Navri Milena Navryala : आतापर्यंत 20 स्थळं पाहिली पण लग्न जुळेना, शेतकरी तरुणाच्या व्यथा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 เม.ย. 2023
  • #abpमाझा #abpmajha #chandrakantpatil #cmeknathshinde #unseasonalrains #maharashtrarainupdates #ncp #sharadpawar #maharashtrapolitics #marathinews
    Chandrakant Patil Statement on Babri Masjid Demolition | Sanjay Raut vs Chandrakant Patil | Sanjay Shirsat on Uddhav Thackeray | Shiv Sena role in Babri Mosque Demolition | Uddhav Thackeray Press Conference | Uddhav Thackeray vs Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील बाबरी मशीद प्रकरण | चंद्रकांत पाटील विरूद्ध संजय राऊत | उद्धव ठाकरे पत्रकार परिषद लाईव्ह | बाबरी मशीद प्रकरणात शिवसेनेचा सहभाग | Sharad Pawar NCP Party Loses National Status | CM Eknath Shinde Visit Dharashiv and Ahmednagar Farmers | CM Eknath Shinde Reviews Famers Loss Due To Unseasonal Rain In Maharashtra
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------

ความคิดเห็น • 130

  • @sidgawali952
    @sidgawali952 ปีที่แล้ว +103

    मुळात म्हणजे शेतकरीच आपली मुलगी शेतकरी मुलाला देयला तयार नाहीत.....😢😢

    • @muktanagpurkar5232
      @muktanagpurkar5232 ปีที่แล้ว +1

      Obviously but it is not due to profession but due to a person

    • @narayanp4256
      @narayanp4256 9 หลายเดือนก่อน +3

      तुम्ही द्याल का.

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 ปีที่แล้ว +49

    20 वर्षापूर्वी खूपच भ्रूणहत्या झाल्या होत्या आणि अजूनही होत आहे त्याचा परिणाम आता झाला आहे.

  • @devtanche_bhakti_status
    @devtanche_bhakti_status ปีที่แล้ว +20

    अतिशय सुंदर हा कार्यक्रम होता

  • @rajujamdade4533
    @rajujamdade4533 9 หลายเดือนก่อน +4

    गर्भलिंग झाल्यामुळे व वंशाचा दिवा पाहिजे या मुळे ही परिस्थिती झाली आहे

  • @amolanrase9319
    @amolanrase9319 ปีที่แล้ว +23

    भयानक परिस्थिती असेल येणाऱ्या काळात 😮😮

  • @shravanpatil1787
    @shravanpatil1787 ปีที่แล้ว +9

    दोन एकर असली तर काय
    मुलगी म्हणते अपेक्षा खूप खूप आहे
    शेती पाहिजे शेता तर जाणार नाही मग कशाला पाहिजे

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 ปีที่แล้ว +12

    शेतकरी त्याची मुलगी शेतकरी ला देईना मग दुसरे तर कशे देणार

  • @sagargosavi413
    @sagargosavi413 ปีที่แล้ว +7

    शेतकर्‍यांच्या मुलींना सुध्दा शेतकरी नवरा नको आहे कारण त्यांनी लहाणपणापासून आईवडीलांचे हाल पाहिले असतात. शेतकरी.घरातल्या महिलांना खुप कामे करायला लागतात, त्या मानाने नोकरदार घरातील महिलांच्या आयुष्यात कष्ट कमी आहेत. चांगल्या भवितव्याची अपेक्षा करणं चूकीचं नाही.

  • @ydrrealtys05
    @ydrrealtys05 ปีที่แล้ว +8

    मुलगी काय घेऊन येणार आहे ..... मला तेच कळत नाही ना कष्ट करता मुलीला सुखी घर पाहिजे
    आत्या बिळात नागोबा

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว +1

      Mulgi bal janmala ghalnar ahe, tumhala tar fukatch sukh milat fukte kuthle. Vartun mulila aytya bilat mhantay ulat tumhi per night chya hishobane mulila 5000 dyayla pahije, pregnancy che 10 lakh separate

