नोकरी करत 12 कोटींचा मालक | Sanket Awate

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 366

  • @dayanandgovekar9876
    @dayanandgovekar9876 10 หลายเดือนก่อน +11

    सर मी 62 वर्षा चा आहे
    राहिलेली वर्षे तुम्ही सांगितल्याप्रमाणे
    सेव्ह करीन।।।
    मुलाच्या हाती काहितरी लागेल।
    मराठी माणूस।।

  • @ashish.d.dudhmal
    @ashish.d.dudhmal 10 หลายเดือนก่อน +7

    सर आपले व्हिडिओ 3 ते 4 वर्षापासून पाहतोय आपला स्मॉल केस आणि Mutual फंडस् खूप चांगले रिटर्न्स देताय...आपल्या मुळेच शेअर मार्केट ची एक चांगली सवय लागली आहे.. मनपुर्वक धन्यवाद सर❤

  • @rekharahere5513
    @rekharahere5513 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही छान माहिती देता व आपल्या मुळे मराठी माणुस नक्किच सुधारेल

  • @faizrakhangi3846
    @faizrakhangi3846 10 หลายเดือนก่อน +72

    सर मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो खरोखर जीवनात शिस्त लागली आहे जराही त्रास न होता माझ्या आयुष्यात जर तुम्ही लवकर आला असता तर अजून मजा आली असती

    • @rohankolekar9052
      @rohankolekar9052 10 หลายเดือนก่อน +1

      ❤❤

    • @tejasbankar1642
      @tejasbankar1642 10 หลายเดือนก่อน +1

      🎉🎉🎉❤❤❤

    • @sachinkalkumbe8882
      @sachinkalkumbe8882 10 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर 👍

    • @purushottamvidhole2984
      @purushottamvidhole2984 10 หลายเดือนก่อน +2

      सर तुमचे व्हिडीओ आम्ही पती पत्नी दोघेही रोज बघतो आणि इतर लोकांनाही शेअर करतो हे विडिओ मुळे लोक आर्थिक साक्षर होतात.

    • @jeetumakwana1973
      @jeetumakwana1973 9 หลายเดือนก่อน

      Sir tumcha numbar

  • @sagardarute945
    @sagardarute945 10 หลายเดือนก่อน +8

    तुम्ही मस्त बोलले सर मराठी माणूस healthy and wealthy राहिला पाहिजे ❤ यासाठी आम्हाला मदत करा सर

  • @24manojp
    @24manojp 10 หลายเดือนก่อน +3

    Kupch chan information. Tumche prateyk video madhe motivation aste. Marathi lokana tyachi jasta garaj aahe.. 🙂 Thanks

  • @Er.Pravinsherkhane29
    @Er.Pravinsherkhane29 10 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या video मुळे हे पण समजलं कि अशी पण इन्व्हेस्टमेंट आपल येणार आयुष्य बदलून टाकलं जाऊ शकतो.
    8 महिने झालं आपल्या कडे stocks& SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट सुरु आहेत आणखीन वाढ करतोय आणि तुमचे video पण share करतोय एका चा जरी फायदा झाला तरी ही मला समाधान वाटेल... तुमचे video share केल्यामुळे कोणाचा तरी फायदा झाला म्हणून

  • @sachinharel9779
    @sachinharel9779 10 หลายเดือนก่อน +3

    आपल्या खुप छान माहितीसाठी आपले आभार🙏💕

  • @nikeshnakte3896
    @nikeshnakte3896 10 หลายเดือนก่อน +3

    सर मी तुमचे सर्व विडिओ पाहिले आहेत, आणि मला त्यातून खूप काही शिकायला भेटले, आणि भेटत आहे. नेहमी मी खूप आतुरतेने तुमच्या व्हिडिओ ची वाट असतो, धन्यवाद सर मार्गदर्शनासाठी, तुमच्यामुळे मी आज प्रॉफिट मध्ये आहे.

  • @kirankhairnar596
    @kirankhairnar596 หลายเดือนก่อน

    खरचं खुप काही चांगली माहिती मिळते सर तुमच्या व्हिडिओ मुळे 😊

  • @ravindrayelmeli7912
    @ravindrayelmeli7912 10 หลายเดือนก่อน +1

    Yes Sir, kharach tumchyamule mala saving ani investment ch bharpur knowledge milal.. Aani aaj tyamule saving ani investment chi changli habit lagtey

  • @kiranphadke6557
    @kiranphadke6557 10 หลายเดือนก่อน +4

    सर मी अनेक महिने झाले तुमचे व्हीडीओ बघतोय , फॉलो सुद्धा करतो , आणि मला त्यातून खूप काही शिकायला मिळाल

  • @VinodGosavi-lw1ll
    @VinodGosavi-lw1ll 9 หลายเดือนก่อน

    Sir ji , You are really great ......
    Khup Sundar Margadarshan karata Tumhi .....

