योगी आणि सरसंघचालक यांच्यातील भेटी काय सांगतात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • Like | Share | Subscribe

ความคิดเห็น • 208

  • @anilbam3168
    @anilbam3168 3 หลายเดือนก่อน +32

    विरोधी पक्षांनी वेळोवळी जी अतिशय खालची पातळी गाठली होती त्याला उत्तर देणे आवश्यक झाले होते.

    • @ckpatekar
      @ckpatekar 3 หลายเดือนก่อน

      बरोबर .

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 3 หลายเดือนก่อน +34

    या आधी गल्ली गल्लीत चौका चौकात सभा आयोजित करण्यात येत होत्या. आता फक्त काही मोदीजी यांच्या सभेवर अवलंबून असतात बाकी घरी बघुन मजा मारतात तेव्हा असेच होणारं.
    पुढे असं काहीसं होणार नाही याची काळजी घ्या.

  • @shekharb2981
    @shekharb2981 3 หลายเดือนก่อน +28

    उद्या उत्तराधिकारी सत्तेवर आला तर लगेचच लिब्रांडू मिडिया नवीन माणसाला शिव्या घालू लागेल तर जुना किती सेक्युलर होता असे चित्र रंगवेल

  • @dhirajkatdare161
    @dhirajkatdare161 3 หลายเดือนก่อน +32

    मुळात भाजपने संघाला किंवा संघान भाजपला न डिवचता खटाखट खटाखट
    सारखे ईलेक्शनवेळचे निर्णय परत कोणीही कधीही करणार नाही यासाठी प्रयत्न करावेत.

  • @vinayakgokhale2334
    @vinayakgokhale2334 3 หลายเดือนก่อน +10

    उत्तर् प्रदेशमध्ये शहा यांनी योगिनी सुचवलेले 30 ते 35 उमेदवार नाकारून तिथे शहाच्या मार्जितले उमेदवार दिले तसेंच् योगिना प्रचारात फारसे स्थान दिले गेले नाही व त्यामुळेच भाजप तिथे हरली अशी चर्चा आहे हे जर खरे असेल तर मग ही शहा आणि मोदींच्या चुकीची फळे आहेत असेच म्हणावे लागेल.

    • @shailajabrid8432
      @shailajabrid8432 3 หลายเดือนก่อน +2

      मुख्यमंत्र्याना स्थानिक परीस्थीतीची जास्त माहीती असते.

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 3 หลายเดือนก่อน +17

    नितीन गडकरी यांनी जर शरद पवार यांची तळी उचलणे सोडले तर ते उत्तम PM होऊ शकतात.

    • @mukundlk
      @mukundlk 3 หลายเดือนก่อน +2

      त्यांच्या पूर्ती नावाच्या कंपनी ने ज्यावेळी प्रदूषण नियंत्रक बोर्डाचे नियम तुडवले त्यावेळी शरद पवार यांनी त्यांना वाचवले होते. मग कसे बरे ते विरोधात जातील?

    • @supriyakalamkar2571
      @supriyakalamkar2571 3 หลายเดือนก่อน

      विश्वासार्हता नाही

    • @vinayakbagwe8664
      @vinayakbagwe8664 3 หลายเดือนก่อน

      @@mukundlk हा कार्यक्रम माहीतच नव्हता

  • @hgbhawe
    @hgbhawe 3 หลายเดือนก่อน +6

    लोकशाही म्हणजे लोकांच्यातून निवडून येणे मग राज्यसभा रद्द करा

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 3 หลายเดือนก่อน +16

    लोक म्हणतात राष्ट्रवादी जवळ केल्यांनी हरले. त्याला विरोध करताना दुसरे म्हणाले मग राजस्थान व उप्र का हरले. पण ते लक्षात घेत नाही. भ्रष्टाचाऱ्यांना जवळ केले हा संदेश देशात गेला. भाजप कार्यकर्त्याचे ठीक आहे. पण संघसेवकांनी राष्ट्रवादी ,यामिनी जाधव व रविंद्र वायकर यांचा प्रचार का करावा.

    • @sswadgaonkar2209
      @sswadgaonkar2209 3 หลายเดือนก่อน +5

      यूपीमध्ये,राजस्थान मध्ये पण आयारामांना तिकिटे दिलेत, त्यातले ९० टक्के झोपले!

    • @hgbhawe
      @hgbhawe 3 หลายเดือนก่อน

      तुम्ही जर गोड गैरसमजात राहत असाल तर चांगलं आहे

    • @ckpatekar
      @ckpatekar 3 หลายเดือนก่อน

      राष्ट्रवादीला लोकसभेला बरोबर घ्यायला नको होते .विधानसभे दरम्यान घेतले असते तर ठीक होत .शिंदे फडणवीस सरकार चांगले काम करीत होते.मंत्रिमंडळ विस्तार केला असता तर अजून चांगली काम करू शकले असते.अजून ही करू शकतात .

