महाविकास आघाडी राज्यात या ३३ जागा जिंकतंय ? | Lok Sabha Election 2024 News | Vishaych Bhari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 พ.ค. 2024
- महाविकास आघाडी राज्यात या ३३ जागा जिंकतंय ? | Lok Sabha Election 2024 News | Vishaych Bhari
लोकसभा निवडणुकीचे ४ टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले असून देशभरातील ५५० पैकी जवळपास ३८० जागांवरील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि ठाणे भागातील महत्वाच्या जागांचं मतदान अजून बाकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान अबकी बार चारसो पारचा नारा देत नरेंद्र मोदींनी देशभरातील वातावरण आधीच ढवळून काढलं होतं. आपण १० वर्षांत केलेली विकासकामं हा फक्त ट्रेलर असून विकासाचा पिक्चर दाखवणं अजून बाकी आहे असं म्हणत नरेंद्र मोदींनी भाजप आणि NDA आघाडीला पुन्हा विजयी करण्याचं आवाहन जनतेला केलं. देशभरातील बहुतांश ठिकाणचा प्रचार हा नरेंद्र मोदींच्या नावावर मत मागूनच करण्यात आला. दहा वर्षांनंतरही केंद्रात सत्ता मिळवायची असेल तर मोदी कार्ड वापरल्याशिवाय पर्याय नाही असंच वातावरण देशात करण्यात आलं. दरम्यान मोदींना विरोध करण्यासाठी तयार झालेल्या इंडिया आघाडीला निवडणुकीआधीच सुरंग लागला होता. नितीशकुमार यांनी इंडिया आघाडी सोडून भाजपसोबत घरोबा केला. तर हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल या दोन मुख्यमंत्र्यांना तपास यंत्रणांच्या माध्यमातून अटक करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलं. या सगळ्यामुळे मोदींचं निवडून येणं पुन्हा निश्चित आहे असा संदेश जनतेत जाऊ लागला होता. मात्र इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांनी झालेली पडझड रोखण्यात यश मिळवलं. मोदींच्या काळात वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत असलेली निष्क्रियता, शेतकऱ्यांचे होणारे हाल, इलेक्टरेल बॉण्ड्सचं प्रकरण, मोदी सरकारची उद्योजकांसाठी असलेली प्रो भूमिका, उद्योगपतींची माफ केलेली कर्ज, घोटाळ्याचा आरोप असलेल्या लोकांना सोबत घेऊन बनवलेली सरकारं या मुद्द्यावर विरोधकांनी नरेंद्र मोदींना आणि NDA आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यामुळे भाजप आणि युती सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजीचा सूर असून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी सहानुभूतीचं वातावरण असल्याच्या चर्चा राज्यात केल्या जाऊ लागल्या. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडी राज्यात ३० ते ३५ जागा मिळवेल असा अंदाज वर्तवला.पण खरंच त्यांच्या दाव्यात तथ्य आहे का ? ग्राउंडवर नेमकी परिस्थिती काय आहे? सहानुभूतीच्या लाटेपलीकडे जाऊन कुठला उमेदवार विजयाच्या अगदी जवळ आहे? महाराष्ट्रात वर्चस्व नेमकं कुणाचं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडीओच्या माध्यमातून करणार आहोत. विविध मतदारसंघातील लोकांची मतं काय आहेत त्याचे व्हिडीओ तुम्ही विषयच भारीच्या युट्युब चॅनेलवर पाहिले असतीलच. आता या व्हिडीओतून महाविकास आघाडी महाराष्ट्रात कुठं कुठं महायुतीला धक्का देऊ शकते त्याचा घेतलेला हा आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday
सोलापूरची लेक परिणीती ताई माढा धैर्यशील मोहिते पाटील फिक्स खासदार आहेत
Exctly right but development?