  • @onionfarm2661
    @onionfarm2661 ปีที่แล้ว +11

    शेती करणार नाही कोणी अस असल्यावर..... सर्व जॉब ला गेल्यावर देशावर मंद चे वारे वाहतील

  • @rupalikatkar2873
    @rupalikatkar2873 ปีที่แล้ว +10

    आज आमची परिस्थि ती अशी आहे की ...
    नौकरी नौकरी म्हणून नौकरीवालेलं दिल (खाजगी)
    घरी दोन भावात 2 एकर जमीन
    आता ना नौकरी ना जमीन उघड्यावर

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 ปีที่แล้ว +10

    असे पाहिजे तसे पाहिजे म्हणत चाळीस ते पन्नास वर्षे होतात लग्नाचा विषय सोडून द्या

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 ปีที่แล้ว +17

    सरकारी जावई वाला पाहिजे मुलीची काही कृतत्त्वाची बाजू पाहिजे, तिची तशी लायकी पाहिजे, घराला घरपण द्यायची.....

  • @anilvalivade8634
    @anilvalivade8634 ปีที่แล้ว +8

    एक शेतकरी मुलगा मी जॉब ला पण पण माझं लग्न होत नाही माझे आई-वडील पण मी एकटाच आहे माझं वय वर्ष 35 आहे माझी शेती 1/2 एकर आहे

  • @amoldeshmukh5516
    @amoldeshmukh5516 2 หลายเดือนก่อน +1

    हे सगळं ठीक आहे पण पुर्वी समाजातील काही लोकांनी मुलीवर खूप अन्याय केला आहे व हुंडा पद्धत बंद व्हायला हवी तेव्हा हि परिस्थिती सुधारेल

  • @kapilgadade6719
    @kapilgadade6719 ปีที่แล้ว +3

    शेती कुन्हीच नाही केली तर खाणारकाय शेतकरी नवरा नको तर अनाज तर शेतकरीच पीकवतो न त्यांनी पीक वलल अनाज चाल तका

  • @kapilgadade6719
    @kapilgadade6719 ปีที่แล้ว +4

    सर्वांनाच नोकरी केली तर शेती कोण करणार

  • @sanjaywalimbe9070
    @sanjaywalimbe9070 ปีที่แล้ว +19

    Main problem is not farming...it's mainly girls want to stay in cities

  • @uttamjadhav1480
    @uttamjadhav1480 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुम्ही बरोबर बोललात

  • @myindia9039
    @myindia9039 10 หลายเดือนก่อน +1

    मुलाना मुली भेटलायलाच नको कारण लोकाना मुली मुलगी म्हणुन लागत नाही पण त्याना बायको लागते हेच अतिम सत्य आहे मुलीचा जन्म वडिलांच्या घरातील कुणालाच चालत नाही आई सोडली तर त्याना फक्त मुलगा हवा

  • @vinaysabnis1478
    @vinaysabnis1478 ปีที่แล้ว +1

    हिचं मराठी दिव्य आहे. मुलं उपवर नसतात. मुली उपवर असतात.

  • @saurabhe3396
    @saurabhe3396 ปีที่แล้ว +7

    Jar kharach lagna julat nasel tar Anat mulinsobat ka lagn karat nahi

  • @shridhargandhigandhi2814
    @shridhargandhigandhi2814 ปีที่แล้ว +2

    प्रज्ञा पोवळे शी कोणी तरी लग्न करा हुशार मुले ठाणे आणि मुंबई चे तिला दाद देत नाही कोणी कोंकणी मुलीला ला घाटी मुलगा देया.

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 ปีที่แล้ว +1

    इंदुरीकर महाराज यांच्या म्हणण्यानुसार 35, 35 चे नवरदेव झाले 15 च राहिले मरायला रेंज गेली काहीचा तर डिस्प्ले गेला,हे वाक्य आज खरं ठरायला लागले आहे.

