खरंच आहे काय चाललंय काही कळत नाही मुंबईला काही महिला मोर्चा मागे घ्यायचा नाही म्हटल्या तर संघटनेने एकले नाही एक दिवस थांबले असते तर निर्णय घेण्यात आला असता
संघटणा बदला ताई आणि आम्ही संघटना बदलवली आहे आपल्या संघटनेला 7 वर्ष झाले आहे स्वंतत्र अंगणवाडी कर्मचारी संघटना असे आहे आपला नेता ma. J. S. Patil असे आहे. सर्वात मोठे यूनियन लिडर असे सर्च करून गूगल वर पाहावे ताई आमची मागणी सर्वात आधी अंगणवाडी शिक्षिका ना शाशकीय दर्जा मिळाला लाच पाहिजे याच मुद्यावर भांडतो आहे ताई तुम्ही सुध्दा आम्हला सहकार्य करावे असी आशा बाळगते ताई शासकीय दर्जा जर लागू झाला तर सर्व आपोआप मिळतील ताई शाहू. फुले. आंबेडकर. याच्या विचारावर आधारित संघटना.माझे नाव. जयश्री पाटील
आता जो अंगणवाडीचा संप मिटला त्यावर तुमची पण सही आहे जयश्री पाटील ताई, मग या अंगणवाडी ताई जे म्हणतात की सर्व संघटनांनी पैसे घेऊन संप मिटवला हे कितपत खरे आहे, ते तुम्ही सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सांगा जाहीर कॉमेंटमध्ये...
सगळ्या सेविका नाराज आहेत संघटनेवर मानधन भरपुर घ्यायच होत भरपुर मानधन असेल तर पेन्शन भरपुर मिळेल अहो आज घरामध्ये उपास मिरची वेळ आलेली आहे ज्या बायका विधवा आहेत त्यांच्यावर सगळे कुटुंब आहे सर्व बायका संघटनेवर नाराज आहेत मानधनात घरकुल पाहिजे होतं
आपण च नारे देतो न, हम भारत की नारी है, फुल नहीं चिंगारी है.... पेटलेली चिंगारी तर खालीच राहिली न आणि फुल वरती तरंगत आले. आपल्या कडून 2 महिने मेहनत करून कृती समिती ने स्वतःचे खिशे भरले
संप चालूच ठेवायला पाहिजे ज्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काय केले थोडीशी वाढ झाली की फक्त पैसे जमा करायला हूशार आता का गप्प राहिल्यात संप चालूच ठेवा अंगणवाडीत जायला लाज वाटते हम सब एक है हमारी यूनियन हमारी ताकद यूनियन ने दाखवली ताकद
संघटनेला खोके पोहचले संप लगेच मागे ह्या ताई जे बोलतात ते एकदम बरोबर आहे.
खरंच आहे काय चाललंय काही कळत नाही मुंबईला काही महिला मोर्चा मागे घ्यायचा नाही म्हटल्या तर संघटनेने एकले नाही एक दिवस थांबले असते तर निर्णय घेण्यात आला असता
सर्व संघटनांनी एकत्र येऊन आपली फसवणूक केली आहे
अर्थसंकल्प होईपर्यंत संप चालू ठेवायला पाहिजे होता
Ho
बरोबर आहे
जरांगे पाटील सारखा नेता पाहिजे होता संघटना मॅनेज झाली सरकार बरोबर
या संपात जरांगे सारखा माणुस हवा होता. मग सरकारला कळलं असतं.
संघटना सरकारची मॅनेज झाली आहे हे बरोबर आहे
प्रतेक अंगणवाडी भगीनी नाराज झाल्या संघटनेच्या लोकांनी आमचा ऊपयोग करून त्यांचा फायदा करून घेतला
दोन महिने संप पुकारला याचा फायदा संघटनेला झाला पाणी कुठ मुरतय
खूप खूप धन्यवाद ताई खूपच वाईट झालं असं व्हायला नको पाहिजे
सर्वच सेविका नाराज आहेत ताई
Ho
अगदी बरोबर बोललात ताई
बाळासाहेब आंबेडकर यांनाची भेट घेतली पाहिजे
बरोबर आहे ताई अजुन संपावर उतरले पाहिजे
जेव्हा सेनापति ईमानदार असतो तेव्हा सेनेला विजयाची चिंता नसते !! जरांगे पाटिल कडून शिकायला भेटते !!! मैनेज झालेल्या यूनियन ला समर्पित !!!
Union paise khau aahe.
बरोबर आहे ताई ४८ वर्ष झाले आपल्या मलाई खात आहे
आता मतदानावर बहिष्कार टाका.जे आपण बोलो ते आता खरं करून दाखवा.
बरोबर आहे ताई नाही तर युनियन बदल नाराजी झाली आहे 😢😢❤❤
सर्व शिविका नाराज आहेत संघटनेवर
फक्त आणि फक्त मिनी अंगणवाडी सेविका चा फायदा झाला
दोन महिने संप पुकारला.काय फायदा झाला..शेवटी निराशाच.