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d 3 หลายเดือนก่อน +42

    यापुढे भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना भाजप ने पक्षात प्रवेश देवू नये महाराष्ट्रात पण अजित पवार गेले तरी चालतील त्यासाठी फार तडजोडी करु नयेत

    • @mangeshtelang3315
      @mangeshtelang3315 3 หลายเดือนก่อน

      केतकी चितळे kay बोलते त्यावर स्पष्टीकरण द्या कृपया

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 3 หลายเดือนก่อน

      शरद पवारांचे महत्व कमी करणे आवश्यक होतेच ! तो योग्य निर्णय होता

    • @KavitaPatil-b6d
      @KavitaPatil-b6d 3 หลายเดือนก่อน

      @@mangeshtelang3315 त्यावर सुशील कुलकर्णींनी व्हिडिओ केलाय अॅनलायझर न्यूज चॅनल आहे

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 3 หลายเดือนก่อน +1

      निर्णय योग्य होता हे कसे ठरवायचे?
      उलट शरद पवार यांचे महत्त्व वाढले. त्यांनीच जास्त जागा मिळाल्या.
      दोन वर्षापासून बारामती मतदारसंघात तळ ठोकून पण पराभव का झाला.अजित पवार बरोबर असूनही फार मोठ्या फरकाने सुप्रिया कशा जिंकल्या.A for Amethi, B for Baramati चे काय झाले
      उलट दोन्ही ठिकाणी हार झाली.
      फडणवीस आणि भाजप यांना एका प्रकरणात गोवण्याचा षडयंत्र रचले त्या प्रकरणाचे पुढे काय झाले. त्यावेळी वळसे पाटील ग्रुह मंत्री होते त्यांचा त्यात सहभाग किंवा मूक संमती असणारच . त्यांना बरोबर घेऊनही पूर्ण पर्दाफाश फाशीच का झाला नाही. अजित पवार यांच्यासह सरकार स्थापन करताना पवारांनी बोलणी झाली होती हे ठसठशीत पणे सिद्ध झाले नाही .दोघांनी तुटक तुटक माहिती दिली अजून ही पूर्ण सत्य बाहेर आले नाही कारण दिल्लीत झालेल्या वाटाघाटी उघड करण्याची तयारी नाही .पवारांना वाचवण्याचा प्रयत्न अंगाशी आले. नाहीतर बारामती मधे विजय मिळवणे अवघड नव्हते तटकरे यांनी तस करुन दाखवले. अजित पवार आल्यावर त्यांना फार महत्त्व आणि ढील दिली. वाजवी पेक्षा जास्त मंत्रीपद देऊनही निवडणुकीत फायदा झाला नाही 105 आमदार असूनही भाजप Blackfoot, वर असल्यासारखी होती . हे सर्व लोकसभेत जास्त खासदार यावेत यासाठी सहन केले पण उपयोग शुन्य. तो निर्णय कोणाचा हे बाहेर येत नाही .परत एकदा श्रेष्ठींना विचारात नघेता फडणीसांनी राजीनामा जाहीर करून परत एकदा नामुष्की ओढवून घेतली त्यामूळे आता त्यांची पत घसरली आहे. परिणामी विधान सभेत 100जागा मिळवणे अवघड झाले आहे. ताबडतोब भ्रष्टाचारी लोकांवर ठोस कारवाई केली नाही तर मग सोमय्या यांचा फक्त उपयोग केल्याला हे खेदाने म्हणावे लागेल.
      17.06.24.

  • @hgbhawe
    @hgbhawe 3 หลายเดือนก่อน +5

    शरद पवार उद्धव ठाकरे या लोकांनी जर विषारी राजकारण चालवलं असेल तर त्याला संघाच्या लोकांनी प्रतिउत्तर द्यायला पाहिजे प्रत्येक वेळेला संघावरही विखारी टिका या लोकांनी केलेली आहे.

  • @vidulasahasrabudhe2559
    @vidulasahasrabudhe2559 3 หลายเดือนก่อน +11

    योगीजींच्या भेटी नंतर मोहनजी आर्मी चीफ ना सुद्धा भेटले.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 3 หลายเดือนก่อน +9

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 3 หลายเดือนก่อน +3

    शिक्षा तर कुणालाच होत नाही!
    उजळ माथ्याने सगळे हिंडतात!
    आणी आपण किती चारीत्र्य संपन्न आहोत, असा *आव* आणून दुसऱ्यावर *टिका* करतात!
    या लोकांचं आयुष्य *इतकं शांत* पणे कसं काय जातं!
    यांच्या मनाला कुठेही कसलीही टोचणी लागत नाही!
    किती आश्चर्य आहे!

    • @pareshpkolekar
      @pareshpkolekar 3 หลายเดือนก่อน

      त्यासाठी निर्लज्ज आणि निगरगट्ट व्हावे लागते. जे आपल्यासारख्या सामान्य लोकांना शक्य नाही. किंवा असे म्हणा की त्यामुळेच आपण राजकारणी होऊ शकत नाही. 😊

  • @vasantpande6771
    @vasantpande6771 3 หลายเดือนก่อน +1

    एक आदर्श परिवार

  • @avinashkulkarni8773
    @avinashkulkarni8773 3 หลายเดือนก่อน +4

    अंजु पंकज नी रवींद्र पांचोली ह्यांची ह्या विषयावर घेतलेली मुलाखत जरूर बघा.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 3 หลายเดือนก่อน +2

      जय श्री राम 🌹💐🙏

  • @prashantdeshpande45
    @prashantdeshpande45 3 หลายเดือนก่อน

    सरसंघचालकांचे दौरे दोनतीन महिने आधी ठरलेले असतात ,मोदी देशाबाहेर असताना भेट योगायोग दिसतो.

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 3 หลายเดือนก่อน +37

    मोदींना सर्व गोष्टींची जाणीव आहे ,त्यामुळे
    जो पर्यंत मोदी आहेत , तो पर्यंत भाजप चुकेल असे वाटत नाही.

