कोकणातील तिरड्यांच्या गौराईचे आगमन आणि ओवसा🌻|Kokan festival |Nature| @KOKANCHAADARSH

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ต.ค. 2024
  • नमस्कार!
    मी आदर्श शिंदे
    *कोकणातील गौरी-गणपती दर्शन तसेच इतर अनेक video आपल्या KOKAN CHA ADARSH या TH-cam Channel वर तुम्हाला पहायला मिळणार आहे तर CHANNEL ला Subscribe करायला विसरु नका😊
    ओवसा म्हणजे ओवासणे किंवा ओवाळणे. गौरीचा ओवसा करण्याची पद्धत पुरातन काळापासून सुरू आहे.गौरीला ओवासणे हे एक सुवासिनीनी करावयाचे परम मंगल श्रेष्ठ तसेच सौभाग्य आणि प्राचीन व्रत आहे असे ही म्हणतात. चला तर ओवसाबद्दल अधिक माहिती घेवूया.
    ओवसा एक सौभाग्य व्रत
    ओवसा हे एक सौभाग्य व्रत आहे.नवीन लग्न झालेल्या सुवासिनी गौरीला ओवसायला येतात. सोन्याचे मणिमंगळसूत्र, चांदीची जोडवी, खण, नारळ, तांदूळ, पानाचा विडा, सुपारी, हळकुंड, आक्रोड, बदाम, खारीक, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारच्या मिठाई, पाच भोपळ्याची पानें इत्यादी वस्तुंनी नवीन सूप सजवून सुवासिनी ते गौरीभोवती पाच वेळा ओवाळतात. नंतर ते सूप गौरीच्या समोर ठेवतात. गौरीला नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा सांगतात. ओवसायला आलेल्या त्या सुवासिनींची खणानारळाने ओटी भरली जाते आणि त्यांचा मान-सन्मान केला जातो. काही ठिकाणी सुवासिनींच्या सूपात काही पैसे ठेवण्याची प्रथा आहे.
    पहिला ओवसा का महत्त्वाचा?
    गौरी म्हणजे आदीशक्ती, तिची खणानारळाने ओटी भरून तिच्यासारखेच सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे हा या प्रथेमागचा उद्देश आहे. गौराईची पुजा करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर तिच्याकडे असणारे भरलेले सुप हे घरातील सुबत्तेचे लक्षण मानले जाते. भरलेले सुप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतिक मानले गेले आहे. तसेच नववधु सासरचे कुळ पुढे घेवून जाणार असते. सासरच्या प्रत्येक सणवारात, समारंभात तिला मानसन्मान मिळावा, तिची सगळ्यांसोबत यानिमित्ताने ओळख व्हावी हा सुद्धा एक उद्देश असतो.
    #explore #shorts #fyp #गणेश #ganpati #gouri #maharashtra #kokan #konkan #kokani #nature #life #india #firstvlog #happy #lifestyle #happy #bappa #village #villagelife #villagevlog #chiplun #ratnagiri #youtubevideos #youtube #vlog #yt #ytviral
    vedio is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism,comment,news reporting,teaching,scholarship,and research.Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.Non-profit,educational or personal use tips the balance in favor of fair use.

ความคิดเห็น • 1