@@babanraut6190devlopment जाऊ दे BJP ला आधी पाडा
@@babanraut6190te vikas ata gandit ghalun ghe😂😂
Give them chance atleast they are secular @@babanraut6190
@@babanraut6190te 10वर्षात झालं नाही म्हणून यांना निवडूण द्यायचं आहे... यांनी काही नाही केलं तर पुन्हा बदल करायचा... वचक राहिला पाहिजे 😊
होय 33 पेक्षा जास्त्त जागा जिंकेल कारण त्याच्या साठी वातावरणचं भारी आहे 👍🥰
Indi alliance 03 jaga jinknar
अंध भक्त
@@user-gy4np3nd1e सगळा कास एकदम क्लिअर आहे फक्त डोळे उगडून बघायचं आहे 😂
MVA कमीत कमी 40 + जागा जिंकेल🎉🎉🎉🎉
@@shrikantsonawane6984🤣
३५ जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे हे १०१ टक्के सत्य आहे
शिर्डीत मशाल पेटलीय रे 🔥 4 जूनला या पेढे खायला ! जय महाराष्ट्र, जय शिवराय 🚩
जालना कल्याण काळे कॉग्रेस सिट लागली.,,सर्वत्र शरदचंद्र पवार यांचा करीष्मा चालला
Danve ravsaheb jinknar
Jarange patil yancha zalwa (factor ) chalto maharashtraat
Ugach Sharad pawar la credit dyachi kahi garaz nahi tyacha putnya tyala vicharat nahi...
@@user-gy4np3nd1e🤙🍌🍌🍌
करिष्मा नाही नीच कारनामे आहेत
Nakkic
INDIA महाविकास आघाडी 🔥💯🇮🇳
होय महाराष्ट्रात महाविकास आघाडी तीस प्लस जागा जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे ही करिश्मा उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे झालेला आहे हे 100% मान्य करावे लागेल खरी शिवसेना कोणाचे हे मतदानातून मतदार राजा दाखवून देणार
रावसाहेब दानवे भावपूर्ण श्रद्धांजली
काळू दानवा😂😂
तुझ्या आईला झवतोय म्हणून का?
पडलाय दानवे...... जालन्यात काळे आलेत 👍🏻
🤣🤣🤣🤣
😂😂
महाराष्ट्रात 40+
नाशिक राजाभाऊ वाजे 🎉❤ विजयी होणार
आपला माणूस आपला खासदार मा. धैर्यशील भैयासाहेब मोहिते पाटील❤️
खूप छान सांगितलं बाकीचे लोक काय करतात खूप आरामात सांगतात ते ऐकायला पण इंटरेस्ट वाटत नाहीये तुम्ही एवढ्या फास्ट सांगितलं का कारण आता एकदम सोशल मीडिया पण खूप फास्ट झाली त्याच्यामुळे तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही एक-दोन चांगल्या पद्धतीने आणि कमी वेळात सगळ्या महाराष्ट्राचा लेखाजोखा जो आहे तो जनतेसमोर मांडण्याचा
नगर मध्ये लंके साहेब 2 लाखाच्या फरकाने निवडून येणार
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
५००००
Fix lanke saheb zindabad ✋💯🚩
लंके जिंकल्यास किमान एक तरी लुटारू बाहेर करता येईल.
सुजय विखे ✌️✌️✌️
नगर निलेश लंके fix 🎉🎉
आमच्या दिंडोरी मतदारसंघात #भगरे_सर 💯 निवडून येतील.❗
नगर निलेश लंके खासदार 🎉🎉🎉
धाराशिव मधून शिवसेनेचा वाघ ओमदादा ❤
महाविकास आघाडी….🥰👑
फकत म्हाविकास आघाडी जिंदाबाद
येणार विकास बारामतीचा भकास महाराष्ट्राचा
अगदी बरोबर आहे सर्वे 40+शिट सहजपणे महाविकास आघाडीला सहानुभूती मुळे मिळणार
Bhau VBA sarkha paksha pan ahe mat khayala tya goshti mula sangata nahi yet
नगर दक्षिण सुजय विखेंनी पैसा पाण्यासारखा वाटला आहे तरीपण लोकांनी तुतारीच वाजवली🎉🎉🎉🎉
आता लोक हुशार झाली आहे पैसे घेतात पण जे करायचं तेच करतात
खुप वाटला रे त्याने पैसा पण
तुतारी फुंकली आहे मी पण 💯✋🚩
Only Bjp yenar
बांद ल म्हणतात बांधा
जालना डॉ कल्याण काळे विजयी होणार आहे
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
Mutarit ka sandasat???
