Dhangad Dhinga - Marathi Movie - Mahesh Kothare,Laxmikant Berde, Ravindra Berde, Kishori Ambiye
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024
- 𝑺𝒖𝒃𝒔𝒄𝒓𝒊𝒃𝒆 𝒕𝒐 𝑾𝒂𝒕𝒄𝒉 𝒕𝒉𝒆 𝑩𝑬𝑺𝑻 𝑶𝑭 𝑴𝑶𝑽𝑰𝑬𝑺 : tinyurl.com/3a...
. Lakshya wins his cases by lying and is unable to speak the truth. However, things take a turn when Lakshya gets a case where he needs to tell the truth to get justice for his client.
लक्ष्या चा पहिला पिक्चर बघितला तेवा 1985 साली मी पाचवीला होतो त्यानंतर पूर्ण शालेय जीवन, आणि कॉलेज जीवन , लक्षा चे पिक्चर बघण्यात गेले, लक्ष्या खूपच लवकर सर्वांना सोडून गेला, miss you लक्ष्या
😢hii
तुम्ही आता किती वर्षाचे आहात?
😢
आता तुमचे वय काय आहे
तुम्ही 1985 म्हंता, मि 2005मधे 5 विला हाेतो तरी लक्ष्या चे पिक्चर बघायचो 😢
खरचं,खूप दिवसापासून हा चित्रपट शोधत होतो.शेवटी खूप दिवसापासूनची इच्छा पूर्ण झाली.चित्रपट अपलोड केल्याबद्दल मनापासून धन्यवाद😘💕.चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेंची नयनतारा व किशोरी अंबिये यांच्यासोबतची जुगलबंदी खूपच मजेशीर वाटते.मिस यु लक्ष्या मामा😢.
Yes
खुप दिवसा पासून हा चित्रपट शोधत होतो,
खुप.... खुप आभारी आहे मी तुमचा 🙏🙏😊😊 आता फ़क्त एकच इछा आहे... भिंती ला कान असतात आणि आम्ही जातो आमच्या गावा हे चित्रपट प्रदर्शित करा🙏🙏
लक्षा का गेलास यार हे जग सोडून तुझ्या आठवणीत तुझे सर्व movies पाहतो 😥🤗❤️❤️
मराठी चित्रपट पाहताना लहानपणी च्या आठवणी जाग्या होतात आणि गेलेले दिवस पुन्हा आठवतात राहतात त्या फक्त आणि फक्त आठवणी ❤❤❤
खर आहे
Hi
लक्ष्मीकांत बेर्डे सर मराठी चित्रपटाचा कोहिनूर हिरा होता .😢😢😢😢 मिस यू सर
सलाम लक्ष्या काका ,😢😢😢😢😢❤❤❤❤❤
12394
माझ्या लहान पणातील 3 बेस्ट हीरो लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे अशोक सराफ
Lakshya - Rowan Atkinson of India ❤🔥
Itka pan bhari navta to.Ashok saraf has much more potential
gele kittek varshan pasun shoddhtoy me ha movie, finall sapadla, thank u very much of uploading this movie , god bless you.....
या गाण्यात ओरीजनल वर्षा उसगावकर मैडमचा आवाज छान सुदेश भोसले सर ग्रेट गायक चित्रपट सुंदर
Miss u lakshmikant sir 😢😢
घणचक्कर मराठी चित्रपट पाठवा लवकर
Majhya kade aahe
Upload करा
धधवव@@sanketpatil1622
खुप छान ❤❤❤
मराठी चित्रपटातला पहिला सुपरस्टार म्हणजे लक्षा😅😅😅😅
खर आहे..लक्ष्या नंतर सुपरस्टार झालाच नाही..
हापूस मराठी चित्रपट आप्लोड करा
धडाकेबाज चित्रपट अपलोड करा
01:40:22 "पाहिलतं कावळे बघा तो पापा तांडेल? चेहऱ्यावरची पापं कशी स्पष्ट दिसतायतं.छान संवाद 😂😂😅😅
01:02:21" अरे वा! जमतयं जमतयं?
कुणाचं?
😷🤭
दिग्दर्शकाचे कौशल्य....छान.
Miss u lakshmikant sir
Miss u lakshmikant sair😢❤
Ha tar sanju ahe shala laka boom boom madala
Yes
लक्षाचे चित्रपट सगळेच छान आहेत आजही मी बघतोय सर्व अपलोड करा सर ❤❤मीस यू लक्षा😢😢😢
Reiki is falsely depicted here..ashi naste Reiki. 😢
Dhadakebaj, 7chya aat gharat, kalat nakalat, dhumdhadaka upload kara
घनचक्कर चित्रपट अपलोड करा sir
Kara lavkar
अंकूश चौधरी चा झकास नावाचा पिक्चर अपलोड करा
1 no lakshaya
लक्ष्मीकांत बेर्डे सर दादा कोंडके सर हे खरंच मराठी चित्रपट सृष्टीतील हिरा होते
Ek no.picture
आयतया घरात घरोबा मराठी चित्रपट अपलोड करा पिलिज ❤❤❤❤❤❤❤❤😂
Majja ali, lv u laksha
लक्षाचे आणि अशोक सराफ यांचे पिक्चर बघायला रवीवार ची वाट बघायला लागायची आणि ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर
पण तो आनंद च वेगळा होता
सर्व आसपास चे मुल घरे कर्ते लोक शेतातून कामधंदा करून आले का आनंदानें बघायला बसायचे
@Zee Movies Marathi एक विनंती,
असे सर्व जुने चित्रपट HD मध्ये Restore करून अपलोड करावेत. एकदा अल्ट्रा व शेमारू यांनी अपलोड केलेल्या चित्रपटांची Quality पहा.