  • @avinashkhare334
    @avinashkhare334 ปีที่แล้ว +6

    2 inch sathi tention gheu naka

  • @mosekurane4471
    @mosekurane4471 ปีที่แล้ว +1

    शेती नोकरी किंवा व्यवसाय हा खर तर विषयच नाही मुळात मुद्दा हा आहे की हम दो हमारे दो हे सरकारचे धोरण आणि गेल्या 25 वर्षात समाजात स्री भ्रुण हत्यां चे वाढलेल प्रमाण

  • @user-le3dv1ll1x
    @user-le3dv1ll1x ปีที่แล้ว

    Mi pan aahe

  • @gajanankhandalkar1750
    @gajanankhandalkar1750 ปีที่แล้ว +2

    मुलिकडील बाजू दाखवा

  • @abhijeetbaravkar7104
    @abhijeetbaravkar7104 ปีที่แล้ว +2

    लग्न म्हणजे पैशाचा बाजार झालाय ते नाही केलेलं बरं आपलं आपुन कमवायचे आणि आपल्याच साठी गमवायचं

  • @umeshjadhav3912
    @umeshjadhav3912 11 หลายเดือนก่อน

    मला पण मुलगी पाहिजे शेती आहे माझ्याकडं आपण दोघं मिळून विकून खाउत शहरात राहून😅😅

  • @bapushinde9683
    @bapushinde9683 ปีที่แล้ว +1

    एक दिवस अवघड होणार आहे

  • @shaileshovhal9407
    @shaileshovhal9407 ปีที่แล้ว +1

    Best program.

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 ปีที่แล้ว +1

    शेतकऱ्याला च शेतकरी जावई नको आहे म्हणून ही परिस्थिति आहे। सरकार ने यावर काहीतरी नियम काढायला पाहिजे। 2 एकर शेती असेली तर आपली मुलगी 2 एकर वाल्याला च द्यायची 5 असेल तर 5 वाल्याला अस काही धोरण जर सरकार ने आखलं तर नक्की च सर्व शेतकरी मुलांचे लग्न होतील ❣️🙏💯

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 10 หลายเดือนก่อน +1

    आरे कष्ट करा निरवेसनी रहा 2 एकर जमीन मधे दहा लाख वर्षांकाठी कमवतो 1 नंबर बायको लेकर जगतो कोन मते शेतकरी मुलाला मुलगी मिळेना

  • @sanjaywalimbe9070
    @sanjaywalimbe9070 ปีที่แล้ว +7

    This problem is not now ...it's from more than 50 years

  • @saurabhe3396
    @saurabhe3396 ปีที่แล้ว +7

    As nahi aahe ki fkt shetkaryanch lagn julat nahi job la asalelya engeener chi pn lagna julat nahi mulanchya tulnet muli kmi aahe ha main problem aahe mulgach pahije ha hatta main Karan aahe aajakal mulana sagal perfect hav asat ya mule pn problem aahe lagn jamayla

  • @RadhaKrishna_777
    @RadhaKrishna_777 ปีที่แล้ว +4

    Mg Shetkari mule Shetat kaam karnarya muli sobat ka nahi lagna karat ..... Tyana ka br sundar, shikleli, shrimant ch mulgi pahije ? ... Yacha artha apeksha mulanchya pn vadhlelya aahet....

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว +5

      Tyanchya tar adhipasunch apeksha jast hotya. Teva koni kahi bolal nahi. Ata muline ek pan apeksha thevli tar yanna mirchya lagtat.

    • @RadhaKrishna_777
      @RadhaKrishna_777 ปีที่แล้ว +1

      @@t33554 Tech tr 😂😂😂

    • @prasb
      @prasb 4 หลายเดือนก่อน

      मला या वर्षी केंद्र शासनाची नोकरी मिळाली आहे. पगार 50 हजार आहे. प्रमोशन प्रमाणे पगार वाढत जाईल. शेती नाही. वय 29 वर्ष (नोकरी च्या परीक्षेची तयारी 4 वर्ष केल्याने वय वाढल). उंची 6 फूट, रंग गोरा, शरीरयष्टी मध्यम. घरी आई वडील लहान भाऊ आहे. शहरात 10 खोलीचं घर आहे. मी या वर्षी लग्नासाठी प्रयत्न करणार आहे. मला मुलगी कशी मिळेल ? प्लीज तुम्ही मार्गदर्शन करा 🙏

