आम्ही लहान असताना मोठ्याचे निमूटपणे ऐकत होतो. व त्या प्रमाणे वागत होतो. इगो मध्ये येत नव्हता. पण आताच्या पिढीचा. सुनेचा मुलांचा इगो मध्ये येतो. काहीच चांगले ऐकायची तयारीच नसते. मग डोळ्यापुढे काहीतरी चुकते. वाईट घडत आहे. हे बघूनही तोंड मिटून गप्प राहावे लागते. हल्ली मुलाकडे आनंदात राहायचे असलेतर गप्प राहावे लागते.
Savitatai tuhmi tuhmala yekadham poladhi banwile aahe ani asech mahilani poladhi hone garajeche aahe aajkaal tumachya himattila salute ani ashich yasyachi shikhre kabij karun shatruna namoharan karawe best of luck ani god bless you mam jay Maharastra
सविता ताई खूप छान कलाकार तर आहेत यात काहीच दुमत नाही. पण एक आदर्श व्यक्ती, सुगरण, खूप डाऊन टू अर्थ अश्या आहेत. मी सर्वसामान्य पब्लिक आहे पण त्यांना एका सेट वर अगदी जवळून त्यांना बघितले आणि अनुभवले आहे. 🙏❤️🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
He agdi barobr bolalat tai sagli kdr ajkal hech chalu ahe lok swata Kay vagle te nahi sangt pn apan kay reaction dili te chukichya paddhtine mandtat. Khup Chan bolalat tumi agdi khrepnane sagl mandlat. 🥰🥰

Wow.. mastach..chan vatale baghun..kahare ahe agdi..Aple Kam Enjoy kele terach chan hote te..Best Luck to Savita Tai...
🙏👌💙🍀🌸🌹🇮🇳खूप छान👏✊👍 ऐकायला मिळाले हल्लीची सत्य परिस्थिती आहे छान मनोगत व्यक्त केले आहे धन्यवाद सविता ताई स्त्री शक्तीला सलाम मानाचा मुजरा अभिवादन 🎉🎉
सविताताई ग्रेट आहेस तू 👍
Savitatai tuhmi tuhmala yekadham poladhi banwile aahe ani asech mahilani poladhi hone garajeche aahe aajkaal tumachya himattila salute ani ashich yasyachi shikhre kabij karun shatruna namoharan karawe best of luck ani god bless you mam jay Maharastra
Hat's off to senior actors and actresses.
Next...
खरच भयानक आहे हे सगळ😮
धन्य आहात ताई
savitaji tumhi atishay chhan kalakar aahatch.. pan manus mhanun pan mast
सविता ताई खूप छान कलाकार तर आहेत यात काहीच दुमत नाही. पण एक आदर्श व्यक्ती, सुगरण, खूप डाऊन टू अर्थ अश्या आहेत. मी सर्वसामान्य पब्लिक आहे पण त्यांना एका सेट वर अगदी जवळून त्यांना बघितले आणि अनुभवले आहे. 🙏❤️🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Agadi barobar boltaat sawita madam. Lokaanna kaam milat naahi kityek changale kalawant gharat basun aahet.. Jyanna kaame miltaat paise miltaat tyanna suttya hawya astaat.. Kashala? Shutung karne kaam karne tya sasthi aapan stragal karto. Mag kantaala kashacha yeyo... Tumhi avhargreen ahaat.. Kaam karat raha.. Mast. Mulaakaat.
He agdi barobr bolalat tai sagli kdr ajkal hech chalu ahe lok swata Kay vagle te nahi sangt pn apan kay reaction dili te chukichya paddhtine mandtat. Khup Chan bolalat tumi agdi khrepnane sagl mandlat. 🥰🥰
😢😢
किती वेळ फुकट जातो बहुतेक वेळा शूटिंग करताना मॅनेजमेंट नीट नसल्याने, ते बघता. कंटाळा येणे साहजिक आहे.
रंग देवतेची इमाणे इतबारे सेवा करणारे सेवकांना कशाची आपेक्षा नसते,सविता बाई ला सांग,तुझं रडगाणं थांबव,!
तू आकाश ठोसर ची बहीण आहे का
Tumhi bola , Tu nahi motya ahet tya
तुमही सगळया पत्रकार कलाकाराला खुश करण्यासाठी का असे बोलता तुमचया सगळयाचया लाडकया? याचे काम आवडते .