हलगी बजाऊं क्या गाण धमाल भारी बनवलय. पण शांताबाई हे घाण देखील एक नंबर झालय शांताबाई च चित्रण व संगीत सुपर झालेल आहे .त्यामुळे कोणी कोणाच ब्रेक तोडण्याचा प्रश्नच येत नाही
सागर बेंद्रे गीतकार व साजन बेंद्रे गायक तुम्ही दोघे भाऊ व विशाल चव्हाण संगीतकार माझ्या कोल्हापूर जिल्हय़ातील इचलकरंजीतील आहांत ,बोल मै हलगी बजाऊ क्यां,व भिमाचं गाणं dj ला वाजत॔ , नाचं शालू नाचं ,या गाण्याना रसिकांनी डोक्यावर घेतले,व धुमाकूळ घातलाय ,तुम्हां तिघांना महाराष्ट्र काय अख्खा देश विसरणार नाही, मला तुमचा अभिमान आहे, माझा मनापासून सॅल्युट ,...!! गाव. मु. हणबरवाडी. ता . कागल. जिल्हा. कोल्हापूर. (कळके एम डी मुंबई शहर पोलीस
शांताबाई हे गाणं सगळ्या लहान पासून ते वयस्कर व तरुणा पासून युवा परंत येड लावलं होत... आतापन शांताबाई गाणं लागल्यावर लहान मूल नाचतात साहेब...! शांताबाई सांगलीच्या मनात आहे
जयभिम भाऊ. मी कोपरगाव येथील रहिवासी. मी एक वर्ष इचलकरंजीतील तारदाळ येथे शिक्षण घेण्यासाठी आलो होतो. तुमची गाणी खरोखर सुंदर आहेत
खूप मस्त वाटलं, एक नंबर, झक्कास भावांनो दुबई मराठी मंडळ आपले आभारी आहे....💐💐
हलगी बजाऊं क्या गाण धमाल भारी बनवलय. पण शांताबाई हे घाण देखील एक नंबर झालय शांताबाई च चित्रण व संगीत सुपर झालेल आहे .त्यामुळे कोणी कोणाच ब्रेक तोडण्याचा प्रश्नच येत नाही
साजन साहेब एकदम कडक अभिमान वाटतो मला तुमचा
खूप छान गायल आहे भावांनो तूम्ही लवकरच प्रशीध्दीत येनार
Bhimacha gana Dj la vajata.....kadak song.
बेन्द्रे बंधू चं अभिनंदन. खूप छान गीत लिहिलेत. मी पण लिहितोय, प्रसिद्ध केलेलं नाही.
Khupach bhari bhavano
khup khup subhechha tumhala....
झक्कास भावांनो
अरे आम्ही तर गणपती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत हेच वाजवल ते पण पंजाब 😎💪अमृतसरमध्ये
वा छान
Nadh khula bhawanoo Jay maharashtra Jay kolhapur 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍👍
Very nice song गाना बहुत अच्छा लगा है बहुत सुंदर,
भीमाचा गाणं मस्तच संगीत
बोल मे हलगी खूपच छान...
मस्तच बेंद्रे बंधु...
सागर बेंद्रे गीतकार व साजन बेंद्रे गायक तुम्ही दोघे भाऊ व विशाल चव्हाण संगीतकार माझ्या कोल्हापूर जिल्हय़ातील इचलकरंजीतील आहांत ,बोल मै हलगी बजाऊ क्यां,व भिमाचं गाणं dj ला वाजत॔ , नाचं शालू नाचं ,या गाण्याना रसिकांनी डोक्यावर घेतले,व धुमाकूळ घातलाय ,तुम्हां तिघांना
महाराष्ट्र काय अख्खा देश विसरणार नाही, मला तुमचा अभिमान आहे, माझा मनापासून सॅल्युट ,...!! गाव. मु. हणबरवाडी. ता . कागल. जिल्हा. कोल्हापूर. (कळके एम डी मुंबई शहर पोलीस
कडक साजन भाऊ 👌👌👌🎧🎧🎧🎹🎹🎹
लय भारी आहे म्युझिक कडक
Vishal, Chandan tumcha aawaj khup chan ahe. Sagar tumcha composition chan ! Ek marathi manus pudhe yetoy pahun khup chan watala ! Tumhala shubheccha !
