shree Swami samarth dada mi khup tension mdhe hote kal an ratri 3 vajta tumcha vdo bghitla mi tevha mi duty var hote an duty var astanach mi hi seva keli Mi evdhya mothya adchanit sapadle hote ki tyatun baher kas nighav as zal hot khup manapasun ekdach vachl mi an sakali ghari geli tr maza problem salve zalela hota dada swaminni ratri 3 vajta tumchya rupay mla darshan dil mi khup aabhari aahe dada
धन्यवाद ताई, ही स्वामींची इच्छा, जर तुमची हरकत नसेल तर तुमचा हा अनुभव आपण एका छोट्याश्या व्हिडीओ ने आपल्या चॅनेल ला share करू या का? जर तुमची इच्छा असेल तर मला तुमचा नेमका काय problem होता तो कसा solve झाला, तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता, काय काम कर्ता, वैगरे थोडं पाठवा ना लिहून, म्हणजे स्वामींची कृपा कशी होते ते अजून इतरांना कळेल.श्री स्वामी समर्थ 🙏
tr dada parvachya ratri mazya misteranvar khoti kes zali hoti ratri police yeun gele tevha maze mister gharat nvte tr te dusrya divshi sakali yenar hote mi ratri night duty karat hoti mobile hataltana tumcha vdo samor aala as vatl ki swaminnich pathavly mazyasathi purn vdo bghitla an devasamor pn nay basle dole bnd kele an swaminna maza problem sangitla an
Dada khupch chan mahiti dilit mala je aaj margdarshan have hote te tumchya kadun milale pan kharch sangayche tar swaminich tumchya tondun mala margdarshan kele aahe tumche khup khup dhanyawad dada shree Swami Samarth
🙏 आज आत्ता मला तुमचा हा vdo मिळाला.मी नाही जन्म नाही नाम हे म्हणते .तुम्ही दिलेले स्तवन रोज म्हणण्याचा प्रयत्न करेन.खूप दिवसांनी तुमचा vdo मिळाला.बरे वाटले.श्री स्वामी समर्थ.
मी खूप दिवसांपासून seva karte ahe... Gurucharita Parayan karte ahe...namsmran karte ahe.. Pn majhe problem solve nahi zale ajun... Khup adchanit ahe... Please swamini majyakade laksh dyave manun prarthana kara
नक्की ताई, पण स्वामींचे नामस्मरण करा रोज 11 माळ श्री स्वामी समर्थ जाप करा, आणि दर रविवारी मल्हारी सप्तशती व मंगळवारी दुर्गा सप्तशती ( दिंडोरी प्रणीत ) पाठ सुरु करा.श्री स्वामी समर्थ 🙏
उल्लेखनीय बाब म्हणजे माझ्या मुलाने मला विचारले की बाबा आपलेकडे संस्कृत-इंग्रजी कोश आहे का..तर तो पहाण्याच्या निमित्ताने माझा दुर्लक्षित ग्रंथसंग्रह धांडोळला गेला व महत्त्वपूर्ण पुस्तक/पुस्तके हाती लागली जी पुन्हा वाचणे आता आवश्यक वाटत आहे, वाचणार आहे
एक कळवणे आवश्यक ते असे की काल रात्री अडीच च्या सुमारास प्रार्थना पूर्ण करून झोपलो, पण झोप गाढ निद्रा लागली नाही..साडेचार वा पावणेपाच तासांनी जाग आली खरी, पण फ्रेश वाटत नव्हतं, झोपेत माझ्या मेंदूत बदल घडत असावेतसा भास होत होता...
