😢 एवढी मोठी कालीमाता पण खूप संतापलेली आणि खूप चिडलेली असते राक्षसांचा वध करताना तिचा जो क्रोध असतो तो एवढ्याशा बाळाला बघून शांत होतो पण ती निर्लज्ज बाई एवढी शा दीड वर्षाच्या बाळाला कसे काय टाकून जाऊ शकते दादा तू आणि तू तुझ्या बाळाचा जीवन जग द भंगार बाईच्या नादी नको लावू😢😢😢😢😢🙏 प्लीज😢
प्रसाद तु निर्णय घे.खरचं एकदम बरोबर आहे.अरे नका करू त्या पोरिचं हाल..तु निर्णय घे रे लेकरासाठी. तीला नाही राहायचं तुझया बरोबर. तु बरोबर बोलतोस. अरे ती सायको आहे.तीचया नादि लागू नको.नाही तुला कोनीही वाईट बोलणार नाही.
तुमच नाटक आहे की खरोखर भांडण सुरु आहे देवला माहित पन लवकरात लवकर मोठी मानस जमुन मितवा जास्त ताणु नका लहान बाल आहे तेहि मुलगी आहे तिची संभाल करण मोठा काम आहे
दादा सोडून द्या तुम्ही आता तिला ...आता तिच्या नाकावर टीचून मस्त आनंदी राहून दाखवा आणि तीच नाव न घेता तुमची आणि तुमच्या मुलीची हसती खेळती आनंदी व्हिडिओ टाका..ती ते बघेलच ...तुझ्या वाचून आमचं काही राहत नाही अस दाखवा त्यांना ....एक आई एवढ्या छोट्या बाळाला सोडून कशी काय राहू शकते ....
तूला सांगु का दादा..बाळाला का सोडत नाही तू बायको कडे..ठीक आहे तू बाळाला छान सांभाळतोय. पण बाळ relax होईल..tu आई कडे सोड बाळाला..अणि तू बाळाला अधेमध्ये भेटायला जा
Pls think about yr innocent baby she is very small she needs u both.so pls forgive her n u both become one because baby needs u both loka tamasha bagtaat ek hoha ataa
एकदा गेलेली व्यक्ती परत कधीच येत नसते .. मी चार वर्ष झाल हेच भोगत आहे उग वेळ वाया घालू नको तिला कधी फरक पडणार नाही😢 आणि खर्च अशी वेळ कोणावर येऊ नये ज्याच्यावर येते त्यालाच कळते😢
जाऊदे गेली तर तुला मुलगी आहे लक्षिमी आहे तीच करियर बघ गेली तर जाऊदे तिला तुजी गरज नाही तू का विचार करतो तिचा तिला पोरीची गरज नाही ती खरंच आई आहे काती पोरीची काळजी नाही तू काय आहे समजून घे
भावा तू तलतळ कळाली भावा तू बिंदास राहा तू फक्त लेकरू व्हिडिओ मध्ये dakhu नको पळत येईल पण वेळ गेला वर तिला विंवणा करतो हे तुझ चुकत याचा गैरफायदा घेतेय ती जाऊ दे तुझी वेथा समजली सगळणा तू थोड शांत रहा काही निर्णय घेऊ नको अशा बाया नवरा मारून सुखी राहतात
दादा तु काही करू नकोस फक्त एक काम कर तिला असं वाटत ना तुला तिच्या गरज आहे तु फक्त असे विडियो बनवाचे बंद कर आणि पोरी कडे लक्ष दे तेव्हा तिला समजे आता आपली गरज संपली असं ते ति तिच्या पायाने बरोबर चालत येईल तुझ्या कडे पण दादा तु असं काही करू नकोस बर वाईट 🙏🙏
खर आहे भाऊ तुझ 😢 माझ्या सोबत पण असच घडतय मलातर दोन मुली आहेत पण भाऊ काही जागा रिकाम्या राहिल्या तर चालतात आयुष्यात पण कोणासाठी आत्महत्या कधीच करू नये कारण कोणाला काहीच फरक पडत नाही मेल्यावर कारण जो तो त्याच आयुष्य आनंदाने जगतो ह्या जगात option खुप आहेत जगण्यासाठी बायको गेलीतर काय झाल मुलांसाठी जगायचं पण जिवां बर वाईट करायचं नाही भाऊ
