सर्व सूत्रे एकाच गाण्यात | 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा | गणितीय सूत्रे | Ganiti Sutre |5th Scholarship
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025
- यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन
इ. 8 वी शिष्यवृत्ती व इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा त्याचप्रमाणे 6 वी 7 वी या दोन्ही इयत्तांमधील विद्यार्थ्यांसाठी गणिताचा हे व्हिडीओ उपयुक्त ठरणार आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत प्रत्येक प्रश्नांचे उत्तर साधारणत: 1.10 सेकंदात द्यायचे असते. यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स माहीत असाव्या लागतात. या व्हिडीओ मध्ये दिलेली उदाहरणे सोडवण्यासाठी देखील तुम्हाला शिकवलेली ट्रिक उपयोगी पडेल. या व्हिडिओमध्ये गणिताची विविध सूत्रे गीताच्या स्वरूपात दिली आहेत. ही सूत्रे पाठांतर करण्यासाठी हे गीत तुम्ही सहज गुणगूणले तरी पाठ होईल. अभ्यासाची ही पद्धत तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.
खाली दिलेल्या Online Test ची Link वर टच करून Online Test सोडवा. Submit करून त्वरित आपले गुण पहा
forms.gle/iZSh...
विषय - गणित, घटक - गणिती सूत्रे
गणिताची सूत्रे सहज पाठांतर करा.
गणिती सूत्रे
सूत्रे पाठांतर करण्याची सोपी पद्धत
गाण्यातून सूत्रे Online Test
#गणितीयसूत्रे #क्षेत्रफळ #घनफळ