Majhe papa ventilator vrr ahet aaj 1 mahina zala papa trasat ahe doctor sudha ata give up kryla lgle ahet khup tabiyat kharab hot chliye papa chi khupp trass hotoy swami chya bharosya vrr hitke divas kdle ahet swami la please bola papa la bara kryla
📿स्वामी शरण📿श्री स्वामी समर्थ 📿 Mi nusta Aajari asto. Ani doctor 🏥💊 kaday gelo mla report kadayla sangitle Report kadle mla किडनी स्टोन 🪨 फॅटी लीवर चा त्रास खूप आहे मी श्री स्वामी समर्थ सेवा ही करतो,, काय उपाय आहे मी आजारातून मुक्त होईल माझ Age 28 आहे डॉक्टर ने मला सांगितलं की फॅटी लिवर आहे लिवर ला सूज आहे जास्त दिवस नाही जगू शकत मी Kay Karu pliz sangal का
डॉक्टर किंवा इतर कोणी काय बोलले ते सगळं विसरून, मनातली शंका काढून पुर्ण ताकदिनीशी पुर्ण विश्वासाने या vidio madhe दिलेली स्वामी सेवा कमीत कमी 41 दिवस करा,, स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.श्री स्वामी समर्थ 🙏
दररोज क्रमांशः 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत चे वाचायचे, आणि 11 माळ श्री स्वामी समर्थ जाप, ही सेवा अखंड न चुकता रोज करा, स्वामी चरित्र सारामृत कोणत्याही दिंडोरी प्रणीत केंद्रावर मिळून जाईल... एवढी सेवा अखंड करा, साडेसातीचा वाईट प्रभाव जाणवणार नाही, स्वामींचे अभय लाभेल श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ दादा मला हा व्हिडिओ आत्ता म्हणजे 7:40 ला भेटला आठ दिश्यातून माझ्याकडे संकट समस्या आपत्या आत्ता आहेत माझ्या भोवती यातून निघू कशी बाहेर डोकाच चालत नाही स्वामींचे खूप केल पण पाल्लत्या घड्यावर पाणी सांगा मी काय करू प्लिज 🙏
Dada majya bhavasathi maji aai roj Swami seva aani raviwari malhar saptashati vachte pan majya bhavche babtit kahich positive hot nahi asa ka shree Swami Samarth 🙏❤️
Dada m khup divsa pasun job sthi prynt krt ahe tre pn mla job bhetat nhiy..khup try krtiy ..swami seva krun he khup problem chalu ahet..ky krv kalt nhiy
आपले प्रामाणिक प्रयत्न करा, सोबत स्वामी चरित्र 3 अध्याय रोज, आणि 11 माळ श्री स्वामी समर्थ जाप, आणि श्री यंत्र वर रोज 16 वेळा श्री सूक्त अभिषेक 40 दिवस करा,श्री स्वामी समर्थ 🙏
तुम्ही बोलें ते srv 😢माझ्या बाबतीत ahe दादा. मी ya विचारातून बाहेर पडेल का 😢खुप dipres😭 दादा. मी पण स्वामी सेवा krte स्वप्नात पण आलेले. असं वाटतं जीवन sml ahe.. नशिबात होत ते होत का दादा reply dya 🙏🥹प्ल्झ
काळजी नका करू ताई... असं समजा हा व्हिडीओ तुमच्या साठीच म्हणून स्वामींनी पाठवला आहे... त्यात जे सांगितलंय ती छोटीसी सेवा अगदी मनापासून सकाळी आणि रात्री झोपण्या पूर्वी करा... स्वामी तुम्हाला बळ देतील...श्री स्वामी समर्थ 🙏
Dada mi 1 mahina zala swami sevet aali majhya मिस्टर rachi daru sodavnyasathi roj 11 vela tarak mantra cha तीर्थ karte 1 mala jap ani roj 3 aadyay aikya mantra shree suktam nantr swami chi aarti asa roj karte pan fark nahi padat kahi chuk hota majhyakadun kahi kalat nhi
नाही ताई चूक नाही, पण स्वामी सेवा, रोज 3 अध्याय स्वामी चरित्र क्रमशः वाचून 11 माळ श्री स्वामी समर्थ जाप करा व रोज त्यांना घरच्या महादेवाच्या पिंडीवर रुद्र अभिषेक किंवा शिवमहिम्ण स्तोत्रचा अभिषेक करून ते तीर्थ रोज द्या जेवणाच्या पाण्या सोबत पण देऊ शकता श्री स्वामी समर्थ 🙏
@@Swaami24 mister karnar nhi 1 month zale hi seva chalu keli 4 day keli nantr suher zala m 12 day skip zale nantr mi sakalp karun hi seva chalu Keli 9 day zale majhe मिस्टर swamiche bhakt ahet mi nevhte pan swami sevet aali ani swami majha sarv nit karnar ha विश्वास mala ahe vel lagel thoda pan hoil
असा मुजरा केला तरच स्वामी ऐकतील काय? काय फालतुगिरी आहे ही. रानात शेतात, रस्त्यावर आणि कुठेही आणि कुठेही असताना हाक मारली तरी स्वामी धावून येतात हे नक्की आहे. विडिओ करण्यासाठी कोणतीही ट्रिक वापरतात. सोडून द्या सगळी फालतुगिरी. लोकं जशी करतील तशी सेवा करुद्यात