युनियनने आपली फसवणूक केली 2 महिने संप करून काय हाती आले
आगदी बरोबर आहे ताई खामगाव तालुक्यात
लोक विचारतात किती वाढल तुमच मानधन तर लाज वाटतय आणि पून्हा मोर्चे काढणे म्हणजे भिकारी पेक्षाही कमी रिक्सपेट देणार सरकार आम्हाला व सर्वच जनता सुध्दा
आपल्याला काहीही मिळालेले नाही हे 100% खरी आहे त्यामुळे युनियनवरच बहिष्कार टाकायला पाहिजे दोन महिने संप केला नसता तरी चाललं असतं
बरोबर ताई 😢😢😢😢आता संघटना नको आता काही करावसं वाटतं नाही
आता युनियनचे विश्वास ठेवायचा नाही 😮😮
आपली दिशा भुल केली आहेत
खरच जरांगेना आपला लिडर केला पाहिजे
या संघटनेवाल्यांना एकटा
जरांगे लय भारी पडला
बरोबर युनियन ने खोके घेतले
सगठना बदला सर्वांनी एकत्र या
हो संघटना बदलली पाहिजे घराचं एकत्र येऊन हा निर्णय घेतला पाहिजे लवकरात लवकर
हो संघटना बदलली पाहिजे घराचं एकत्र येऊन हा निर्णय घेतला पाहिजे लवकरात लवकर
अंगणवाडी ताई नी बोगस सरकारला धडा शिकवायला पाहिजे😅😅😅😅
आपला नेता मनोज जरांगे पाहिजे होता त्यांच्यावर जर विश्वास ठेवला असता तर आज हि लाज वाटली नसती
फक्त आणि फक्त मानधन वाढवून घ्यायच होत पेन्शन तर मिळणार च होती पण मानधन वाढायला पाहिजे होतं संघटनेच सगळा घोळ केले आहे काही तरी घेतलें आहे
ताई चे बोलणे बरोबर आहे.आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत.
अगदी बरोबर आहे ताई ची ही फसवणूक झाली
Ho बरोबर् Aahe
खुप नाराज झाले.ताई
बरोबर आहे ताई संघटनेने माघार घ्यायला नको होती कोणतीच मागणी मान्य केली नाही म्हणुन आत्ता सुध्दा संपच चालु ठेवावा अंगणवाडी चालु करुच नये 🙏🙏🙏
सर्व अंगणवाडी सुरू आहे ताई
बरोबर आहे आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. GRहा लेखी स्वरूपात मिळाला पाहिजे
युनियला खोके मिळाले संप मागे युनिवर विश्वास नाही ह्या ताई जे बोलत आहेत ते अगदम बरोबर आहे.
संघटनेला सदस्य फि देने बंद करा आणि नविन संघटना तयार करा
संघटणा बदला ताई आणि आम्ही संघटना बदलवली आहे आपल्या संघटनेला 7 वर्ष झाले आहे स्वंतत्र अंगणवाडी कर्मचारी संघटना असे आहे आपला नेता ma. J. S. Patil असे आहे. सर्वात मोठे यूनियन लिडर असे सर्च करून गूगल वर पाहावे ताई आमची मागणी सर्वात आधी अंगणवाडी शिक्षिका ना शाशकीय दर्जा मिळाला लाच पाहिजे याच मुद्यावर भांडतो आहे ताई तुम्ही सुध्दा आम्हला सहकार्य करावे असी आशा बाळगते ताई शासकीय दर्जा जर लागू झाला तर सर्व आपोआप मिळतील ताई शाहू. फुले. आंबेडकर. याच्या विचारावर आधारित संघटना.माझे नाव. जयश्री पाटील
आपण कोठून आहे, कोणता जिल्हा?
आता जो अंगणवाडीचा संप मिटला त्यावर तुमची पण सही आहे जयश्री पाटील ताई,
मग या अंगणवाडी ताई जे म्हणतात की सर्व संघटनांनी पैसे घेऊन संप मिटवला हे कितपत खरे आहे, ते तुम्ही सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सांगा जाहीर कॉमेंटमध्ये...
त्या ताईचं म्हणणं खरं आहे संपत्ती तीन तारखेपर्यंत मागे घ्यायलाच नव्हता पाहिजे त्या ताईचं म्हणणं अगदी खरं आहे
कृती समिती चे आणि संघटनेचे खिशे भरले संप अंगणवाडी सेविका मदतनीस साठी नव्हता तो संघटनानसाठी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस चा तळतळाट लागेल याना
Barobar
अगदी बरोबर आहे
संघटना खरं जरांगे पाटील यांच्या सारखी पाहिजे
हा बोगस कारभार आहे
खूप छान माहिती दिली आहे ताई खरच संघटनेने आपला उपयोग करून त्याचा फायदा करून घेतला खुप खुप नाराज आहेत युनियन वर😭😭
मुद्दे खूप छान मांडलेले आहेत ताई कल्याणी
ताई बोलल्या तेअगदी बरोबर आहे. संप मागे घेतांना एक अट ठेवायला पाहिजे होती. मानधन वाढ होई पर्यंत युनियननी पोषण टँकर आँनलाईन काम बंद ठेवायला पाहिजे होते.
barobar aahe he
@@nehashitole2575 अगदी बरोब्बर आहे ताई
सर्व सेविका नाराज आहेत. चुकीचा निर्णय झाला. गोरगरिबांना धोका दिला.