  • @deepakbachulkar
    @deepakbachulkar 10 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सर फायदा झाला सर तुमचे व्हिडीओ बघुन ..

  • @thoratsamadhan2
    @thoratsamadhan2 10 หลายเดือนก่อน +2

    Sir mi tumche sagle video baghato.... Khup fayda hoto aani khup knowledge milale..thank you..

  • @gangadhardhone2825
    @gangadhardhone2825 10 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर

  • @vinodshivade8672
    @vinodshivade8672 10 หลายเดือนก่อน +2

    फायदा झाला सर तुमचे व्हिडीओ बघुन धन्यवाद

  • @sunilshinde3480
    @sunilshinde3480 5 หลายเดือนก่อน

    फार सुंदर माहीती देता सर पैसे सेव्हींग करण्यासाठी

  • @roshankadam8946
    @roshankadam8946 10 หลายเดือนก่อน +3

    खरच सर मी तुमचे Video दररोज baghato तुमच्या video ne खरच खूप value add होते Dailly life madhe

  • @rajendraingole7787
    @rajendraingole7787 10 หลายเดือนก่อน +1

    छान 👍

  • @Sudhir-ez7ub
    @Sudhir-ez7ub 8 หลายเดือนก่อน

    Sir khup chan idea sangitli tumhi khup khup धन्यवाद

  • @sachinmahajan1085
    @sachinmahajan1085 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सर धन्यवाद

  • @pradipsarde3474
    @pradipsarde3474 10 หลายเดือนก่อน +1

    Next leval thought भला माणूस संकेत aavate sir hats of sir देव माणूस ह्याची आज सर्व मानवजातीला गरज आहे ❤❤

  • @sandipthigale268
    @sandipthigale268 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत सर मनापासून धन्यवाद

  • @swapnilpayghan4533
    @swapnilpayghan4533 9 หลายเดือนก่อน

    खुप चांगला वीडियो आहे सर मला कूप आवडला आणी तुमच्या सांगन्या च्या स्ट्रिक पन खुप छान आहे 🤗🤗🤗🤗🥰🥰🥰

  • @vitthaldoiphode523
    @vitthaldoiphode523 10 หลายเดือนก่อน +1

    खूप फायदा झाला सर, 💐💐💐

  • @sachinborate8533
    @sachinborate8533 10 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही खूप छान समजून सगता तुमच्या मुळे ट्रेडिंग करण्याचा कॉन्फिडन्स वाढला

  • @sachinkalkumbe8882
    @sachinkalkumbe8882 10 หลายเดือนก่อน

    साहेब खूप मोटिवेशनल व्हिडीओ आहे आणि जो पॉसिटीव्ह घेईल त्याच खरंच कल्याण होईल मला इन्व्हेस्टमेंट ची चांगली सवय लागली आहे तुमच्यामुळे आणि i think बरेच दिवस झाले मी तुमचे व्हिडीओ बघतोय. खूप मोठ समाज कार्य आहे तुमचं पैसा पैसा होता है बॉस

  • @pravinshejul3828
    @pravinshejul3828 10 หลายเดือนก่อน +1

    Sir karch tumchay mule maza fayda zala . Prtek video bagto me . Thanks sir

  • @sachindhuri5774
    @sachindhuri5774 10 หลายเดือนก่อน +1

    Sir changli mahiti dili

  • @subhashchaudhari5958
    @subhashchaudhari5958 10 หลายเดือนก่อน

    सर तुमच्यामुळे खूपच फायदा झालेला आहे आर्थिक साक्षरते मधील मराठी माणसांना खूप खूप धन्यवाद

  • @ajitsarnobat9882
    @ajitsarnobat9882 10 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर व्हिडीओ, सुंदर माहिती मिळतेय नक्कीच मला फायदा होतोय 👌👌प्रत्येक मराठी माणसाचे काही मिनिट आयुष्याचे आपल्या ला मिळोत हीच अंबाबाई चरणी प्रार्थना. जेणे करून अजून एक संकेत शिवाजी च्या रूपाने कायम हया मराठी ❤ ला मिळेल हीच भावना 🙏🙏

  • @prakashbhoir2089
    @prakashbhoir2089 10 หลายเดือนก่อน +1

    सर असा ज्ञान मला 10 इयर पूर्वी मला भेटला असता तर आज मी ....खूप पुढे असतो...