Hech barobr aahe..ya jagat sahan fkt stri ne karaych...tine tichya manasarkh karaycha praytna kela ki akkha jag tila nav thevayla tayarch aste..evhdhya divas ti kam krun porila sambhalat hoti tevha kon khi navhat bolat..tevha ha firt hota gavbhar mitransobt..& vel gelyavr atta dadache dole ughdale..va re duniyaaa...sarv stri pasun aahe..shevti stri badnaam ti badnaamch
Ashi kashi ahe hi Ritu Mazi mulgi pan aaru yewdhchi ahe maz pan love marriage ahe mazya navraychi Ani Mazi pan badan hote pan me mazya mulila gheun jate he as nast aai chi Maya khup mahtvachi ahe
आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते. जगाशी लढू शकते, पण kahihi झालं तरी ती आपल्या बाळाला अस नाही सोडू शकत. अश्या मुलीच्या पोटी देव मुल देतच कशाला ky माहीत.
दादा ती आईची नाही झाली तुझी नाही झाली त्या मुलीची काय होणार रे ती खूप आगाऊ बाई आहे सारखी तुझ्या शक खात असते तू दुसरे लग्न कर दादा मुलीचा विचार करा तिला लग्न झालं म्हणजे कळेल आपण किती चुकीचे होते
Majha support aahe aani maz Prem pn aahe tumcha sobat dada ❤😢😢😢 Nako kalji karu dada sarv thik hoil aani tujha jopan nirnay asel naaa to barobar asel dada ❤😢😢😢 jay pn krsel na fakat nit kr bs .....dada okay 👍🏻 kalji ghe tujhi aani aru chi❤😢😢😢 dada sarv thik houdey deva me hech prathna krte tyela yaa problem pasun kad lavkarat lavkar bs❤️🙏🏻🥺🥺😭😭 happy raha dada tu aani aru God bless you bro❤😢😢🙏🏻 najar Nako lagayla konchi tula aani aru la ....🧿🥺🥺♥️ Dada mjha full support aahe tula 😢😢❤ tension gheu Nako hoil thik sarv ❤😢😢.....be happy 😊....bro ❤..... cute aru❤
दादा निर्णय घ्य पण चांगला घ्या पन जिवाच काही करु नका मुली साठी तरी चांगला निर्णय घ्या कारण मानुस जन्म परत नाही आज किती दिवस झाले रीतु गेलेली त्यांच्या तच कळ तीला किती तीच्च्य मुलीची काळ्जी आहे दादा तुम्ही रीतु च्या टेन्शन मुळें तुमच्या जीवाच काही बर वाईट करु नका कारन तुम्ही तरी मुलीचा वीचार करा कारन राग कधीं पन नीगुन जाईल पन मानुस येकदा निगुन घेला की परत कधीच येत नाही त्यामुळे चागला निर्णय घ्या रीतु पन वाईट नाही पन तीचा राग निगुन गेल्यावर येईन परत दादा तुम्ही जिवाच काही करु नका
Ar dada tu love marriage kely tu kas rahila pahije tichya sobt ar ashi bayko khup nashibani milte je aavd sahan karte haa ti bala la sudon gli te chuki ch kel pn tu taya time la tichya sobt badhala asta taya bala varon aani tuz ya takti chya pud tichi takt ky rahili .... Jaude tu sodon tak tila tu pn khush ti pn khush aani tumchya dugan mul taya muli ch aaush tr kharab honar nhi
त्या बाईला सोडून दे दादा तू तुला पण दुसरी बायको मिळेल त्याकाळी मध्ये काय ठेवलेलं आहे एवढं एवढ्या बाळाची दया माया तुला येत नाही तिसरी नावाला कलंक आहे एक बहीण म्हणून भावाला सांगते
