माहिती खूप सिम्पल आहे पण आम्ही कधी बाहेर लांब प्रवास करताना तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी पाहत न्हवतो खूप छान आणि समजेल असे साध्या सोप्या भाषेत सांगितली खूप खूप धन्यवाद आपले
फार छान माहिती! सर्व वाहनचालक मंडळीस ही माहिती हवीच! बरोबर सगळी कागदपत्रे हवीच आणि एसी बद्दल सांगितले तर बरे कारण प्रवास सुखाचा हवाच! आजकालचं वाहनचालक वाहनमालक फक्त गॅरेज वरच भरोसा ठेवतात!
खुप छान माहिती दिली, धन्यवाद. अशी माहिती देण्यात आली पाहिजे म्हणजेच नवीन चालक असला तरी त्याला गाडी बाबत संपूर्ण ज्ञान मिळणे आवश्यक आहे, तरी आपण सतत हा उपक्रम चालू ठेवूनच लोकांना गाडी बद्दल सर्वाधिक माहिती देऊन उपकृत करावे. व चांगले काम केले आहे याचे समाधान ही लाभेल, व एक अतिशय महत्त्वाचे पुण्यकर्म ही होईलच, व परमेश्वर याबद्दल आपणास योग्य ते बक्षीस पण देईलच, श्री. स्वामी समर्थ.
अप्रतिम माहिती दिली सर ,👌👌👌
खूप छान सर, गाडीची व स्वतःची सुरक्षा खूप सध्या सोप्या पद्धतीने सांगतली.... 👌👌👌
माहिती खूप सिम्पल आहे पण आम्ही कधी बाहेर लांब प्रवास करताना
तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी पाहत न्हवतो
खूप छान आणि समजेल असे साध्या सोप्या भाषेत सांगितली खूप खूप धन्यवाद आपले
इंत्मभूत माहिती मिळाली सर खूप खूप धन्यवाद. मंडळ आपले आभारी आहे... दिपक नवले पुसद जी. यवतमाळ. विदर्भ
फार छान माहिती सांगितली वाहन चालकांसाठी अतिशय उपयुक्त माहिती🎉
छान माहिती, गाडी मध्ये नेहमी पाच लिटर कॅन पाण्याने भरून ठेवावी, सोबत सेल्फ डिफेन्स स्टिक ही आवश्यक.
खूप महत्वाची माहिती दिली साहेब
आम्ही आपल्या सगळ्या व्हिडिओ पाहत असतो, अतिशय उत्कृष्टपणे आणि टिप्स देऊन आपले मार्गदर्शन महत्वाचे ठरते
Thank you very much Mr. Dheeraj..🙏
खूप छान मार्गदर्शन आहे अतिशय महत्त्वाचे आहे
फारच छान!
तुमचा आवाज, भाषा, व अॅटोमोबाईलचा बारीकसारीक तपशील अतिशय उत्कृष्ट
खुप छान मनपूर्वक आभिनदन भाऊ खुप छान माहीती दिली धन्यवाद।
खूपच उपयुक्त माहिती दिलीय आपण. धन्यवाद.
खुप छान माहिती देता तुम्ही . नविन गाडी घेणाऱ्यांना खुपच उपयुक्त असते🙏 धन्यवाद 🙏🌹🌹
Thank you..
खूप छान.... मला अनेक गोष्टी समजून घेणे, आपल्या प्रेरणादायी व्हिडिओ मुळे शक्य झाले.... धन्यवाद भाऊ
सर जय --भिम .
छान सूंदर माहिती दिलित.
धन्यवाद
छानच माहीती सागितले
फार छान माहिती! सर्व वाहनचालक
मंडळीस ही माहिती हवीच! बरोबर सगळी कागदपत्रे हवीच आणि एसी बद्दल सांगितले तर बरे कारण प्रवास सुखाचा हवाच! आजकालचं वाहनचालक वाहनमालक फक्त गॅरेज वरच भरोसा ठेवतात!
खूप खूप ऊपयुक माहिती दिलीत धन्यवाद सर
अप्रतीम मार्गदर्शन,
खुप छान माहिती दिली सर,
धन्यवाद,
आभार
छानच माहिती दिली.धन्यवाद.
फार छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार असेच व्हिडिओ पाठवत रहा .
अशी चन माहिती दिली तशी गाडी वापरणाऱ्या माहितीच असते असे नाही आपण छानच माहिती प्रसारीत केली, ध्यनवाद विशेष म्हणजे छत्रीची सोबत असणे
खुपच महत्वाची व प्रवासाला निघण्यापूर्वी गाडीबाबत घ्यावयाची काळजी सुंदर सादरीकरण केल्याबाबत धन्यवाद व आभार GSB PUNE
धन्यवाद सर, चांगली माहीती दीली.
सोप्या आणि कमी शब्दांत छान आणि उपयुक्त माहिती
तुम्ही खूप छान explain करता
दादा thank you so much
खूप छान माहिती दिली थँक्स दादा
Thanks you too..
अतिशय महत्त्वपूर्ण तांत्रिक व प्रतिबंधात्मक माहिती दिली सर, धन्यवाद
नमस्कार. साहेब आपण खूपच छान माहिती देताय . आपले मनापासून आभार.
🙏🏻 खूपच छान माहिती दिली ... अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली.