What a nice Song: Ha Tuza Me haat hatee; Gumfalya Reshim Gathi...@ 1:35:50
लक्ष्मीकांत बेर्डे सर नंबर 1 आहे,महेश कोठारे सर नंबर 1 आहे .
Yes
कृपया “प्रेम करुया खुल्लम खुल्ला” हा चित्रपट अपलोड करा
ह्या जाहिरातीनचा अक्षरशः कंटाळा येतो,,,, मुव्ही पाहायची मजाच जाते
Premium घे फुकट्या
Please upload ghanchakkar marathi movie ... Ashok Saraf, nilu Phule
Good.
Zee please upload dhadakebazz movie
2024 maddhe ha movie kon pahat ahe. Like kara
१:१८:३० कसला डोंबलाचा फरक.....चुरमुऱ्याच्या पोत्यासारखे फुगत चाललायं.😂😂😅😅
43:25 "बायको हवी आहे."😂😂😅😅
Zee please upload more Marathi movies
Ya jagat devane ek mothi chuk Keli ti lakshya mamala aamchya pasun dur nela.
जिवलगा चित्रपट अपलोड करा मी खूप खूप वाट बघत आहे या चित्रपटाची
हो , ना, खूप दिवसापासून जिवलगा चित्रपट बघितला नाही , अपलोड करा .
Plz yanda kartvya ahe movie Ankush Choudhari
जिवलगा पिचर अपलोड करा
Bahut achcha hai picture
मराठी चित्रपट विश्वातील एक महानायक
झपाटलेला , धडाकेबाज ,माझा छकुला अपलोड करा
घनचक्कर चित्रपट अपलोड करा
Majhya kade aahe
@@malharmusicstar2594 अपलोड करू शकत असाल तर करा🙏🙏
बिल्ला' नावाने प्रसिद्ध झाला होता हा खलनायक, कसा झाला मृत्यू ते आजही आहे कोडे th-cam.com/video/4fRKnrO9--Y/w-d-xo.html
कोणी नोटीस केलं का बाल कलाकार कोण आहे ?
उत्तर मी सांगतो
-> शकालाका बूम बूम मधला कलाकार आहे.
Shishank vaidya
Jeevlaga chitrapat upload Kara please
भिंतीला कान असतात हा चित्रपट पाठवा
🎉p 33:58 33:58 33:58 33:58
जिवलगा, मराठी, चित्रपट
जिवलगा, मराठी, चित्रपट
कोणीतरी ते बालपण परत द्या रे❤
Jivalaga marathi movie 1994 upload
kainshuk vaidya 😊
Shashalaka boom boom
Dada kondke all movie upload please
1:15:39 सीन बघून हसू control नाही होत 😂😂
@17:14 pasun 😂😂😂
Kinshuk vaidya such a cute boy that time and now handsome boy
48:39😂😂😅😅
दादा कोंडक्याचे मुव्ही आहेत का😢
Lakshaya Kayamcha lakshyat rahil
१:१६:०२ हड्, हे कसले नटसम्राट हे नटडांब्राट.नटभडंग...😂😂😅😅.
Ha picture pahilyanda bagitla tevha mi 1 la. Hoto
Sunil.anaji.jadhav.yek.nnabar.aaheyo.pichhar.sarvani.paha.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤good.naith.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
याच पिक्चर चा रिमेक नंतर गोविंदा ने हिंदी मध्ये 2000 ला केला होता...😮क्यु की मै झुंठ नहीं बोलता 😊
Hii,❤🌹
जिवलगा चित्रपट ओपलोड करा .
Tony tapare 😂
Lakshmikant Berde and ashok saraf yanche all movies upload kara
धडाकेबाज पिचर टाका
Mujhe aisa laga means my network card
क्योंकि मै झूट नही बोलता रिमेक
Thumbnail 😂👍
क्यू की मे झुट नहीं बोलता हा मूव्ही यावरूनच घेतला आहे..
घनचक्कर चित्र पट upload कारा
Shakala boom boom cha sanju
३४:३४ नको कोणीतरी लुच्चा बघेल आणि बोंबाटा करेल.😅😅
Masala, Deool, Highway Movie upload Kara...Girish Kulkarni che.
Lakacha mulaga shaka laka boom boom cha Sanju ahe ka
ho
Please upload sade made 3 movie
Position
25 married
असाच plz घनचक्कर मूवी अपलोड करा अशोक सराफ यांचा plz plz 😅😅
Tyana nahich
Kyuki mai zhut nhi bolta remake aahe😂
Tyacha aadhi. Ha आलय
१:५३:२५ ते १:५३:४२ 😅😅
Video show aap
1:35:54
जाऊ तिथे खावू आपलोड करा
प्रत्येक पिक्चर मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची एकाच प्रकारची acting पाहून कंटाळा आला आहे.... तोच तो फार्स, तेच ते महेश महेश ओरडणे... हिंदीमधले गाणे मराठीत अनुवाद करून वापरणे याला सिनेमा म्हणायचं का?? आपण लहान होतो तेव्हा बर वाटायचं आणि तेव्हा काय पर्याय पण नव्हता.. मराठी नट उत्कृष्ट स्टेज कलाकार आहेत.. पण अभिनय म्हणाला की तोच तो पणा असतो...
तुला काय घंटा समजत चित्रपटातल...
Tu pahu nako
@@ghanshyampatil3007 तुला काय समझते बे???
सविता भाभी की जवानी movie upload करा
😀😀😀
Mulshi pattern
Miss u lakshmikant sir
Bahut achcha hai picture