  • @sachind479
    @sachind479 10 หลายเดือนก่อน +1

    100% बरोबर आहे खुप काही मदत झाली आहे

  • @punerirayaba
    @punerirayaba 10 หลายเดือนก่อน +1

    व्हय खरं आहे sir...
    तुमच्या knowledge च योगदान माझ्या trading career मधे खूप आहे... खूप मोठं आभाळायवढं.......🎉

  • @navanathdevadakar6319
    @navanathdevadakar6319 10 หลายเดือนก่อน

    🙏Tnx sir

  • @rajushewale6796
    @rajushewale6796 10 หลายเดือนก่อน +1

    Sanket sir. Tumacha mule maza life Mande Khoop Fark padala Hahe tumacha manapasun Aabhar 🙏

  • @mahesh_ah_14
    @mahesh_ah_14 10 หลายเดือนก่อน +1

    Yes sir
    Your videos investment decision Genya sathi khup changale ahet 👍

  • @santoshshelake701
    @santoshshelake701 10 หลายเดือนก่อน +1

    हो साहेब खुप help होत आहे

  • @prashantbadure8709
    @prashantbadure8709 10 หลายเดือนก่อน

    Sir tumchamule maji investment jurney chlu zali ahe. Thank u sir...

  • @harilalkunjawal6470
    @harilalkunjawal6470 10 หลายเดือนก่อน

    Kharch tumchya video mule saving karaychi savay lagli sir thank you so much

  • @risheekasatghare9234
    @risheekasatghare9234 10 หลายเดือนก่อน +1

    Dhanyawad Sir. Very helpful. Thankyou 😊

  • @Grow2SuccessKeshavChaudhari
    @Grow2SuccessKeshavChaudhari 10 หลายเดือนก่อน

    Sanket sir..khup chhan money management mahiti dhili tumhi...thanks..

  • @sudhirborwar691
    @sudhirborwar691 10 หลายเดือนก่อน

    सर तुमचे विडिओ खूप प्रेरणादायी आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण चांगल्या प्रकारे आर्थिक दृष्ट्या असणे गरजेचं आहे कारण महागाई खूप वाढत आहे आणि तुम्ही खूप मेहनत घेऊनआमच्या साठी व्हिडिओ बनवता सर त्यासाठी खूप आभारी आहे खूप काही शिकायला मिळते सर आम्हाला

  • @rahulamberkar1159
    @rahulamberkar1159 10 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर ❤

  • @ratnadeepkharat412
    @ratnadeepkharat412 10 หลายเดือนก่อน

    खुप खुप ज्ञान दिले आहे सर 120 वष्रे आयुष्य लाभो तुम्ही नेहमी निरोगी राहो ही क्षी महालक्ष्मी चरणी प्रार्थना... 🙏🏻

  • @sachinparekar6026
    @sachinparekar6026 10 หลายเดือนก่อน +1

    Zkhup fayda zala sir tumcha vedio ni❤❤❤❤

  • @vishwaschavan210
    @vishwaschavan210 10 หลายเดือนก่อน +1

    सर मी तुमचे सर्व व्हिडिओ न चुकता पाहतो व तुमच्यामुळे माझा पोर्टफोलिओ गेल्या १ वर्षात ४५% वर सध्या आहे. याबद्दल धन्यवाद सर. सर फक्त तुम्ही माझ्या आयुष्यात पाच वर्षापूर्वी यायला पाहिजे होते.

    • @tejaskadam2026
      @tejaskadam2026 9 หลายเดือนก่อน

      कोणत्या स्टॉक मधे 45% रिटर्न मिळाले

  • @tukaramsolunke4579
    @tukaramsolunke4579 10 หลายเดือนก่อน +1

    मस्त काम करत आहेत सर .

