सडेतोड उत्तर देणारे आणि जाती धर्माच्या कधी हि आधार न घेता जनतेच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रयत्नशिल असणारे खासदार Only इम्तियाज जलिल साहेब 🎉🎉❤❤
ज्यावेळेस 2014 मध्ये जलील साहेब आले होते त्यावेळेस आम्ही मराठे खूप नाराज झालो होतो, परंतु पाच वर्ष या माणसाचं काम बघितल्यानंतर आम्ही मराठी जात-पात विसरून या माणसाची दिवाने झालो आहे
सर्वप्रथम मि abp mazaa या टीम चा मना पासुन आभार व्यक्त करतो की अतिशय सुंदर आणि आमने सामने प्रोग्राम केला आणि या मधे दूध का दुध पानिका पाणी जला Vot for Imtyaj jaleel
जलील साहेबांनी हाय कोर्टात पेटीशन दाखल केली.. सरकारी दवाखान्यात सुपर स्पेशलसीट डॉक्टर आणण्यासाठी. मी स्वतः त्यांचा युक्तिवाद कोर्टात ऐकलेला आहे. चांगला माणूस जलील. 🙏🏻🙏🏻
मी पाच वर्ष होतो संभाजीनगर मध्ये....जातीचा हिंदू आहे पण पाणी समस्या एवढी मोठी आहे city मध्ये की आमदार आणि खासदार शिवसेना शिंदे गट, उद्दव ठाकरे गट ,भाजपा नको..... फक्त इम्प्तियाज भाई 🎉
@@actively-passive7119चूप रे कुत्र्या मराठा समाज sambhji महाराज चा नवाला विरोध karnaya सोबत कधीच नही। राजे आमची अस्मि ता आहे। मारू पन auranzeb चे गुणगान कारनार्य सोबत कधीच जनार् नही
संसदेत महाराष्ट्रच्या एका ही मराठा घासदारानी आवाज उठवला नव्हता मराठा आरक्षणावर फक्त इम्तियाज जलील यांनी उचला आणि महाराष्ट्राच्या शेतकरी आत्महत्या वर पणं मुद्दा उचला होता हे
बाकीच्यांना संधी दिली 25 वर्ष सेनेला मत दिलंय घरच्यांनी , हातआत काहीच नाही आलं. उलट माज केला. वेड्यात काढलं. धर्म धर्म म्हणुन खेळवलं. अजुन किती सावध व्हायचं?
जात किव्वा धर्म न पाहता जलील साहेबांना निवडून आणा, अत्यन्त हुशार माणूस आहे. आणि संभाजीनगरचा विकास करायचा असेल तर जलील साहेबांसारखं वेक्तिमहत्व पाहिजे शहराला ❤
इम्तियाज जलील हे कोणत्या जातीचे धर्माचे आहेत हे महत्त्वाचे नसून ते अत्यंत हुशार मुद्दे शब्द बोलणारे असे एकमेव खासदार आहेत जे जे आहे ते स्पष्ट बोलतात त्यामुळे मी जरी हिंदू असलो इम्तियाज जलील हे एक खासदार म्हणून अत्यंत चांगला व्यक्ती संभाजीनगरला लाभला आहे त्यामुळे त्यामुळे संभाजीनगर कर😊 यांनी हा व्यक्ती गमावू नये येणाऱ्या लोकसभेत भरघोस मतांनी इम्तियाज जलील त्यांना निवडून द्यावे
छत्रपती संभाजीनगर चा वाघ, गोरगरिबांचा नेता,आदर्श च्या ठेवीदारांमागे उभा राहणारा, लोकसभेत मराठा आरक्षण मुद्दा मांडणारे जलील साहेब पुन्हा एकदा भरघोस मतांनी विजयी होणार होणार होणारच 🚩🚩🚩🚩
माझा मतदान आणि माझा फॅमिली चा मतदान फक्त इम्तियाज जलील साहेबाना...... सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है....❤
मासेमारी करणारे समाजाची रोक ठोक बोलल्या बद्दल खा जलिल साहेबांचे आभार
वा जलील साहेब सडेतोड उत्तर दिले
पक्ष कोणताही असो माणूस महत्वाचा.... इम्तियाज जी 🔥🔥😍
माननीय इम्तियाज जलील हे जरी एमआयएमचे एमआयएमचे खासदार असले तरीही एक खासदार म्हणून ते अत्यंत हुशार अभ्यासू कणखर मुद्दे आहेत
इम्तियाज जलील साहेब💪 एक नंबर हुशार व्यक्ती
संपूर्ण धनगर समाजाचा पाठिंबा आहे साहेब तुम्हाला 💯 तुम्हीच खासदार होणार
kon bhagavat karad
@@thetiger247number 1 var ambadas dada.te nahi tar second number imtiyaz sahab
ते@@mujibkhan5462
काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम 👍
आदरणीय जलील साहेब तुम्हीच खासदार होणार जय जगदंबा जय सेवालाल❤
जलील साहेबांनी खूप चांगले विचार मांडले आहेत अशा लोकांची गरज आहे आपल्याला पक्ष कुठलाही असो
