@@shivanyagraphics808 अहो आम्ही लोकांना चुकीचं ज्ञान कधी पाजळत नाहीत, एक कीर्तनकार असून जनतेने हाच आदर्श घ्यायचा का बिग बॉस चा... एखाद्या कीर्तनकारने बिग बॉस मध्ये जाणे म्हणजे कीर्तनकारना काळिमा फासण्यासारखी गोष्ट आहे
तुकाराम महाराजांच्या काळात उस कारखाना नव्हता .3500 एकर उस कसा असेल .नुसती जमीन अशु शकते पन एवढी पन नसेल .त्याची पुर्ण माहीती घ्यावी. आनी मगच लोकांना सांगावे .चुकीची माहीती देवु नये.जनता फार हुशार असते हे विसरु नये
महाराज खरं सांगतोय तुह्मी तुह्मचि भाषा थोडी सौम्य करावी जेणे करून ती ऐकायला ही गोड वाटेल आणि सहज समजून घेण्या साठी पण......संत म्हणजे शांत शीतल सौम्य आपण पण संत अभ्यासक आहात.... 🙏🙏🙏
छान किर्तन माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
छान किर्तन करता. आम्ही जास्त श्री मंत नाही पण सुखी आहे. पण आमच्या घरात सगळे शाकाहारी आहेत म्हणून माझ्या भावाचे लग्न होत नाही. असो...किर्तनासाठी मनापासून अभिनंदन👏👏👏👍👍👍👌👌👌
अन्न सेवनावरती प्राण्यां प्रभुचे ना बंधन काही, आहार हा आधार तनुचा आत्मा खात पीत नाही, आत्म्याचे अन्न काय? देव कुठे आहे काय खातो कुठे रहातो मग भक्ती कशी करायची कोनाची करायची
ताई माफ करा कोण्या प्रकारचे समाज प्रबोधन आहे ताई आपण कधी समाज प्रबोधनावर कुण्या बोलतात का आपल्या बोलण्याचा काही समाजावर असर होतो याचा थोडाफार ठेवा आपण काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही पण तुमच्यासारखे विद्वान लोकांना सांगायची वेळ येऊन राहिली
बरीच ही बाई खोटं बोलते
धन्यवाद अप्रतिम मार्गदर्शन आणि सादरीकरण
हिच खरी जन जागृती व हेच खरे प्रबोधन 🎉बाई पैशेचे मस्त मस्त निवडले 🎉
Big Boss मधे जाती का
Tu ja re Big Boss madi
Supar kirtan👌👌 🙏🙏🙏
Ekdam Bhari kirtan kelay tai🙏🙏
हिच खरी जन जागृति व हेच खरे प्रबोधन
' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' '
ऐक दम छान किर्तन ताई लोकांच्या काँमेट पाव्हुनका किर्तन सोडून घरी बसाव लागले
Kadak
sundar karan taya tumi aahe karan kutun shikalya ❤✌🏻👑👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤☺🙂😍😎😋😊
Big boss season 👍👍👍👍😀😀😀
Khup chan kirtan ❤❤❤❤
1:53
बाई पैशे चे मस्त साधन निवडले
खूप छान ताईसाहेब🙏
Wow khup chaan kirthn 🙏🙏🙏🙏🙏🙏👍🌺
अप्रतिम दुसरे शब्द च नाही
मराठी भाषेवर प्रभुत्व प्रचंड वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आहे
धन्यवाद 🙏🙏
Nice tai
Tai tu khup satya ghatnevr aadharit boltes ....