  • @akashkaranjkar1223
    @akashkaranjkar1223 ปีที่แล้ว +3

    Bhava mala tr srvch aahe tri pn milat nahi aahe 😢

  • @dnyaneshwareekhande7583
    @dnyaneshwareekhande7583 ปีที่แล้ว

    आमच्या गावात बिगर लग्नाच्या 50 मुले बाकी आहेत

  • @abbcxcjz
    @abbcxcjz ปีที่แล้ว +2

    Apeksha ya sathi vadhalelya aahet ki mulaga hach vashancha diva yamule mulinchi sankhya khup kami zali ani apeksha vadhalya

  • @shrikantdhakne2216
    @shrikantdhakne2216 ปีที่แล้ว +3

    सरकारी नौकरी 20.33.40.कमवत आहेत पन शेतकरी 50 60 70 हजार काही महीना कमवतात

    • @narayanp4256
      @narayanp4256 9 หลายเดือนก่อน +1

      एकटा शेतकरी कमावतो का साठ हजार.त्याकरिता आई वडील, नवरा बायको अशी चार माणसे राबतात.त्याकरिता बैल, ट्रॅक्टर,मजुरीचे माणूस, विहीर, पाणी या सर्व गोष्टी लागतात.

  • @shreyawale6079
    @shreyawale6079 ปีที่แล้ว +1

    शेती मालाल भाव मिळत नाही. शेती ची अवस्था खूप वाईट झाली आहे . शेतकरि ची परिस्थिती खूप अवघड झाली आहे .

  • @satyabhamapagar1232
    @satyabhamapagar1232 ปีที่แล้ว +3

    शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला तर शेतकरी श्रीमंत होईल व त्यामुळे शेतकऱ्यांना मुली मिळतील व शेतकरी आणि शेतकरी मुलाचे लग्न होईल.

  • @narayanp4256
    @narayanp4256 9 หลายเดือนก่อน

    तुमच्या कडे अशी परिस्थिती कशी काय. माझं गाव कोल्हापूर जील्यात. ८० टक्के मुलांची लग्न तीस वर्षांच्या आत झाली आहेत.शेतकरी मुलांना पण चांगल्या मुली मिळाल्या आहेत. बिन लग्नाचा एकही मुलगा सापडणार नाही. काही शारीरिक व्यंग असेल तर.गावची लोकसंख्या चार हजार आहे.जनता सुखी आहे.

  • @patilpatil6226
    @patilpatil6226 11 หลายเดือนก่อน

    मुलींच्या अपेक्षा नसतात जास्त अपेक्षा असतात त्या फक्त मुलींच्या आईवडिलांच्या
    मुलीचे आईवडील मुलींच्या आयुष्याशी खेळतात स्वार्थी अपेक्षा मुळे आजकाल चांगला जोडीदार निवडत नाहीत

  • @ganeshbhojane2544
    @ganeshbhojane2544 ปีที่แล้ว +2

    आज काल शेबडी मुलगी असली तरी म्हणते मला नोकरी वाला पाहिजे नोकर्या तरी आहेत का

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว +1

      खर तर पोराची आई ९५ किलोची, पोरगा काळासावळा आणि पोराला पाहिजे झीरो फिगर गोरीपान बायको.

    • @kiranmhetre9136
      @kiranmhetre9136 ปีที่แล้ว

      🤣😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @balasahebdhage3030
    @balasahebdhage3030 ปีที่แล้ว

    शेतकरी मुलगा नको पण मुलाला शेती पाहिजे असं का.😮

  • @sachinchavan711
    @sachinchavan711 ปีที่แล้ว +2

    Yanna vichara yachya bahiniche lagn konashi zale

  • @avinashhajare7144
    @avinashhajare7144 ปีที่แล้ว

    🌾🌻🐂🐂🐄 Lai bhari 👌

  • @pravinagwan397
    @pravinagwan397 8 วันที่ผ่านมา

    मुलीच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत

  • @pradnyachandurkar6080
    @pradnyachandurkar6080 ปีที่แล้ว +2

    ya paiki kiti mulana bina honda gheta kontihi arthik apeksha mulin kadun n thewata lagn karaychi tayari ahe, he dekhil vicharav.