आपल्या सल्ल्या बद्दल आभारी आहे... पण मी कुठेही असं म्हटलं नाहीये की असा मुजरा केला तरच स्वामी ऐकतील नाही तर ऐकणारच नाहीत,, हा आपल्या आपल्या संस्काराचा प्रश्न असतो... तुम्हाला नाही पटत तर नका करू... स्वामी तुम्हाला सदबुद्धी देवोत श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 दादा तुम्हाला एक प्रश्न विचारला तरी चालेल का दादा मी गेल्या ७/८ वर्ष झाली मी अनिरुद्ध बापू भक्त आहे पण मी आता सध्या मी स्वामी महाराजाच सेवा करते दादा आमचं बापू स्वामी भक्त होते तरी मी सेवा केली तरी चालेल का
shree Swami samarth dada mi khup tension mdhe hote kal an ratri 3 vajta tumcha vdo bghitla mi tevha mi duty var hote an duty var astanach mi hi seva keli Mi evdhya mothya adchanit sapadle hote ki tyatun baher kas nighav as zal hot khup manapasun ekdach vachl mi an sakali ghari geli tr maza problem salve zalela hota dada swaminni ratri 3 vajta tumchya rupay mla darshan dil mi khup aabhari aahe dada
धन्यवाद ताई, ही स्वामींची इच्छा, जर तुमची हरकत नसेल तर तुमचा हा अनुभव आपण एका छोट्याश्या व्हिडीओ ने आपल्या चॅनेल ला share करू या का? जर तुमची इच्छा असेल तर मला तुमचा नेमका काय problem होता तो कसा solve झाला, तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता, काय काम कर्ता, वैगरे थोडं पाठवा ना लिहून, म्हणजे स्वामींची कृपा कशी होते ते अजून इतरांना कळेल.श्री स्वामी समर्थ 🙏
@@Swaami24 ho dada nkkich mi ratri jobvar geli ki tumhala sangel
shree Swami samartha dada maze naav madhuri mi thanyatun aahe aani mi company mdhe paramedical staff mhanun kam karte ha job dekhil mla mi kelelya swamisevetunach milala aahe payment pn chhan aahe
tr dada parvachya ratri mazya misteranvar khoti kes zali hoti ratri police yeun gele tevha maze mister gharat nvte tr te dusrya divshi sakali yenar hote mi ratri night duty karat hoti mobile hataltana tumcha vdo samor aala as vatl ki swaminnich pathavly mazyasathi purn vdo bghitla an devasamor pn nay basle dole bnd kele an swaminna maza problem sangitla an
swamistavn vachl manapasun dolyat pani hot akaha
Shree swami samartha 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth Maharaj ki jay ❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏
|| ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
श्री स्वामी समर्थ 🙏
दादा तुमची खूप खूप आभारी आहे कारण तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ🎉🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ🙏🏻💫Dada tumhi khup Chan mahiti dili..tumche khup abhar..swami always bless u✨💫
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏खुप छान सेवा दिली दादा तुम्ही 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
खूप सुंदर आहे व्हिडीओ. 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
❤ओम श्री स्वामी समर्थ आई❤
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree svame samrt
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth 🙏 Shree Gurudev Datta 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
रात्री एकान्तात मनानेच स्वामी समर्थांपाशी समस्या निवेदन केली, स्वामी प्रार्थना म्हटली, तसेच त्रिवार मुजरा केला..सकाळ पासून खूप प्रसन्न वाटत होतं/आहे
खूप छान, स्वामी कृपेनें अजून छान होईल, दररोज करा श्री स्वामी समर्थ 🙏
दादा खुप छान माहिती भेटली दादा
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री गुरुदेव दत्त ❤श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏
थँक्यू दादा मी आज खरच खूप टेन्शनमध्ये होते आणि मी आता ते करणार आहे
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samrth 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Dada khupch chan mahiti dilit mala je aaj margdarshan have hote te tumchya kadun milale pan kharch sangayche tar swaminich tumchya tondun mala margdarshan kele aahe tumche khup khup dhanyawad dada shree Swami Samarth
हो ताई, कर्ते करविते फक्त आपले स्वामीच,श्री स्वामी समर्थ 🙏
Jai Shree Swami Samarth madat kera prabhu majhi 🙏❤️ majhya piluun chi kalji ghya prabhu ❤❤