भैया मि काय सांगते ऐक थोडंसं मी मोठी आहे वयान म्हणून तुझ्या पेक्षा राग असतो सौसार म्हणट की हे होतच अस्त भैया समोरा समोर बसून बोला काय पण निर्णय घेऊ नका नशिबात जे आहे ते होतच पण आपण पण थोडंसं शांत पणे विचार करा माझं तेवढंच सांगणं आहे भैया
काय नाय नाटक करत आहे 2 घे पण 1 का हातानी टाळी वाजत नाय आणि एवढच आस्त तर गावा समोर दाखवलं आस्त का ह्या 2 घा नी काय नाय सगळ ओके आहे हायचात आता व्हिडिओ कोण बगत नसत आसेन कोण म्हणून हे चालू आहे कोण आहे हा आणि ती ह्याच ह्यांना कळले पाहिजे कुट काय दाखवलं पाहिजे बाजार केला ह्यांनी बास बाकी काय नाय आई बाबा कडे तरी करून हे करायची नाटके
दादा hey ही दिवस जाताली tumhla बाळाला sabaltana खूप त्रास होतं असेल पण ढोक शांत ठेवा ही कसली आई आहे तिला बाळाची काळजी नाही aajibhat tumhla कोण नाही नाव thevnr

खरंच बाई निर्लज्य आहे...मला आधीच वाटायचं तिचे बोलणे ऐकून instala
Ti aai nasnarch
Aapan as konala bolu nhi shakt tyacha ky problem aahe konala mahiti aahe ka
Khar aahe 💯
दगडासारखीबाईआहे
हि कसली आई आहे एवढं स्वतःच छोट बाळ सोडून राहवंत बरं
Ho na tila kay mulgie chi kay padyile ny
Nakki khar asel ka adhi jaun bhet mg viswas thevava hey lok like sathi khot kartat
Nalayk bai
अरे दादा तू तिला सारखं घरी ये म्हणतो म्हणून ती जास्त भाऊ खाती तू तिला जास्त मलाच गरज आहे दाखवतो म्हणून ती येत नाही 🙏
हे...शब्द...बरोबर..आहे
दुसरं काहीच नाही करायचा अरुला लहानाचं मोठं करायचं फक्त आणि परत रितूला फोन पण नाही करायचं आणि बोलवायचं पण नाही
जो निर्णय घ्याल त्याच्यात आमचा फुल सपोर्ट असेल दादा😊
अरे भाऊ तिला दया माया नाही ती भटक भवानी
ती निर्लज्ज बाई आहे.,.या लहान लेकराचा विचार करत नाही..
Hoo te tre aahe cha
Bai nirlaj aahe ch pn Tila aavd nirlaj banvnayat hat tr taya ch asle na ....
कुठल्या बाई साठी तु जीव चं काय करु नकोस ..... आपल्या पोरी साठी काय असेल ते करायचं
❤
मुलगी paratvdeun तक आणि दुसर लग्न कर
नाही तरी बाई जरा जास्तच ओरडत नवऱ्यावर
बाई जास्त शहाणी आहे, सोडून दे आणि दुसरी बायको कर
दादा वाईट काही करू नका ओ दादा मुलीला चांगल सांभाळा दादा नमस्कार दादा तुम्हाला माझा नमस्कार दादा
हे परमेश्वर पिता येशू यांच्यावर दया कर प्रभू यांच्या जीवाला काहीच हानी होऊ देऊ नकोस ✝️🥹🥹🥹
Ha yesu manje konta dev ahe
प्रेस द लॉर्ड सिस्टर
येशु ख्रिस्त हा तारण देणारा आणि सर्वकालिक जीवन देणारा जिवंत देव अहे 🙏✝️God love's you ✝️🙏
God bless you...येशू ख्रिस्त ❤❤❤❤❤@@srnayak405
@@KanchanShinde-q5l paise ani rashan kiti bhetle dharm badalnyache
Dada Tu ani Aaru chi काळजी घे बाप्पा कडे हीच प्रार्थना आहे तुम्ही दोघे सुखी रहा ❤ आणि तू जे निर्णय घेशील ना खूप विचार करून घे ❤😢
बरोबर आहे किती दिवस अजून तिच्या वाट बघत बसायचं😢 बाळाची तर काळजीच नाही त्या बाईला योग्य निर्णय घ्या
एवढी निर्दयी आई पहिल्यांदा बघीतली तिला बाळाची काळजी नाही.
