त्यांनी बोलल्याप्रमाणे सर्व महिलांनी मतदान करून त्यांचं सरकार निवडून आणलेला आहे आता त्यांनी ही त्यांचा शब्द पाळला पाहिजे तसं बोलल्याप्रमाणे 2100 रुपये दिले गेले पाहिजे सर्व महिलांना
लवकरात लवकर 2100₹ द्या साहेब मतदान झाले निवडून झाले आता सरसकट सर्वांना महिला ना पैशाचा लाभ द्या 2100₹ द्या काहीही टेनिकल्स प्रोब्लेम नाही काहीही कारने देऊ नका.
त्यांनी बोलल्याप्रमाणे सर्व महिलांनी मतदान करून त्यांचं सरकार निवडून आणलेला आहे आता त्यांनी ही त्यांचा शब्द पाळला पाहिजे तसं बोलल्याप्रमाणे 2100 रुपये दिले गेले पाहिजे सर्व महिलांना
अजित दादा तुमच्याकडे आम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही हा विश्वासघात करू शकत नाही
सर्व महिलांचा निरोप सरकार ला पोहचवा दादा आणि लवकरच 2100 रुपये टाकायला लावा
शिंदे साहेब आम्ही तुमच्याकडे पाहून विश्वास ठेवला तुमी वचन पूर्ण करा 2100 रुपये दया
२१०० निवडणुकीच्या पहिले सांगितले तेवढेच सर्व महिला खुश होतील दादा देवा भाऊ
लवकरात लवकर 2100₹ द्या साहेब
मतदान झाले निवडून झाले आता सरसकट सर्वांना महिला ना पैशाचा लाभ द्या 2100₹ द्या काहीही टेनिकल्स प्रोब्लेम नाही काहीही कारने देऊ नका.
2100 रूपये द्या तीन भावाने सांगितले प्रमाणे वचन पुर्ण करणे वेळ जास्त लावू नका सर्व बहिणी लाटणे घेऊन येतील.
वोटिंग झाली नव्हती तर पैसे पटापट वाटप करत
आता त्यांची गरज फिटली मतांची
आता नियम काढले पैसे बाबत आणि शब्द खोटे ठरवले पैसे न देऊन
बरोबर आहे
2100च द्या आणि सरकारला म्हणावं आपले वचन पाळा
आम्हाला डिसेंबरचा हप्ता2100 रुपये पाहिजे आता खूप वेळ झालेले आहे सनशक्ती संपले आणखीन किती वाट बघायला लावता खूप वेळ झालेला आहे बास करा आता म्हणा
Mera form August 26 me Aproved hua hai abtak ek bhi hafta nahi mila jinko nahi mila hai abtak unhe paile do
सर पण आता हप्ता कधी येणार
Me rakhee khanpor Sar destek sanjle taloka kahanapr kahanapor made postat ykvesi ropy nahe ali 😮❤
बोललेल्या शब्दाप्रमाणे 2100 रुपये द्या
Barobar ahe
Srvana dya paise
Octomber last date la 15 la form bharala hota... Aacharsahitemule December 11 la approved zale.. Mag mala paise kadhi pasun yeyil...
Trust kr kr aapko jin sisters ne Vijayi kiya hai to unka trust na tute promise to nibhana padega
Online chek kase karayachi ani website sanga sir
पैसे देण्याची प्रत्येक महिन्याची एकच तारीख निश्चित करा उगाच महिलांना वाट बघायला लावू नका
Brobr
Barobar ahe
6हपता कधी येणार आहेत व गॅस पैसे कधी मिळणार आहेत
Ek bhi paisa nahi mila hai September mein approved hua hai Indian Bank hai Thane district ulhasnagar
तिघे भाऊ तुमी 145 आमदार पाहिजे बोलें पण आम्ही 232 दिले तुम्ही 1500 चे 2100 द्या बोल्या वचनी
2100 रू.द्या याच महिन्यात लवकर पाठवा
Mene saptemabar ki 1 tarik ko form bhara tha or 3 tarik ko apruva ka msg bhi aaya tha lekin abhi tak ak bhi paisa nahi aaya
अहमदनगर जिल्हा पैसे आले नाही
तरी पैसे मिळणार आहे ते तरी तारका सांगा सारख्या तारका तारका सांगत आहे हा हे ऐकून आम्हाला कंटाळा आला आहे
Kabhi account mein paise aayenge msg nahi aaya hai seeding aur aadhar card link bhi hai bank se
Pese kadi yenar ahe bhau
लाडकी बहिण योजनेचे दीड हाजार रुपये कधी भेटणार हिरा कैलास मोहिते पैठण ता जि संभाजी नगर
सर2100रु कधी भेटणार आहे सुनिता मोरे पिंपरी चिंचवड मधून
पुढच्या भाऊबिजेला 3000 हजार रुपये द्यायला काहीच हरकत नाही दादा
Thank you
महागाई बरोबर केली प्रत्येक वस्तूवर
आणि पैसे देण्याचा ठिकाण नाही
सर्व पाहता आले पाहिजे
२१०० दिली पाहिजे
सर पैसे कधी भेटणार आहे
सर कधी मिळणार 2100रुपये
आता हे सरकार निवडून आले आहे नंतर या सरकरला गरज पडेल की पुढ्या च्या वेळी आम्ही दुसर सरकार ला मतदान करणार आहेत
3 dada ladki bahinchya vote var car banglat salary ghatat . Till not recd dec month premium why?
मतदान केलं सर्वजणी
2100 dear sir
2100rs.milale pahije
Aamala kharch garaj aahe sir 2100 chi ter lavkar dya
2100रु द्या
1500 रुपये तुम्ही आम्हाला देऊ नका आम्हाला 2100 रुपये द्या आणि मागील राहिलेले हप्ते पण द्या
Sar 2100 rupay day
Amla khup graj ahe dada khrach 2100c. Dya please
👍👍👍👍👌👌✌✌🙏🙏🚩🚩
Hii
Kiti Pan dya lavkar day
2100रुकाधीभेटणाआहेसरनाशिक
Lavkar day
Paise kadi yaner Aaccotla jema honer paise Ajune ny aill Lovker patva
एक पैसाही मिळाले नाही
Ho kara
aamhala khup garaj ahe lavkar dya dada
Paise Nako mahagai Kami Kara
14 October ko forme bhari thi abhi Tak kuchh bhi nahi aaya
Sir mala२१०० rupaye dya aamhi tumhala nivedan dile aahe
2100ru daya
2100 rupay dya dada🙏
2100 rupaiy day dada
2100 rs dyaaa dada
2100/- dya
Sarv fasvegiri ahe tyanch kam zal ata te kay paise denar ahet he sarv natak ahet tyanchi
Sir 2100rs dy
21
2100 ₹ dya