स्वामी आहेत,श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
॥॥ 🕉 श्री स्वामी समर्थ ॥ ॥🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ
Khup chan tumhi margadarshan dile
श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🙏 Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
Shri Swami samrth
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth jay Jay Swami samrth ❤
श्री स्वामी समर्थ 🙏
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth 🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌼🌼🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami Samarth Jai Jai swami Samarth shree gurudev Datta
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
देव माझा महान आहे
श्री स्वामी माऊली
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद खूप छान माहिती आहे
श्री स्वामी समर्थ 🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 दादा
श्री स्वामी समर्थ 🙏
Avdhut chintan Shri gurudev datt Shri Swami Samarth Maharaj ki jay 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Shree Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🌺🌺खुप छान आहे
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth ,🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
🙏Shree swami samarth🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Thanks for this video
🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री . स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
आज रात्रीच एकांतात ही कृती मी करू शकेन..करतो ,कळवतो पण प्रार्थना कोणती ते अजून नाहीत कळलं
Hyach vedio cha description mdhe parthana dili ahe... Shree Swami Samarth 🙏
Discription madhe ahe swami stavan... Te vacaha...ani kay karaych te vidio parat ekda purn aika
श्री स्वामी समर्थ❤🙏
धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
❤❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏
Great
श्री स्वामी समर्थ
🙏 आज आत्ता मला तुमचा हा vdo मिळाला.मी नाही जन्म नाही नाम हे म्हणते .तुम्ही दिलेले स्तवन रोज म्हणण्याचा प्रयत्न करेन.खूप दिवसांनी तुमचा vdo मिळाला.बरे वाटले.श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ 🙏
माझ्या मुलींची काळजी घ्या स्वामी आई स्वामी माऊली श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
प्रार्थना कळली..करतो..
श्री स्वामी समर्थ 🙏
मी खूप दिवसांपासून seva karte ahe... Gurucharita Parayan karte ahe...namsmran karte ahe.. Pn majhe problem solve nahi zale ajun... Khup adchanit ahe... Please swamini majyakade laksh dyave manun prarthana kara
ताई तुमचे problem संपले नसतील पण त्यांना तुम्ही ज्या हिम्मतीने तोंड देताय ती हिम्मत म्हणजेच स्वामी कृपा आहे
दादा ही सेवा मी आज केली आहे श्री स्वामी समर्थ
छान,श्री स्वामी समर्थ 🙏
दादा मी पण खूप प्रॉब्लेम मध्ये आहे मुलीचं लग्न जमत नाही मुलगा आजारी असतो प्लीज दादा स्वामींकडे प्रार्थना करा माझी इच्छा पूर्ण हो❤❤😢😢😢😢😢
नक्की ताई, पण स्वामींचे नामस्मरण करा रोज 11 माळ श्री स्वामी समर्थ जाप करा, आणि दर रविवारी मल्हारी सप्तशती व मंगळवारी दुर्गा सप्तशती ( दिंडोरी प्रणीत ) पाठ सुरु करा.श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🙏🙏🙏❤❤
Aawaz khupach kami aahe,jara mothyane bolat ja
उल्लेखनीय बाब म्हणजे माझ्या मुलाने मला विचारले की बाबा आपलेकडे संस्कृत-इंग्रजी कोश आहे का..तर तो पहाण्याच्या निमित्ताने माझा दुर्लक्षित ग्रंथसंग्रह धांडोळला गेला व महत्त्वपूर्ण पुस्तक/पुस्तके हाती लागली जी पुन्हा वाचणे आता आवश्यक वाटत आहे, वाचणार आहे
एक कळवणे आवश्यक ते असे की काल रात्री अडीच च्या सुमारास प्रार्थना पूर्ण करून झोपलो, पण झोप गाढ निद्रा लागली नाही..साडेचार वा पावणेपाच तासांनी जाग आली खरी, पण फ्रेश वाटत नव्हतं, झोपेत माझ्या मेंदूत बदल घडत असावेतसा भास होत होता...
श्री स्वामी समर्थ, माझी पिरियड.चालू आहे. चौथा दिवस आहे. मी खूप प्रॉब्लेम मध्ये आहे. मी हे रात्री करू शकते का.