Super
अप्रतिम ताई खुप छान उत्कृष्ठ 😘 पुढच्या जन्मी तुम्हच्यासारखी मुलगी असावी मला🙏 हि शिवचरणी प्रार्थना ❤️
Thanks apratim kirtan tai
छान ताई
ओम नमः शिवाय बाबा काशी विश्वनाथ 🌹 जय भोले नाथ शिव शंकर महादेव 🔱🌹🌹🌺🌹🌹🌺🌹🌹🌺🌹
ओम नमः शिवाय बाबा काशी विश्वनाथ 🌹🔱 ओम नमः शिवाय बाबा काशी विश्वनाथ 🌹🔱🕉️🕉️🕉️🔱🌹🌹
Kiratan कशाच आहे आणि बोलत्या कशावर
😂
फक्त तात्पुरती करमणूक असे किर्तन म्हणजे समाज सुधारणार नाही हे फक्त तुमचे पैसे कमवायचे साधन व आमची कर्मणूक
बिग बॉस मध्ये जाणाऱ्या पहिल्या कीर्तनकार लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण
Tumhi tumch bagha adhi dusryana bolnyapeksha
@@shivanyagraphics808 अहो आम्ही लोकांना चुकीचं ज्ञान कधी पाजळत नाहीत, एक कीर्तनकार असून जनतेने हाच आदर्श घ्यायचा का बिग बॉस चा... एखाद्या कीर्तनकारने बिग बॉस मध्ये जाणे म्हणजे कीर्तनकारना काळिमा फासण्यासारखी गोष्ट आहे
वारकरी सांप्रदायावर कोणाचा तरी अंकुश हवा.मग आशा कीर्तनकारावर बंदी आणतील.
Very nice 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
खुप छान किर्तन करतात
फार छान सुंदर कीर्तन ताई
खुप छान ताई माझ्या मनासारख बोलीस ग ताई कीती विचार चागले ठेवा लोग नाव ठेवल्याशिवाय राहत नाही
ताई कीर्तन फार चांगला आहे धन्यवाद ताई
परमार्थ करू हो आम्ही तुम्ही बिगबॉस लावून धरा तिकडेच जा 🙏🏻🙏🏻🙏🏻विनंती तूमची जागा तिकडेच आहे 👌👌
O
नमस्कार
0:21 इथच माझी सटकली आणि पुढची video पहायची चूक मी केली नाही.
हे लोक समाज काय सुधारतील यांना आपल्या परंपरेच्या मागचं शास्त्र च माहित नाही!
Khup khup bhari
ताई चा नंबर मिळेल का असेल तर पाठवा कार्यक्रम घ्यायचं
Tai kirtanachi fee kiti ahe
तुमच ऐकल तर किर्तन सोडाव लागल.हे ताई लाखातला एक शब्द बोललात.
Nice tai ❤
तुम्ही बीगबाँसमध्ये जायच्या आधी तुमच कीर्तन मी श्रवण करायची पण आता माझा तुमच्यावरच विश्वास उडाला अस कोणताही कीर्तनकार कुठे जात नाही
खुब छान ताईसाहेब
Sundar veechar mandale tai..
किती सहानी आहेस ती महिताय आम्हाला big boss
मस्त ताई तुम्ही बोलतात तेच खर आहे पोटतिडकिन बोलताय पण लोकांना आस सरळ बोललेल पटत नाही हो पण छान
Khup Chan kiratan sangata tai
Tai me tumchi fan 😘ahe
Mast
लो खाना मूर्ख का समझता
तुकाराम महाराजांच्या काळात उस कारखाना नव्हता .3500 एकर उस कसा असेल .नुसती जमीन अशु शकते पन एवढी पन नसेल .त्याची पुर्ण माहीती घ्यावी. आनी मगच लोकांना सांगावे .चुकीची माहीती देवु नये.जनता फार हुशार असते हे विसरु नये
एकच नंबर ताई
महाराज खरं सांगतोय तुह्मी तुह्मचि भाषा थोडी सौम्य करावी जेणे करून ती ऐकायला ही गोड वाटेल आणि सहज समजून घेण्या साठी पण......संत म्हणजे शांत शीतल सौम्य आपण पण संत अभ्यासक आहात.... 🙏🙏🙏
0
बाबामहाराज सातारकर
Tai tumi kirtan kyva pasun sooru Kel tai please
Mast 1 no tai agdiii barobr
छान आहे त विचार ताई मला आवडल किर्तन
अगदी सुंदर. सत्य प्रत..
