सर, तुमची शिकवण्याची पध्दत खुप छान आहे. आणि एक वेळा ही हा व्हिडिओ पाहिला तरी समजते.सर असेच आणखी व्हिडिओ पोस्ट करत रहा आम्हाला आवर्जून त्याचा उपयोग होईल. धन्यवाद सर.
गुरुजी मला तुम्ही शिकवलेली नमो शारदा खूप आवडली आहे..कारण तुम्ही ज्या प्रकारे notetion दाखवली त्या मुळे शिकण्यास सोपं होते आहे..मी आपल्याकडून अश्याच प्रकारचा मार्गदर्शन अपेक्षित करत आहे
सर मला सगळी मराठी हिंदी गाणी आवडतात परंतू नामवंत गायक जसे की भजन अभंग लावणी एखादी धून (लेहरा) फिल्मी गणे ह्यांचे नोटेशन मिळत नाही आपण दिले तर बरे होईल कारण आपली शिकवण्याची पद्धत फार सोपी आहे ,
व्हिडीओ आवडला असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा.जेणेकरून अजून नवीन व्हिडीओ बनवण्यास प्रेरणा मिळेल.
छान सोपी शिकवणी आहे
Sir tumi class gheta ka
छान सर लास्टला खूप छान बोलला तुम्ही
Like
Khup sundar SIR 🙏🙏
खूप सुंदर आहे शिकवण्याची पद्धत माऊली.
छान, नटरंग धून एकदम सोप्या पद्धतीने समजाऊन शिकवलीत ,
खूपच सोप्या पद्धतीने आणि सहज वाजवता येईल असं आपण समजावून दिलं.
फारच छान सादरीकरण असते व लवकर समजते. धन्य वाद.
गुरुजी फार सुंदर लहेरा समजावून सांगितला .धन्यवाद गुरुजी
खूप सुंदर शिकविण्याची पद्धत आहे. धन्यवाद सर
खूपच सुंदर आहे शिकवण्याची पध्दत माऊली खूप छान
खुप छान गुरुजी
एकदम सोप्या शब्दात समजून सांगितले आहे
तुम्ही, ऐकून आणी शिकताना मन प्रसन्न होत आहे.
धन्यवाद.
dhanyvad sir kharch aaj mla hi dhoom shiktana far maja aali
खूप छान सुंदर सादरीकरण केले आहे 🙏🙏🙏🙏🙏
अतिसुंदर महाराज जय हरी
👍 khup chan, thank you sir 💐💐💐
आम्हाला समजेल आशा साध्या पद्ध्तीने खूप छान माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद,.
🙏एवढी सुरेख शिकवण जर कुणाला कळत नसेल तर ----काय म्हणाव, बुवा खुप छान शिकवण आहे, 🙏
खूप छान समजावून सांगितले आहे. पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा.. नमस्कार.
अप्रतिम सर खुप छान तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान पांडुरंगाची कृपा मस्त राम कृष्ण हरी 🙏
मस्त खूप छान वाटले वाजवून
सर ही दुनिया पुर्ण वाजवा आपल्या हातात साक्षात सरस्वती आहे. निदान पुर्ण ऐकल्याचे समाधान मिळेल अप्रतिम कला आहे आपली धन्यवाद , धन्यवाद
सर तुम्हीं दिलेला नटरंग लहरा खुपआवडला जय हरी
Khup khup chhan mharaj
Mast ahe sr asach video kart ja sar mla khup chan vatla natrang
फारच छान!
खुप छान गुरुजी..धन्यवाद .
खुप सुंदर सर् नव्याने शिकनार्या साठी अति उत्तम..... असेच मार्गदर्शन असुद्यात
सर तुमची शिकवण्याची पद्धत खुप खुप छान आहे
सर, तुमची शिकवण्याची पध्दत खुप छान आहे. आणि एक वेळा ही हा व्हिडिओ पाहिला तरी समजते.सर असेच आणखी व्हिडिओ पोस्ट करत रहा आम्हाला आवर्जून त्याचा उपयोग होईल. धन्यवाद सर.
धन्यवाद मी आपला आभारी आहे.
मास्तर ,खूपच सुंदर आहे...........धून नोटीशन
छान मस्त धुन ❤❤❤
खुप छान माऊली
सर खुप छान नोटेशन लिहुन दिले आणि समजावून शिकविले मी try karen sir Thanks God
🌹👍सुपर भावाबडतिकसिवाजायाचि🌹👍
Sunder notetion sirji
धन्यवाद सर अतिशय सुंदर आहे आवडले आहे नमस्कार
Khup sopya padhatine shikavile 😊mast
1k number bhava ❤️❤️
माऊली ,खूप सुंदर शिकवता
सोळा मात्रा खूप समजून सांगितले बद्दल मनापासून धन्यवाद!
