Humble pranams to the legend Pt. Abhishekibuaa. Just got so absorbed & carried away. Divinity Personified in his singing. No words are enough to express anything more about music after experiencing this. The Ultimate. Shatkoti Pranams.
Sarvatmaka Sarveshwara... what a meaningful poetical rendition Sir ji. Such compositions & the way they were rendered originally by himself are unique to Late Pt Jitendra Abhisheki ji. Na bhooto na bhavishyati. Thx for sharing
अभिषेकीबुवा गातांना, बुवांचे ते दोन्हीं परत-परत ऊंचावणारे हात, त्यांची ती अभिमानांनें फुलणारी भव्य छाती! तोंड,दोन्हीं डोळे,नाक,कान, सगळ्या चेहराच्या मदतीनें लोकांची मनें गाणे संपे पर्यत आपल्याचकडेंच तंद्रित करुंन
नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगौघाचे पाणी कशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे पराग आम्हा नाही नाम-रूप आम्ही आकाश स्वरूप जसा निळा नळा धूप पुजेतल्या पानाफुला मृत्यू सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा गीत - बा. भ. बोरकर संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
बुवान सारखा कल्पक संगीत दिग्दर्शक रचनाकर विरळा.त्यांच्या रचना सोप्या वाटतात पण गाणे अवघड.बुवांनी संगीत दिग्दर्शनात केलेले काम फार अवर्णनीय.
अभिजात व्यक्तिमत्व गाण्याचा भाव सहज पणे उलगडतो, ईश्वरी देन आणि रियाझ , अभंग भावगीत नाट्यगीत सगळे प्रकार सहज पेलले बुवा आपली मुळे आमचं जीवन सार्थ झालं
Humble pranams to the legend Pt. Abhishekibuaa. Just got so absorbed & carried away. Divinity Personified in his singing. No words are enough to express anything more about music after experiencing this. The Ultimate. Shatkoti Pranams.
L
Sarvatmaka Sarveshwara...
what a meaningful poetical rendition Sir ji. Such compositions & the way they were rendered originally by himself are unique to Late Pt Jitendra Abhisheki ji. Na bhooto na bhavishyati. Thx for sharing
Ase program punha hone nahi...
अभिषेकीबुवा गातांना, बुवांचे ते दोन्हीं परत-परत ऊंचावणारे हात, त्यांची ती अभिमानांनें फुलणारी भव्य छाती!
तोंड,दोन्हीं डोळे,नाक,कान, सगळ्या चेहराच्या मदतीनें लोकांची मनें गाणे संपे पर्यत आपल्याचकडेंच तंद्रित करुंन
नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी
कशाचा न लागभाग
कशाचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग
आम्हा नाही नाम-रूप
आम्ही आकाश स्वरूप
जसा निळा नळा धूप
पुजेतल्या पानाफुला
मृत्यू सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा
गीत - बा. भ. बोरकर
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
अप्रतिम
My body gets fully charged as and when I listen to him, its beauty of presentation of raga yaman.
100 percent Sir Myself also Thank you 🌹🙏🏻
अप्रतिम पंडितजी 🙏🙏
Tabla apratim
Shravaniya
अद्भुत अनुभव । वा
Very nice 💐💐🙏💐💐
Very nice composition sir .
अप्रतीम, खूपच छान
Apratim
अभिषेकी बुवांनी नाटय संगीत हिमालयाचे उंचीवर नेले,तुमचे कीति महती,वा,
खुप सुंदर
अत्यंत सुंदर
🙏
Sai bankar on tabla
Please tell the names of persons on tanpura, tabla, harmonium
Tabla by Sai Bankar
ही गायन मैफिल कुठे आणि केव्हा झाली . ती माहिती असेल तर please
वीणा देव यांनी बुवांची दुरदर्शनवर मुलाखत घेतली होती
No comparison !
अजीत कडकडे हे पंडीत जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आहेत का.
Ho
सुमारे आठ ते नऊ वर्ष अभिषेकी बुवांच्या घरी राहून शिकले आहेत.
Natya sangitatale talat mehmood
अप्रतिम