देशपांडे गवळारु म्हशींचा फार्म अतिशय आदर्श वाटतो व आहे देशपांडे फार मनमोकळेपणाने माहिती दिली त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यांना नमस्कार मीही स्वतःm b b s डाॅक्टर असून गवळारु म्हशींचा व खिलार जातीच्या गाई व बैलांच्या जातीबद्दल मला जन्मतःच आवड आहे व यापासून मला फार मोठे मानसिक समाधान मिळते तसेच यांच्या पासून शेणखत पण मिळाले डॉ बारसकर नाना मालवंडी, ता बार्शी जिल्हा सोलापूर
Ashish Belongs to a Reputed Despande family of Raibag very much down to earth Personality even after been Highly Qualified Your work will bring a lot of insights into solving our next Generation Employment problem. We are fortunate to be able to witness and work amongst an Agri expert such as you. Ek Visit Farm pe Tho Banta hy..
6 लिटर पासून 14 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या म्हशीं आहेत पण ते ब्रीड वर अवलंबून आहे. गाभण असताना सात महिन्यापर्यंत या दूध देतात. म्हशींच्या किमती अगदी पन्नास हजारापासून लाखात आहेत .
सिमन्स सेंटर चा विचार करावा कारण या पंढरपूरी या जातीवर कुठलीही सरकारी किंवा खाजगी सिमन्स सेंटर कंपनी पाहीजे तसा विचार करत आजून दिसत नाही. तुम्ही विषयावर विचार करवा ही विनंती.
मेरी कटडी 3 साल की है, हिट पे आती है लेकीन सिमेन देणे के बाद 2 महिने मे ही दुबारा हिट पे आती है, प्रेग्नेंट नाही रह रही है, मुर्हा क्रॉस है, कठडी बहुत बढिया है. कृपया सलाह दे.
आपल्याला हा व्हिडीओ कसा वाटला ?
पंढरपुरी म्हशींवर अजून कोणते विषय आपण घ्यावेत ?
Sir pandharpuri che je prakar padtat tyavar video banva
@@ankitghadge9863 ok
Hy mashinche ret jast astat 2 te 3 lhak manun shetkari balgu shakat nahi .{original brid}
खुरक पध्दत
@@dayanandlad7320 तुम्ही लहान रेड्या आणून सांभाळू शकता
ज्याप्रकारे त्यांनी केले आहे
खूप छान शास्त्रोक्त माहिती .देशंपांडे सर शुभेच्छा !
❤️
Thank u❤
खूप छान व्हिडीओ. देशपांडे सरांचा दांडगा अभ्यास आणि अथक परिश्रम यात दिसून आले. 👌👍
💚💚
देशपांडे गवळारु म्हशींचा फार्म अतिशय आदर्श वाटतो व आहे देशपांडे फार मनमोकळेपणाने माहिती दिली त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यांना नमस्कार मीही स्वतःm b b s डाॅक्टर असून गवळारु म्हशींचा व खिलार जातीच्या गाई व बैलांच्या जातीबद्दल मला जन्मतःच आवड आहे
व यापासून मला फार मोठे मानसिक समाधान मिळते तसेच यांच्या पासून शेणखत पण मिळाले
डॉ बारसकर नाना मालवंडी, ता बार्शी जिल्हा सोलापूर
💚
गोटा खूप छान आहे मशीन लय एक नंबर
Khup chhan mahiti dili Deshpande sarani,avadali.abhari ahe.
देशपांडे साहेब तुम्हाला खुप नाद आणि छंद आहे. म्हैस पालन जर करायचे असेल तर फक्त पंढरपुरी म्हशीच💪✌नाद होतो आणि एक प्रकारचे समाधान सुद्धा मिळत.
Ekdam barobar bollat
@@ashishdeshpande7262number milela ka
@@ashishdeshpande7262number milela ka tumach
Ata paryant cha sagyat bhari video
Samjnyas sopa....