Khupach Chhan Mahiti dili... Thanks for important information 👍👌
वा दादा फार महत्त्वाचा विषय, छान पध्दतीने सांगितलात. खूप खूप धन्यवाद
धन्यवाद बंधु छानच माहिती देत आहात
खुप छान माहीती सांगितली
धन्यवाद
तुम्ही खरोखर मस्त माहिती देता गाडी संधर्भात.
👌🏻👌🏻👌🏻
छान video बनवता अणि एकदम सोप्या शब्दात
छान स्पष्टीकरण सर जी! बरेच व्हिडिओ पाहिले आहेत. छान!
शुभ दुपार दादा फार छान विडिओ आपण बनवला आहे त्याबद्दल धन्यवाद दादा 🙏🏻👍🤟
Nice
खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद.
खूप छान माहिती दिली दादा.धन्यवाद
हि माहिती खुप खुप महत्वाची दिली सरजी.🙏🙏🙏
खूप छान माहिती sir.. फक्त अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे battery जंप केबल
Bhai you are doing very good service .....trust me this can save many life's indirectly
राम राम शुभ संध्या .
खुप छान माहिती सांगितली .
धन्यवाद .
सर।मसत्।माहीती।दिली।आभारो।आहे।
Khup Chan mahiti.. Dhanyawad 🙏🙏🙏
खूप छान सुंदर अशी माहीत दिलीत.
👍👍👍👍
खरंच खूप खुप महत्वाची माहिती आहे...
धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम माहिती दिलेबद्दल धन्यवाद सर!
Excellent
Very informative 👍
Excellent Information, Thank you so much Very Important for Newly Drive First time car...👍😀👌😃🙏
अतिशय सुरेख माहिती. 🙏👍Thank u very much Sirji 🙏
Thank you sir , Outstanding information about long drive 🎉.
Khup chhan mahiti sir.thank you.
सुंदर माहिती दिली धन्यवाद
अप्रतिम माहिती दिली धन्यवाद
मस्त व्हिडिओ. छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
खूप छान !
उपयुक्त माहिती....
Maza kadi gadi nahi pann pann tumcha guidelines excellent and No 1 only
Thank you Mr shrikant deshpande
U are really knowledgeable person. I appreciate your the way of explanation. ,,
Mast mahiti dili thank you 👍👌
Nice information given by you, thank you 🙏
खुप सुंदर माहिती...धन्यवाद
खूप छान माहिती सांगीतली
Very nice ... Thanks 🙏👍
Thanks for Good Guidence !
खुप छान माहिती दिलीत....धन्यवाद...❤
धन्यवाद दिलीप जी 🙏
धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे.
👌👌👍👍💐💐
छानच माहिती दिली
उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद😊
खुप छान माहिती दिली, धन्यवाद. अशी माहिती देण्यात आली पाहिजे म्हणजेच नवीन चालक असला तरी त्याला गाडी बाबत संपूर्ण ज्ञान मिळणे आवश्यक आहे, तरी आपण सतत हा उपक्रम चालू ठेवूनच लोकांना गाडी बद्दल सर्वाधिक माहिती देऊन उपकृत करावे. व चांगले काम केले आहे याचे समाधान ही लाभेल, व एक अतिशय महत्त्वाचे पुण्यकर्म ही होईलच, व परमेश्वर याबद्दल आपणास योग्य ते बक्षीस पण देईलच, श्री. स्वामी समर्थ.
Thank you very much Mr shamrao patil for your good and valuable comment..
खुप छान मार्गदर्शन 🙏🙏
खुप छान माहिती मिळाली
अतिशय उपयुक्त माहिती दिली सर,
Thanks Mr shrikrushna..
Sir khup chhan mahiti milali
Khup chan mahiti dili sir
अप्रतिम माहिती , त्याबद्दल आपणास धन्यवाद
सुंदर माहिती आहे. 👌👌
खूप उपयुक्त माहिती दिली सर
Khup chan video thanks
खुप छान माहिती दिली आहे
आपले मनापासून अभिनंदन व शुभेच्छा
Very very thanks..
मास्तर जयभीम 🙏🏽
खरंच छान मार्गदर्शन धन्यवाद.
खूप छान माहिती दिली. धन्यवाद जयभीम
हरिओम आपण फार छान माहिती दिलीत धन्यवाद
फारच छान माहिती दिलीत. धन्यवाद
Thank you very much..
Khoop chan mahiti dili boss
Very informative sir, thanks
अप्रतिम माहिती मिळाली
Thanks for giving important information
अति सुन्दर , खुद छान माहीती दिली सर.
phar chan mahiti mitra !! very useful before go long drive
Chan सांगितले तुम्ही
Yogya maritime dilip sir .thanks....
Very useful information sir.👍🏻🙏
मस्त खुप छान माहिती
खूपच छान माहिती सर्वासाठी
Very good information thank you
No.1 info, good, thanks
खुपच ऊपयोगी माहीती दिली सर
Khupach sundar mahiti dilat apghat honarach nahit nit mahiti lakshat ghetli kiva ha video pahila tar dhoka talu shakto.dhanywad.
छान माहिती दिली.
Very nice information given by you
फारच छान आणि उपयुक्त माहिती
उपयुक्त आणि छान माहिती
Very nice explain sir 👍
खुप सुंदर भाऊ