@@user-gy4np3nd1e 🌶️🌶️🌶️
@@user-gy4np3nd1e😊
बारामती सुप्रियाताई सुळे विजयी ✌️
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
सुनेत्रा पवार विजयी होणार पैसा हा करिष्मा आहे व यंत्रणा होती
Supriya sule fix yenar✌🏻✌🏻
@BandopantBangre मी पैसा खाऊन पण vote Matra Supriya tai sule la Dil aahe indapur babhulgaon madhye one साइड झाल 💯😅✋
@@vikasjadhav7146तूझ्या मताने फरक पडत नहीं...अबकी बार 400 पार❤❤🚩🚩🚩
36ते42जागा India aghadi घेईल
बीडमध्ये बजरंग बप्पा निवडून येतील
केळ खा बजरंग बप्पा चे
कोल्हापुरात छत्रपती शाहूमहाराज
आणि हातकणंगलेत सत्यजित पाटील आबा
,🍌🍌🍌
दिंडोरी लोकसभा मधून भास्कर भगरे सर विजय होणार 🔥👍👑💯
अहो, ते केवळ जिंकणारच नाही तर महाराष्ट्रात मताधिक्याने जिंकण्याचा विक्रम घडवून आणणार आहेत.
😅😅 oo@@sanjaynehere2797
@user-Maratthayes💯💯💯
Bhagre sirch fakt
Bagare sir yenar
100% तुमचा अंदाज खरा ठरेल...
पेढे वाटा पेढे
दिंडोरी महाविकास आघाडी जिंकून नेईल
Dhangekar from Pune. Congress ❤
महाविकास आघाडी 35+
लंके साहेब तुतारी
धाराशिव-ओमराजे निंबाळकर 🔥
सोलापूर प्रणिती शिंदे
माढा-तुतारी
कोल्हापूर-काँग्रेस
लातूर-काँग्रेस
पुणे-रवींद्र दंगेकर
नाशिक-राजाभाऊ वाजे
बारामती-सुप्रिया सुळे
नगर -निलेश लंके
शिरूर-अमोल कोल्हे
हातकणंगले
यवतमाळ
हिंगोली
बुलढाणा
रत्नागिरी
मुंबई मध्ये 3
ठाणे
नाशिक
जळगाव
मावळ
धाराशिव
संभाजीनगर थोडकयात येईल
रायगड पण एकदम थोडक्यात येणार
पालघर
शिर्डी
अशा 17 जागा उद्धव ठाकरेंच्या फिक्स येणार
@@siddhantsawant5717रायगड अवघड आहे... उमेदवार चुकलंय.. चार वेळा जिंकलेला माणूस.. लोकांना कंटाळले आहेत.. तटकरे जिंकू शकतात
@@prathamesharage raigad madhe faqt tatkare saheb rashtrawadi
हिंगोली मध्ये नागेश पाटील आष्टीकर फिक्स.....फक्त औपचारिकता बाकी आहे
😜😜😜😜
वंचित येणार आहे
लातुरात काँग्रेस,, उस्मानाबाद ओमराजे
जिंकतायत
चॅलेंज लावतो भावा लातूर मध्ये भाजप येणार ,
बाकी धाराशिव मध्ये ओमराजे येतील
Thanyat only Rajan vichare saheb
@@rsk12340mi लातूरकर काँग्रेस ल स्पष्ट बहुमत होत उदगीर मध्ये हाथ खूप चालला अस म्हणत्यात 💯✋
@@vikasjadhav7146 मी पण लातूरचाच आहे रेणापूर मधील , लातूर शहर, उदगीर तिकड पंजा चालणार ,
३ लाखान येणारी सीट ५०००० ते १ लाखान येईल पण भाजपचा उमेदवार येणार भावा
@@rsk12340लातूर मध्ये भाजपा उमेदवार येण्याची कमी शक्यता
नाशिक चे दोन्ही सीट भयानक मार्जिन ने महाविकास आघाडीच्या लागतील असे वातावरण आहे
सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे येणार
कोल्हापुरात दोन्ही जागा महाविकास आघाडी जिंकणार 🎉
अरे पण मोदींचा नियम आहे की वयाची 75 वर्ष झाली की निवृत्ती घ्यावी...आता ते अजून संधी मागतायत...किती खोटं वागतो हा माणूस...