No. 1
💚💚
पंढरपूरी म्हशींची छान माहिती मिळाली
धन्यवाद
पंढरपूरी प्रमाणेच कोकणातील गावरान म्हशींची व गायींची माहिती द्यावी.
Khupach premani wadhavleli apratim janawara, congratulations Ashish Deshpande and family
💚💚
One of the most diverse farms in india. All done with love. Very knowledgeable brothers at helm - Ashish and Anshuman
💚
Inspiring interview to young generation,& Very passinet person....Mr Deshpande sir!
Thanks a lot!
Very proudly Ashish is my good friend and I must mention he has excellent knowledge and experience in farming and Animals.
💚
पंढरपूर चा बाजार पंढरपुरी म्हैस बाजार दाखवत रहा वारीची जत्रा चे व्हिडिओ पाहायला आवडतात आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद सर
खुप छान माहिती सागितल्या बदल धन्यवाद
💚
Great work in pandharpuri
Beautiful information and narration Ashish. Quite professional
💚
माहिती खुप चांगली दिलात सर
धन्यवाद
Khupach Sundar Deshpande sir.
Ashish Belongs to a Reputed Despande family of Raibag very much down to earth Personality even after been Highly Qualified
Your work will bring a lot of insights into solving our next Generation Employment problem.
We are fortunate to be able to witness and work amongst an Agri expert such as you.
Ek Visit Farm pe Tho Banta hy..
💚
Semen process peksha natural process great ahe
खुप छान माहीती आहे शेतकऱ्याना याचा फायदा होईल
💚
Thank you Sir
Very good information
Khup chhan mahiti dilit Sir👌👌👌
Thanks !
खूपच छान माहिती दिली आणि नियोजन सुधा चांगले केले आहे अतिशय शुद्ध रुपात जतन करत आहात भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
💚
आमचे मित्र आहेत...best of luck 👍
खुप छान माहिती दिली 👍🏻👌🏻
💚💚
Chaan mahiti
झकास अशिष दादा👌👍
💚
Khup chan Nice
खुप छान
खुप छान काम करत आहात सर तुम्ही
💚
I like this kind of the buffalo they are loving onwer
अतिशय छान माहिती
💚
Best of luck
Mast 👌👌👌👌
Thanks 😊
जबरदस्त 😍😍😍
💚
व्हिडिओ एकदम मस्त होता भाऊ 🔥🔥 मी पूर्ण व्हिडिओ पाहिला 🔥👌
💚💚
Good 👍
No 1
❤❤👍👍👌👌☝☝
❤️
तुमचे बाजाराचे जशे म्हैस बाजार देशी गाय बाजार पंढरपुरी विशेष बाजारावर लक्ष ठेवा व व्हिडिओ बनवा आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद
चेमडाने पांढरा रंगाची मसि छान
Sir nice
💚
👌👌
👌👌 🙏🙏
💚💚
Yanch atach ankhin ek video banwa
👍👍❤❤👌👌👌
👌👌👌👌
🙏🙏🙏
💚
साहेब पंढरपुरी म्हशींचे दूध किती लिटर असते आणि दूधाचा काळ हा मुर्हा प्रमाणे आहे का आणि कींमत काय असते .... कृपया मार्गदर्शन करावे ....
6 लिटर पासून 14 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या म्हशीं आहेत पण ते ब्रीड वर अवलंबून आहे. गाभण असताना सात महिन्यापर्यंत या दूध देतात. म्हशींच्या किमती अगदी पन्नास हजारापासून लाखात आहेत .
आत्ता परत त्यांचा व्हिडिओ करा...कस ब्रिड झालय ते...@@IndianFarmerEntrepreneurs
Sir subscribe kel tumchya chanel la video pahun ha...aamchya mangalvedhyat pan aahet mashi bharpur mulakhati ghya sir
नक्कीच
खूप छान व्हिडिओ झाला माझ्याकडं 3रेड्या आहेत. डोळ्यातून लहान रेडीच्या पाणी येतं काय उपाय करावा
Veterinary doctor na dakhava. Karan kahi asu shakta
Sir मिपण सागोलाची महिस आहे ती पंढरपुरी आहेका
Dada te mahes jecha dokyavar white dag ahe ti mahes mala kay rate made milanar ❤️
Not for sale
कोणाला तरी पंढरपुरी म्हैस ग्यायची असेल तर सोलापूर जिल्हा तालुका दक्षिण सोलापूर गाव राजूर येथे आमची एक महसी विकायची आहे
किती वेताची आहे?