Yevdi Kashi nirdayi aai aahe aani dada nirnay ghech
भाई तीलाजी काळजी
प्रसाद तु निर्णय घे.खरचं एकदम बरोबर आहे.अरे नका करू त्या पोरिचं हाल..तु निर्णय घे रे लेकरासाठी. तीला नाही राहायचं तुझया बरोबर. तु बरोबर बोलतोस. अरे ती सायको आहे.तीचया नादि लागू नको.नाही तुला कोनीही वाईट बोलणार नाही.
प्रसाद साठी मुलगी पहा
Good
अरे सायको मी 62वरशाची आहे. तो तयाचा वैयक्तिक प्रश्न आहे.आणी तयाने वीडीओत सांगीतल आहे तुमचं मत मांडा. ईथ लगनाचा वीशयच नाही@@माऊलीखोपकर
अरे मी 62वरशाची आहे.खूप पावसाळे पाहीलेत. प्रसाद ने मत व्यक्त करायला सांगीतल होत सरवाना. ते मी व्यक्त केल. तु मला शहानपन शीकऊ नकोस. @@माऊलीखोपकर
दोघी ही एकाच चैनल वरून व्हिडिओ टाकत आहे..
तुझ्या बायकोचा दुसरं लफड चालू असेल म्हणून घरातुन निघून गेली तिला मुलीची पण अडचण होत असणार दादा तु तिला दे सोडून दुस लग्न कर आरूसाठी आणि तुझ्या साठी पण
Barobar😊😊😊
Yes
Ho
तुम्ही जीवाच काहीच करु नका दादा
हे सगळे पैशासाठीच खेळ आहेत तुमचे कोणी आपल्या घरातल्या गोष्टी सोशल मीडियावर सांगत नाही घरात लपून ठेवतात
खूप चांगला निर्णय आहे दादा...तुम्ही अजिबात विचार करू नका दुसरा...तुम्ही आरू साठी जे योग्य असेल ते करा...
मग ठीक आहे कायदेशीर कारवाई करा
ऋतूंना लेकरासाठी पुन्हा माघारी या पाहिजे😢😢
तिची आई समोर आहे त्या मूळ मुलगी हसते लोकांना वेड्यात नका काढू 🤣🤣🤣🤣
😮
Malahi tasach vatal
मुलगी घेऊन गेली असती तर व्हिडिओ काढले नसते का
😂
@@archanapalande7896 🤣🤣
तुमच नाटक आहे की खरोखर भांडण सुरु आहे देवला माहित पन लवकरात लवकर मोठी मानस जमुन मितवा जास्त ताणु नका लहान बाल आहे तेहि मुलगी आहे तिची संभाल करण मोठा काम आहे
अगदी सगळं खरं आहे भैया तुमचा चेहरा सांगतो आहे
दादा सोडून द्या तुम्ही आता तिला ...आता तिच्या नाकावर टीचून मस्त आनंदी राहून दाखवा आणि तीच नाव न घेता तुमची आणि तुमच्या मुलीची हसती खेळती आनंदी व्हिडिओ टाका..ती ते बघेलच ...तुझ्या वाचून आमचं काही राहत नाही अस दाखवा त्यांना ....एक आई एवढ्या छोट्या बाळाला सोडून कशी काय राहू शकते ....
