Sir mi fail zalo ahe pan. Mala maza पेपरची फोटो कॉपी मागवयची आहे. ती किती दिवसात येते? मला full confidence hota ki mi pass होईल पण fail zalo ahe🥺. रिचकिंग sathi apply करायचा आहे . पण pass होईल का परत ?
नाही सांगता येत कोणाला ते, तुम्ही पेपर काय लिहिला आहे ते तुम्हालाच माहिती असते तुम्ही पास होणार का नापास हे आम्ही कस सांगू शकतो👍 फोटोकॉपी मागवून पहा किती दिवसात येईल हे तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये विचारा ते सांगू शकतात👍
Thank u sir... Speed ekdm changli hoti🙏🏼❤️
Chan sir dictation aasech theva speed chan deela sir, 🙏🙏☺️
Sir mi fail zalo ahe pan. Mala maza पेपरची फोटो कॉपी मागवयची आहे. ती किती दिवसात येते? मला full confidence hota ki mi pass होईल पण fail zalo ahe🥺. रिचकिंग sathi apply करायचा आहे . पण pass होईल का परत ?
नाही सांगता येत कोणाला ते, तुम्ही पेपर काय लिहिला आहे ते तुम्हालाच माहिती असते तुम्ही पास होणार का नापास हे आम्ही कस सांगू शकतो👍 फोटोकॉपी मागवून पहा किती दिवसात येईल हे तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये विचारा ते सांगू शकतात👍
Ok sir thanks for reply 👍🏻
Sir speed evdhach asto ka
नियमानुसार हा स्पीड बरोबर आहे