गुलब्या नाईककाचा पोवाडा | अहिराणी पोवाडा | GULBIYA NAIKCHA POWADA | AAHIRANI POWADA
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- गुलब्या नाईककाचा पोवाडा | अहिराणी पोवाडा | GULBIYA NAIKCHA POWADA | AAHIRANI POWADA
Wings Music Store is a leading music producing label in India. We bring to you a store house of Marathi Songs, Marathi Katha, Gondhal, Jagran, Bhaktigeet, Lokgeet, Koligeet & a lot more.
🔔 Subscribe to the channel / wingsmusicstore सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ला लाईक करा आणि शेअर करा @WingsMusicStore
Must Hear Khandoba Malhari:
► Jhali Banu Dhangarin | Khandobachi Karbharin |खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन
• Jhali Banu Dhangarin |...
► Malhari Aala Banuchya Vadayala | मल्हारी आला बानूच्या वाडयाला | Khandoba Malhari
• Malhari Aala Banuchya ...
► Banu Bai Sathi Vedavla Khandoba | बानु बाई साठी वेडावला खंडोबा | Malhari Khandoba
• Banu Bai Sathi Vedavla...
► Jhali Banu Dhangarin | Khandobachi Karbharin खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन | Malhari Songs
• Jhali Banu Dhangarin |...
► खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली Banu Navri Natli | Malhari Songs | Khandoba Songs Marathi
• खंडेरायाच्या लग्नाला ब...
Must Hear:
►Sukh Karta Dukh Harta - Ganpati Aarti
• Sukh Karta Dukh Harta ...
►मन लागो रे लागो गुरू भजनी । खूप सुंदर दत्ताची भक्तिगीते । Man Lago Re Lago Guru Bhajni
• मन लागो रे लागो गुरू भ...
► कथा भाऊ बहिणाची Katha Bhau Bhahinachi Marathi Katha By Chhagan Chougule
• Video
Also Watch Our Channel:
► India’s leading Devotional Channel for Bhajans, Aartis and Mantras
Subscribe to: / bhajanindia
► For Ganesh Bhajan, Mantra, Meditation and Ganesh Aartis
Subscribe to: / ganeshbhakti
►For Pop Music and Album Songs
Subscribe to: / wingsmusic
© & ℗ Wings Entertainment Ltd
#WingsMusicStore #WingsMarathi #MarathiSongs
खुप छान आहे पवाडा
सुपडू दादा चिनावल वाला पोवाडा ऐका मित्रांनो तो पण खूप छान आहे
मन खुश झाल बाबा काय आवाज आहे,,, धन्यवाद
खूपच सुंदर पोवाडा आहे आवाज मस्त
Sundar ati sundar,,❤❤❤❤
🙏आवाज खुप छान आहे.
लहानपणी टेपच्या कॅसेटवर ऐकून होतो..खुपच सुंदर..अप्रतिम. लहानपणाची आठवण झाली राव.
L
शूर वीरांच पोवाडा
शूरवीरांने गायला आहे
अभिनंदन शाहिर
खूप छान सादरीकरण आहे
😊
😢😮😢😅😢@@dashrathvaidu9453
जय गुलब्या नाइक ❤❤🚩🚩
20ते 25 वर्ष नंतर पोवाडा ऐकला छान वाटले
खूप.छान.पवाडा.आहे. सुंदर.गायन.केलं.खूप.छन
जय गुलाब बाबा तुमची खुप आठवन येते हो गुलाब बाबा
धन्यवाद शाहीर अशोक चव्हाण 🎉🎉
लहान पणी कक्याशेट वरती ऐकलेले होते.१८. ते १९ वर्षा पुर्वी 👍❤️
छान आहे.काही ठिकाणी आवाज काळजाला भिडतो.लहानपणी जिभाऊ येसगावकर तमाशात ऐकला होता.हा पोवाडा.
Masta Posada aahe gulbya baba cha
अंगावर काटा आणणारा पोवाडा सुंदर, अप्रतिम 🙏
या शाहिरी ला नमन
खूप छाण आहे पवाडा
लई भारी पोवाडा राव ..सलाम त्या महापराक्रमी गुलाबदादा नाईक यांना व पोवाडा गायन करणारया शायराला .
One' number aahe
खूपच छान पोवाडा आहे...
लहानपणी टेपवर खूप वेळा ऐकलेला..पोवाडा
त्या वेळी प्रत्येक पात्र आणि प्रसंग..डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभा राहायचा..
लय भारी..जाधव भाऊ...❤❤
खुप छान आहे पवाडाअभिनंदन दा दा
मस्त आहे पोवाडा
Wing company dhanyavad khup Chan pratuti khup divsa nanter akala milale
ल एक नंबर आबा
लहान पनी आही कले होते
एकच नं पवाडा गुलव्या नाईक यांचा पवाडा बरीच वर्षे झाली . या पवाडा ऐकायला १८ ते २० वर्षे झाली या पवाड्याला आज आठवण आली म्हपून पोवाडा U ट्यूब वर एकला मिळाला धन्यवाद आभारी मि तुमचा🙏🙏
0000😊
❤🎉😊 lae 10:08 10:11
घछ❤हरख@@JagnnathSingh-lo8ep
😊
ऐक नंबर राजवाडा गाेकुळ पवार नासिक रोड गाव वेलहाणे तालुका पारोळा
Bhai babre ch aahi me
पवाङे.आनेक बनवा.जीथ.पूर्वी सत्य घटना आहे.सूदर आहे 👌🤝😎😁
खुप छान पोवाडा आहे खुप छान
Wa mast ❤
Va VA khup Sundar povada.khup Sundar aavaaj.
