Avinash bharti याचा पेप्सी विकणारा ते सोशल स्टारपर्यंतचा प्रवास | Special Interview

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 103

  • @आत्माराममहाराजपुरी

    किर्तनकार तर गोसावी समाजात, भरपूर प्रसिद्ध आहे त पण, व्याख्यान, आणि वक्तृत्वा,च्या माध्यमातून,तु तुझा,वेगळा ठसा जनमानसावर, उमटविला, खूप खूप धन्यवाद आणि सार्थ अभिमान

  • @mangeshdevkamble9436
    @mangeshdevkamble9436 2 ปีที่แล้ว +28

    अविदादा तुझा प्रवास आम्हाला नेहमी प्रेरणा देणारे आहे खुप छान व्यक्तिमत्त्व आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते कवी, युवा किर्तनकार अविनाश भारती

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 ปีที่แล้ว +3

    खूपच प्रेरणादायी प्रवास आहे.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 2 ปีที่แล้ว +7

    अविनाश दादा खूपच प्रेरणादायक प्रवास आहे तुमचा मला अभिमान आहे की तुमची सुरुवात बीड जिल्ह्यातून झाली आहे... अशीच तुमची प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद अविनाश दादा 👍👍

  • @nileshchavanspeaks648
    @nileshchavanspeaks648 2 ปีที่แล้ว +8

    खूपच छान.... मेहनतीने हा प्रवास झालाय...मोजक्याच स्पर्धा पण त्यात यश मिळवले.. आवाजाला तोड नाही आणि स्वतंत्र अशा वेगळ्या शैलीची छाप पडल्यावाचून राहत नाही.. या प्रवासाचा साक्षी असल्याचा आनंद आहे.... पुढे प्रचंड यश मिळो या सदिच्छा.....💐💐👍👍👌

  • @milindkhare2669
    @milindkhare2669 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान अवि दादा तुमचा जीवन प्रवास ऐकून माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं हो आज बेस्ट ऑफ लक अवि दादा

  • @vaibhavmahajan4997
    @vaibhavmahajan4997 2 ปีที่แล้ว +12

    अविनाश हा तुझा video बघून खूप आनंद झाला.... मला याचा खूप आनंद आहे ,की मी तुझ्या सोबत college मध्ये एकत्र वक्तृत्व स्पर्धेत काम केलं आहे... खूप मोठा हो.... ह्याच शुभेच्छा.

  • @amolchine4335
    @amolchine4335 2 ปีที่แล้ว +8

    ग्रेट दादा..👌😊 अतिशय प्रेरणादायी प्रवास..👌👍🌹🌹

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs 2 ปีที่แล้ว +14

    Avinash दादा च्या व्याख्यानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला उत्तम व्यक्तिमत्व लाभलं ....कारण सत्य परिस्थिती वर बोलून संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारा अप्रतिम कवी , कीर्तनकार आणि वक्ता 💖👌👌👌👌 love u avi dada 💖💐💐

    • @mahadevkhedkar5444
      @mahadevkhedkar5444 2 ปีที่แล้ว

      💖👌👌👌💯💯

    • @premshinde6935
      @premshinde6935 2 ปีที่แล้ว

      ❤️❤️❤️👌👌

    • @AkshayPatil-tr3lm
      @AkshayPatil-tr3lm 2 ปีที่แล้ว

      💯💯💯💯💯👌👌👌👌

    • @HBKFILMPRODUCTIONS
      @HBKFILMPRODUCTIONS 2 ปีที่แล้ว

      💖💖👌👌👌👌

    • @laxmankedar5689
      @laxmankedar5689 2 ปีที่แล้ว

      आव्या तु माझ्या गावी येणार का तुला बोलवतू मी गणपती ला

  • @archanatawde9669
    @archanatawde9669 ปีที่แล้ว +1

    तू मला माझा मुलासारखा आहेस पण माझा मुलाने इंजिनीरिंग केल पण तु मोठा माणूस आहेस. असे तुझे व्हिडीओ जर्मनीला पाठव म्हणजे मुलांना कळेल. तूला आमचे खुपच आशीर्वाद.

  • @sanketdalvi2342
    @sanketdalvi2342 ปีที่แล้ว

    नमस्कार,, तुम्ही खूप चांगले वक्ते, किर्तनकार आहात, आज अश्या चांगल्या विचारांची समाजाला गरज आहे.