तुमचं काहीच चुकत नाही दादा तुम्ही छान आहेत खूप नाहीतर किती संशय घेयची तुमच्या vr होती तेव्हा पण
कुठलीही बाई आपल्या छोट्याश्या बाळाला सोडून जाईल का त्या बाईला आरूचे काय पडलंचं नाही
मुलगी तिच्याकडे देऊ नका मुलीला नीट सांभाळा
Barobar ahe tuz ghe nirney tila pn kalel mg dhir sutal tch tich pn hotyal hal mg samjal
तूला सांगु का दादा..बाळाला का सोडत नाही तू बायको कडे..ठीक आहे तू बाळाला छान सांभाळतोय. पण बाळ relax होईल..tu आई कडे सोड बाळाला..अणि तू बाळाला अधेमध्ये भेटायला जा
दादा तुमंचा विडिव बघुनं वाइट वाटतय त्या बाई ला गरज नाही लेकराची नाहीतर आईचा जिव आपल बाळ बघुनः पघळतय
Bhau हा प्रसंग खूप वाईट आहे तुमच्यावर पण तुम्ही असल्या बाईला घरात पण नका घेऊ karn त्या बाळाकडं बघून खूप वाईट वाटतंय ओ
ही अशी एकाच आई बघितली आम्ही पण छोट्याशा बाळाला सोडून निघून गेली
जाऊद्या भैया लोकांचा विचार करू नका ज्याच्यावर टाईम आली त्याला सगळं कळतं
पोरी साठी जग
दुसरे लग्न कर आणि बस्स कि बाबा मुलीच्या भविष्याचा विचार करून काम कर पैसा मिळाव आणी मुलीवर अशी वेळ तिचे लग्न झाल्यावर होऊ नये याची दक्षता घ्या.
मित्रा पळणाऱ्याच्या माग तू पळू नको.. तू तुझं आयुष्य जग.. तू त्यांच्या माघ जेवढा पळशील तेवढा तुलाच त्रास होईल...
बिंदास निर्णय घे दादा तुझ्या पाठीशी आहे आम्ही दादा
नवरा बायकोच्या भांडणात आम्हाला नको घेऊन
Pls think about yr innocent baby she is very small she needs u both.so pls forgive her n u both become one because baby needs u both loka tamasha bagtaat ek hoha ataa
दादा तू बरोबर आहेस योग्य निर्णय गे
दादा आमचे भांडण होते पण आम्ही एवढे सोशल मीडियावर.....
भटकं भवानी आहे
काही दिवसांनी हे एकत्र असतील
एकदा गेलेली व्यक्ती परत कधीच येत नसते .. मी चार वर्ष झाल हेच भोगत आहे उग वेळ वाया घालू नको तिला कधी फरक पडणार नाही😢 आणि खर्च अशी वेळ कोणावर येऊ नये ज्याच्यावर येते त्यालाच कळते😢
De सोडून तिला
नाहीतरी ती तुझा कुठे ऐकते
शहाणा असशील तर दे सोडून तिला
Dada zal atta tila visrel atta arru atta ti adhi pekshya kmi radat asl divsen divs te kmi zalel dist asel atta tila Yeun deu nko.