वावा एकदम सुपर
गुलाब नाईकला गुलब्या फराडी सुद्धा म्हणत होते.
अप्रतिम निषभद्ध गायन आणि संगीत मुजरा माझा त्या मर्दाला आणि प्रणाम त्या हिजद्याच्या फोईजीला म्हणूनच पोवाडा गायला जळगाव जिल्ह्याला आजचे मर्द लाचार झाले बाईच्या नादाला हिम्मत राहिली नाही सत्य वागण्याला 🔪🔪🏹🏹🪓🪓🗡️🗡️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🏹
ग्रेट धनगर
गुळव्याच्या नावाखाली दुसराच पोवाडा लावला शाहीर पूर्ण येत नव्हता कि काय ????
Chan
Naij
खरंच.मला.पन.वीस.वरंश.झाले.हा.पवाडा.आयकायला.खुपच.छान.❤❤❤❤
No.१.bhau
No,1
खुप छान
धन्यवाद
अप्रतिम पोवाडा. गुलाब नाईक हा मोठा दिलदार, न्यायी, सत्याची आस असणारा,गरिबाला मदत करणारा, संकटात धावून येणारा एक शूर, पराक्रमी माणूस होता. त्याचा आम्हा सर्व कसमादे नाशिक जिल्ह्याला सार्थ अभिमान आहे. ह्या महान माणसाला मानाचा मुजरा.
Pleasep
Kontya year madhe hote te
@@vilasjadhav3186 e3y AA wws2wta hi 788 we wede
My
Lii eoedlu(u74limke
एकदम भारी पोवाडा आहे
खुप छान ..
खूप खूप छान
अशोक जाधवांचा आवाज खरंच खूप चांगला आहे.
Khup chhan posada..
Very imotional and nice povada
👌👌
अशोक जी गुलब्या नाईकाची खरी हकीकत तुम्ही गायली आहे ती आहे का मग समाधान शाहीर यांनी गायली आहे ती आहे तेवढी माहिती द्यावी
Nice powada
Very nice
खुप छान प्रस्तू ती
🙏👌🙏
पाचोरा तालुकातील कोणते गाव म्हटले?
छान 👌👌
Super
Cc vX; bh
खुप छान गुलाब भाऊ सारखे जर सर्व समाज एक झाला तर खुप छान होहील
खुप छान माहिती मिळाली आहे.
One top ding ding song
1 number
Jitendra Saini mudi Mandal
कंडारी हे भुसावळ तालुक्यातील गाव आहे
One the vest one first
❤सुनिल
कंडारी हे गाव आता धरणगाव तालुक्यात आहे.
Khup khup chhan pavada aahe
आवाज 👌🏻
100%तू हरीज
😊
Powala khup bhari ahe dada contact no.taka dada
मला.25वंरिसझाले.हा.पवाड
अईकाला
गायक कलाकार नमस्कार
आबा पोलीस शिंदखेडा
Aamchya gavche ahet he
Khup sunder powada
Bhau mala powada tayar karayecha
Llll
😋🤤😋😋
👌
आवाज, खूप खूप मस्त आहे
❤❤❤😂
रचना अधिक सुंदर
हा सुनंदाचा पोवाडा आहे
मग टायटल गुलब्या नाईक चं का दिलंय कळत नाही
.😅😅 pink
Lovely
Hi
Vavava vaavavav
सुंदर सादरीकरण,
पोवाडा सुनंदाना से आणि नाव गुलब्या न देस
Oo
खुप छाण पव
आख
डा
पावाडा खूप छान आहे परंतु सारखे रिपीट करता यालाच म्हणतात खान्देसी बुळबुळ
Im
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
अप्रतिम मांडणी.. भारदस्त आवाज.. घटनाक्रम कुठल्या वर्षीचा आहे.. ?
औउ
1885 सालचा जन्म आहे त्याचा
शाहीर ग्रेट!
फोन नंबर मिळेल का तुमचा?
भाऊ
शाहीर आमचे गावचे आहे
Very good voice. फोन नंबर सांगा ..
पप
Qlrl
@@janardhantalekar1575 0प0प0प्प0प0प00
0⁰00ल0ल0ल00ल0ल0ल0ल0ल0ल0ल00ल0ल0ल0ल0ल0ल0ल0ल0ल0ल0ल0ल0000ल0ल00ल00000ल0
कंडारी
Exllent voice n rhytham properly spilt words very exllent
Nf
@@ashokbarde9400
Ok
@@kashinathbhil6397#mAstapp
@@ashokbarde9400 😀
प्प्प्प्प्प्प्प00 ñ