  • @umeshdeshmukh9381
    @umeshdeshmukh9381 2 ปีที่แล้ว +1

    अविनाश खुपच प्रेरणादायी प्रवास आहे तुझा आम्हाला अभिमान आहे, तुझी सुरवात घाटनांदूर मधून झाली आहे अशीच प्रगती करत रहावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना🎉🎉👍✌

  • @saritakanade6544
    @saritakanade6544 2 ปีที่แล้ว +4

    Such honest person I have ever met,
    Appreciate 👍

  • @anilpatil6026
    @anilpatil6026 2 ปีที่แล้ว

    अविनाश दादा,आपल्याला परमेश्वर क्रुपेने वाणी (आवाज)ची देणगी खुप चांगली भेट म्हणून दिली👍🙏

  • @the_explorer3816
    @the_explorer3816 2 ปีที่แล้ว +6

    अभिमान वाटतो अविदादा 🔥🔥❤️❤️

  • @Raj_Mungase
    @Raj_Mungase 2 ปีที่แล้ว +4

    अविनाश दादांच्या मेहनती ला आई वडील आणि प्रा दिलीप महालिंगे सर यांची साथ... असाच खूप खूप पुढे जा अवी दादा

  • @vinodbabar2100
    @vinodbabar2100 ปีที่แล้ว

    खरच भाऊ मनापासून🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amitdevane449
    @amitdevane449 2 ปีที่แล้ว +5

    दादा तुमच्या वाणीमध्ये जो आई-वडिलांविषयी चा भाव, खरे पण आहे तो अप्रतिम आहे, शब्द ना शब्द काळजाला भिडतात, माझ भाग्ययोग की अशी अमूल्य व्यक्तींचा परिचय झाला, आपली अशीच खूप प्रगती व्हावी ही भगवंत चरणीनी प्रार्थना...

  • @mohasinshaikh3156
    @mohasinshaikh3156 2 ปีที่แล้ว +3

    खूब अप्रतिम अभ्यासू ज्ञानी व्यक्ती महत्व

  • @Jyotinikude9905
    @Jyotinikude9905 2 ปีที่แล้ว

    काय सुंदर कविता आहे गायन पण खूप छान आणि बोलता पण खूप छान दादा खूप खूप सुंदर एकदम एक नंबर श्री गुरुदेव

  • @विशालरोमन
    @विशालरोमन ปีที่แล้ว +1

    1 Namber 🥰🥰❤❤🤘🙏🙏

  • @MachuAgghav-hk8eg
    @MachuAgghav-hk8eg ปีที่แล้ว

    खूप छान मित्रा

  • @dashrathgiri1088
    @dashrathgiri1088 2 ปีที่แล้ว

    अतिशय प्रेरणादायी प्रवास 👍

  • @shivprasadnaik5632
    @shivprasadnaik5632 ปีที่แล้ว

    Awesome pravas dada

  • @mayappaborgave8229
    @mayappaborgave8229 2 ปีที่แล้ว +3

    दादा रोज राञी तुमच एकतरी व्याख्यान ऐकून मी झोपी जातो

  • @shubhamchavanpatil1459
    @shubhamchavanpatil1459 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर बंधू👌👌

  • @deepakbhalerao6932
    @deepakbhalerao6932 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटल आणि तुमचा हे ही video व्हायरल होवो

  • @sharadsolankenilanga110
    @sharadsolankenilanga110 2 ปีที่แล้ว +1

    सार्थ अभिमान वाटतो भाई....लव्ह यु

  • @sss-patil
    @sss-patil 2 ปีที่แล้ว +8

    We Proud Off Avinash Dada 👍

  • @rameshwarbade6204
    @rameshwarbade6204 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान

  • @swaranjaliharmoniumworks
    @swaranjaliharmoniumworks 2 ปีที่แล้ว +3

    Chhan mitra

  • @vikashatwar6078
    @vikashatwar6078 ปีที่แล้ว

    कठीण प्रसंगी जिद्द , चिकाटी असेल तर यश नक्कीच येतो.अविनाश

  • @ganeshfand71
    @ganeshfand71 2 ปีที่แล้ว +3

    एक नंबर ......

  • @dattadode9001
    @dattadode9001 2 ปีที่แล้ว +1

    खरच अविनाश दादा भारती यांच व्यक्तिमत्व छान आहे

  • @radhaunune473
    @radhaunune473 2 ปีที่แล้ว +1

    Very nice Avinash 👌😍😍

  • @विशालरोमन
    @विशालरोमन ปีที่แล้ว +1

    ❤💥❤ so so duttufal ❤💥❤

  • @गुरूदेवसांईपंढरपूर

    अगदीसुंदर

  • @ganeshdubeknowledgeworld2702
    @ganeshdubeknowledgeworld2702 2 ปีที่แล้ว

    Avinash sir ☺ 👍👍👍👍best

  • @surakhabhujabal6766
    @surakhabhujabal6766 2 ปีที่แล้ว +3

    ठिक आहे दादा पण गरीब माणसाला काय देनार
    मला मिळाल... मला मिळाल. पण.
    समाजासाठी,काय देणार, आहात....?