  • @govindtupe1108
    @govindtupe1108 10 หลายเดือนก่อน +1

    सर खरंच खूप आभारी आहे

  • @sachinkulkarni7509
    @sachinkulkarni7509 10 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर मार्गदर्शन

  • @ganeshghodke27
    @ganeshghodke27 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर ❤🙏 जय श्रीराम 🚩

  • @aniketbhagat1705
    @aniketbhagat1705 10 หลายเดือนก่อน +1

    Yes sir. And thank you🌹🙏

  • @sandipwarghade4163
    @sandipwarghade4163 10 หลายเดือนก่อน

    सर तुमच्या व्हिडिओ खरच खूप छान असतात आणि खूप काही चांगल्या गोष्टी शिकायला भेटतात. धन्यवाद सर अशीच मदत करत रहा आणि अशीच माहिती देत रहा

  • @amitranawade5661
    @amitranawade5661 10 หลายเดือนก่อน +1

    Very nicely explained

  • @omkarpatil1835
    @omkarpatil1835 10 หลายเดือนก่อน

    Nakkich sir paisyabddal awareness hotay

  • @tusharkalode6152
    @tusharkalode6152 10 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर,
    आपल्या मुळे खुप छान संकल्पना विषयी माहिती मिळाली आनंद होतो.

  • @mamamami7846
    @mamamami7846 10 หลายเดือนก่อน +2

    Jay hind sir
    Amhi tumche video nehmhi bagto
    Khup chan mahiti detat

  • @mansingpatil2777
    @mansingpatil2777 10 หลายเดือนก่อน

    सर खरच तुमचा मी अनुभव घेतलेला आहे मी स्वतः ट्रेडिंग करतोय आणि तुमच्या लेक्चर मुळे माझ्यावर बराच फरक पडला आहे धन्यवाद

  • @SAGARPATIL-vp9pg
    @SAGARPATIL-vp9pg 10 หลายเดือนก่อน +1

    सर, तुमचा कोल्हापूरचा सेमिनार खूप छान झाला.🙏

  • @kalpanazende8865
    @kalpanazende8865 10 หลายเดือนก่อน

    Sir khup chaan asatat tumche vidios

  • @Marathifinancialguruji
    @Marathifinancialguruji 10 หลายเดือนก่อน

    होय सर आज मी तुमच्या व्हिडिओ मुळे फायनान्स शिकलो. जे कुतूहल निर्माण झाले त्याने मला खूप ज्ञान मिळून दिले. मी खूप मोठा माणूस जरी झालो तर तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. ❤ I always support marathi people and saket awate sir 🙏

  • @jayjayramlondhe3360
    @jayjayramlondhe3360 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद सर

  • @onkarjugale9247
    @onkarjugale9247 10 หลายเดือนก่อน +3

    Really helpful, Earlier I was in a average profit, now it's better than average, by following you i get good knowledge about market.....Thank you ❣️

  • @dhanajaykulkarni3445
    @dhanajaykulkarni3445 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद। सरजी.

  • @rajendraharkut542
    @rajendraharkut542 10 หลายเดือนก่อน

    सरजी, यूट्यूबवर तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या आयुष्यात नक्कीच बदल घडले

  • @vedikagaikwad6898
    @vedikagaikwad6898 10 หลายเดือนก่อน +1

    👌👌Thanks

  • @kantabhosale2459
    @kantabhosale2459 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सर

  • @tusharyelne9536
    @tusharyelne9536 10 หลายเดือนก่อน +1

    Sir you are great Iam sure I am getting benefitted from ur advice .

  • @phadkeakash8775
    @phadkeakash8775 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत

  • @dnyaneshwarbomble4236
    @dnyaneshwarbomble4236 10 หลายเดือนก่อน +1

    सर माहिती खूपच चांगली .त्याबद्दल धन्यवाद.

  • @brmasurkar6657
    @brmasurkar6657 10 หลายเดือนก่อน

    Khup kahi ahat saheb tumhi amchya sathi

  • @vishnusuryawanshi3688
    @vishnusuryawanshi3688 9 หลายเดือนก่อน

    सर खूप छान समजावून सांगता सरळ व सोप्या शब्दात .

  • @tanajichavan4055
    @tanajichavan4055 10 หลายเดือนก่อน

    Yes sir..khup tumchy video motivation astat

  • @durgeshtittar9839
    @durgeshtittar9839 10 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली आपण व मि पन् थोडी आपल्या मत प्रमाणे थोडी बचत आपल्या च माफ़त केली आहे

  • @santoshsanap8717
    @santoshsanap8717 10 หลายเดือนก่อน

    Sir, you are the perfect mentor..

  • @ashokjoshi8417
    @ashokjoshi8417 10 หลายเดือนก่อน +1

    yes.i get good information

  • @pravingavekar2518
    @pravingavekar2518 10 หลายเดือนก่อน

    खरोखर तुमच्या व्हिडिओ चा खूप फायदा झाला आहे..