  • @user-gc3te1lx5i
    @user-gc3te1lx5i 9 หลายเดือนก่อน

    खाण्यासाठी ज्याची गरज आहे तेच तर मुलींना नको असेल नोकरी करून रस्त्यावरच्या झाडाचा पाला पाचोळा खातील काय

  • @BINDASLAVANYA
    @BINDASLAVANYA ปีที่แล้ว

    मुलिंना शेती पाहिजे पण शेतकरी नको वाटतंय

  • @tejasji3364
    @tejasji3364 ปีที่แล้ว +1

    कशाला लग्न करता

  • @ravimarathe7425
    @ravimarathe7425 9 หลายเดือนก่อน

    पैसा प्रोपटी असल्या वर सगळे विग्न दुर होतात

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr ปีที่แล้ว

    लग्न.नाही.झाली.तर.शेतकर्यांनी.करायचे.काय.?आणखी.नोकरीवाले.मुलांच्या.काय.रांगा.लागल्यात.काय?नोकरी वाला.नाही.भेटला.तर.मुली.काय.करणार.?

  • @ramnathfunde7587
    @ramnathfunde7587 ปีที่แล้ว +1

    जातीच्या पलीकडे जा नाहीतर तसेच रहा...

  • @gajanansuryavanshi3929
    @gajanansuryavanshi3929 ปีที่แล้ว +1

    तुम्ही सगळ्यांनी शेतकरयाची थट्टा केली

  • @RamChoudhari-bf6zq
    @RamChoudhari-bf6zq ปีที่แล้ว

    प्रेत्यक समाजात ही स्थीती आहे सत्य पण यांच्यावर मार्ग काढन आवाशक आहे .

  • @sonasona7132
    @sonasona7132 ปีที่แล้ว +1

    मुलांना सांगा, love marriage करा 😂😂😂😂 नाहीतर सिंगलच राहा

  • @roshanhajare3428
    @roshanhajare3428 ปีที่แล้ว +4

    Ekch uttar nightey. Paisa kiva gov. Job pHije mulina aani mulinchya aaivdilana

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว

      आणि सुंदर उंच गोरा हवा

  • @pratikkhambekar9854
    @pratikkhambekar9854 10 หลายเดือนก่อน

    खरं सांगायला गेलं तर आम्ही बिसनेस वाले शेतकऱ्याच्या पोरी ना बिलकुल करत नाही.

  • @manthanshinde9635
    @manthanshinde9635 ปีที่แล้ว +2

    Lakshat thva ek divas shetkari king aasnar ane ata pn ahech

  • @amardeokar8873
    @amardeokar8873 ปีที่แล้ว

    Farmarch la Market fix kara shugarcan la 20000 per 1tan la fix kara fix Market fix kara wheat 200rs 1kg prize

  • @rajujamdade4533
    @rajujamdade4533 9 หลายเดือนก่อน

    पाच एकर पेक्षा कमी शेती असेल तर शेतकरी होत नाही

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 ปีที่แล้ว +3

    मला लग्न करायचं आहे

    • @jugvar230
      @jugvar230 ปีที่แล้ว +1

      Mg kar ki 😊😊😊

  • @ashishumare8912
    @ashishumare8912 ปีที่แล้ว +2

    Shetkaryana ch nhi midat. Ahe tr.. Bhumihin valyani kay karav??? Amcha pn prshn Manda.. Jante samor

