स्वतःच्या भावाला फसवतो त्याच्यासोबत देव कशाप्रकारे न्याय करतो?..Shree Swami Samarth

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024
  • स्वतःच्या भावाला फसवतो त्याच्यासोबत देव कशाप्रकारे न्याय करतो?.. Jai Shree Krushna | Shree Swami Samarth...
    story in marathi
    bedtime story in marathi
    marathi stories
    marathi story
    stories in marathi
    marathi fairy tales
    bedtime stories
    marathi goshti
    moral stories
    marathi goshti chan chan
    stories
    stories marathi
    panchatantra stories
    story
    fairytale
    मराठी गोष्टी
    marathi kahani
    marathi katha
    मराठी नैतिक कथा दाखवा
    kahaniya in marathi
    मराठी कथा
    goshti
    kahani kahani
    marathi goshti for children
    kahaniyan
    kahaniya
    katha vachan marathi
    मराठी हृदयस्पर्शी कथा

ความคิดเห็น • 48

  • @ExcitedFarmhouse-ed1gn
    @ExcitedFarmhouse-ed1gn หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @NavnathSonavne-c6h
    @NavnathSonavne-c6h 2 หลายเดือนก่อน +5

    सगळी गणित वजाबाकी अधिक भागिले गुणिले सर्व श्री स्वामी समर्थ बरोबर करतात

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 หลายเดือนก่อน

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @BR-yi5ef
    @BR-yi5ef 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @SachinChede-k1l
    @SachinChede-k1l 2 หลายเดือนก่อน

    क्षी स्वामी समर्थ

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ🙏

  • @ShantaramBorse-e5q
    @ShantaramBorse-e5q หลายเดือนก่อน

    🚩🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🚩

  • @Swapnil-b5r
    @Swapnil-b5r 2 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth

  • @ashokjadhav6375
    @ashokjadhav6375 3 หลายเดือนก่อน +9

    हे कलियुग आहे काही होत नाही उलेट फसवणाराचे चांगले होते

    • @pandharinathghadge1096
      @pandharinathghadge1096 2 หลายเดือนก่อน

      समज चुकीचा आहे भाऊ खूप उधारणे आहेत मी स्वतः डोळ्याने पाहतोय शेवट कसा होतो ते

  • @MamtaPatil-k5q
    @MamtaPatil-k5q 2 หลายเดือนก่อน +3

    भावाला फसवणारेच आज मजा मारत आहेत

    • @bhausahebnikam2517
      @bhausahebnikam2517 หลายเดือนก่อน

      किती दिवस मजा करतील

  • @anitasable7233
    @anitasable7233 หลายเดือนก่อน

    माझा मोठा भाऊ आणि वहिनी माझ्या आईला फसविले आहे 🙏 स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 🎉🎉💐💐🙏🙏

  • @shankarshinde4354
    @shankarshinde4354 2 หลายเดือนก่อน +4

    चांगल्या. माणसाला. त्रास होतो. विचार. चांगले आहे माऊली☑☑☑☑☑☑☑☑. समाजातील लोक. फायदा. घेतात. आईवडील चरणी नतमस्तक माऊली

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 2 หลายเดือนก่อน +6

    या जगात खूप मतलबी लोक आहेत आपण अडचणीत केलेल्या मदतीची जाणिव नसलेले खूप वाईट वाटते मनाला खूप दुःख होते आपण अडचणीत मदत करून आपल्यालाच दोषी ठरवल्यावर 🙏 श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 🙏

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 หลายเดือนก่อน +1

    Best story❤

  • @jaywantkasabale5647
    @jaywantkasabale5647 3 หลายเดือนก่อน +5

    श्री स्व मी समर्थ जय गुरूदेव दत्त दत्त

  • @NehaKasare-kn1oi
    @NehaKasare-kn1oi 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी सर्व माहिती आहे कोणावर दोष लावू नका ज्याचे त्याचे कर्म तैसे फळं देइ परमेश्वर🌹🌹

  • @KaminiPatil-tu1gs
    @KaminiPatil-tu1gs 3 หลายเดือนก่อน +4

    देवदत्त राजाने बरोबर न्याय केला आहे अशा फसवणाऱ्या भावाला चांगलीच शिक्षा दिली आहे ,माझ्या पतीचे सुद्धा मोठ्या भावाने असेच फसवले आहे देव करा त्यालाही अशीच जन्माची अद्दल घडू दे

  • @NavnathSonavne-c6h
    @NavnathSonavne-c6h 2 หลายเดือนก่อน +2

    भावाचं गावाचं देवाचं खाऊ नये

  • @pralhadinglepatil1625
    @pralhadinglepatil1625 หลายเดือนก่อน

    हे कलयुग आहे . इथे नाते गोत कांही नाही नितिमत्ता ' संपली आहे . स्वार्थ आणि फक्त स्वार्थ आहे सत्याने चालणारे १% आहे तर लबाड लोक ९९ % आहे .

