महाराष्ट्राचा मातीतला जागरूक कोहिनूर हिरा, काय बोलाव शब्दचं नाही आहे सर सयाजीराव शिंदे सरांना माझा सलाम,,, खरे माणुसकी जपणारा जगणारा अवलिया फक्त तुम्हीच सर ❤
महाराष्ट्राचे काळीज, दक्षिण चे सुपर स्टार आणि आता कलकत्ता मध्ये लोकांच्या हृदयात राज्य करण्यास तुम्हाला शुभेच्छा.. तुमच्या ह्या प्रवासात मित्राला बरोबर घेऊन जाने अविस्मरणीय 🙏
सयाजी सर तुमची सर अख्या फिल्म इंडस्ट्री मद्ये कुणालाच नाही ..खुप खुप ग्रेट ...१०० वर्ष आयुष्य लाभो तुम्हाला ...बिग फॅन...नशीबवान आहेत शिवाजी काका ..ज्यांना तुमच्या सारखा सखा लाभला....love you sir ❤️❤️❤️
जगात भारी आमच्या सयज्या शिवज्या ची जोडी... हीच ती अस्सल मराठमोळी मैत्री... आणि अशा मैत्रीला जागणारा अजूनही जमिनीला पाय असणारे आमचे सयाजी सर.. खूपच छान लय भारी खानदेशी सोनं आहे तुम्ही..❤
9:07 हे आमचे गुरू आहेत what a gesture ❤ sir. तुम्ही आम्हां तरूण पिढीसाठी एक प्रेरणास्रोत आहात. जेव्हा पासून हे youtube channel बघायला चालू केले आहे तेव्हापासून मी माझा, वडिलांचा, वाढदिवस १०, २०, ५० जमेल तेवढे झाडं लावून करण्याचा प्रयत्न करतो...Thank u so much sir for being in our life 🙏💝. By the way great wirk done by the editing team of this channel 👍
आजचा पण खूप भारी शूट शॉट झालेला आहे आपणास पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक अभिनंदन सयाजी शिंदे सर 🎉🎉 हीच शिवचरणी प्रार्थना जय उदयनराजे जय सयाजी शिंदे सर आम्ही फक्त सातारकर❤
आपल्या सातारची शान, सया भाव शिंदे, अजिबात कसला मोठेपणा, दिखावा, प्रसिद्धीची मग्रुरी काहीच नाही, एकदम जमिनीवर पाय टेकवलेला नट.... व्हर्शी टाइल ॲक्टर.... सर छान रहा, अशेच आनंदी रहा.... हीच सदिच्छा
तुमचा मित्र साधा सरळ आहे.. तुमच्या सोबत राहून हरखून गेलेला आहे.. कधी काही त्यांच्या तोंडातून आपसूक निघून गेलं तर वाईट वाटून घेऊ नका.. मित्राला अधिकारच असतो आपल्याला काहीही बोलण्याचा. ❤
कलियुगातील कृष्णा आणि सुदामा ची जोडी ॲक्टर च्या व्यतिरिक्त ही ओळख निर्माण करणारे एकमेव ॲक्टर मराठी सयाजीराव शिंदे सर एवढे मोठे व्यक्ती असून सुद्धा आपल्या मित्राला कधी कमी न समजणारे एकमेव ॲक्टर सयाजीराव शिंदे सर यांना मनापासून सॅल्यूट❤🙏🙏
मी तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमचे व्हिडिओची वाट बघत होतो बरं झालं आज व्हिडिओ टाकला लवकर व्हिडिओ टाकत जा खूप आतुरतेने वाट बघत होतो तुमच्या व्हिडिओची मित्र जीवाभावा गावाकडचा मिस यु ❤
महाराष्ट्राचा मातीतला जागरूक कोहिनूर हिरा, काय बोलाव शब्दचं नाही आहे सर सयाजीराव शिंदे सरांना माझा सलाम,,, खरे माणुसकी जपणारा जगणारा अवलिया फक्त तुम्हीच सर ❤
खरा मित्र काय असतो त्याचं जीवंत उदाहरण. सयाजी sir ❤❤❤❤❤❤
चित्रपट जणू सत्यात उतरत आहे. धन्य हो प्रभू. खूप खूप धन्यवाद सयाजीराव जी
दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस
सर काही म्हणा तुम्ही मित्रांसाठी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे,
जे आज पाहून खूप छान वाटत आहे.❤
ऐसा साफ दिल लोक मित्र हर किसी के जीवन मैं होना चाहिए ।।
Tumhi Raja Manus Aahat ...