    • @aniruddhajoshi7665
      @aniruddhajoshi7665 3 หลายเดือนก่อน +3

      Maharashtra made Sena phodun aani Ncp la javal karun chuk zali. Ani tyachich pariniti Kami jaga Milne yat zala

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@aniruddhajoshi7665 सेना वाचवली मुर्खमंत्र्या पासून... राष्ट्रवादीला सोबत घेणे गरजेचेच होते

    • @Sunil-Gatne
      @Sunil-Gatne 3 หลายเดือนก่อน +2

      यालाच अंध भक्ती म्हणतात !

    • @ckpatekar
      @ckpatekar 3 หลายเดือนก่อน

      उद्धव ठाकरेंनी युती तोडली ते वाईट केल .त्यामुळ आमदार नाराज होते.आघाडी बनली तेंव्हा आमदारांना हॉटेलमध्ये डांबून काय ठेवले ,शपथा काय घ्यायला लावल्या,आणि उद्धव च्या सौं ची मुख्यमंत्री पदाची महत्वकांक्षा ...त्यामुळे महाराष्ट्र अस्थिर झाला यात भाजपा केंद्रीय पक्ष नेतृत्व ही कमी पडले .असे वाटते .

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 3 หลายเดือนก่อน +2

    आजची पीढी खूपच आशावादी होती. पण लोकसभेच्या निकाला नंतर थोडीशी धास्तावली आहे. कारण नंतरच्या पिढीच्या भविष्याचे काय असं वाटू लागलं आहे.

  • @arunmanjeshwar5309
    @arunmanjeshwar5309 3 หลายเดือนก่อน +30

    आपल्या निरूपणातील अखेरची १० मिनिटे फारच महत्त्वाची आहेत. आपली इतक्या तरूण वयात इतकी वैचारिक प्रगल्भता अचंबित करणारी आहे.God bless you.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 3 หลายเดือนก่อน +4

      जय श्री राम 🌹🌹🙏🙏🙏

    • @ujwaljagtap8681
      @ujwaljagtap8681 3 หลายเดือนก่อน +5

      So kind words! Agree! 👍

    • @rklagwankar
      @rklagwankar 3 หลายเดือนก่อน +4

      तरुण??😅 अनयजी अनुभवी आहेत.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 3 หลายเดือนก่อน +2

    लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही, म्हणून भाजप नेत्रुत्वाने, म्हणजे वरिष्ठ आणि राज्य पातळीवरील आत्मचिंतन करायलाच पाहिजे. त्याच बरोबर सामान्य नागरिक म्हणून आपण काय करायला हवे, मतदान 100% होईल यासाठी प्रयत्न करणे, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

  • @Ssagarmaha
    @Ssagarmaha 3 หลายเดือนก่อน +27

    महाराष्ट्र bjp म्हणजे सद्गुण विकृतीचे मूर्तिमंत उदाहरण

  • @hgbhawe
    @hgbhawe 3 หลายเดือนก่อน +1

    काल पुण्यात मोठा हिंदू एकता मोर्चा निघाला किती संघ स्वयंसेवक सामील झाले होते.

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 3 หลายเดือนก่อน +2

    विषारी राजकारणाला विखारी उत्तर देणे आवश्यक आहे!

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 3 หลายเดือนก่อน

    अनय जी आजाचा व्हिडिओ हा सर्वोत्तम आणी स्वपक्षाकदुन् ज्या चुका झाल्या आहेत उ..दा उमदेवार् निवडण्यात झालेली दिरंगाई त्याच प्रमाणे अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा सर्वांकश् आहे.त्याचप्रमाने कुठे ही वयक्तिक टिका नाही असा उत्कृष्ट व्हिडिओ आहे.

  • @ashokwalkepatil6432
    @ashokwalkepatil6432 3 หลายเดือนก่อน +3

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रबोधन मंच च्या नावाखाली भरपूर काम केले आहे लहान लहान बैठका घेऊन खूप काम केले फक्त भाजपच्या लोकांनी मोदींवर विश्वास ठेवून चारशे पार होणारच आहे तर कशाला बाहेर फिरायचं उन्हातान्हात असा समज करून घरात बसले आणि त्याचाच फायदा मावीआ ने घेतला

  • @amityadav-ye2ee
    @amityadav-ye2ee 3 หลายเดือนก่อน +36

    उबाठा एका ठिकाणी म्हणाले होते की संघाचे फडके. त्यावर सरसंघ चालकांचे काय म्हणणे होते ते कुठेच ऐकू आले नाही.

    • @anandvakil6147
      @anandvakil6147 3 หลายเดือนก่อน

      उबाठाची लायकी नाही त्यामुळे उत्तर देण्याची गरज नाही

  • @vineetgokhale6168
    @vineetgokhale6168 3 หลายเดือนก่อน +1

    मी ठाण्यात ओवळा येथे रहातो. या निवडणुकीत कुठल्याच पक्षाचा माणूस आला नाही.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार अनयजी ❤❤❤

  • @sujatapowniker4395
    @sujatapowniker4395 3 หลายเดือนก่อน +2

    Middle class .no benefits..
    Ticket वाटप चुकीचे..
    बाहेरून आलेल्या ना संधी...हरले
    अति आत्म विश्वास
    आमदार खासदार.. लोकल प्रश्न solve karat nahit....

  • @mukundlk
    @mukundlk 3 หลายเดือนก่อน +1

    उत्तम आणि परखड विवेचन. 👍

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 3 หลายเดือนก่อน +1

    जो पर्यंत हिंदू समाज मतदान करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने जाणार नाही तोपर्यंत भारतीय भविष्य अंधकारमय आहे. स्वतः आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे मतदार यादीत नाव नोंदवून घेणे, व प्रत्येक निवडणुकीत सर्वांनी मतदान करण्यासाठी सहकुटुंब जाणे हे अपेक्षित आहे. जागरुकता ठेवून योग्य उमेदवाराला मतदान केले पाहिजे.