असेच हिटस होत राहनार बंधु प्रेम
Mst bhai
😍kadk dada
आम्ही इचलकरंजी कर कायम वजनात
Bhimach gan DJ la vajte.. he song khupch avdle... Jaybhim!
Amchya navatach band ani brand aaheeee
khup chan song aahet shantabai aani halgi 😍😍😙😙
या गाण्या मुळे मला अभिमान आहे किं मी इचलकरंजी जावाई आहे कारण मी हलगी सम्राट रविंद्र साळवी आहे
कडक साजेन भाऊ 👌👌👍👍💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘❤💘💘💘💘
Ek.ch no.
1no खुपच छानआहे
Mast re.jai Bhim...
फारच छान.
हान की बडीव धुरळा उडिव....
एकदम कड्ड्ककककक......
चांगली गोष्ट आहे भाऊ
Ek no. Halgi
सुपर हिट अभीमान विशाल
sajan is very nice singer iam fan of sajan
Jay lahuji bhau
Superb 👌 song
लय भारी भावानो
Jay Bhim bhavano
Dada best
फारच छान आहे
अप्रतिम सागर भाव!!!!
Jabar dast.. Sagar bendre.. Ani sajan- vishal
भिमाच गाण dj la 👌👍
जय भीम दादा 🙏🏻
All the best Trimurti... Brothers Sagar-Sajan-Chandan
All songs is best
Proud of You Brothers
Super 👌 👌 SUPER Bro 👌
ek dam zakkas
Bhimach gan dj la wat nice songs
Jay bhim dada
MH 09 आम्ही कोल्हापूरकर
Very nice 👍
Jay bhim Dada khup Sundar song
आणि सोनू तुला माझ्यावर भरवसा नाहीका हे गाणं तर देशाच्या भाहेर गेल आहे..!
आणि सगळ्यात हिट शांताबाई आणि शालूनाच आणि सोनू तुजा माझ्यावर भरवसा नाहीका
Kdkkkkk bhavano
व्हा लाखात एक
Very nice sajan vishal i like yours all songs👌👍💐😢जय भीम👍👍
super all the best Bindre family
खुप छान
लय लय भारी
आत्तापर्यंत ,शिंदे फँमिलींनीं किती नवोदितांना मदत केलीय.?
sajam Vishal yani ajuñ Bhim gite gayli pahije Chan gatat he hyanchi Jodi Ani yancha avaj ati Uttam ahe Chan ajin Hani banvat raha ajun prasidhi milel
जय भिम
जबरदस्त
शांताबाई हे गाणं सगळ्या लहान पासून ते वयस्कर व तरुणा पासून युवा परंत येड लावलं होत...
आतापन शांताबाई गाणं लागल्यावर लहान मूल नाचतात साहेब...!
शांताबाई सांगलीच्या मनात आहे
खुप आनंद झाला
खूप छान पुरा माहोल केलाय .
मस्तच नादच खुळा
proud of sajan bhaiya
i nambar sagar sajan ji beautiful ani nice and great
Super
विशाल भाऊ 1नंबर
Layach bhari
Dipali Aiv
ale
superb song.....best in the world......
from Akanksha.....
Lay bharii Gane chalu rahu dyaa gane 🙏
लयभारी
मस्त
सुपर हिट जोडी साजन विशाल
Bhimacha Ganna Dj la Wajta.
Super Hit.
full kadkkk danka
खूप शुभेच्या भावांनो 🌷🌷
Very good
Nice song sajan sir
ekch no!!!!!!keep it on ankhi songs chi waat pahtoy!
bhari bhavana
very nice song
Kdkkkkk sajan bhau
Nice 👌👌👌👌👌
Nice sir
🙏🙏
Kdk bhavano
लई भारी गाणं
अजय - अतुल
Bhimach gan DJ laa vajat.. no 1👍 song
Sagrya 1 no bhawa.....
Ganesh jadhav
very nice
Very nice video song bhimcha gan DJ LA wa zat Jay bhim
Jai Bhim
Nice all song
आभार