जाऊदे गेली तर तुला मुलगी आहे लक्षिमी आहे तीच करियर बघ गेली तर जाऊदे तिला तुजी गरज नाही तू का विचार करतो तिचा तिला पोरीची गरज नाही ती खरंच आई आहे काती पोरीची काळजी नाही तू काय आहे समजून घे
भावा तू तलतळ कळाली भावा तू बिंदास राहा तू फक्त लेकरू व्हिडिओ मध्ये dakhu नको पळत येईल पण वेळ गेला वर तिला विंवणा करतो हे तुझ चुकत याचा गैरफायदा घेतेय ती जाऊ दे तुझी वेथा समजली सगळणा तू थोड शांत रहा काही निर्णय घेऊ नको अशा बाया नवरा मारून सुखी राहतात
जगात आस भरपूर लोक आहेत त्यांचे काय
जी वेक्ति स्वतःच्या मुलीची नाय काळजी घेऊ शकत ती आयुष्यात कुणालाही प्रेम देणार नाय
Ticya mage nko lagu dada balachi care ghye vaeit vichar nko kru swami samarth seva krt ja 100/sarv changl honar😊
दादा तु काही करू नकोस फक्त एक काम कर तिला असं वाटत ना तुला तिच्या गरज आहे तु फक्त असे विडियो बनवाचे बंद कर आणि पोरी कडे लक्ष दे तेव्हा तिला समजे आता आपली गरज संपली असं ते ति तिच्या पायाने बरोबर चालत येईल तुझ्या कडे पण दादा तु असं काही करू नकोस बर वाईट 🙏🙏
कशी आहे ही आई तिला कशी गोड लागते भाकर नवरान कितीही भांडल तरी आपला लेकरा बगून सहन करायचा😢😢😢
Dada bhalasaati please 🙏 dusar laginkara sagal changala hoil
खर आहे भाऊ तुझ 😢 माझ्या सोबत पण असच घडतय मलातर दोन मुली आहेत पण भाऊ काही जागा रिकाम्या राहिल्या तर चालतात आयुष्यात पण कोणासाठी आत्महत्या कधीच करू नये कारण कोणाला काहीच फरक पडत नाही मेल्यावर कारण जो तो त्याच आयुष्य आनंदाने जगतो ह्या जगात option खुप आहेत जगण्यासाठी बायको गेलीतर काय झाल मुलांसाठी जगायचं पण जिवां बर वाईट करायचं नाही भाऊ
अशा लोकांनी महाराष्ट्राची वाट लावली तुम्ही दोघे समोरा समोर बघाना जगाला कशाला दाखवतात
अरे ती तर काहीच काम करत नव्हती ना माग आता सांभाळ की पोरीला कशाला लोकांची सहानुभूती घेतोय. गेले ते जुने दिवस आता मुलींनी स्ट्रॉंग बनायला हव् या जगात
Hech barobr aahe..ya jagat sahan fkt stri ne karaych...tine tichya manasarkh karaycha praytna kela ki akkha jag tila nav thevayla tayarch aste..evhdhya divas ti kam krun porila sambhalat hoti tevha kon khi navhat bolat..tevha ha firt hota gavbhar mitransobt..& vel gelyavr atta dadache dole ughdale..va re duniyaaa...sarv stri pasun aahe..shevti stri badnaam ti badnaamch
Ashi kashi ahe hi Ritu Mazi mulgi pan aaru yewdhchi ahe maz pan love marriage ahe mazya navraychi Ani Mazi pan badan hote pan me mazya mulila gheun jate he as nast aai chi Maya khup mahtvachi ahe
भाई तुला करायची ती तुझ्यासाठी कर तुझ्या पोरीसाठी कर बाकीचे कुणासाठी काय करू नकोस
दादा असं करू नको जीवाचं काही करू नको बाबा
बरोबर आहे तुम्ही योग्य निर्णय ग्या
दादा चुकीचं काही निर्णय घेऊ नका त्या येतीन सगळ्यांचं भांडण होतं तुम्ही तरी समजून घ्या त्या येतिन आरू शाठी तुम्ही काही चुकीचं निर्णय घेऊ नका
आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते. जगाशी लढू शकते, पण kahihi झालं तरी ती आपल्या बाळाला अस नाही सोडू शकत. अश्या मुलीच्या पोटी देव मुल देतच कशाला ky माहीत.
दादा ती आईची नाही झाली तुझी नाही झाली त्या मुलीची काय होणार रे ती खूप आगाऊ बाई आहे सारखी तुझ्या शक खात असते तू दुसरे लग्न कर दादा मुलीचा विचार करा तिला लग्न झालं म्हणजे कळेल आपण किती चुकीचे होते
दादा हिंमत धरा. सवे बरोबर होईल.
