg
Ha form kas bharych dada yachi pan mahiti dya n
अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे नवीन काही अपडेट आल्यावरती कळवण्यात येईल
रीन्युव पेंडीग असेलतर मीळतील का पैसे
नाही
बोनस भेटणार की नाही माझं कधी भेटणार आहे
सर मला भांडी आनी पेटी पण भेट ली आहे तर मला 5000 मीळतील का
सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती टाकले आहेत एकदा चॅनल चेक करा
24 9,2024 ल फॉर्म भरला आहे तर मग पैसे येतील का भाऊ
अप्रुव्हल झाला असेल तर मिळू शकतो
bonus milanar nahi . latest update
हो बरोबर आहे
Q logo ko preshan kr rhe ho ap log abhi tak koi GR nahi aaya he
GR आला नाही आहे पण काही लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर झाले आहेत
Nahi aale sir😢
नविन फॉर्म चालु आहेत का
अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे
बांधकाम कामगार नोंदणी कसी करावी?🙏
जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन फॉर्म भरावा
Bhai aata band zal form bharay che
Mi fkt form bharla ahe aani arj accept jhal ahe pn bank details bharleli nahi mg paise bhetsil ka nhi
नाही
@@computer_world_center Adhar seeding ahe dada
@@computer_world_center mg tari pn bhetnar nahi ka
बांधकाम कामगार योजना फॉर्म कसा भरायचा दादा
CSC सेंटर वरती जाव
दादा पैसे DBT येतात मग अकाउंट नंबर कशाला पाहिजे
आपले आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे पैसे डायरेक्ट सरकार कडून आपल्या खात्यात जमा होतात
मुद्रा लोन होईल का मग दादा सर माझं
समजल नाही
@@computer_world_center आरे दादा मी मुद्रा लोन साठी आपले केलं आहे आणि आता आचारसंहिता लागली आहे तेमुळे विचारलं माझं काम होईल का
Amhi from bharla pan bank details mahiti bharli nahi tar kay karta yeil?
एडिट करून पहा
@@computer_world_center
आता भरला फॉम चालेल का
@@computer_world_center nahi hot
@@computer_world_center एडिट होत नाही
Form kutey bharava lagel
CSC सेंटर वरती जाऊन
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आधार योजना baddal ek video banva sir
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आधार योजना baddal ek video banva sir
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आधार योजना baddal ek video banva sir
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आधार योजना baddal ek video banva sir
हो नक्की