किंमत किती?
Ho मला घ्यायची आहे
किंमत किती रेडी आनली.म्हैस किंमत काय कळाले कसत तर बर झाल
Animal husbandry Dr expert in Pandharpuri take interview
होय
Video kela ahe.. But address nahi milala... Address send kra... Sir.. Farm🚜🐄🌾🚜🐄🌾 visit sathi
रायबाग,बेळगाव,कर्नाटक
Raibag town pasun 1 km aahe. Raibag taluka, Belgaum District
मी 10वी2म्हशी पाळत आहे सोडून मला पंढरपुरी रेद्या हवे आहे . प्लीज मला कोण मदत करील का . मला खूप व्हिडिओ आवडला .👌👌
गाव कुठलं?
Malkapur tal .sahuwadi
Kvk Baramati la ja tethe 14 lit chya miltil
परवानगी मिळत नाही व्हिडीओ ची
या म्हैशीची वासरू (रेडी) अव्हेलेबल होउ शकेल काय
सध्या नाहीये
मी फार्मला भेट देऊन आलो सराचे नियोजन खुप छान आहे
Me pan Pandharpur cha
सिमन्स सेंटर चा विचार करावा कारण या पंढरपूरी या जातीवर कुठलीही सरकारी किंवा खाजगी सिमन्स सेंटर कंपनी पाहीजे तसा विचार करत आजून दिसत नाही.
तुम्ही विषयावर विचार करवा ही विनंती.
नक्कीच
Ho tey namood kelay me!
ग्राहक वर्ग खूप आहे पण विकत नाह ग्राहक वर्ग नाराज असतो पंढरपुरी म्हशी बाबत
Padrapuri male buffalo hai kya
रॉयल्टी काय असते, रॉयल्टी कशाला म्हनतात ते या म्हशी कड़े बघुन समजते, अस्सल महाराष्ट्रच अस्सल पांढर सोन, 24 कैरेट सोन्यापेक्षा जास्त पिव्वर सोन,
म्हैस किंवा रेडी विक्रीसाठी उपलब्ध आहे का
Nahi
@@ashishdeshpande7262 तुम्हाला घ्याची असेल तर सांगा sir top क्वालिटी आहे माझ्याकडं
पंढरपुरी म्हशीचे ब्रीडिंग साठी सीमन भेटते का पुणे हवेली भागात
BAIF cha semen milta
🐃🐃🐃🐃
Bhaiya aankhin mahiti taka
ho
मेरी कटडी 3 साल की है, हिट पे आती है लेकीन सिमेन देणे के बाद 2 महिने मे ही दुबारा हिट पे आती है, प्रेग्नेंट नाही रह रही है, मुर्हा क्रॉस है, कठडी बहुत बढिया है.
कृपया सलाह दे.
हाळीव खीर तयार करून घाला you tube var vedos आहे
100%गाभण राहणार
Hanahan fat kiti ahe
10 average
Pp
रेडी विकणे आहे का
aata aahet kahi
सर आपला नंबर पाठवा की
नंबर मेसेज करा भाऊ 🙏
Please check in video
Aamhi mangalwedha kar
🙏🙏
यांचा नंबर भेटेल काय
दिला आहे व्हिडिओ मध्ये
Nambar
Please check in video
Ji I'm kon ll
नंबर पाठवा
aplyKde barkavu pandharpuri ahe garam ahe tyapasun jr pure big pandharpuri redi tayar karychi tr Kashi karavi
Deshpande cha number milel ka
Video mdhe ahe
तुमचा मोबईल नंबर द्या
Khup chan
no.1