  • @shekharb2981
    @shekharb2981 3 หลายเดือนก่อน +12

    रात्र वैर्याची आहे तेव्हा मिडियाच्या सुखद चित्राकडे व एक्झिट पोल कडे रमून ,लक्ष न देता भाजपने खर्या कामाला सुरूवात आजपासून केली म्हणजे त्याची चांगली फळे लवकरच मिळायला काही अडचण नसावी

  • @mohanpathak9024
    @mohanpathak9024 3 หลายเดือนก่อน +1

    अंध पाठीराखे यांना आपले निष्कर्ष पटणार नाहीत.. परंतु प्रामाणिक सामान्य मतदार माणूस यांना आपले आजचे म्हणणे निश्चितच पटेल.

  • @sulabhagawade2118
    @sulabhagawade2118 3 หลายเดือนก่อน +7

    मोहन भागवतांना देखील गर्व झालाय असेच वाटते.त्यांना असे जाहिरपणे बोलण्याचे काय कारण?
    खाजगी मिटिंगमध्ये चर्चा करता आली असती.
    अर्थात नड्डांचे देखील चुकलेच.भाजपच्या नुकसानास नड्डाही जबाबदार आहेत.

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 3 หลายเดือนก่อน +1

    सुंदर विश्लेषण.आपण वाटकता केलेले सारे विचार नंत आले होते,आणि अस्वस्थात आली होती.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 3 หลายเดือนก่อน +2

    mody पाठीशी ऊभे रहावेपण वेळीच अमित शहि चिंदमबरम होईल मोदी योगी itigrity cant challange pl midy sawarkar न होओ आतलेच हिन्दु त्यांना संपवतील काय संघ आदर्श वाद व्यवहार वाद एकत्र जात नाही🎉 सुन्दर

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 3 หลายเดือนก่อน +6

    काल दिल्लीत पाण्यावरून बीजेपी रस्त्यावर उतरली होती आणि आप ला नावे ठेवत होती हे असले फालतू काम करण्यापेक्षा जर लोकांना पाणी मिळवून दिले असते तर ते चांगले राजकारण झाले असते आणि लोकांना पण बीजेपी ची ताकद कळली असती.

  • @nitinkulkarni6888
    @nitinkulkarni6888 3 หลายเดือนก่อน +2

    कृपा शंकर सिंग ला BJP ना UP मध्ये तिकिट दिल्या मूळे वितुष्ट निर्माण झाले आहे अशी बातमी आहे कारण त्यांनी RSS विरुद्ध पुस्तकाचे उदघाटन आणि खर्च केला होता म्हणून😊

  • @anghakonarde3081
    @anghakonarde3081 3 หลายเดือนก่อน +1

    संघ आणि भाजपा यांनी हातात हात घालून काम करावयाला हवं

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 3 หลายเดือนก่อน +1

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @jyotidixit249
    @jyotidixit249 3 หลายเดือนก่อน

    अनेक कारणां पैकी एक कारण - पन्ना प्रमुख

  • @Piyush-tk7vm
    @Piyush-tk7vm 3 หลายเดือนก่อน +3

    # राष्ट्रवादी सोबत युती नको तुमच्या माझ्या सारख्या सर्वांनी ट्रेंड चालवा

  • @hgbhawe
    @hgbhawe 3 หลายเดือนก่อน +1

    एखाद्या मोहनराव भागवतांपेक्षा ज्येष्ठ नेत्यावर भागवतांनी टीका करणे हे भागवतांना शोभत नाही समन्वयाच्या बैठकीत काय सांगायचे ते सांगा

  • @YSD-yx9rp
    @YSD-yx9rp 3 หลายเดือนก่อน +2

    अमित शहा यांच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे उ प्र आणि महाराष्ट्र या दोन राज्यात भाजप ची गाडी घसरली असे वाटते.
    यावर एक व्हिडिओ करा.

  • @shreerammanohar9649
    @shreerammanohar9649 3 หลายเดือนก่อน

    संघ फक्त सेवा करण्याच काम करतो. भा ज प. हे राजकारण करण्याचं काम करतात. त्यामुळे त्यांनी त्या विषयाकडे लक्ष्य द्यावे. त्यांनी ते काम करताना राष्ट्र प्रथम हा मुद्दा महत्वाचा हे लक्ष्यात घ्यावे. हे नक्की

  • @vasantpande6771
    @vasantpande6771 3 หลายเดือนก่อน

    भाजपा प्रचारात कमी पडतो ! Elon Musk बोलले ते अमेरिकन EVM बद्दल ! तेथे EVM INTERNET ला जोडलेला असतो ! आपले भारतीय EVM INTERNET ला जोडलेले नसतात! एक वाक्य भाजपावाले का बोलत नाहीत ?

  • @sunilkavishwar4344
    @sunilkavishwar4344 3 หลายเดือนก่อน

    संघ आणि भाजपा ह्याच्या त झालेल्या गोष्टी बाहेर कोणालाच कळत नाही । केवळ अंदाज बाधणे योग्य नाही ।

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 3 หลายเดือนก่อน +5

    🙏🙏🙏

  • @pramodkulkarni8335
    @pramodkulkarni8335 3 หลายเดือนก่อน

    Perfect analysis

  • @kamalakarburande6117
    @kamalakarburande6117 3 หลายเดือนก่อน +2

    सर मी कट्टर bjp समर्थक व RSS आहे. पण संघ घटना व आरक्षण या विषयावर बऱ्याच वेळा संदिग्ध वागतो हे नोट करा. कधी ही खुले पणाने घटना ही सार्वभौम व आरक्षण हे कायम अस ठणकावून सांगत नाही.