संघटनेवर विश्वास नाही
बरोबर आहे ताई
बरोबर आहे
खरचे ताई खूप मोठी आशा होती आम्हाला 26 हजार मानधन मिळेल असं सरकाराने तोंडावर पाडलं
खरं आहे ताई मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे...
संघटनेची ओटी भरली तेव्हा संप मागे घेतला तिथे आंगनवाडी चे काय चालणार बिचारी काय करणार
संघटनेला खोके पोहचले संप लगेच मागे हि ताई बोलल्या ते अगदी बरोबर आहे ❤
ताई तुम्ही जे बोलल्या ते एकदम बरोबर आहे
हे अगदी खरंच आहे.
सगळ्या सेविका नाराज आहेत संघटनेवर मानधन भरपुर घ्यायच होत भरपुर मानधन असेल तर पेन्शन भरपुर मिळेल अहो आज घरामध्ये उपास मिरची वेळ आलेली आहे ज्या बायका विधवा आहेत त्यांच्यावर सगळे कुटुंब आहे सर्व बायका संघटनेवर नाराज आहेत मानधनात घरकुल पाहिजे होतं
आपण च नारे देतो न, हम भारत की नारी है, फुल नहीं चिंगारी है.... पेटलेली चिंगारी तर खालीच राहिली न आणि फुल वरती तरंगत आले. आपल्या कडून 2 महिने मेहनत करून कृती समिती ने स्वतःचे खिशे भरले
😊कजारातालुकाऔंंढाजिःहिगोंलीधनेवाद
सर्व संघटना यांना शासनाने किती खोके दिले.म्हणुन संप मागे घेतला
हे लोक काही करत नाही याचा नाद सोडा आपन लडायला निघा जरागे सारखा मानुस पाहीजे😢
माणुसचं का? आपले डिपार्टमेंट महिलांचे आहे . माणसांना काय माहीत आपल्या सेविकांच्या वेदना?
हो ताई अगदी बरोबर आहे आम्ही खूप नाराज आहे नाशिक जिल्हा
अंगणवाडी ताईची 2 महिन्याची पगार वाया गेली.
😢😢😢
हो आम्ही नाराज झाले आहे मानधन वाढ झाले पहिजे
सर्व सेविका मदतनीस नाराज आहेत ताई
बरोबर आहे ताई तुमच
बरोबरीने ताई
संघटना वार्षिक निधी खातात आणी आपला वापर करून शासनाकडून पन खोके घेतात .
बरोबरच
तुमचं मत अगदी बरोबर आहे ताई
ताई 💯✅
संघटना बदला
100%बरोबरच
अगदी बरोबरआहे ताईच छान बोल्या ताई
Khup chaan tai barobar aahe me wardha jilha madhun bolat aahe❤
सर्व काही बरोबर आहे ताई
पुन्हा संप पुकारला पाहिजे
संप मागे घेतांना कार्यकत्यांना क तरी शब्द विचाराला पाहिजे होते
संप चालूच ठेवायला पाहिजे ज्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काय केले थोडीशी वाढ झाली की फक्त पैसे जमा करायला हूशार आता का गप्प राहिल्यात संप चालूच ठेवा अंगणवाडीत जायला लाज वाटते
हम सब एक है
हमारी यूनियन हमारी ताकद
यूनियन ने दाखवली ताकद
मानघन मिळाले तर होय पण नाही मिळाले तर संप का मिटवला याचे उत्तर मिळणे देखील आवश्यक आहे
पेंशन आणि ग्राजिवटि चार जीआर काढल्याशिवाय पोषणट्कर भरू नये
😅❤😅
बरोबर आहे ह्या ताईंचं
संघटना चे 16 लोक विकलेले आहे ।
😤😤😤😤😤😤
Konte lok hot tyancha ch मोर्चा kadhala pahije
बरोबर 👍
एकदम बरोबर बोलत आहे
आई ताई मी सुद्धा त्याच्यात सहभागी आहे एक अंगणवाडी सेविका
Very very nice तुमच्या हिंमतीला सलाम
अहो देणारं असतं तर कधी च दिलं असतं एवढा वेळ लावला नसता
संप मागे घेतला हेच चुकीचे केले.
Ho
Barobar ahe bhamt sanghatna
😂 जागतिक महिला दिनाचा घनघोर अपमान आहे.
💯% barobar
खुप नाराज आहेत दोन महिने संप पुकारला आहे तरी काय उपयोग झाला नाही ताई
परत संप कराव ताई लोक हसतात आता
, बरोबर बरोबर आहे ताई यूने मी
अगदी बरोबर आहे 😂
अगदी बरोबर आहे बोलतात
Agdi barobar
खूप छान म्हणने आहे