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम
जलील साहेब 👌 हुशार आहे घुसखोर नाहीत जलील साहेबाना मतदान करणाऱ्यांनी लाईक करा ❤️
दमदार खासदार इम्तियाज़ जलील
जलील पुन्हा 💯✌✌✌✌
मोदी जरी आले सभा घ्यायला तरी .....फक्त इम्प्तियाज साहेब हेच लक्षात ठेवा
लोक नेते इमतियाज जलील साहेब ❤
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम
मी एक हिंदू आहे पण आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो जातपातीच्या राजकारण सोडून संभाजीनगर येथील लोकांनी इमत अजली साहेबांना मतदान केले पाहिजे....
तू कोण आहे 😅
Wakf kayda bagh ekda
तू हिन्दू नाही रे मदर्चीद आहे भाडवा हिंदू आहे
सडेतोड उत्तर देणारे आणि जाती धर्माच्या कधी हि आधार न घेता जनतेच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रयत्नशिल असणारे खासदार Only इम्तियाज जलिल साहेब 🎉🎉❤❤
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम
विकासाच्या बाबतीत बोला. Point आहे जलील सर 👍👍👍
तुम्हाला माझे काम आवडत असेल तर मला मत द्या अन्यथा करू नका. 👌👌👌😊 जलील साहेब Tussi Great Ho ❤
ज्यावेळेस 2014 मध्ये जलील साहेब आले होते त्यावेळेस आम्ही मराठे खूप नाराज झालो होतो, परंतु पाच वर्ष या माणसाचं काम बघितल्यानंतर आम्ही मराठी जात-पात विसरून या माणसाची दिवाने झालो आहे
उन्हात मतदान पुन्हा इम्तियाज साहेब❤
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम 😆
हिंदू मुसलमान कारू नाका. मराठा, कुनबी, धनगर, ओबीसी, दलित आदि आदि कारू शक्ता
Mgr jalil sahaab1001% imtitiyaz jalil sahaab
खूप छान जलील साहेब पुन्हा खाजदार होणार तुम्ही 💯✌️
इम्तियाज साहेबांनी निवडणूक विकासावर आणली संभाजीनगर मध्ये ,आता पर्यंत जाती व धर्मा वर होत होती ,जलील साहेब पुन्हा येणार ❤❤❤
जलील साहेब ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥.. आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देऊदे
जात पात सोडा आता जनता शिक्षण रोजगार शेतीला पाणी पर्यटन हा मुद्दा महत्त्वाचा आहे ईमतीयाज जलील भावी खासदार जय शिवराय
S✌
बरोबर आहे
Fake I'd eakahi Hindu muslimana vote det nahi
Truth
@@Pragatirithe2000Me deto ajunahi barech lok detat jyana dharm jatipatishi kahi denghen nahi fakt Umedwar ch education bghun matdan krtat ... Andhbhakt nahi aamhi dharma chya navavar matdan karayla
साहेब तुम्हीच खासदार हवे आहेत आम्हाला ❤
इम्तियाज जलील तुम आगे बढो मराठा तुम्हारे साथ है जय शिवराय
❤❤❤❤❤❤
hatt lvdya
landya la baap banav tu
काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम 😆😆
Bro unho ne maratha arakshan par question Kiya tha assembly mai
सर्वप्रथम मि abp mazaa या टीम चा मना पासुन आभार व्यक्त करतो की अतिशय सुंदर आणि आमने सामने प्रोग्राम केला आणि या मधे दूध का दुध पानिका पाणी जला
Vot for Imtyaj jaleel
Only Imtiaz Jaleel Sahab 👑
मि एक हिंदू आहे पण मला जाती धर्म सोडून अभ्यासूपणे खरर्या अडचणी मांडले जलील साहेबांनी सर्वानी जाती धर्म सोडून शिक्षीत अभ्यासू विकासाला मतदान करा
पुन्हा एकदा संभाजीनगर चे खासदार बनणार इम्तियाज साहेब जलील🔥
Vanchit सोबत नाही तर कसे 🎉
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम
जलील साहेबांनी हाय कोर्टात पेटीशन दाखल केली.. सरकारी दवाखान्यात सुपर स्पेशलसीट डॉक्टर आणण्यासाठी. मी स्वतः त्यांचा युक्तिवाद कोर्टात ऐकलेला आहे. चांगला माणूस जलील.