  • @vinodshingan145
    @vinodshingan145 3 หลายเดือนก่อน

    संघ आणि भा ज प यांच्यात जर कामाची / जबाबदारी / मर्यादा वाटुन नक्की केल्या असतील तर अशी गैरसमजजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही. आणि तू मोठा कि मी हे ही होणार नाही.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 3 หลายเดือนก่อน

    ह्या राजकारणाचा त्रास होतो

  • @Hindukush9
    @Hindukush9 3 หลายเดือนก่อน +6

    सरकारची कान उघडणी करायची असेल तर जरुर करावी, पण चौकात घाण लुगडी कस्याला धुवायची ❓ बिहार निवडणूकी पुर्वी टिप्पणी, संघालाही आता प्रसिद्धीचा हव्यास लागलाय, जर सर्वाचा DNA ऐक आहे तर फक्त हिन्दूना उपदेश ❓😳🙄😇🥸

  • @ajagtap976
    @ajagtap976 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी ll

  • @Rupalinakate-7
    @Rupalinakate-7 3 หลายเดือนก่อน +4

    Excellent 👍

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 3 หลายเดือนก่อน +32

    कुटुंबात मतभेद असतील पण ते चव्हाट्यावर आणायचे नसतात, अनयजी.
    संघाचं कित्येक दशकांचं स्वप्न मोदीजी साकार करीत आहेत.
    मोदीजींवर जाहीररीत्या टिका करणे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, very immature conduct and untimely!
    अरविंद कुळकर्णी सरांच्या channel वर अजून विस्तृत प्रतिसाद दिला आहे, असो.

    • @solvinpandit4192
      @solvinpandit4192 3 หลายเดือนก่อน +5

      श्री. अनय जी,
      श्री. मोहनजी भागवत हे एका फार मोठ्या सुमारे ७-८ दशके जुन्या संघटने चे प्रमुख आहेत,
      त्यांनी जरी नाव घेतले नसले तरी
      त्यांनी नेतृत्व बद्दल ... सेवा...अहंकार इत्यादी टिप्पणी केली आहे ती योग्य नव्हे!
      अशा टिप्पणी संघ संबंधित संस्था च्या प्रमुखांच्या बैठकीत करावयाच्या असतात, मीडिया समोर नाही?
      आणि
      श्री. भागवत,यांनी हे समजून घेतले पाहिजे की श्री. नरेंद्र मोदी हे संघ स्वयंसेवक जरी असले तरी ते आज
      लोकशाहीतील निवडून आलेल्या खासदार यांनी निवडलेले PM आहेत,
      भारतीय जनतेने सतत तीन वेळा त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे...
      अशा टिप्पण्या... टीका... निरीक्षणे... उपदेश.. सल्ले हे पब्लिक मध्ये मीडिया समोर देवू नयेत!
      जनमानस च्या लोकशाही मधील निवडीला या टीकेने कुठे तरी क्षती पोहोच ली का?
      इतक्या मोठ्या पदावर नेतृत्व करणाऱ्या
      व्यक्तींनी काही बोलण्याची सीमा, पथ्ये पाळली पाहिजेत असे वाटते!
      जेंव्हा bjp मध्ये आणि संघा मध्ये इतर कुणीही वारंवार मीडिया समोर न जाता
      नेमणूक केलेल्या proper chyannel मधूनच माध्यमांशी संवाद व्हावा असे सूचित केले जाते,
      तसेच शिर्शस्थ नेतृत्व बाबत पण टीका, सल्ले,निरीक्षण, बोध पर वचने... संरक्षित दालन मध्ये करावी...
      असे संकेत आज पर्यंत पाहण्यात आहेत..

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 3 หลายเดือนก่อน +4

      जय श्री राम 🌹🌹🌹🙏

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 3 หลายเดือนก่อน +1

      बरोबर...

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 3 หลายเดือนก่อน +1

      मोहन भागवत सर यानी आदरणीय मोदीजी यांचे वर टिका करून चूक केली असेच म्हणावेसे वाटते....
      जर RSS स्वताला किंग मेकर समजत असतील तर 2014 पूर्वी RSS संघाने सेंट्रल गवर्नमेंट का बनवले नाही यांचे उत्तर मोहन भागवत आणि RSS याना द्यावेच लागेल....
      आदरणीय मोदीजी यानी RSS संघांची मदत न घेता 241 सीट भारतात जिंकून आणल्या, ते ही 37 विरोधी पक्ष एकत्र असताना...हे मोहन भागवत आणि त्यांच्या RSS मधील बोलघेवड्या सहकारी यानी विसरू नये...😡😡😡😡..

  • @aparnaraste1113
    @aparnaraste1113 3 หลายเดือนก่อน

    मोदी च्या नावाने दगड जरी उभा केला असता तरी सध्या त्याला निवडून द्यायला हवे होते

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 3 หลายเดือนก่อน +2

    संघ शक्ती युगे युगे 🚩

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 3 หลายเดือนก่อน +2

    सर संघ चालक राजकारण करणे पण जाणतात......

  • @prataplimaye7093
    @prataplimaye7093 3 หลายเดือนก่อน +16

    भागवत हे अवकाळी बोलणारे आहेत . अगदी शुभ बोल नाऱ्या म्हणाल की .......

