मुलींना शिकवा व स्वावलंबी बनवा. बालीका दिन नाटिका.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • मुलींना शिकवा व स्वावलंबी बनवा नाटिका .
    3 जानेवारी,बालीका दिन, जि.प.प्रा.शाळा समुद्राळ ता.उमरगा येथे नाटिकेच्या आधारे प्रबोधन करण्यात आले.
    मुलींना शिकवा व स्वावलंबी बनवण्यासाठी शिक्षणाचे महत्व इतरांना पटवुन देण्यासाठी मुलींनी प्रबोधनपर नाटिका सादर करुन सर्वांचे लक्षवेधुन घेतले ..
    समाजात गर्भपात करुन मुलींचे प्रमाण कमी होण्यासाठी कारणीभुत आसलेल्या मुद्द्यांना मुलींनी जागृत करुन उपाय सांगण्याचा
    प्रयत्न केला आहे.

ความคิดเห็น • 25