🙏🏻🙏🏻
Next mp Imtiaz jalil ❤❤❤❤❤❤ ek number
मी जातीने बंजारा आहे पण गरीब घराचा माणूस जलील साहेब तुम्ही बरोबर बोलले
जलील साहेब फिक्स खासदार 🎉
राम मंदिर बांधून आणि शहराचे नाव बदलून पोट नाही भरणार ती किती चांगले काम झाले परंतु आता कामाचं बघा ना
संसद मध्ये मुद्दे मांडणारा एकच नेता पत्रकार इम्तियाज जलील 😎 साहेब 💐👌🏻💐👌🏻💐
💯
बरोबर एकच साहेब जलील साहेब....,.
संभजिनगर नमंतरला धडधडीत विरोध करणारा नेता म्हन्जे जलील साहेब😅😊
Bjp win
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम
सगळे मराठ्यांचे मतदान इम्तियाज जलील साहेबांना
फिक्स जलिल साहेब
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम 😆
हमारा वोट खासदार इम्तियाज जलील सहाब को ❤❤❤❤❤
इम्तियाज अली 100% खासदार होणार जय शिवराय
Yz
एक मरठा लाख मराठा जय मीम जय भिम जय मलहार जलील साहेब जिनंदाबाद
इम्तियाज जलील 💯
विद्यमान खासदार 👍 जय जिजाऊ जय शिवराय🙏
सुशिक्षित दमदार वयक्तिमहत्व , इम्तियाज जलील सर .. 💯👌😎
मी पाच वर्ष होतो संभाजीनगर मध्ये....जातीचा हिंदू आहे पण पाणी समस्या एवढी मोठी आहे city मध्ये की आमदार आणि खासदार शिवसेना शिंदे गट, उद्दव ठाकरे गट ,भाजपा नको.....
फक्त इम्प्तियाज भाई 🎉
इमतियाज जलील सर्व मराठा समाज आपल्या पाठीमागे आहे एक मराठा लाख मराठा
Razakar mazboot😊
@@actively-passive7119चूप रे कुत्र्या मराठा समाज sambhji महाराज चा नवाला विरोध karnaya सोबत कधीच नही। राजे आमची अस्मि ता आहे। मारू पन auranzeb चे गुणगान कारनार्य सोबत कधीच जनार् नही
रझकरी कुठे झाली . जलील साहेबांनी जाती पाती चे राजकारण केले नाही
आंतभक्त 😂@@actively-passive7119
@@actively-passive7119होऊ द्या कि तुमची का जळत आहे??
मि मराठा आहेत पण गर्व आहेत, संसदेत खुप महत्व चे प्रसन्मांडणी करतात, माझ्या परिवार चे मत हे जलील साहेबाना
Imtiyaz jalil no 1 खासदार
खासदार साहेब आणखी खूप कामं करायची आहे. या पुन्हा.