  • @hgbhawe
    @hgbhawe 3 หลายเดือนก่อน

    संघाचा, गांधींवादी समाजवादी संघ झाला आहे... GSS

  • @hgbhawe
    @hgbhawe 3 หลายเดือนก่อน

    संघ राजकारणात नाहीये पण मोहनराव भागवत राजकारणात आहेत.

  • @vanshikamandlik8869
    @vanshikamandlik8869 3 หลายเดือนก่อน +5

    Mitra
    Orissa results Kai sagnte

  • @mandakinijoshi3292
    @mandakinijoshi3292 3 หลายเดือนก่อน

    Yoginche महत्व कमी करण्याचे कोणी राजकारण केले की राहुल अखिलेश यांच्या ekimule

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 3 หลายเดือนก่อน +10

    अजय जी, एक मला आठवले, जा वेळी अटलजी चे सरकार होते त्यावेळी, संघा ची चाल काय होती? अटलजी व मोदी साहेब ,स्वभावाने, खुप फरक आहे आणि थोड्या फार प्रमाणात जाणुन घेणे आवश्यक आहे

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 3 หลายเดือนก่อน +3

      त्यावेळी ते एक राजिव गांधीचे हात बळकट करायला निघाले होते.

    • @balwantjoglekar3599
      @balwantjoglekar3599 3 หลายเดือนก่อน +2

      @@vijayadongre-nature ते म्हणजे कोण? अटलजी का संघवाले

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 3 หลายเดือนก่อน +1

      @@balwantjoglekar3599 नानाजी देशमुख

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 3 หลายเดือนก่อน +4

      जय श्री राम 🌹💐🙏

  • @vineetgokhale6168
    @vineetgokhale6168 3 หลายเดือนก่อน

    They had taken public as granted.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 3 หลายเดือนก่อน +14

    नड्डा तर कोणालाच अवडत नाही. संघाची गरज नाही म्हणाला. ( कदाचित ते बोलायला सांगितले असेल) योगिजींना मुख्यमंत्री सरसंघचालकांनी बनवले होते. ( मोदीचा विरोध होता. ऊपमुख्यमंत्र्याचे जोखडही अंगावर टाकले. ते मौर्य हरले तरीही ऊपमुख्यमंत्री बनवले होते. ) आणी आता जे योगींचे खच्चीकरण सुरू आहे त्यामुळे संघचालकांनी भेट घेतली असेल.

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 3 หลายเดือนก่อน

      नड्डांचा संपूर्ण व्हिडिओ पहावा 🙏

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 3 หลายเดือนก่อน

      @@rahulphapale407 ओके सर. मी नाही पाहिला.

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d 3 หลายเดือนก่อน +4

    पुढील सरकार भकास आघाडीचे बनले तरी चालेल महाराष्ट्रातील जनतेला समजूदे कोण चांगले आहेत ते

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 3 หลายเดือนก่อน +3

    मध्यमवर्गीय लोकांसाठी काही स्कीम नाही
    सरकारी लोकांना पगारवाढ आणिसातवावेतन महागाई भत्ता सगुण मिळाल पण मध्यमवर्गीय लोकांना छोटेमोठे ऊयोग करणारांना काहीच नाही तो आमच्यासारखा नाराज पण आपलेचोठआपलेच दात अशी अवस्था

  • @qfx7
    @qfx7 3 หลายเดือนก่อน +5

    घरातील गोष्टी घरात च ठेवा , त्याची जाहिर चर्चा करू नका .

  • @hjahagirdar
    @hjahagirdar 3 หลายเดือนก่อน

    काँग्रेसीकरण काहीच बाकी राहिलेले नाही

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 3 หลายเดือนก่อน +4

    🙏🙏🙏

    • @mohanjoshi7245
      @mohanjoshi7245 3 หลายเดือนก่อน +3

      Happy Night Sir 😚

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 3 หลายเดือนก่อน +1

      जय श्री राम 💐💐🙏

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 3 หลายเดือนก่อน +2

    Nice

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार

  • @vivekg4394
    @vivekg4394 3 หลายเดือนก่อน

    मोदीचे नाव घ्या, अहंकार त्यांना आहे

  • @vineetgokhale6168
    @vineetgokhale6168 3 หลายเดือนก่อน

    Pannapramukh पण नाही.

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite 3 หลายเดือนก่อน

    Bhagwat’s program in Gorakhpur is preplanned. Not scheduled after election results. He was there for RSS program.

  • @sulabhagawade2118
    @sulabhagawade2118 3 หลายเดือนก่อน +2

    लोकांच्या तून निवडून आलेले वैष्णव किंवा जयशंकर यांच्या सारखे एफिशियंटली काम करता आले असते का?जातीपातीची तडजोड केलीच पाहिजे का?

    • @sppat50
      @sppat50 3 หลายเดือนก่อน

      Very True 👍

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 3 หลายเดือนก่อน

    असं शक्य आहे की सर संघ चालक यांनी केलेली मोदी जी विषयी केलेली अप्रत्यक्ष टिप्पणी
    (सेवकाने गर्व करू नये) आणि त्यांना डावलून योगिजिना भेटणे
    हेच काही निर्देशित करत असेल का हा प्रश्न सुध्दा उपस्थित होतो.