हो, का नाही... मनापासून करा, स्वामी मार्ग दाखवतील...श्री स्वामी समर्थ 🙏
आभारी आहे
मला आज स्वामींची मूर्ती भेट म्हणून दिली गेली त्या मूर्ती चि स्थापना मी शेवटच्या गुरुवारी केली तर चालेल का.. मला मार्गदर्शन करा. श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
श्रद्धा आणि विश्वास असेल तर काहीही चालत स्वामी गोड मानून घेतात
Video aata ch pahila..
Aata ch karen aata lagech
Shree swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Majhe papa ventilator vrr ahet aaj 1 mahina zala papa trasat ahe doctor sudha ata give up kryla lgle ahet khup tabiyat kharab hot chliye papa chi khupp trass hotoy swami chya bharosya vrr hitke divas kdle ahet swami la please bola papa la bara kryla
स्वामींसमोर डोळे मिटून ध्यानस्थ बसा, आणि स्वामी ना डोळ्यापुढे पहा,,, स्वामी येतील... मग सगळं सांगा... सगळं ठीक होईल.श्री स्वामी समर्थ 🙏
📿स्वामी शरण📿श्री स्वामी समर्थ 📿 Mi nusta Aajari asto. Ani doctor 🏥💊 kaday gelo mla report kadayla sangitle Report kadle mla किडनी स्टोन 🪨 फॅटी लीवर चा त्रास खूप आहे मी श्री स्वामी समर्थ सेवा ही करतो,, काय उपाय आहे मी आजारातून मुक्त होईल माझ Age 28 आहे डॉक्टर ने मला सांगितलं की फॅटी लिवर आहे लिवर ला सूज आहे जास्त दिवस नाही जगू शकत मी Kay Karu pliz sangal का
डॉक्टर किंवा इतर कोणी काय बोलले ते सगळं विसरून, मनातली शंका काढून पुर्ण ताकदिनीशी पुर्ण विश्वासाने या vidio madhe दिलेली स्वामी सेवा कमीत कमी 41 दिवस करा,, स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.श्री स्वामी समर्थ 🙏
@@Swaami24 हो दादा मी व्हिडिओ पूर्ण बघितला मी तूम्ही सांगितला तसाच करीन आणि खूप बरं वाटलं रिप्लाय दिल्या बद्दल तुम्ही श्री स्वामी समर्थ 📿
श्री स्वामी समर्थ 🙏
दादा मला शनीची साडेसाती चालू आहे त्यामुळे खूप त्रास होत आहे तर मी स्वामी सेवा कशी करू
दररोज क्रमांशः 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत चे वाचायचे, आणि 11 माळ श्री स्वामी समर्थ जाप, ही सेवा अखंड न चुकता रोज करा, स्वामी चरित्र सारामृत कोणत्याही दिंडोरी प्रणीत केंद्रावर मिळून जाईल... एवढी सेवा अखंड करा, साडेसातीचा वाईट प्रभाव जाणवणार नाही, स्वामींचे अभय लाभेल श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ दादा मला हा व्हिडिओ आत्ता म्हणजे 7:40 ला भेटला आठ दिश्यातून माझ्याकडे संकट समस्या आपत्या आत्ता आहेत माझ्या भोवती यातून निघू कशी बाहेर डोकाच चालत नाही स्वामींचे खूप केल पण पाल्लत्या घड्यावर पाणी सांगा मी काय करू प्लिज 🙏
ताई व्हिडीओ पुर्ण ऐका आणि सांगितलेली छोटीसी सेवा मनापासून करा
Dada majya bhavasathi maji aai roj Swami seva aani raviwari malhar saptashati vachte pan majya bhavche babtit kahich positive hot nahi asa ka shree Swami Samarth 🙏❤️
स्वामींवर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ 🙏
दादा मी रोज तीन अध्याय वाचते आणि एक माळ जप करते तारक मंत्र पण पठण kerty
11 माळ जाप करायचा त्या सोबत रोज
Thanks Dada
Sankalp karnyachi garaj aahe ka
नाही
Dada m khup divsa pasun job sthi prynt krt ahe tre pn mla job bhetat nhiy..khup try krtiy ..swami seva krun he khup problem chalu ahet..ky krv kalt nhiy