  • @balasahebkalepatil1111
    @balasahebkalepatil1111 2 ปีที่แล้ว +1

    Great dada
    Salute👌👌👌

  • @anilbaburaoshinde
    @anilbaburaoshinde 2 ปีที่แล้ว

    खूपच प्रेरणादायी प्रवास

  • @dilipdombe3664
    @dilipdombe3664 ปีที่แล้ว

    Bhari dada

  • @shubhangidhote8652
    @shubhangidhote8652 2 ปีที่แล้ว

    अविनाश दादा तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे दादा तुमच्या व्याख्यानातून योग्य ते मार्गदर्शन मिळतो आणि खरंच चालू घडामोडी.. तुम्ही जे बोलताना ते खूप खूप सुंदर असतं.. व्याख्यान ऐकल्यानंतर माणसात जो बदल होतो तो खूप महत्त्वाचा आहे दादा तो तुम्ही घरून आणण्याची ताकद तुमच्या शब्दात आहे... एकदा प्रत्यक्षात भेटण्याची इच्छा आहे माझी खूप.... मी तुमची प्रत्येक प्रत्येक कार्यक्रम पाहते दादा युट्युब ला...

  • @rupaliwaghmare6541
    @rupaliwaghmare6541 2 ปีที่แล้ว

    Dada touch lacture khup aavdla tumhi Chan speach krta .katheen prieestiti ver mat kayli tutun dhyey gathl.पुढील वाचालीसाठी बेस्ट 🤞👍👍🙏

  • @jyotibharati883
    @jyotibharati883 2 ปีที่แล้ว +2

    भारीच अविनाश दादा

  • @manujabharti6248
    @manujabharti6248 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌

  • @ganeahwaghmare9116
    @ganeahwaghmare9116 2 ปีที่แล้ว

    Nice avinash bhau aaplya maradvadyche aasech kamvat raha

  • @pranalichougule4475
    @pranalichougule4475 2 ปีที่แล้ว +2

    ❤️❤️

  • @ushakasbe9114
    @ushakasbe9114 ปีที่แล้ว

    अविनाश दादा मि तुमचे व्हिडिओ बघत असतो आणि मला तुमचे आई वडीलांन वरचे व्हिडिओ खुप आवडतात मला वडील नाहीत पण आई आहे आणि मि व्हिडिओ बघुन माझ्या आईची सेवा करत आहे दादा तुमचे मानावे तेवढे धन्यवाद कमी आहेत

  • @haribhumogal9251
    @haribhumogal9251 2 ปีที่แล้ว

    Nice speech dada

  • @kailasgawande1978
    @kailasgawande1978 2 ปีที่แล้ว +1

    Nice Avinash dada...

  • @ravindrashelke6431
    @ravindrashelke6431 2 ปีที่แล้ว

    खूपच छान... 🥰🥰❤️

  • @srutikjagnade7812
    @srutikjagnade7812 ปีที่แล้ว

    अविनाश सर. च. भाषन.एकल.तर.अस.वाटते.आनंद.वाटते

  • @praditipatil5428
    @praditipatil5428 2 ปีที่แล้ว +1

    Nice sir 👍👍

  • @shakuntalafatak3838
    @shakuntalafatak3838 2 ปีที่แล้ว +2

    दोघंही मस्तच रे

  • @Sdfgghjjgfcdv2523
    @Sdfgghjjgfcdv2523 2 ปีที่แล้ว +1

    Great...

  • @baluwaster1219
    @baluwaster1219 5 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉😊

  • @sunandakhedkar9484
    @sunandakhedkar9484 ปีที่แล้ว

    अविनाश दादा खूप छान

  • @shaileshpashte8262
    @shaileshpashte8262 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हारी माऊली छान

  • @omprakashgosavi
    @omprakashgosavi 2 ปีที่แล้ว +1

    अविनाश भारती sir motivation video

  • @tanujanagargoje5443
    @tanujanagargoje5443 2 ปีที่แล้ว

    Congratulation.
    #ghatnandur........

