Video HD Madhe astat. Tumhi jar mobile data vaprat asal tar quality thodi kami dakhavte. Anyways, Ata Samsung galaxy phone ghetla. Ata video quality changli hotil
जेव्हा मे कॅमेरा घेतो ड्रायव्हिंग करताना तेव्हा मी गाडीचा स्पीड कमी ठेवतो. जेव्हा फास्ट ड्राईव्ह करत असतो तेव्हा होल्डरला लावतो. Thank you for your concern.☺️
👌
नेहमीप्रमाणेच खुप छान भाऊ
👍
Dada hatat phone gheun drive kru nko
तुमच व्लोग खूप मस्त असतात पण व्हीडीओ क्लिअर करायला हवे तुम्ही गो प्रो कॅमेरा वापरा
Video HD Madhe astat. Tumhi jar mobile data vaprat asal tar quality thodi kami dakhavte. Anyways, Ata Samsung galaxy phone ghetla. Ata video quality changli hotil
भाऊ गाडी चालवताना कॅमेरा जास्त हॅण्डल नका करू किंवा कॅमेरा दुसऱ्याकडे देत जा
जेव्हा मे कॅमेरा घेतो ड्रायव्हिंग करताना तेव्हा मी गाडीचा स्पीड कमी ठेवतो. जेव्हा फास्ट ड्राईव्ह करत असतो तेव्हा होल्डरला लावतो. Thank you for your concern.☺️
तुमच गाव कोनत आहे..
देवळा
@@DattatraySagatVlogs देवऴा खुर्द बीड जवऴच..
@@shyamnase5910N1 देवळा. सारसा गावाजवळ. बीड जिल्हा
@@DattatraySagatVlogs आमच्या गावाजवऴचे निघाले तुम्ही तर मी परभणी मधील सोनपेठ गावचा आहे तुमच गाव आमच्या गावापासुन 70 किलोमीटरवर आहे