श्वेताचा व्यवसाय प्रती असणारा सकारात्मक दृष्टिकोन कमाल आहे. श्वेता भविष्यात मोठी उद्योजिका होणार हे नक्की आहे. शोध वार्ता टीमचे खूप खूप धन्यवाद ज्यांनी हि स्टोरी कव्हर केली.
मी जेव्हा कधी पुण्याला जाईल त्या वेळेस नक्की स्वतःला भेट घेतल्याशिवाय राहणार नाही कारण ती एक प्रेरणा आहे इतर मुलांना आणि मुलींना त्यामुळे त्याची भेट घेणं व तिला आशीर्वाद देणे आपल्या कर्तव्य आहे
सकाळी 8:30 ते 11 आणि संध्याकाळी पाच ते साडेआठ या वेळेत पाचशे रुपये रोज किंवा 400 रुपये रोज कमावून कॉलेज करून आणि अभ्यास करून खरंच या मुलीचा अभिमानाने स्वाभिमान वाटतो मला सुद्धा दोन मुले आहेत परंतु या मुलीचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही

नमस्कार सर खूपच भारी काम करतेय श्वेता धन्यवाद सर 👌👌👌🙏🙏🙏🙏
मार्गदर्शक व्हिडिओ सर,व्हिडिओ बघितल्यावर काहीतरी करण्याची इचछा होतेय❤
श्वेता तुझा जीवन प्रवास हा खूप मुलांन प्रेरणादायी ठरणार आहे.
तुझ्या पुढील प्रवासास शुभेकच्छा 💐💐
Khup Chan video ❤❤❤❤❤❤
मी जेव्हा कधी पुण्याला जाईल त्या वेळेस नक्की स्वतःला भेट घेतल्याशिवाय राहणार नाही कारण ती एक प्रेरणा आहे इतर मुलांना आणि मुलींना त्यामुळे त्याची भेट घेणं व तिला आशीर्वाद देणे आपल्या कर्तव्य आहे
या वयात श्वेताचा दृष्टिकोन वाखण्याजोगा आहे, आम्ही तर म्हणतो प्रत्येकाने व्यवसायाला सुरवात केली पाहिजे....
श्वेता चव्हाण या 22 वर्षाच्या तरुणीने फुलांचा व्यवसाय करून स्वतःचा शिक्षण करण्याचे धाडस दाखवले आहे ते तर मुलींनी सुद्धा दाखवायला पाहिजे
Good sir

👌👌💐💐🙏🙏