  • @ashokmurkute3972
    @ashokmurkute3972 2 ปีที่แล้ว

    Avinash dada chan

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 2 ปีที่แล้ว +7

    अशी मोठया बाता मारणारे झोलर खूप आहेत भारतात 💯

  • @rohitkumkar9146
    @rohitkumkar9146 2 ปีที่แล้ว

    Avi dada proud of you

  • @pratapthorve5917
    @pratapthorve5917 2 ปีที่แล้ว

    अप्रतीम

  • @amolwaghmode1295
    @amolwaghmode1295 2 ปีที่แล้ว

    अविनाश जी मस्त आणि यशस्वी संघर्षमय प्रवास आहे पण आजून थोडी सविस्तर माहिती द्यायला हवी होती

  • @sudamgaikwad2875
    @sudamgaikwad2875 2 ปีที่แล้ว

    अविनाश दादा भारी

  • @Ravi-nr1oo
    @Ravi-nr1oo 6 หลายเดือนก่อน

    पुत्र व्हावा ऐसा त्याचा त्रिलोकी झेंडा वा दादा

  • @atulthakre7143
    @atulthakre7143 ปีที่แล้ว

    Tumchya vicharancha aani tumacha man karto dada khubach chan
    Jay hari
    Tumacha no. Hava hota

  • @vishnupuri1842
    @vishnupuri1842 ปีที่แล้ว

    ओम नमो नारायणा आमच्या हिंगोली ला एखाद्या व्याख्यान होऊ

  • @aryankawde7256
    @aryankawde7256 ปีที่แล้ว

    Dada aavinash dada cha pahila viral video baghyla aawdel

  • @dadamusic7363
    @dadamusic7363 2 ปีที่แล้ว

    Khup chan thumca nabar milal ka

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 2 ปีที่แล้ว

    आपण आता राजकारणात आले पाहिजे

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 2 ปีที่แล้ว

    कलेला खुप महत्व आहे,कला माणसाला मोठ करू शकते

  • @aryankawde7256
    @aryankawde7256 ปีที่แล้ว

    मुबईत राहुन

  • @anilrajput9605
    @anilrajput9605 2 ปีที่แล้ว

    वारकरी संप्रदायातील चाली स्वतंत्र आहे त्या कुबडी ची गरज नाही

  • @amolwakode5769
    @amolwakode5769 2 ปีที่แล้ว +4

    दादा तुमच्या कवितेतून जरा या राजकारणी लोकांचे भ्रष्टाचार उघड कर

  • @knowledgefunwithniteen76
    @knowledgefunwithniteen76 2 ปีที่แล้ว +2

    बहुतेक औरंगाबाद चे आहेत

  • @p.pgamers9214
    @p.pgamers9214 2 ปีที่แล้ว +3

    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏❤‍🔥❤‍🔥❤‍🔥❤‍🔥

  • @swapnilthorat5841
    @swapnilthorat5841 2 ปีที่แล้ว +2

    मुलाखत घेणारा स्वतःला जास्तच शहाणा समजत आहे

  • @indianfarmar_1818
    @indianfarmar_1818 2 ปีที่แล้ว

    अविनाश भारती यांचं मोबाईल नंबर मिळेल का

  • @marhimanus1234
    @marhimanus1234 2 ปีที่แล้ว +1

    ऐंकर जरा बॉडी लैंग्वेज सुधारा

  • @namdeavlondhe7704
    @namdeavlondhe7704 ปีที่แล้ว

    Ramram bhau tumcha fon nambar dene

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 2 ปีที่แล้ว +1

    ह्या मिर्झाला ओव्हर ॲक्टिंग करायला नका सांगू मोकर बोलत आहे एड झव

  • @AnjaliBandgar-q2f
    @AnjaliBandgar-q2f ปีที่แล้ว

    Tumacha pravas ekun kharaj dolyat Pani ale Ani aai-vadilanvishay ch tumch Prem disun al tumhi yapude ajcya tarun pidila asach magtadrshan karav Karan kharach ajachi tarun pidi bgitli tr kup bhayanak paristiti ahe aai-vadilanvishay ch Prem kute ttri Hara ar chalay

  • @pravinajinathzende3905
    @pravinajinathzende3905 2 ปีที่แล้ว

    मुस्तान मिर्झा व्यवस्थीत बोलायला शीका
    अविनाश तु नाही अविनाश तुम्ही

    • @kalambkar2256
      @kalambkar2256 2 ปีที่แล้ว

      Khup javlacha mitr aahe tyacah

  • @dipakgiram541
    @dipakgiram541 2 ปีที่แล้ว +1

    👏👏👏👏👏👏