Man with Golden heart
महाराष्ट्राचे काळीज, दक्षिण चे सुपर स्टार आणि आता कलकत्ता मध्ये लोकांच्या हृदयात राज्य करण्यास तुम्हाला शुभेच्छा.. तुमच्या ह्या प्रवासात मित्राला बरोबर घेऊन जाने अविस्मरणीय 🙏
सयाजी सर तुमची सर अख्या फिल्म इंडस्ट्री मद्ये कुणालाच नाही ..खुप खुप ग्रेट ...१०० वर्ष आयुष्य लाभो तुम्हाला ...बिग फॅन...नशीबवान आहेत शिवाजी काका ..ज्यांना तुमच्या सारखा सखा लाभला....love you sir ❤️❤️❤️
झोप पण हा व्हिडिओ बघत असणार त्याच्या आई- वडिलांना चांगला आशीर्वाद व आमचं पण आयुष्य लाभो हीच शिवचरणी व ईश्वरचरणी प्रार्थना करतो ❤🙏🙏
सॅल्युट आहे sir कामात व्यस्त असून सुद्धा मित्राला जवळ thelat ... लय भारी तुमची मैत्री... तुमच्या मित्राला एकाद्या movie मध्ये पाहायला आवडेल...
जगात भारी आमच्या सयज्या शिवज्या ची जोडी... हीच ती अस्सल मराठमोळी मैत्री... आणि अशा मैत्रीला जागणारा अजूनही जमिनीला पाय असणारे आमचे सयाजी सर.. खूपच छान लय भारी खानदेशी सोनं आहे तुम्ही..❤
मैत्री मधिल दुनियेचा मोठया मनाचा राजा माझा शिवज्या माझा सयज्या. आपली वाटणारी मराठी माणसं ❤❤
9:07 हे आमचे गुरू आहेत what a gesture ❤ sir. तुम्ही आम्हां तरूण पिढीसाठी एक प्रेरणास्रोत आहात. जेव्हा पासून हे youtube channel बघायला चालू केले आहे तेव्हापासून मी माझा, वडिलांचा, वाढदिवस १०, २०, ५० जमेल तेवढे झाडं लावून करण्याचा प्रयत्न करतो...Thank u so much sir for being in our life 🙏💝. By the way great wirk done by the editing team of this channel 👍
मित्र वणव्या मध्ये गारव्यासारखा..♥️🥰
काय दोस्ती आहे सयाजी सर
मानलं तुम्हाला
लय भारी
Sayaji sir tumhi great ahat...nahitr aaj kal kon evdh moth jhalyavar aplya mitrachi athvan karto 😢😢😢❤
सयाजी शिंदे सर सातारा आणि साखरवाडी गाव चा कोहिनूर हिरा
वा सर मित्रा साठी एक दिवस मस्त आणि छान कल्पना आहे. Hatts off u Sir
शहाण्याचा गडी व्हावं..पण अडाण्याचा मालक होऊ नये...मैत्रीला सलाम आपल्या...
दोघांची दोस्ती जगात भारी ❤❤❤
Big Respect from Mumbai Belongs from 96 Kuli Maratha Family
मातीतला माणूस सयाजी शिंदे ❤
मित्र असावेत तर असे . सुख दुःखात साथ देणारे. अभिमान आहे मी सातारचा असल्याचा. MH 11❤❤
दोस्तीच्या दुनियातला राजा माणुस ❤❤ मस्त ❤❤ शिवज्या सयज्या ची जोड म्हंजी जणु आमच्या कोयणेचं निर्मळ पाणी आण पाण्यातला मासा ❤ शिवज्या सयज्याची जोड म्हंजी झाड आण मुळ ❤ शिवज्या सयज्याची जोड म्हंजी धरणीमाय आण ढग 🗯 शिवज्या सयज्याजी जोड म्हंजी पाऊस आण हिरवा निसर्ग 🌾❤ किती वर्णाव तुमच गुण मण मोहरुन जाई..❤❤ अशीच मैत्री अविरत राहो हिच देवाला प्रार्थना ❤
आजचा पण खूप भारी शूट शॉट झालेला आहे आपणास पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक अभिनंदन सयाजी शिंदे सर 🎉🎉 हीच शिवचरणी प्रार्थना जय उदयनराजे जय सयाजी शिंदे सर आम्ही फक्त सातारकर❤
Kay great manus ahe sayaji saheb tumhi. Jiv pn deil mi tumchya sathi.ajibat ahankar nhi tumchyat ❤❤❤❤❤❤❤❤❤ dev manus great
आपल्या सातारची शान, सया भाव शिंदे, अजिबात कसला मोठेपणा, दिखावा, प्रसिद्धीची मग्रुरी काहीच नाही, एकदम जमिनीवर पाय टेकवलेला नट.... व्हर्शी टाइल ॲक्टर....