  • @nileshderange631
    @nileshderange631 ปีที่แล้ว +2

    Sagali mul gadit bhara ani khandoba la soda

  • @jagguvispute9370
    @jagguvispute9370 ปีที่แล้ว

    सध्याची परिस्थिती खूप वाईट आहे मुलं म्हणजे मुलींना खूप ऑपशन आहे एक मुलगी 100 मुले बघू शकते पण मुलांना जी भेटेल जशी भेटेल तिच्याशी विवाह करण्यास तयार आहेत , 60% मुले 10वि 12वि iti आहेत पण नोकरी permanant सरकारी नसल्याने मुलींच्या अपेक्षेत बसत नाही यावर सरकारने काहीतरी मार्ग काढला पाहिजे अनेक मेळावे होतात मुली 10 तर मुले 100 उपस्थित राहतात कस शक्य होईल असे 40 वयाचे मुले होऊन गेले आहेत अजून लग्न नाही पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही एबीपी माझा ने अजून एक कार्यक्रम घेतला पाहिजे की ही परिस्थिती का उद्भवली आहे. पूर्वी मुलगी नको हा भ्रम लोकांना असल्या कारणाने ही परिस्थिती उद्भवली आहे परंतु सध्या परिस्थिती चांगली होतेय मुलगी झाली म्ह्णून सर्वाना आनंद होतो सध्या जन्माला येणारी मुलींची संख्या जास्त आहे ही आनंदाची बातमी आहे येणाऱ्या काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही असं मला वाटत.
    धन्यवाद🙏

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว +1

      खर तर पोराची आई ९५ किलोची, पोरगा काळासावळा आणि पोराला पाहिजे झीरो फिगर गोरीपान बायको. बांबूने सोलायला पाहिजे

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว

      जी भेटेल तिच्याशी नाही करत मुलं, मुलं जास्त पाहतात मुलींपेक्षा कारण मुलांमध्ये भावना नसतात अजिबात

  • @sagargosavi413
    @sagargosavi413 ปีที่แล้ว +2

    इंदिरीकर महाराजांचे किर्तन पहा
    "तुम्ही आता राहीलेच"

  • @futuresarthi
    @futuresarthi ปีที่แล้ว

    First things those person married Aur unmarried

  • @muktanagpurkar5232
    @muktanagpurkar5232 ปีที่แล้ว

    Why there is so much fuss about it? In all professions both partners are even staying in different cities, states, countries or continents. Same can be done here. जर मुलीला शहरात राहायचे आहे तर मुलगा का नाही शहरात शिफ्ट होत, जर चांगले शिक्षण असेल तर मिळेल शहरात नोकरी. शहरात शेती वर आधारीत व्यवसाय करता येईल, agriculture produce process करून, त्याचा व्यवसाय पण सुरू करता येतो. जर मुलीकडून अपेक्षा करता तिने नोकरी घर आई वडील सोडून शिफ्ट व्हावं पण तेच स्व: त करायला तयार नाही. बायको शहरात नोकरी करेल आणि नवरा त्याच्या गावात शेती. शेतीचे हंगाम आणि शेतीची कामे असतील त्या नुसार वेळ काढून शहरात जावं आणि बायको तिच्या सुट्टी नुसार काही दिवस गावी जाऊ शकते. बाकी सगळ्या क्षेत्रात पण असे होतेच. बायको सौसार या गोष्टी नव्याने define कराव्या लागतील आणि त्या व्यक्ती निष्ठ असतील.

  • @santoshingwale2780
    @santoshingwale2780 ปีที่แล้ว

    मुलींना शेती पाहिजे , बंगला पाहिजे, गाडी पाहिजे,शेती खूप मोठी पाहिजे, engineering झालेल्या मुलांना 8000 पगार वाला असुदे . IT engineer पाहिजे . घरात आई वडील नको, या अपेक्षा लाईव्ह न्यूज मध्ये बोलायला काय?

  • @ashwinisawant3257
    @ashwinisawant3257 ปีที่แล้ว

    Reporter Karel ka shetkaryashi lagn 😂😂

  • @prashantd3492
    @prashantd3492 ปีที่แล้ว

    Swata kiti jamin ghetli. Sagala bap dada ne dileli jamin tyachyvar kay swatala prove karnar.