  • @sanjaybedarkar7257
    @sanjaybedarkar7257 3 หลายเดือนก่อน +1

    Anayji I am telling u that one of the reason is that not getting dignity and cooperation to local BJP workers . Small things not address by leaders appointed in various Govt organizations

  • @rameshwarshinde1607
    @rameshwarshinde1607 3 หลายเดือนก่อน +1

    Anany ji this video reminds me of the book Lost years of RSS by Sanjeev Klekar which I read in 2012.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 3 หลายเดือนก่อน

      जय श्री राम 💐🌹🙏

  • @VS-od8ti
    @VS-od8ti 3 หลายเดือนก่อน

    Why should Sangh worry about not so kind words about JN who banned Sangh? Did Mahabharat teach us to not say bad things about Duryodhan?
    Please recall what Krishna tell Bhima about duel with Diryodhan.

  • @ddr57
    @ddr57 3 หลายเดือนก่อน

    The RSS-BJP relationship is like the Shri Krishna-Arjun relationship. They are inseparable.

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 3 หลายเดือนก่อน +3

    अटलजींकडे पूर्ण बहुमताच भाजप सरकार नव्हत हे आपण लक्षात ठेवायला हव.

  • @paragdesai1512
    @paragdesai1512 3 หลายเดือนก่อน

    Time is for more stronger engagement between BJP and sangh parivar. Leave behind everything and focus on Hindudtva and India.

  • @avinashbabar9410
    @avinashbabar9410 3 หลายเดือนก่อน +1

    Don't expect us to vote for corrupt candidates just because they have joined Bjp..
    Our conscience does not allow.. don't take us for granted BJP ....

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 3 หลายเดือนก่อน +5

    RSS and particularly its top brass should not air their issues with BJP in public. Comments by Bhagwat and Indresh only indicate their jealousy for Modi and were poor in taste in the context in which they were made. Earlier also Bhagwat spoke about reservation at the most inappropriate time. And yet Bhagwat has not learnt his lesson. As for Modi, here is a leader who is working 24 by 7 for last so many years, goes around the country in scorching heat of the summer for over 250+ public meeting and gives over 100+ interviews cannot be called arrogant by any stretch of imagination! 2. There is no doubt that RSS is a great organization and country needs it. But it should not be a nuisance for BJP. That is the only point.

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy 3 หลายเดือนก่อน +10

    BJP कार्यकर्ते आणि Supporters काही करत नाही . बाकीचे घरगुती पक्ष काय काय नाही करत Supporters साठी ?

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 3 หลายเดือนก่อน +5

      अहो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपण वडापाव म्हणन चिडवतो पण ईकडे तर तेही मिळत नाही.😅😅 वेडे कार्यकर्ते धर्मासाठी पदरचे पैसे घालून , घरच्यांचा रोष ओढवून कामे करत असतात.ते बिचारे आणखी काय करणार? पक्ष तर सर्वच फुकटात बघतो.

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 3 หลายเดือนก่อน +2

      @@vijayadongre-natureहाच तर फरक आहे भाजप आणी इतर पक्षात राष्ट्र प्रथम मानणारे

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 3 หลายเดือนก่อน

      @@vijayadongre-nature हो तेच तर , जेलमध्ये टाकले तर सोडवायला आणि Support ला पण येत नाही केसेस मध्ये . आपलीच सत्ता असताना आपल्याच कार्यकर्ते supporter वर केसेस होतात ह्यांच्या राजवटीत .
      पप्पू , ठाकरे , वाकडा बघा ह्याबाबतीत , कार्यकते सत्ता नसताना पण भीत नाहीत कारण त्यांना माहितीय की bjp वाले भित्रे आहेत आणि केलेच काही तरी आपले मालक आहेत वाचवायला

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 3 หลายเดือนก่อน +2

      @@chitrarekhadandekar9703 काय कार्यकते मरायला सोडून देणे ??

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 3 หลายเดือนก่อน +2

      @@vijayadongre-nature बाकीचे पक्ष ह्याबाबतीत अ ती उत्तम आहे supporter साठी काही पण कधी पण कुठेपण तयार असतात

  • @charuhasmudvedkar5554
    @charuhasmudvedkar5554 3 หลายเดือนก่อน +1

    Up madhey paise deun sit vikalya ase lok mahntat teehi bjp netyani chaukashi zali pahije

  • @vidulasahasrabudhe2559
    @vidulasahasrabudhe2559 3 หลายเดือนก่อน

    🎯

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 3 หลายเดือนก่อน +4

    अनयजी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व ईतर राज्यामध्ये केंद्राचा नको तितका हस्तक्षेप हाच केंद्रात एन. डी. ए. बहुमतात न येणे.
    आणि विशेषत महाराष्ट्रात एकमेव फडणवीस ज्यामुळे युतीला महाराष्ट्रात जबरदस्त फटका बसला आहे.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 3 หลายเดือนก่อน +2

      पण हे तर काॅंग्रेमधेही असते. ईतकी प्रगल्भ आहे का जनता? थोडे बाजूला हटून,,, राहूल गांधी सावरकरजींच्या नखाच्या योग्यतेचा आहे का? पाहिजे तितका बोलतो, अपमान करतो. तो अपमान नाही का महाराष्ट्राचा?

  • @prataplimaye7093
    @prataplimaye7093 3 หลายเดือนก่อน +6

    म्हणजे तुमचे म्हणणे काय विषारी राजकारण भाजपाने प्रथम चालू केले ? आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून उठा , रागा वैगेरे करू लागले ? काय बोलता य काय ???

  • @hemprabhakumbhar7294
    @hemprabhakumbhar7294 3 หลายเดือนก่อน +1

    Wrong narrative, guaranty card , unity of Muslim society , Hindu divided in cast that's why bjp less sits.and add ajit pawar.

