Very nice interview and knowledgeable of old dashvarti stores listing from Raju kalingan thanks God bless you From Shivaji D RALKAR Bombay goregaon west 400104.
दशावतारी क्षेत्रातील एक विलक्षण व्यक्तीमत्व .. तेवढेच विनम्र ? एवढ्या मोठ्या कलाकाराला मि ओळखतो हे माझ भाग्य . अशा मोठ्या कलाकारास माझ्या खूप खूप शुभेच्छा🎉🎊
राजू दादा अगदी खरे बोले विनायक सावंत ला ती देणगी आहे तो झांज वादन करताना पूर्ण गुंतून जातो पण तो आपला ताल चुकत नाही त्याच डोलन हे लोकांना आवडत पण आता अस झालंय की त्याची स्टाईल सर्व मारतात अगदी भजनामध्ये सुध्दा तर ते योग्य वाटत नाही मी कोण मोठा पंडीत नाही पण मला तरी अस वाटतं 😊😊😊
राजू कलिंगण... उत्कृष्ट झांजवादक (तालरक्षक)... गेली तिन पिड्या दशावतार क्षेत्रात तालरक्षक म्हणून आम्ही पाहिला. आमचे आत्ये मामा कै , श्री विठ्ठल तुकाराम खोचरे मामा हे आमच्या लहानपणी कलेश्वर दशावतार कंपनीत पेटि (हार्मोनियम)वाजवायचे. आणि त्या वेळी आमच्या घावनळे गावातील जत्रेत यांचाच दहीकाला नाटक असायचं त्या मुळे कलिंगण परिवारातील बरेच कलाकार जवळुन पाहता आले.
हार्मोनियम वादक पण एकसारखेच गातात, व्हिलन पण एकाच्या आवाजाची copy दुसरा करतो, एक नारद गातो तसेच इतर गातात. हे पण बदलायला पाहिजे.. बरोबर बोललात.. प्रत्येकाची style वेगळी वेगळी असायला पाहिजे.
Tumche video kharach great astat Tatun kahitari kharch ghenyasarkh ast. Raju mama je kahi bolat ahe tich sadyachi khari paristhiti ahe. Navin kalakarasathi ha video khup faydyacha tharel. Tumcha channel sathi khup khup Shubhecha asech navin video yet rahu det.
खूप छान मुलाखत दादा
👌👌👌👌
Great interview sir.Remeber the names of Shanti and llokraja Sudhirji kaligan.Dhashwatar history can't complete the name of llokraja.
Very nice interview and knowledgeable of old dashvarti stores listing from Raju kalingan thanks God bless you From Shivaji D RALKAR Bombay goregaon west 400104.
🙏🏻खुपखुप शुभेच्छा 🙏🏻 असच छान काम करत राहा 🙏🏻 एक उत्कृष्ट झांज वादक राजु जी 🙏🏻🙏🏻🙏🏻
दशावतारी क्षेत्रातील एक विलक्षण व्यक्तीमत्व .. तेवढेच विनम्र ?
एवढ्या मोठ्या कलाकाराला मि ओळखतो हे माझ भाग्य .
अशा मोठ्या कलाकारास माझ्या खूप खूप शुभेच्छा🎉🎊
मुलाखत छान झाली दशावतारातील अनुभवी व्यक्तिमत्व 🙏🙏 माझा सिंधुदुर्गच्या या नवीन उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 👍👍
अनुभवी. तालरक्षक
❤❤
ताल रक्षकाची मुलाखत
खुप आभार
माझे आवडते तालरक्षक राजु कलिंगण👌
राजू दादा अगदी खरे बोले विनायक सावंत ला ती देणगी आहे तो झांज वादन करताना पूर्ण गुंतून जातो पण तो आपला ताल चुकत नाही त्याच डोलन हे लोकांना आवडत पण आता अस झालंय की त्याची स्टाईल सर्व मारतात अगदी भजनामध्ये सुध्दा तर ते योग्य वाटत नाही मी कोण मोठा पंडीत नाही पण मला तरी अस वाटतं 😊😊😊
खुप छान मुलाखत झाली राजुदादा सुधीर कलिंगण व शांती विषयी तुम्ही बोलत होता त्यावेळेस ऐकताना अंगावर काटा येत होता आम्ही पण खुप मिस करतो दोघांनाही 🙏🙏🙏👍
राजूभाई एक नंबर❤
मि जे काय दशावतार शिकलो सुरुवात केली ते धाडस फक्त राजु काकांमुळे दशावतार क्षेत्रात माझे आवडते ताल रक्षक
राजू कलिंगण...
उत्कृष्ट झांजवादक (तालरक्षक)...
गेली तिन पिड्या दशावतार क्षेत्रात तालरक्षक म्हणून आम्ही पाहिला.
आमचे आत्ये मामा कै , श्री विठ्ठल तुकाराम खोचरे मामा हे आमच्या लहानपणी
कलेश्वर दशावतार कंपनीत पेटि (हार्मोनियम)वाजवायचे. आणि त्या वेळी आमच्या घावनळे गावातील जत्रेत यांचाच दहीकाला नाटक असायचं त्या मुळे कलिंगण परिवारातील बरेच कलाकार जवळुन पाहता आले.
🙏🏾👌👌👌👌👌खुपच सुंदर, अप्रतिम, राजुकाकाना🙏🏾🙏🏾🙏🏾👌👌👌👌सुधीरकलिगंण काका,शांतीदादामिसयु😭😭
मी खूप लहान असल्यापासून राजू काकांना तलारक्षक करताना बगितले आहे
खूप छान
हार्मोनियम वादक पण एकसारखेच गातात, व्हिलन पण एकाच्या आवाजाची copy दुसरा करतो, एक नारद गातो तसेच इतर गातात. हे पण बदलायला पाहिजे.. बरोबर बोललात.. प्रत्येकाची style वेगळी वेगळी असायला पाहिजे.
लोकराजाच्या कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा हुकमी एक्का ऐक चाणाक्ष तालरक्षक राजु भाई❤❤❤❤
खुप छान मुलाखत ❤
माझे आवडते तालरक्षक राजू जी, हेरेश, आणि भरत लाड जे अप्रतिम वाजवतात
धन्यवाद सर
राजू काका 1 नंबर😍✨🔥👍👍👌👌🙏🙏
1 no. तालरक्षक 👌
👌👌👌🙏
राजू कलिंगण एक नंबर झाज वादक
16.50 मिनिट ला स्व अनुभव 🙏🙏
कलिंगण कुटुंब ❤❤❤❤
प्रकाश आकेरकर यांची मुलाखत घ्या🎉
👌👌👌