  • @shankarshinde4354
    @shankarshinde4354 2 หลายเดือนก่อน +2

    कलीयुगात. खोटे. बोलणे. राज्य आहे माऊली☑☑. 80/..प्रमाण.आहे.आईचरणी.नतमस्तक.माऊली

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 3 หลายเดือนก่อน +6

    बहिणी पण फसतात मला माझ्या भावानी फसवले आहे

  • @Kbd-x1c
    @Kbd-x1c 2 หลายเดือนก่อน +1

    मला पण माझ्या मोठ्या भावाने फसवले आहे.

  • @jayprakashnimje8510
    @jayprakashnimje8510 2 หลายเดือนก่อน

    माझी फसवणूक सर्वांनी केली आहे

  • @SampathPawar
    @SampathPawar 2 หลายเดือนก่อน +1

    मलाही माझ्या भवांनीफसवल आहे

  • @sandeepchate6269
    @sandeepchate6269 3 หลายเดือนก่อน +3

    Shree sawmi samtarh

  • @subhashtidke6878
    @subhashtidke6878 2 หลายเดือนก่อน

    माझ्या भावाने माझी आयुष्यभराची कमाई हडप केली आहे.आयुष्यभर त्याला साथ दिली व शेवटी धोका दिला

  • @narkarvrunda3235
    @narkarvrunda3235 20 วันที่ผ่านมา

    बहिणीना फसवलयावर काय होते ते सांगा.

  • @NavnathSonavne-c6h
    @NavnathSonavne-c6h 2 หลายเดือนก่อน

    भाऊ तो भाऊ असतो

  • @GetaPapal
    @GetaPapal 3 หลายเดือนก่อน +1

    स्वामी समर्थ

  • @shankarshinde4354
    @shankarshinde4354 2 หลายเดือนก่อน

    मराठी चित्रपट. जाऊ. ते थे. घाऊ. अशी. बनवाबनवी. आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑

  • @shankarshinde4354
    @shankarshinde4354 2 หลายเดือนก่อน

    आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑☑. भोळ्या. माणसांची. समाजात. फायदा. घेतातच.

  • @subhshchaudhari2503
    @subhshchaudhari2503 3 หลายเดือนก่อน +1

    मला अस वाटत की मला काहिच वाटत नाही

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 3 หลายเดือนก่อน +17

    मला माझ्या भावानी फसवले आहे

  • @PriyaMotampalle
    @PriyaMotampalle 3 หลายเดือนก่อน +2

  • @PriyaMotampalle
    @PriyaMotampalle 3 หลายเดือนก่อน +1

    प्रदीप ब

    • @PriyaMotampalle
      @PriyaMotampalle 3 หลายเดือนก่อน

      प्रदीप बामणक र

  • @sunitakshirsagar8670
    @sunitakshirsagar8670 3 หลายเดือนก่อน +3

    Bhavani bahini la fasvle tar Kay hote

  • @ujwalajare8007
    @ujwalajare8007 3 หลายเดือนก่อน +2

    बहिणीला फसवल्यावर , छळल्यावर काय होते हे पण सांगा

  • @Fghjjklklvb1276
    @Fghjjklklvb1276 3 หลายเดือนก่อน +2

    ❤❤ जय गुरुदेव स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @SunilShinde-ct3cd
    @SunilShinde-ct3cd 3 หลายเดือนก่อน +10

    श्री स्वामी समर्थ

  • @deoramghase7497
    @deoramghase7497 3 หลายเดือนก่อน +1

    🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @KaminiPatil-tu1gs
    @KaminiPatil-tu1gs 3 หลายเดือนก่อน +2

    जय श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤

  • @kavitapandhare8443
    @kavitapandhare8443 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