  • @dnyaneshwardhaybar1372
    @dnyaneshwardhaybar1372 3 หลายเดือนก่อน +9

    Your voice is very low

  • @rajivvdesaai934
    @rajivvdesaai934 3 หลายเดือนก่อน +4

    टॉपिक योगी चा आहे पण ते सोडून सर्व बोलल्या गेल्या. नुसता भेटी वर video not justified.

  • @kasture123
    @kasture123 3 หลายเดือนก่อน

    Maharashtrat BJP la fatka basanar ahe

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 3 หลายเดือนก่อน

    1.Apan aapalich thaasun ghet ahot.
    2.Ajun hi apan parabhavatun kahihi shikalelo nahi.
    3. Baal baal bach gaye...ye kalale ahe ka ? Accept kele ka ? Ki ajun toch maaj ahe ? Yach maajala Adarniya Bhagvat ji...ahamkar mhanalet...te apalya pratyeka vishayi bolalet...apan shodhat aahot....konatya netya vishayi bolale asavet. Te karyakarta mhanalet....karyakarta neta mhanayla te kachartil ase vaatate kaay ? Ani dose public speech madhun kashala detil ?
    4.Central policies na support karayla hava...kahivela patale nahi tari...apalya pekshya tyanna nakki akkal jast ahe.
    5.Apan vegalya paddhatine NOTA vaparlaay...apalich thaasun ghyayala. Matdaan karayla ani karavayla galoch nahi pan " amhala swatahche mat ahe "....te gharaat basun kase vyakta hoil ? Mat ahe tar mat petit dyayla have...nusati social media var ani platform var orad.
    5.Pratyekane personal importance chya palikade kaarya kele pahije. Rastra sarvatopari..nusate mhanayla ani...manaat matra....mala ka mahatwacha dile jaat nahi.
    6.Puneri hekekor pana sodun dyayla hawa...pratyek goshtivar apale swa-tantra mat asaylach have ka ?...analogy to understand....ayurved doctor ne homeopathy var bolu naye...karan tyatali mahiti (akkal) kami asate.
    7.opposition madhale lok todun shatru chi takad kami karaylach havi.....tyane BJP che congressikaran hota nasate.....lokatantra ahe....shatru ani shatru pradesh swarajyaas melavaavaa...he Rajeshahi asatana....mhanaje....shatrus thet thaar maranyachi legality asatana Sgivarayanni sangitale ahe tyacha artha kalala ahe ka ?
    8. Meatcurry baher opposition Madhye asatanacha nuisance value ani attacha yaat farak nakkich ahe....he samajun ghyayla have....nuisance purna sampala ase kunich claim karnaar nahi...antargat kaay kami ahe ni asato kaay ? ....you can not neutralize a person...that is criminal.....but you can minimize the nuisance.....eka divasaat 3 taashi filmy chamatkaar kuthun aanayche ?
    9. Dent faar serious ahe.....sarkaar gele asate tar punha parat aanaayla kiti varshe jaatil ? Navaa swatantrya ladhaa ubharnyasathi punha ekada paratantryaat jaavun paahu😮ase vaagun kase chalel ?
    10. Ubt ne kaashit ghatali pan bounce back karayla adich varshe laagali hoti he visarlo ahot apan...dusarya eka arthane pan..."laagali" hoti. Pratyek jan " mala sagale kalate syndrome " Madhye maaj karat sutalaay. Awaraa ata. Tune in....Tune the frequency with centre....and leadership. Daivaane dile ani karmaane nele....he Nirbuddha lokanna laagu asate...te apan apalyavar chadhavun ghyave kaay ?

  • @shrikantchitale5186
    @shrikantchitale5186 3 หลายเดือนก่อน

    लोकसभेसाठी पक्षाला मतदान अशी सुधारणा का करत नाही ? ज्या टक्के वारीने निवडून येतील तेवढे खासदार मागून पक्षाने द्यावेत. एखादा खासदार वाईट काम करत असेल तर त्याला बदलायचा अधिकार पक्षाला असावा. आशाने पोट निवडणुका संपतील.

  • @shaileshsurve224
    @shaileshsurve224 3 หลายเดือนก่อน

    Sir ur r congratulations please make ur self clear

  • @sudheer1704
    @sudheer1704 3 หลายเดือนก่อน +1

    तुमचे विश्लेषण काही पटणारे नव्हते तुमची भाजपाला सहानुभूती होती पण पत्रकार म्हणून विश्लेषण हे इतके गुळमुळीत विचारांचे ऐकून गंमत वाटली तुम्हाला ही रा. स्व. संघ आणि त्यांचे कार्य माहित असून असे व्यक्त होणे पटले संघ हा नेहमी संयुक्त विचार मंथनातून निर्णय घेतो. व जेव्हा एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तरी कुठेही प्रतिक्रिया देण्याच्या भानगडीत पडत नाही आणि कटूताही बाळगत नाही हे तुम्हाला माहीत नाही असे वाटत नाही तरीही जे विचार मांडले ते पटले नाही नरेंद्र मोदी यहे स्वतः शिस्तबद्ध स्वयंसेवक आहेत व संघाच्या विचारधारेशी परिचीत असता ते जर काही निर्णय राजकिय चूकिचे घेत असतील तर त्यांना हे सागितले जाईलच पण चुकांचा बाऊ करण्यापेक्षा त्यात सुधारणा कशा केंव्हा करायला हव्यात हे जाहीर पणे न सांगणे हे संघाचे धोरण आहे हे महत्वाचे आपण या विडिओत बोलताना लक्षात न ठेवल्या चे जाणवले