लालकृष्ण अडवाणी यांना जर 75 वर्ष पूर्ण म्हणून साईड ला काढले तर मोदी नी पण 75 वर्ष झाल्या वर सन्यास ग्यावा..नियम सर्वांना सारखे पाहिजे😂
@@sagar_S918घेणार आहे निवृत्ती पण तुझी आई नको बोलती
बीजेपी la पर्याय nsnmule dalbadlu सरकार आहे bjp
@@sagar_S918लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली दोन इलेक्शन हरलेले आहेत 2004 आणि 9 म्हणून बाजूला केले.
@@rahuldhawale1786Vajpeyi khup wela Haarale
🙏🎯 #श्री.#बजरंग ( #बप्पा) #सोनवणे. #2_लाख_मतांनी_विजयी fix @#बीड_जिल्ह्याचे_शेतकरीपुत्र ( #MP) #Member_of_parliament ( #संसद_सदस्य/ #मंत्री) (#खासदार).✌️✌️🎯 ---------- काळ्या दगडावरची पांढरी रेषा.✌️✌️
काय म्हणतायत पुणेकर...
निवडून येणार धंगेकर... 💪❤❤❤
दिंडोरी मतदार संघामध्ये भगरे sir जिंकणार
भगरे सर दोन लाख मतांनी आघाडीवर 4जून ची बातमी असेल.
शिरूर अमोल कोल्हे 2 लाखांच्या फरकाने संसदेत जाणार
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
🤭🤭🤭🤭 तूझ्या जिभेला हाड??? कोनिपन निवडून येऊ शकतो ते पण फक्त २०-२५ हजारांनी
सार्वजनिक संडासात जाणार😂😂
काही सांगता येत नाही आढळराव ने पैसा लय वाटला असं समजतय
अजून अमोल कोल्हे ची म्हैश पाण्यात बसली आहे. 4 जून ल पाण्यातून बाहेर येईल मग कळेल लंगडी आहे का पांगळी का चांगली❤
हातकणंगले one & only सत्यजित पाटील आबा सरूडकर 🔥🔥🚩🚩
🍌🍌🍌
Raju shetti fix
आबा.... 💯👑🥳🙌🔥🚩
अगदी बरोबर आहे.
@@shital5151आमचा नेता असूनही त्यांचा निर्णय चुकला. जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला ही जागा ठामपणे घेतली असती तर सदा खोत यांना समजले असते राजू शेट्टी काय आहेत.
हे मी ठामपणे का बोलतोय तर मी दररोज घडणाऱ्या घडामोडी वर आणि नेत्यांच्या बोलण्यावर लक्ष ठेवून होतो
अब की बार 400पार चा नारा हळू हळू 200पार च्या आत आला आहे
400 पार लई लांब आहे दादा 150 houde पार
instagaram jast vapartoy ky tith yetat edting poll 😂😂😂 4 june la bolalel chagal rahil yavar
फक्त महविकास आघाडी जिंदाबाद
एकच नंबर महाविकास आघाडीला 35 जागा मिळतील अशी।अपेक्षा आहे
फिक्स खासदार बजरंग बप्पा
या जागेची जरा शंका वाटत आहे .बाप्पा निवडून येयला पाहिजे
Tai yenar ahe hi jaga fix
Yes बजरंग सोनावणे यांना प्रचंड लीड मिळेल, काही ठिकाणी बोगस मतदान झाले आहे पण काही फरक नाही पडणार त्याचा
@@jalindarchavan4631dont worry आपल्या बाजूने ने झालं आहे. माजलगाव . गेवराई मद्ये.😂.. बप्पा येणार निवडून
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
अतिशय सुंदर बातमी आहे. जय मविआ.जय काॅग़ेस पार्टी.
महाविकास आघाडी विजयी होणार आहे.
100% तुम्ही जो सर्वे केलेला आहे ते शंभर टक्के एवढ्या जागा लागते
From Madha daryashil m/ Patil is 101 % winner
भाजप हटावं देश बचाव..