सर छान रहा, अशेच आनंदी रहा.... हीच सदिच्छा
धन्य ते माता पिता ज्यांनी सयाजीराव यांना जन्म दिला ❤❤❤❤
दोस्तीच्या दुनियादारीत ला राजा माणूस सयाजी शिंदे सर शिवाजी काका 👌👌❤️❤️🙌🙌
तुमचा मित्र साधा सरळ आहे.. तुमच्या सोबत राहून हरखून गेलेला आहे.. कधी काही त्यांच्या तोंडातून आपसूक निघून गेलं तर वाईट वाटून घेऊ नका.. मित्राला अधिकारच असतो आपल्याला काहीही बोलण्याचा. ❤
Sayaji SIr, Great Ahat Tumhi.. ❤
व्हिडीओ एकच नंबर अशी जोडी जगात भारी 👌👌👍👍👍👍❤❤
सर खूपच छान महाराष्ट्रामधील जोडी सगळ्यात भारी तुमचीच खूप खूप शुभेच्छा असेच टिकवा सगळे काही थँक्यू
कलियुगातील कृष्णा आणि सुदामा ची जोडी ॲक्टर च्या व्यतिरिक्त ही ओळख निर्माण करणारे एकमेव ॲक्टर मराठी सयाजीराव शिंदे सर एवढे मोठे व्यक्ती असून सुद्धा आपल्या मित्राला कधी कमी न समजणारे एकमेव ॲक्टर सयाजीराव शिंदे सर यांना मनापासून सॅल्यूट❤🙏🙏
खरोखरच बायकांना आराम नसतो सर, तुम्ही आणि तुमची मैत्री सलाम 🙏🏻
यालाच म्हणतात ओरिजनल फ्रेंडशिप😊😊😊😊
तुमच्या दोस्तीला सलाम साहेब❤
सर तुम्ही जिथे जाल तेथे तुमचे फॅन असतात खरंच तुमचे व्हिडिओ पाहिले की मन भरून येते मला अभिमान आहे मी तुमचा फॅन आहे
सयाजी सर तुमचा बद्दल बोलाव इतकं कमीच आहे.. You are great sir👍
मित्र बनवन सोप्पे असते पण एक मित्र बनून त्याचा सोबत मित्रता टिकवणे खूप कठीण असते.
Khup chan shinde saheb😊❤❤❤❤
कृष्णा व सुदामा निष्पाप मैत्री. 🙏🙏🙏 आदरणीय सरजी एकदा भेटण्याची खूप खूप ईच्छा आहे. एकदा फोनवर तरी बोला. ❤
मी तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमचे व्हिडिओची वाट बघत होतो बरं झालं आज व्हिडिओ टाकला लवकर व्हिडिओ टाकत जा खूप आतुरतेने वाट बघत होतो तुमच्या व्हिडिओची मित्र जीवाभावा गावाकडचा मिस यु ❤
सयाजी सर तुमी पन मित्र छि खूब मस्ती कार्य राजगुला अंडे
जबदस्त सर एक नंबर❤️👌
Tumchi maitri khup nirgas ahe
Saglyna ashi maitri japta nhi yet tumcha premal swabhav tumchya doghanchya maitrila konachi najar nko lagayla asech sobt raha sir❤🥰😊
sir tumhi shivba kaka chi mimicry mst krta
maagh ekda keli hoti te athvl ❤🔥❤🔥❤🔥❤🔥
Sayaji...the name describe everything 🎉
माणूसकी जपणारा सुपरस्टार ❤सयाजी सर 🎉🎉😊
सर कोणत्या चित्रपटाची शूटिंग आहे🎉🎉 तुमच्या मैत्रिणीला माझ्यातर्फे सलाम🎉🎉 मला लय आवडते तुमची मैत्री
1st like 1st coment 👌👌👌🙏🙏🙏
सयाजी दादा मित्राला पण घ्या आता पिक्चर मध्ये🙏
ग्रेट मित्रप्रेम. ....❤❤❤❤❤
Lay maja ala. 😂😂 Dilog bagaun
❤❤ मस्तच सर मैत्री छान आहे..