Dada tu Gert ahes tuz kharch khup jiv ahe tya mule tu ticya vinvnya krto jyala garaj nste te mul ashe vagtat te mahitch asel tuhmla
dada tu divorce ghe tila ky farak padt nhi tr
Ani he ky gharch goshti social media vr changl nhi vatat
Asl ky arth hyt
Majha support aahe aani maz Prem pn aahe tumcha sobat dada ❤😢😢😢 Nako kalji karu dada sarv thik hoil aani tujha jopan nirnay asel naaa to barobar asel dada ❤😢😢😢 jay pn krsel na fakat nit kr bs .....dada okay 👍🏻 kalji ghe tujhi aani aru chi❤😢😢😢 dada sarv thik houdey deva me hech prathna krte tyela yaa problem pasun kad lavkarat lavkar bs❤️🙏🏻🥺🥺😭😭 happy raha dada tu aani aru God bless you bro❤😢😢🙏🏻 najar Nako lagayla konchi tula aani aru la ....🧿🥺🥺♥️ Dada mjha full support aahe tula 😢😢❤ tension gheu Nako hoil thik sarv ❤😢😢.....be happy 😊....bro ❤..... cute aru❤
दादा निर्णय घ्य पण चांगला घ्या पन जिवाच काही करु नका मुली साठी तरी चांगला निर्णय घ्या कारण मानुस जन्म परत नाही आज किती दिवस झाले रीतु गेलेली त्यांच्या तच कळ तीला किती तीच्च्य मुलीची काळ्जी आहे दादा तुम्ही रीतु च्या टेन्शन मुळें तुमच्या जीवाच काही बर वाईट करु नका कारन तुम्ही तरी मुलीचा वीचार करा कारन राग कधीं पन नीगुन जाईल पन मानुस येकदा निगुन घेला की परत कधीच येत नाही त्यामुळे चागला निर्णय घ्या रीतु पन वाईट नाही पन तीचा राग निगुन गेल्यावर येईन परत दादा तुम्ही जिवाच काही करु नका
थांबल तरच त्यात फायदा आहे फक्त दुधाने पोळाल तर ताक फुकुन पे दादा
Ghar sodun jaude pratek navra bayko mdhe bhandan hotatach ani muli vaitagun nighun pn jatat pn lekrana kdhich sodun jat nhi lekranna sobt gheun maheri jatat hi lekrala sodun geli mhnje hila navrya sobt lekru pn jad jhalay mhnun takun geli lekrala na tila tichya balachi athvan yeti na tila tila bghaychi icvha hoti ky bai asal bapre
Ar dada tu love marriage kely tu kas rahila pahije tichya sobt ar ashi bayko khup nashibani milte je aavd sahan karte haa ti bala la sudon gli te chuki ch kel pn tu taya time la tichya sobt badhala asta taya bala varon aani tuz ya takti chya pud tichi takt ky rahili .... Jaude tu sodon tak tila tu pn khush ti pn khush aani tumchya dugan mul taya muli ch aaush tr kharab honar nhi
त्या बाईला सोडून दे दादा तू तुला पण दुसरी बायको मिळेल त्याकाळी मध्ये काय ठेवलेलं आहे एवढं एवढ्या बाळाची दया माया तुला येत नाही तिसरी नावाला कलंक आहे एक बहीण म्हणून भावाला सांगते
दादा तू दुसरे लग्न कर मुली कडे लक्ष दे जिवाचं काही करू नकोस मुली साठी जग
Dada mi kal Tula pahil tu gadivru jatana tevha navhti ki mulgi sobat
आरे भावा लेकराच विचार करा रे बाबा तुझी दुसरी बायको कशी भेटेल लेकाला बघेल कि नाही हा विचार करा प्लीज
हे बग मोठा 4 जन जावा तिचा घरी कही चूक नही समोर बसून बोला नेमक काय ते
Kahihi nirnay ghya pan swatachya jivache bare vait karane ha naka gheu...kasali aai ahe ti..swatachya mulila pahun hila kasalich kiv yet nahi..are navara bayko madhe bhandan hot rahtat..sansar ahe...