खुप छान छान आहे
खुपच छान मार्गदर्शन.
सर आपण खूप छान शिकवत आहात🙏
Mja ali hi dhun shikyla😅... Thanks
खुप सुंदर आपल्या मूळे शिकण्याची आवड निर्माण झाली
छान भाऊ 👍👍👍👍
खूप छान आहे उप योगाचा हा ताल आहे
सर , खूप छान !
khup chhan keep it up.(9 best .......from chandrashekhar thakur Aurangabad . .AMLNERKAR
खूप छान शिकवता 👌🏻👌🏻
धन्यवाद
Khupach mast sir ! Iike !
Very nice 👍👍👌👍👌👍👌👌💕💕💕
Khup chan👍👌
धन्यवाद सर तुम्ही खूप छान शिकवता
खूप छान सर 👍👍👏👏
खूपच शिकवण्याची अत्यंत सोपी पद्धत गुरुजी खूप छान अभिमान वाटतो
छान शिकवले 🙏जय हरी माऊली
खुप छान छान धन्यवाद
वाछान आवडलि आपल्याला धुन
बंडू आटकळे
खुपच छान...मराठी अंकात तीन ताल म्हणुन दाखविला...👌👌
धन्यवाद मॅम
आपण खूप छान शिकवता सर
Thank you so much sir😊tumchi shikvnyachi paddht khup chan aahe
सर नमस्कार आपण खुप सुंदर व छान हार्मोनियम शिकवता
Mast sir khupch mast
तुझ्या न माझ्या भेटीसाठी याची नोटीशन ड्या
Khup chan sir
Nice video👍 sir
Thanks you very much for the guidance
Ek number
खूपच सुंदर आहे
Bz of you I have learned this beautiful dhun thank you
खूप सुंदर तुमच्या मुळे धून शिकलो मी
धन्यवाद
नमस्कार गुरूजी खूप सुंदर.
खूपच सुंदर सर धन्यवाद पुढ्च्या लहराची आम्ही वाट पाहू.
धन्यवाद सर
खूप छान सर
सर दत्त जयंती जवळ आली आहे एक दत्ताचा छान अभंग नोटेशन सह द्या
Nice
एकदम मस्त
Sir 🙏
Thank you sir
Khup chan 👌👌👌
अप्रतिम गुरुवर्य
Khup Chan
सुपर सर
अप्रतिम सर।" मन लागों रे लागों गुरूभजनी"गुरूदत्तचा चरणी।या अभंगाचे नोटेशण दया ।
खूप खूप सुंदर
1no.bhava mst ,Chan khup aavdl
अतिशय सुंदर पध्दत.
खुप छान सर.. 🙏
छान एकदम मस्त!!
नवीन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी चांगले मार्गदर्शन आहे.
जय श्रीराम छान
Absolutely, fantastic sir
गुरु जी भोत आछा धन्यवाद
खुप खुप धन्यवाद सरजी नमस्कार, छान वाटले
गुरुजी मला तुम्ही शिकवलेली नमो शारदा खूप आवडली आहे..कारण तुम्ही ज्या प्रकारे notetion दाखवली त्या मुळे शिकण्यास सोपं होते आहे..मी आपल्याकडून अश्याच प्रकारचा मार्गदर्शन अपेक्षित करत आहे
खुप छान छान छान सर
Euu kadakkk...👌
खरच मन हिरावून जस्त मला खुप शिकायची इच्छा आहे
अति सुंदर सर
सर मला सगळी मराठी हिंदी गाणी आवडतात परंतू नामवंत गायक जसे की भजन अभंग लावणी एखादी धून (लेहरा) फिल्मी गणे ह्यांचे नोटेशन मिळत नाही आपण दिले तर बरे होईल कारण आपली शिकवण्याची पद्धत फार सोपी आहे ,
धन्यवाद सर🙏
मस्तच...गुरूजी
नमस्कार सर धन्यवाद नोटेशन लिहून दिल्याबद्दल सर आपल्याकडे सरस्वतीचा वरदहस्त आहे म्हणून खूप छान शिकवता नोटेशन असेच लेखी स्वरूपात मिळावे ही विनंती
सर्व प्रथम मराठी मध्ये संगीतल्या बद्दल आभारी जो लहरा बजावला तों बरोबर आहे आणि राग मिश्रित आहे.
धन्यवाद
खूप छान....!!!
धन्यवाद खूप सोप्प वाटलं😊
Khupach chaan sir👌👌👌 jar possible asel tar ganapati che song upload kara
Very nice 👍🏻👍🏻👍🏻