Jalil saheb ❤❤
एक उच्च शिक्षण आणि सुशिक्षित अभ्यासु खासदार इतियाज जलिल ❤❤❤
❤❤❤ एक दिल है इम्तियाज भाई कितने बार जीतोगे सब समाज को एक साथ लेकर चलने वाला एक ही नेता है
जलील साहेब... खरे काम करत आहे... संभाजीनगर मध्ये 🚩👍🏻
जलील साहेब 100% खासदार
कसा आहे माणूस @avinashandhare
इम्तियाज जलील सहाब खासकर 2024फिर,एक बार ❤❤❤❤❤
बेस्ट ऑफ लक जलील साहेब
ऐवढया कमेंट वाचुन आस लक्षात आले की पुन्हा खासदार जलील होणार मी जालना लोकसभाचा मतदार
जलील हुशार आहे, मुदामून त्याला निधी दिला नाही, विकास करण्यासाठी
महाराष्ट्र में सब खासदारो से ज्यादा लीड से जीतेंगे इम्तियाज जलील साहब. ❤ जलील साहब सब का रेकॉर्ड तोड़ डालेंगे💪💪💪
Only Jalil......चांगला माणूस जात पाहू नका
खूप छान मुलाखत घेतली, अभिनंदन
जलिल साहेब 100 टक्के निवडुन येनार
जनता पागल नाही... जो शिक्षण, बेरोजगारी , सुव्यवस्था मुद्दा पाहिजे.. emtiyat जलील ❤❤❤
जलील साहेबाला मतदान करू आम्ही
जलील साहेब यांनी अतिशय चांगला मुद्दा मांडला आहे
संसदेत महाराष्ट्रच्या एका ही मराठा घासदारानी आवाज उठवला नव्हता मराठा आरक्षणावर फक्त इम्तियाज जलील यांनी उचला आणि महाराष्ट्राच्या शेतकरी आत्महत्या वर पणं मुद्दा उचला होता हे
Industrial Development
Air line connectivity
Water 🌊
My vote for Imtiyaz Jaleel sir
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते पेईल तो गुर्गुरल्या शिवाय राहणार नाही....
डॉ,बाबासाहेब आंबेडकर.
न ते दूध जलील यांनी प्रशांन केलं आहे ...सुपर
अरे बाप रे जलील साहेबांच्या विरोधात 1 पण कॉमेंट नाही खाली ❤🎉
जातपात बाजूला ठेवून मतदान करा विकासाला मतदान करा एक नंबर जलील साहेब...
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम
जलील खुप हुशार माणूस आहे...आणी खर बोलणारा माणूस आहे...Dr.vsgaigoleSoftEr.अकोला
1नं.जलील.साहेब
Well Educated MP Of Imtiaz Jaleel Sahab ❤❤
जलील साहेब एक नंबर. कोण गोयल?कंपनी माहित नाही.🤣😜😂
सर्वानी जलिल याना सपोर्ट करावा 🎉
इम्तियाज जलील भाई लोकसभेत एकमेव वाघ आहे भरघोस मतांनी निवडून येणार आहे🎉🎉🎉
Salute and
Assalam Alaikum Jalil sir
अगदी बरोबर बोलत आहेत जलील साहेब
संपूर्ण धनगर समाजाचा पाठिंबा आहे जलील साहेब तुमच्या सोबत 100%पुन्हा तुम्हीच खासदार होणार
कृष्णा भाऊ सलाम तुमच्या कार्याला खरच तुमच्यासारखे रिपोर्टर पाहिजेत खरच खूप चांगलीच शाळा घेतली या राजकारण्यांची
मी हिंदू मराठा आहें पन माजे मतदान जलील साहेबाना ❤
अरे आईघल्यानो किती लुटणार आहेत अजून जलील चांगला काम करतात ना जात ना धर्म पक्का माणूस ❤
असा पत्रकार पाहिजे
जलील साहेबांना निवडुन द्या संभाजीनगर करांनो ❤ धर्माचं राजकारण करणाऱ्यांना घोडे लावा
Nahi denar 😂
वेळीच सावध व्हा.. Please 🙏.... भारत माता की जय 🚩🙏
बाकीच्यांना संधी दिली 25 वर्ष सेनेला मत दिलंय घरच्यांनी , हातआत काहीच नाही आलं. उलट माज केला. वेड्यात काढलं. धर्म धर्म म्हणुन खेळवलं. अजुन किती सावध व्हायचं?