भावा मुलीला जप बापाचं आणि आईच प्रेम दे भावा
निर्लज्य बाई आहे दादा तुज बरोबर आहे
तिच्या..जवळ..जाऊन..दे..आरुला...आणी...जीवाला.काही..करू..नको...दुनिया..खूप..मोठी..आहे...जिकडे...पाय..वळले...तिकडे..निघून...जा...पण..जीवाला...कमी..जास्त...काही..करू.नको...खूप...दूर..निघून..जा...
Maz pan baal evdhech aahe .te baal kas kay rahte aai shivay. Khup vait vatate mala
तुमचं नवरा-बायकोचं हे झालं. आणि एवढ्या लहान जीवाने काय करायचं तुम्ही जे बोलताय ति मुलगी शांतपणे ऐकते. तिच्या बालमनावर काय परिणाम होईल.
भैय्या खरंच तुमच्यावर खूप टाईम आली आहे अशी वेळ कोणावरही येऊ नये
सगळ्या बायका सारख्या नसतात काय ते खरं या दोघांना माहीत
Dada tumhi balachi kalji ghy tila rahude titech kiti divas tumhi tichy mage lagnar
कर लग्न मुली साठी आणि परत तिला घेऊ नको घरात
तिला काय वाटत नाही आरु ch पण तुमचं पण असं कोणी राहत का लहान बाळा ला सोडून दादा तिला भाव ch देऊ नका जास्त
भैया मि काय सांगते ऐक थोडंसं मी मोठी आहे वयान म्हणून तुझ्या पेक्षा राग असतो सौसार म्हणट की हे होतच अस्त भैया समोरा समोर बसून बोला काय पण निर्णय घेऊ नका नशिबात जे आहे ते होतच पण आपण पण थोडंसं शांत पणे विचार करा माझं तेवढंच सांगणं आहे भैया
काय नाय नाटक करत आहे 2 घे पण 1 का हातानी टाळी वाजत नाय आणि एवढच आस्त तर गावा समोर दाखवलं आस्त का ह्या 2 घा नी काय नाय सगळ ओके आहे हायचात आता व्हिडिओ कोण बगत नसत आसेन कोण म्हणून हे चालू आहे कोण आहे हा आणि ती ह्याच ह्यांना कळले पाहिजे कुट काय दाखवलं पाहिजे बाजार केला ह्यांनी बास बाकी काय नाय आई बाबा कडे तरी करून हे करायची नाटके
Best of luck 👍dadaफक्त आरूचा विचार कर
जीवाचं काही बर वाईट नको करून घेऊ पोरीसाठी जग.... तिला यायचं असेल तर येऊ दे ओके
दादा असं काही करू नको की आरु ला त्रास होईल दादा वाहिनी येइल परत तुझा कडी वाहिनी रागात आहेत वाहिनी चा राग शांत झालं की परत येइल
भावा माझ्या बाबतीत असे घडले आहे पण मी कमजोर नाही झालो.जिद्दीने नवीन नवीन गोष्टी शिकलो आज शेअर मार्केट मध्ये किंग झालो आणि जॉब सुध्धा आयटी मध्ये आहे
तिला गरज नाय वाटतंय ,लेकराची काय आई आहे बाबा ,दादा लेकराला जप फक्त तिला झक मारून येवा लागेल नादनं मोडत नसत नको टेन्शन घेऊ
मला तर एक दिवस माझ्या मुलि शिवाय नाही राहू शकत बाबा काय बाई आहे ही करमत बर
दादा hey ही दिवस जाताली tumhla बाळाला sabaltana खूप त्रास होतं असेल पण ढोक शांत ठेवा ही कसली आई आहे तिला बाळाची काळजी नाही aajibhat tumhla कोण नाही नाव thevnr
लेकरू रडलं तरी आई धावत येते हि कशी
डिओस नको देऊ तिला कारण मुलगी तुमच्या दोघाची आहे त्यामुळे तुम्ही दोघ सोबत रहा
पुरषाना एकट फिरणं ऐयाशी करणं सोपं वाटतं बाईका घर पोरं सांभाळतात तेव्हा बर वाटत आता कसं वाटतयं
भावपूर्ण श्रद्धांजली भावा तुला 😅