चीबुड पार्टी 😍 | Mask Melon | KonkanVillage Life
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- चीबुड पार्टी 😍 | Mask Melon | KonkanVillage Life
मंडळी सध्या कोकणामध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. गावाकडचं वातावरण अतिशय सुंदर आणि भारी . आज आईसोबत शेताच्या बांधावर फेरफटका मारायला गेलो . कोकणातली वाढलेली भात शेती आणि त्याची कापणी कधीपर्यंत होईल याचा आढावा घेतला सोबतच कुर्डूची फुलं पाहिली आणि त्याचबरोबर टाकळा भाजीच्या शेंगा कधी येतील हे सगळं पाहिलं. शेताच्या बांधावरचा फेरफटका झाल्याच्या नंतर फायनली घरी आलो आणि मग घरी आल्यानंतर स्पेशली बेत झाला तो चीबुड पार्टीचा Musk Melon . कोकणातल्या गावाकडे हा स्पेशली नवरात्रीच्या अगोदर चीबुड हा फळाचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. चीबुड Musk Melon अतिशय खाण्यासाठी पौष्टिक आणि चवीचा असतो त्याच्यामुळे कोकणातली लोक आवर्जून चिगुड खातात Konkan Village Life.
#चीबुडपार्टी #MuskMelon #Chibud #KonkanChibudFruit #KonkanVillageLife
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
मस्तच चीबुड दहि घालून छान लागतो😅
दादा कोकणात तुमच्याकडे पितृ पक्षात महाळ प्रथा असेल तर त्यावर व्हिडिओ नक्की बनवा....
बाकी वीहा खूप एन्जॉय करतेय
चीबुड मध्ये साखर टाकून छान लागते खुप खुप छान व्हिडिओ
चिबुड + दही + साखर = अफलातून चव 😍
तुमच्या कडे वानर, माकडा चा त्रास आहे का
Beautiful konkan monsoon ❤..cute little Viha 😍❤😊..love you beta...😍❤..all the family members are awesome ...lovely 😊👌❤..take care of Viha and Sonali...nice video..thanks brother...😊
तुझे व्हिडिओ हिरवेगार निसर्ग सौंदर्याने नटलेले असतात.बघायला खूप छान वाटतात. चिबुड कापल्यावर त्यात गूळ टाकून पण छान लागतो.
टाकल्याच्या शेंगा खातात का हे माहित नाही.भाजी छान होते.
टाकळबियाची काॅफी दावा
Congratulations Dada 200k💓😍
तुमचा नंबर मिळेल का
Dada chibud ekach no. Paise vasul zaley viha cute baby vahini medicine gya lavkar bare vaah aai khup mehnnati aahet
दादा असाच सवा॔ना मदत कर ❤🎉🎉🎉
Masat viha aani sonali chi tabbet kashi aahe
खुप छान विडिओ ❤🎉🎉🎉🎉
गावाचे नाव काय आहे
❤
चिबूड दही छान लागत विहाची काळजी घ्या मस्त विडिओ ❤
हायवे वर घेतलेला चिबुड
विहा चि तबेत कशी आहे
चीबुड मला ही आवडतो
Hii bhava ❤
छान वलोग
Nice videos❤
🙏🙏🙏🙏❤❤❤❤
👌👌😋💥
❤🎉
Are dada chibudca biyane bhetel ka
Delicious, Natural , mast
छान व्हिडीओ
Ur Mom is so sweet