महाविकास आघाडी जिंदाबाद ❤️❤️
36 ते 39 जागा महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार,
👍👍👍👌छान विश्लेषण केल... गद्दारांना माफी नाही... कोल्हापूर कर 💪💪💪MH - 09
बुलडाणा जिल्हा नरेंद्र खेडेकर.. मशाल...70000 मतांनी निवडून येईल
Khamgaon madhe purn Prataprao challa tr visrun ja ki mashal in mhanun
@@eagle8693 4 जुन ला reply देईन मी तुम्हाला,
Khamgaon la kay 100% bjp-sena (S) voters ahet??
Only Tupkar saheb yenar
योग्य विश्लेषण आहे
😁😃🤣🤣😂😂😂
श्याटाच का
मराठा समाजाला obc मधून नियमाने आरक्षण दिले असते तर आज ही दयनीय परिस्थिती महायुती ची कदाचित नसती झाली
आता शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले हे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळवून देतील..?
जरांग्या पुढील विधानसभा निवडणूक होई पर्यंत दिसेल नंतर छुमंतर...😂
Arakshan milel n milel pan maharashtra drohi bkpla mat denar nahi.....
@@SatishDeshmukh-zj3ll bjp chi waat lavel to paraynt ढाण्या वाघ 😂😂 ek maratha lakh maratha 🚩⚔️🔥
शरद पवारांन कडून भेटेल
सांगली जिल्हात विशाल येईल असे पटते..खूप कमी मताने येईल,100 ते 2000 हजार मत ने विजय होईल असे दिसते....
दुर्दैवाने विद्यमान काका निवडून येणार .... मार्जीण खूपच कमी असणार.
अगदी ५००० पेक्षाही कमीच.
पुणे मध्ये धंगेकर
विषय भारीच पण मविआ किमान ३९ ते ४२ !
महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤
इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤❤
तुमच विश्लेषण अगदी बरोबर व आभ्यास पूर्ण केले आहे
37-38 महाविकास आघाडी च्या महाराष्ट्रात निवडुन येणार आहेत...
१०० % ३८ जागा मशाल पेटवून . , हात आणि तुतारी वाजवून निवडून येणार
Pagal
Right
48 yetil gharkombada mhnla na
43 Dada
MVA 40+
आपला विषय भारी वल्यानी, फक्त सगळे महाविकास आघाडी जिंकतील असे दिसत आहे। हा व्हिडिओ आम्ही save करून ठेऊ आणि 4 तारिक नंतर आपल्याला याच उत्तर देयु
यंदा परिवर्तन अटळ आहे 💯🤞
एकदम बरोबर सर्वे पण असा सर्वे भटाना लय झोंबतो
😂😂😂
सहानुभूती
#* महाराष्ट्र राज्यातील एकूण ४८जागांपैकी साधारणतः.* इंडिया महाविकास आघाडी ला ३१ जागांवर प्रथम क्रमांकाची पसंती मिळण्याची शक्यता आहे.* तर भाजप महायुतीला केवळ अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागेल, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.* एकंदरीत लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अत्यंत धक्कादायक व आश्चर्यजनक असाच लागणार आहे.* तरी आता सर्वांना ४जून पर्यंत निकालाच्या प्रतीक्षेत मतांच्या आकडेवारीच्या समीकरणांची गणित सोडवत बसावे लागणार आहे..!*#
दिंडोरी -महाविकासचे भास्कर भगरे निवडून येतील
सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील निवडून येनार
50k te 60k लीड ने विशाल दादा येणार
Yes
4:48
1lakh
200000
तुझा काय बाबा विषयच भारी असतोय 👈♥️♥️
पुण्यातील रवींद्र भाऊ धंगेकर विजय होतील
35 ते 40 जागा महा विकास आघाडी जिंकणार आहे
भंडारा गोंदिया कांग्रेस उम्मीदवार डॉक्टर प्रशांत पडोले निवडून येनार
100 per sant
हो मि वोट केले 🤚ला येनार आहे आमच्या गावात वन साइड झाला कांग्रेस
ओन्ली पडोळे साहेब co✋
एकदम बरोबर आहे 33
उभाठा 16
पवार साहेब 8
काँग्रेस 9
18+9+11
20+8+11
मशाल १९ , हात १२( त्यामध्ये सांगली काँग्रेस बंडखोर आहे) आणि तुतारी ७ अशा ३८ जागा महा विकास आघाडीच्या निवडून येणार ,तर भाजप ९ ,शिंदे गट १ ( फक्त कल्याण ) आणि अजित पवार गट ० अशा महा युतीच्या फक्त १० जागा निवडून येणार .
