Really good effort from team who is going work for great cause helping poor people for cashless treatment.thank you #cmofmaharashtra #cmofcommonpeople BIGG THANK TO EKNATH SHINDE SIR.🎉
सरनाईक आमदार साहेब यांचे हाॅसपीटल मातोश्री यांच्या नावाने आहे ते सुद्धा खूप छान आहे मिडलं वलास लोकांना पयर्याय जगण्यासाठी नाही त्यांच्या साठी काही तरी करा सरनाईक आमदार साहेब यांना धन्यवाद
मैं दीपक पानपाटिल आप सभी भाई बहन से कहना चाहूंगा मातोश्री गंगूबाई हॉस्पिटल बहुत अच्छा है हमने बाहर प्राइवेट हॉस्पिटल में बहुत पैसा खर्च कर दिया परंतु यह हॉस्पिटल में कोई पैसा नहीं लिया बिल्कुल फ्री में सारा इलाज किया एकनाथ शिंदे साहब का बहुत बहुत आभार जय महाराष्ट्र 🙏
Sir, रेशनींग कार्ड ची अट तेवढी कमी करा.जेव्हा income होत तेव्हा white रेशनिंग कार्ड दिलं होत सरकारने,पण आता रिटायर होऊन (VRS) २० वर्ष झाली , इन्कम झीरो झाले, तरीपण कार्ड सफेदच आहे, ते काही बदलत नाही, आणि त्यामुळे सरकारी सुविधा पण मिळत नाहीत, आमच्या सारखे खूप लोक असणार, आम्ही काय करायचे, आता वयोमानाप्रमाणे आजार पण आलेत पण आरोग्य सुविधा नाही मिळत कारण पिवळ/orange ration card नाही म्हणून सर काहीतरी करा आमच्यासाठी.
Really good effort from team who is going work for great cause helping poor people for cashless treatment.thank you #cmofmaharashtra
#cmofcommonpeople
BIGG THANK TO EKNATH SHINDE SIR.🎉
सरनाईक आमदार साहेब यांचे हाॅसपीटल मातोश्री यांच्या नावाने आहे ते सुद्धा खूप छान आहे मिडलं वलास लोकांना पयर्याय जगण्यासाठी नाही त्यांच्या साठी काही तरी करा सरनाईक आमदार साहेब यांना धन्यवाद
Salute to shinde saheb for that work and facility ,great father of great son.
शिंदे साहेबांचे कोट्यावधी धन्यवाद !
Khup chaan kam kela Shinde sahebani
मैं दीपक पानपाटिल आप सभी भाई बहन से कहना चाहूंगा मातोश्री गंगूबाई हॉस्पिटल बहुत अच्छा है हमने बाहर प्राइवेट हॉस्पिटल में बहुत पैसा खर्च कर दिया परंतु यह हॉस्पिटल में कोई पैसा नहीं लिया बिल्कुल फ्री में सारा इलाज किया एकनाथ शिंदे साहब का बहुत बहुत आभार
जय महाराष्ट्र 🙏
Patil apke khup dhanyawad apan lokaparyant apli bhavna v anubhav sagitla
खुप छान आहे
मिडल क्लास लोकांसाठी काहीतरी करा गरिबांसाठी भरपूर उपाय योजना आहेत
ENT treatment करायाची आहे.
Sir ear opration hotat ka.
Sir, रेशनींग कार्ड ची अट तेवढी कमी करा.जेव्हा income होत तेव्हा white रेशनिंग कार्ड दिलं होत सरकारने,पण आता रिटायर होऊन (VRS) २० वर्ष झाली , इन्कम झीरो झाले, तरीपण कार्ड सफेदच आहे, ते काही बदलत नाही, आणि त्यामुळे सरकारी सुविधा पण मिळत नाहीत, आमच्या सारखे खूप लोक असणार, आम्ही काय करायचे, आता वयोमानाप्रमाणे आजार पण आलेत पण आरोग्य सुविधा नाही मिळत कारण पिवळ/orange ration card नाही म्हणून सर काहीतरी करा आमच्यासाठी.
पत्ता काय आहे
Nice
सर,कृपयाW'app!नंबर पाठवा रिपोर्ट्स पाठवतोhip joint Replacement आहे?
Fixed dental implant suvidha aahe ka ,tarun tasech varishth nagrikana utaar vayat hi treatment aavakshak aste
कोण कोणते आजारावर उपचार करतात
Dental var kaam hote ka
मला सुद्धा करायाचा हिप रीपलेसमेंट
Ya No Var Call Kara @9326973843 Tumhala Madat Midel
@@ArogyaJagruti तुम्ही दिलेला फोन नंबर चुकीचा आहे. एकदा चेक करून घ्या...
सर्व उपचार पद्धती फ्री फ्री आहे
Fixed dental facility ahe ka?
Ent trtment ahe ka
Cancer patient sathi pet scan free aahe ka
सर माझा लेफ्ट सोल्डर चा एक धागा(नस) तुटली आहे ॲापरेशन शिवाय पर्याय नाही म्हटल आहे डॅाक्टर ने तर मला इथे कमी खर्चा मध्ये उपचार होऊ शकतो का?
Music बंद करा . कोण काय बोलतय ते कळत नाही .
या हाॅस्पिटल मधे खरंच मोफत सेवा आहे का,एम,आर,आय,व एक्सरे चे पैसे घेतात का.
MRI nahi hot .. फक्त..
बाकी सर्व फ्री आहे
Nephrologist visit hote ka
Hip replacement karaych aahe
dr शेख हे पाहुणे आहेत मिंध्या चे
Medicine free milat nahit ardhe paise ghetat
😢😢
ग द्दारां ची लोंबते गीरी
मूतखडा वर उपचार होतो का
Ekdam 3rd class medical
थोडे डिटेल सांगा ना मॅडम
इथे किडनी चा उपचार होतो का?
Censar.bald.test.fri.
डा तुमचा फोन पाठवा घ्या नंबरवर