  • @govindpadavi5398
    @govindpadavi5398 10 หลายเดือนก่อน +1

    Thanks sir

  • @carolinegracias7153
    @carolinegracias7153 10 หลายเดือนก่อน +1

    yes 100% helpful

  • @vaidehibhavarenashik7538
    @vaidehibhavarenashik7538 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती देतात sir आपण धन्यवाद 🙏🏼🙏🏼

  • @amwaybusinessandhealthmiss8403
    @amwaybusinessandhealthmiss8403 10 หลายเดือนก่อน +1

    You are my best mentor in stock market

  • @prafulkubade7749
    @prafulkubade7749 10 หลายเดือนก่อน +1

    Best knowledge sir

  • @virangulaineurope8483
    @virangulaineurope8483 10 หลายเดือนก่อน

    मी सहमत आहे सर कारण मी बँकेत नोकरीला होते .आणि आता मी युरोप मध्ये राहते.नोकरीची सवय असल्याने मला घरात काम झाल्यानंतर काय करायचे हा मोठा प्रश्न asaychatin वरशापूर्वी मी एकदा तुमचा व्हिडिओ पहिला आणि रोज पहात आहे. स्विंग ट्रेडिंग करते.आणि आत्ता खूप छान शिकली.thanks Sir 🙏

  • @sagarrumane2239
    @sagarrumane2239 10 หลายเดือนก่อน +1

    Definitely benefit

  • @shrikantnavarat4506
    @shrikantnavarat4506 10 หลายเดือนก่อน +1

    सर खूप छान आहे विडिओ

  • @naturalseen3183
    @naturalseen3183 10 หลายเดือนก่อน

    Ho sir tumhi delei mahiti khup chan aste tyacha khup upayog hoto

  • @amolchavhan5855
    @amolchavhan5855 10 หลายเดือนก่อน

    Sir तुमच्या मुळे माझ फायदा झाले

  • @nitunbramne7815
    @nitunbramne7815 10 หลายเดือนก่อน

    Thanku sir ❤❤❤❤❤

  • @rameshgaikwad5227
    @rameshgaikwad5227 8 หลายเดือนก่อน

    It's motivational session.

  • @deepaksalunkhe7988
    @deepaksalunkhe7988 10 หลายเดือนก่อน

    सर खरंच माझी पुर्वजन्माची काही पुण्याई असेल ज्या मुळे तुमची माझी भेट झाली. तुमच्या मुळे माझे विचार आणि पैसा दोन्ही वाढला. मी नेहमी प्रयत्न करेन की मला होता होईल तेव्हडी गुंतवणूक करेन. तुमच्या मुळे मला 6 महिन्यात 37% रिटर्न भेतलेत. बाळूमामा तुम्हाला उदंड सुखी आयुष्य देवो. खूप खूप धन्यवाद सर. ❤🙏
    फक्त एकच विनंती आहे सर. जो fortfolio management करता ते बंद नका करू कधी. जास्त फी चार्ज करा पण अशीच सर्व्हिस चालू ठेवा.

  • @balajikale1112
    @balajikale1112 10 หลายเดือนก่อน

    Kharch sir khup grow zali tumchya video mule
    Thank you so much sir ❤

  • @nareshchoudhari3208
    @nareshchoudhari3208 10 หลายเดือนก่อน

    Khup chan information sir,Thank you

  • @hemlatatodkari7132
    @hemlatatodkari7132 9 หลายเดือนก่อน

    सर मी आपले सर्व व्हिडिओ पहाते आपण छान सागता

  • @tukarambhajibhakare4663
    @tukarambhajibhakare4663 10 หลายเดือนก่อน

    सुंदर मार्गदर्शन सर🙏

  • @digambarathare8791
    @digambarathare8791 10 หลายเดือนก่อน

    Sir तुमच्यामुळेच माझा पोर्ट फोलिओ रेड वरून ग्रीन झाला - 20% वरून आज +27% वर आहे मागच्या आठ नऊ महीन्यात
    खुप खुप धन्यवाद ❤

  • @pravinzhodge9528
    @pravinzhodge9528 10 หลายเดือนก่อน +1

    Ho sir good

  • @vaibhavchavan9264
    @vaibhavchavan9264 10 หลายเดือนก่อน +3

    Good knowage from you,thks

  • @hd3ux
    @hd3ux 10 หลายเดือนก่อน +3

    आजचा सेमिनार छान झाला. 👍🏻

  • @shubhamchavannana2937
    @shubhamchavannana2937 10 หลายเดือนก่อน

    Hoy sir 100% fayda hotoy