100/🎉
@@prashantpardeshi1390 सांगली आणि कल्याण मध्ये मशाल पेटणार असे वाटते का ? शक्य नाही आणि तुतारी बीड, रावेर आणि दिंडोरी मध्ये वाजणार का ?
मनोज जरांगे यांनी बजरंग सोनवणे चा प्रचार खुलेआम केला. गावागावात बैठका सभा घेतल्या. म्हणून बीड जिल्ह्यात प्रचंड जातीयवाद उभा राहिला
ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावरील रुमाल तर बदलायचा....!
Maha Vikas Aaghadi Loksabha la 42Loksabha member Nivadun yenar 100% 🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🙏🌹🙏🌹🙏
BJP kade na VBA sarkha mitra paksha ahe madat karaya la
सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रणिता ताई शिंदे आणि माढा लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील विजय होणार
Lihun ghya☝️👉Mahavikas Aghadi:46, BJP: 02 ,Mindhe Gaddhar Toli: 0, Ajit Pawar Malida Gang: 0,👈.😅👍
😂😂😂😂
Tumchha Vishay bhari
Pan gyan ardavat
सुप्रिया सुळे विजयी झाल्या असत्या पण आता नाही कारण त्यांच्या येथील स्ट्रॉंग रुम मध्ये ४५मिनीटे सिसिटिवी कॅमेरे बंद होते म्हणजे शंभर टक्के लोचा झालाय 😂
येतील
सांगली only vishal 🎉🎉
Vishal patil zindabad ✋🚩💯
पुण्यात फक्त धंगेकर 💯✋
शिर्डी मतदार संघातुन भाऊसाहेब वाकचौरे विजयी होणार 💯
35+ने एमवीए चा विजय निश्चित आहे
जालना =काळे साहेब...
बीड=बजंरग आप्पा...
बीड बप्पा लागेल का 😮
@@vishwajitgaikwad2467ho
किती दिवसा स्वप्न पाहावे
@@vishwajitgaikwad2467लागेल लागेल मुतून झोपा
नाही
दोन्ही अंदाज चुकले
बीड मध्य बजरंग बाप्पा निवडू येणार 2 lakh mte ne🎉🎉
काय बोलतात पुणेकर ढासून
यैणार धंगेकथ
Right 🎉
महायुती....४०... पार....
😂😂😂😂😂 nice joke
😅😅😅😅
महायुती नक्की पडणार
डिडोरी मतदार संघाचे भगरे सर विजीई होनार🎉
Satyajit patil aaba sarudkar 💯🚩 hatkalangale
हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येणार आहेत राजु शेट्टी साहेब
वर्धा लोकसभेत अमर काळे निवडून येणार 100%
खूप छान विश्लेषण 👌👌👌
स्वतःच काय मत आहे? ते कळलेच नाही...मनात असलेले आकडे पोल म्हणून सांगणे की काही थोडा अभ्यास आहे ,हे चार जून ला समजेलच
महाराष्ट्रात मध्ये एकत्रित Shivsena + NCP + Congress
UP मध्ये SP + BSP + Congress
Bihar मध्ये RJD + JDU + Congress
West Bengal मध्ये TMC + Congress एकत्र लढले असते तर Confirm BJP सत्तेतुन बाहेर फेकली गेली असती....
हा हा
Absolutely Correct 💯
बीड ओन्ली बजरंग बप्पा सोनवणे खाजदर🎉❤
मविआ-36 जागांवर जिंकतील असा अंदाज आहे.
मविआ 36 जागा जिंकतील. मी पैज लागली आहे ,विशेष म्हणजे मी पैज जिंकणारच अशी मला शाश्वती आहे.
लातूर मध्ये आप्पा अन् बीड मध्ये बाप्पा प्रचंड मताने विजय होणार शंभर टक्के 🎉🎉🎉🎉
बरोबर आहे
Gondia bhandara panja challa aahe , मेंढे हे ठेकेदार आहेत, कोणतेही काम केले नाही
अरे काय तुमचं यार,
कधी याचं तर कधी त्याचं सरकार स्थापन करताय तुम्ही 😅😅
😂😂😂😂
Only M V A