तुमि खर बलताय इद पन आहे दुनिया खरयाचि नाही खर बिनदास बोलाव वा
Tai tumch kirtan ghup ch chan astat
देव दिसतो ,पण त्यासाठी ब्रम्हज्ञान असावं लागतं.ताई
Khup chan Aahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🤩🙏🏻🤩
छान किर्तन माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
संत साधू संतांनी मटण ऐवजी नानवेज हा शब्द वापरावा
सर्वसामान्य लोकांना कळावी आशि भाषा मटन 🙏
Atishay sunder kittan
खूप छान कीर्तन ताई पण 3500 एकर ऊस हे नाही पटले
अभ्यास आहे . पण अतिशयोक्ती जास्त . पोरकट
जय हरी
ह्याला म्हणतात.. बुद्ध ज्ञान.. जय भीम
ऊं नम ऊं
Sutal taya ati sundar
Mhanje no. Bhetel ka tyancha
Nahitar aaj kalchyanchyabayanchya nakatla shembud nighat nahi, ani tya samajala shahanpana shikawtat, he wait aahe.
🙏🙏🙏agdi barobar ahe tai pan....,....🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram kurshna Hari
किर्तन चांगल आहे पण भाषा चादड झालेल्या बाई सारखी आहे . वयाच्या मानाने अनुभव जास्तच सांगता .
मस्त ताई ✌🏻
विषय भरकटतोय अधून मधून.कीर्तनकार एकच बाबामहाराज सातारकर
🚩🚩🚩🚩👏👏👏💐💐
Tai tumche kirtan khup chan astat mla khup aavadtat
Ii
छान कीर्तन , Thanks ताई
Jayramkusnhri
नाँलेज आहे .खूप आहे परंतु जिभेवर ताबा ठेवला आहे.
😊😊😊😊😊
Mast tai
चादड बाई सारखी भाषा वापरून फेमस
Khup chaan
छान किर्तन करता. आम्ही जास्त श्री मंत नाही पण सुखी आहे. पण आमच्या घरात सगळे शाकाहारी आहेत म्हणून माझ्या भावाचे लग्न होत नाही. असो...किर्तनासाठी मनापासून अभिनंदन👏👏👏👍👍👍👌👌👌
होईल फक्त संयम ठेवा देव आहे सत्यम शिवम सुंदरम
@@jivankashid5703 धन्यवाद...🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
अन्न सेवनावरती प्राण्यां प्रभुचे ना बंधन काही, आहार हा आधार तनुचा आत्मा खात पीत नाही, आत्म्याचे अन्न काय? देव कुठे आहे काय खातो कुठे रहातो मग भक्ती कशी करायची कोनाची करायची
आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असणार्या महिलांना सन्मानाने बोलावं..भाषा उद्धत आहे..
लोकांचे मनोरंजन मस्त करता
हे दुसरे इंदुरीकर महाराज आहे (काॕपी)
Manus aahie nahie 2023 nice
Aapla swabhav chaanthewa dewa
माऊली देव दिसते बर त्या डोळ्यांनी पाहण्या ची लायकी पाहीजे
बरोबर
You are great
Good tai
Tai.maharaj.tula.matanachi.kashi
Aathavan.zali.dasaryapasun.kha
Khushal.kala.pandhara.rasabhi
Vatap.
ताई माफ करा कोण्या प्रकारचे समाज प्रबोधन आहे ताई आपण कधी समाज प्रबोधनावर कुण्या बोलतात का आपल्या बोलण्याचा काही समाजावर असर होतो याचा थोडाफार ठेवा आपण काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही पण तुमच्यासारखे विद्वान लोकांना सांगायची वेळ येऊन राहिली
Aaaaaaaaaaaawaaaaaaaaaaaaaaaaawaaaaaaaaaaaaaawaaawaaaaaaaaaaaaaaaaaaawawaaaaaawaawaawaawwaaaawaaaaaaaawaaaaaaaawwaaaaaaaaaaaaawaaaaaaaawaawaawaawaaaaawaaaaaaaaaawaaaaaaaaawaaaaaaaaawaawaawaawaaaaawaaaaaaaaaawaawaaaaaaaaaaaawaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaawaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaawawaawaaaaaaaaaaaa
😅
@@abapatil2881up i IL gghgyh GB 9 6:2dww DC gdef ft my resume he he h my ggftti been ttrrryk kk mmoooooo m nil ĺ
❤
Hmm
Sawwa yekratach ch gammat she
Good.patelkertikar.👍👍👍👍👍👍.🙏🙏🙏🙏 ok
सुंदर किर्तन #swarangmusic
अती वात्रट भाषा
भाषा बरोबर नाही
Hii
Wright
जबरदस्त कीर्तन
एक नंबर ताई
शिवलिला ताई,,,,,,🙏🙏🙏🙏