खरच तुमचे मैत्रीचे video पाहिल्यानंतर खूपच भारी वाटते....
Kuthe to sakharam binder chi jabardast acting ani kuthe he sadha saral Raaja manus sayaji sir really you are great👍👏😊🎉❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice.volg.sayaji.sir.tumhi.daliy.volgs.uplod.kara.pelse.big.fan.aahe.me.tumcha❤😊
The great brand Satara sayaji sir
जगा वेगळी मैत्री ❤❤❤❤
मित्र जिवाभावाचा no जय विरू ❌ शिवाजी सयाजी 😍❤️
मातीतला सच्चा माणूस सयाजीराव शिंदे सर👌🙏
Assa mitra khoop kami sapadto lucky aahet tumhi doghe 👍🙏
Sir I'm from Hyderabad I'm big fan of you.aap kidar bi gayatho Telugu use kararahahai great sir
खूप दिवस झाले देवराई चा पण एक व्हिडिओ बनवा 🎉❤
सर तुमच्या सारखी दोस्ती मी अजून नाही बघितली सर खूपच छान आहे सर तुमची दोस्ती ❤❤
एक सिनेमा दोघांचा येऊद्या❤
शिवज्या सायज्या ची जोडी अंतरंगी फार
Bast sir ❤❤❤❤❤dogha mitranchi. jode bast aahe
सयाजी सर एकदम भारी ❤❤
सर तुमच्या मैत्री बद्दल बोलायला शब्दच नाही ❤❤❤❤❤
❤❤सर तुमची दोस्ती जय विरू सारखी आहे
हि दोस्तीला कोणाची नजर लागू नये सर ❤❤
दोस्त असावा तर असा सलाम तूमच्या दोस्तीला
Vaat bhagat hoto ki kadhi video yete ❤❤
सर always your big fan, तुम्हाला भेटण्याचा कधी योग येईल माहित नाही, पण तो पर्यंत मी तुमचे सर्व movies बघतो.😊.🙏🚩
लय कॉमेडी आहे राव असा मैतर असल्यावर कंटाळा येनारच नाही😂😂❤❤
खूपच छान...♥️🚩
जाळताना मला देह ठेवा असा.. हात खांद्यावरी टाकल्या सारखा,
मित्र वणव्यामधे गारव्यासारखा. 😊❤
सच्चा मित्र सयाजी शिंदे
सर सलाम तुमच्या दोस्तीला
ग्रेट सयाजी सर 🙏
सलाम तुमच्या मैत्रीला
खूपच छान sir ♥️
मैत्री अशी निस्वार्थ असावी जिच्या मध्ये गरिबी श्रीमंती नसावी..... तोड नाही यांच्या मैत्रीला❤❤
खुप सुंदर मैत्री आहे तुमची😊😊😊😊
Very beautiful and healthy content
Khup Chan .ekdam bhari
एकच नंबर
सर तुमच्या व शिवाजी काकांच्या ह्या व्हिडिओ मुळे आम्हाला पण शुटिंग कसे असते बघायला मिळाले
सर मला तुम्हाला दोघांना भेटायचे आहे व्हिडिओ पण एकदम मस्त आसतात तुमचे
दोस्तातली दोस्ती
फारच छान
दोस्तीची मिसाल आहे.. तुम्ही ❤
भाऊला एकदा साहेब बनवा .एक दम सुत बूट .भारी मजा येईल
खूप छान proud ऑफ u सर..मित्र असावं तर असा❤
❤❤ superb ❤both of you
Volg.nice😊
नटसम्राट सयाजी शिंदे सर ❤
Shine sayaji with शिवाजीराव 😂😂😂🎉🎉
लय भारी
बढीया