  • @royalstatuscreator
    @royalstatuscreator ปีที่แล้ว +2

    शेतकरी नवरा नको पं घरी शेत अस्ली पाहीजे 🙄🙄🙄..वा रे पोरीनो. ...
    स्वाताहा शेतकर्याच्या पोरी आणि शेतकरी नवरा नको ...😂

  • @mayurinagmote6744
    @mayurinagmote6744 ปีที่แล้ว

    Mi yeka shetkryaci patni aahe 2 varsh zalet lagnala aani agdi aanandat aahe ni mahtvac mhanje swatantryat aahe kaslac bandhan nahi 31 yekar sheti aahe ghari

  • @yogeshsalunke7176
    @yogeshsalunke7176 ปีที่แล้ว +1

    Mulila fakt paisha aani Forwhiler Gado Pahije Bas Bangla Pahije

  • @gund573
    @gund573 ปีที่แล้ว +1

    Dr. मुंडे बाहेर आला की tyela पहिला चांगला चोप द्या .

  • @rahulmane3894
    @rahulmane3894 ปีที่แล้ว +1

    टेन्शन घेऊ नका bjp लवकरच सरकारी नोकरी सपवणार आहे

  • @amoldukarevlogs8128
    @amoldukarevlogs8128 ปีที่แล้ว

    Shetkari nvara nako g bai mante ..muli..layi dukh hote

  • @royal--mahi
    @royal--mahi ปีที่แล้ว +1

    मुलींना फक्त 10वी किंवा 12वी पर्यंत च शिकवा , नाहीतर सर्वांनीच love marriage करा सगळे problem दूर होतील....

  • @hariom-vx1ew
    @hariom-vx1ew ปีที่แล้ว

    partners shi prem nahi ani lagn karanar tar por kombadi chhap nighnar......LOVE MUST then jat pat paisa Ghar...AWADALA PAHIJE PORAGA KI PORAGI

  • @shridhargandhigandhi2814
    @shridhargandhigandhi2814 ปีที่แล้ว

    कार्यक्रमाचा प्रमुख म्हणून कार्यक्रम पहावयाचा आहे कुणाला ज्ञानदा तुला अरे खरं म्हणजे कुणाला कार्यक्रम बघायसाठी तुम्ही हे जुळवाजुळीचा खेळ मांडलाय
    शेतकऱ्यांना मुलगी कोण देत नाही कोण देईल ते त्यांचे ते बघतील पण तुम्ही तुमचा कार्यक्रमाचा प्रमोद ट्रेंडिंग बंद करा
    ज्ञानदा तिला तर किती लोकांनी प्रपोज केले इन्स्टावर.
    प्रज्ञा पोवळे शी लग्न करा मी फायनान्स करायला तयार आहे पण तिला कोण हुशार मुलं तिला दाद देत नाही कारण तिलाच अक्कल नाहीये.

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว +1

      मुलं तर नुसते गोरी मुलगी पाहून प्रपोज करत सुटतात, दिसली कि लगेच त्यांचा काळा लवळ्ळा घेऊन मागे धावतात

  • @vipuldesai9908
    @vipuldesai9908 ปีที่แล้ว

    Setkari j rahho maru de ni muli bhetli tar muli la nokeri wala hotel kharcha ni karu sakt jo tumi karto.nasib aahe bindaas rahha.

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 ปีที่แล้ว

    शेतकरी मुलगा मावा चालणारा ,दारू पिणारा,पत्ते झोडणारा असल्यास कोण लग्नं करणार त्यांच्याबरोबर

  • @maharashtrachilokdhara5443
    @maharashtrachilokdhara5443 9 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂

  • @rohanmane7913
    @rohanmane7913 ปีที่แล้ว

    Mulanch tevd ghetl ,mulinch kay mhann hay te kaludya amhala

  • @pradeeplawand
    @pradeeplawand ปีที่แล้ว

    Arey thodey divas thamba pori mage Lagtil

  • @mahendrabhatia4950
    @mahendrabhatia4950 ปีที่แล้ว

    Lagn Karu Nako. Kutra paad.

  • @sureshlokhande5900
    @sureshlokhande5900 ปีที่แล้ว

    पैसे कमावा अगोदर

  • @anil.b.kulakarnikulakarni6425
    @anil.b.kulakarnikulakarni6425 ปีที่แล้ว +1

    Jodila food processing kara .nahi tar export kara .

  • @vilaspatil4852
    @vilaspatil4852 ปีที่แล้ว

    ह्याच मुली पडतील काही वर्षात आणि मग सुटकेस मध्ये निघतील ह्या