1 number
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम 😆😆😆😆
एकच नंबर खासदार. साहेब. जलील. साहेब 🙏🙏🙏
एक शिक्षित vs दोन अशिक्षित 😂🔥 जलील साहेब एक हुशार खासदार 🔥🔥🔥
दोन अशिक्षित कोण?
काय काम केल ते सांगता येत नाहीय त्याला आणि म्हणे हुशार खासदार 😁
Karad doctor aahe bhau 😂😂😂
@@Lucky-so5rzkhasdarcha kahe kaam hota te sanga bara bhau amhala 😅😅😅
अरे छपरी कुठला भागवत कराड साहेब एमबीबस सुपर स्पेशालिट डॉक्टर आहेत त्यांना अशिक्षित म्हणतो का गटारात जन्मलेल्या
जलील साहेब खूप छान विचार मांडले 👍💐🙏
भागवत कराड घाबराला तो जलिल साहब अती योग्य बोल्ले तुम्हि
इम्तियाज जलील जिंदाबाद
Then , you will giving vote to mr.imtiyaz Jalil?
@@pathansaud3573gupchup vote girne Wale hai is bar imtiyaz sahab ko don't worry
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम
छान मुलाखत घेतली अशाच मुलाखती घेतल्या पाहिजेत धन्यवाद पोवले ताई
माझं काम जर आवडलं असेल तर मला मतदान करा असा बोलणारा एकमेव खासदार इम्तियाज जलील साहेब
Chukicha pakshat hai, aimim sarkha dharma dharmat vad nirman karnare
Yo
Sach kaha bhai
bjp ने एवढे रस्ते आणि अजून बरेच कामे केली मग तुम्ही का bjp ल मतदान करत
You will win 2024 Election your work is Super
एक नंबर काम ABP majha
काही नेते विकास न करता फक्त गोल गोल गोष्टी करता मी मराठा माझं मतदान जलील साहेबांना
Imtiaz Jalil jindabad❤❤
जात किव्वा धर्म न पाहता जलील साहेबांना निवडून आणा, अत्यन्त हुशार माणूस आहे. आणि संभाजीनगरचा विकास करायचा असेल तर जलील साहेबांसारखं वेक्तिमहत्व पाहिजे शहराला ❤
Barobr
जलील साहेब ❤❤
सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा इम्तियाज जलील पुन्हा निवडून येणार
Mg Chatrapati Sambhajinagar mhnayala laaj ka vatate tyala
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम 😆😆😆
Winner Jalil Saheb
Yenar tr Jalil sahebach🚩🚩🚩JAY SHRI RAM
इम्तियाज जलील हे कोणत्या जातीचे धर्माचे आहेत हे महत्त्वाचे नसून ते अत्यंत हुशार मुद्दे शब्द बोलणारे असे एकमेव खासदार आहेत जे जे आहे ते स्पष्ट बोलतात त्यामुळे मी जरी हिंदू असलो इम्तियाज जलील हे एक खासदार म्हणून अत्यंत चांगला व्यक्ती संभाजीनगरला लाभला आहे त्यामुळे त्यामुळे संभाजीनगर कर😊 यांनी हा व्यक्ती गमावू नये येणाऱ्या लोकसभेत भरघोस मतांनी इम्तियाज जलील त्यांना निवडून द्यावे
Good
Correct 💯 you are right
❤
❤❤
जलिल साहेब एक हुशार वेक्ती आहे. आणि गरिबाचे प्रश्न उचलणारा नेता आहे. Real Hero ahe.❤❤
छत्रपती संभाजीनगर चा वाघ, गोरगरिबांचा नेता,आदर्श च्या ठेवीदारांमागे उभा राहणारा, लोकसभेत मराठा आरक्षण मुद्दा मांडणारे जलील साहेब पुन्हा एकदा भरघोस मतांनी विजयी होणार होणार होणारच 🚩🚩🚩🚩
@@qwermnghandhbhakt
@@qwermnghsambhaji nagar jar nav thevle tar kay hoil?? Vikas hotat ka?
Madm cbs che kay
माननीय इम्तियाज जलील साहेब ❤❤❤