आपले प्रामाणिक प्रयत्न करा, सोबत स्वामी चरित्र 3 अध्याय रोज, आणि 11 माळ श्री स्वामी समर्थ जाप, आणि श्री यंत्र वर रोज 16 वेळा श्री सूक्त अभिषेक 40 दिवस करा,श्री स्वामी समर्थ 🙏
Khup try krtiy dada...hatat alela job Jat ahe..pudhe jatch nhiy..jiv nkosa zaly..nko vatat ahe sarv
स्वामी कोणतीच गोष्ट सहज देत नाहीत, खूप दिव्यातून जावं लागत, पण स्वामी जे देतात ते शाश्वत असत श्री स्वामी समर्थ 🙏
Thank you Dada rpl delya bdl..pn hoil ka mza mana sarkh 2 yrs job sthi try krt ahe pn khi hot nhiy
ही सेवा ब्रम्हmuhurt वेळी kela tar चालेल का
हो, अति उत्तम,श्री स्वामी समर्थ 🙏
तुम्ही बोलें ते srv 😢माझ्या बाबतीत ahe दादा. मी ya विचारातून बाहेर पडेल का 😢खुप dipres😭 दादा. मी पण स्वामी सेवा krte स्वप्नात पण आलेले. असं वाटतं जीवन sml ahe.. नशिबात होत ते होत का दादा reply dya 🙏🥹प्ल्झ
काळजी नका करू ताई... असं समजा हा व्हिडीओ तुमच्या साठीच म्हणून स्वामींनी पाठवला आहे... त्यात जे सांगितलंय ती छोटीसी सेवा अगदी मनापासून सकाळी आणि रात्री झोपण्या पूर्वी करा... स्वामी तुम्हाला बळ देतील...श्री स्वामी समर्थ 🙏
Dada mi 1 mahina zala swami sevet aali majhya मिस्टर rachi daru sodavnyasathi roj 11 vela tarak mantra cha तीर्थ karte 1 mala jap ani roj 3 aadyay aikya mantra shree suktam nantr swami chi aarti asa roj karte pan fark nahi padat kahi chuk hota majhyakadun kahi kalat nhi
नाही ताई चूक नाही, पण स्वामी सेवा, रोज 3 अध्याय स्वामी चरित्र क्रमशः वाचून 11 माळ श्री स्वामी समर्थ जाप करा व रोज त्यांना घरच्या महादेवाच्या पिंडीवर रुद्र अभिषेक किंवा शिवमहिम्ण स्तोत्रचा अभिषेक करून ते तीर्थ रोज द्या जेवणाच्या पाण्या सोबत पण देऊ शकता श्री स्वामी समर्थ 🙏
@@Swaami24 mister karnar nhi 1 month zale hi seva chalu keli 4 day keli nantr suher zala m 12 day skip zale nantr mi sakalp karun hi seva chalu Keli 9 day zale majhe मिस्टर swamiche bhakt ahet mi nevhte pan swami sevet aali ani swami majha sarv nit karnar ha विश्वास mala ahe vel lagel thoda pan hoil
Dindori pranit swami satvan dusra ahe na dada tumhi jo sagitla to dusra ahe
सुतक आहे..केले तर चालेल का
नाही, सुतक फिटू द्या मग करा श्री स्वामी समर्थ 🙏
असा मुजरा केला तरच स्वामी ऐकतील काय? काय फालतुगिरी आहे ही. रानात शेतात, रस्त्यावर आणि कुठेही आणि कुठेही असताना हाक मारली तरी स्वामी धावून येतात हे नक्की आहे.
विडिओ करण्यासाठी कोणतीही ट्रिक वापरतात.
सोडून द्या सगळी फालतुगिरी. लोकं जशी करतील तशी सेवा करुद्यात
आपल्या सल्ल्या बद्दल आभारी आहे... पण मी कुठेही असं म्हटलं नाहीये की असा मुजरा केला तरच स्वामी ऐकतील नाही तर ऐकणारच नाहीत,, हा आपल्या आपल्या संस्काराचा प्रश्न असतो... तुम्हाला नाही पटत तर नका करू... स्वामी तुम्हाला सदबुद्धी देवोत श्री स्वामी समर्थ 🙏
दादा माझ्या स्वप्नात औदुंबर चे झाड आले होते फळे भरपूर लागली होती याचा अर्थ काय असू शकतो प्लीज दादा रिप्लाय द्या
स्वामी सेवा मनापासून करत राहा, म्हणजे असे औदुंबर फळ म्हणजे स्वामींची माया, कृपा लाभेल आणि जीवन सार्थक होईल.श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
दादा तुम्हाला एक प्रश्न विचारला तरी चालेल का
दादा मी गेल्या ७/८ वर्ष झाली मी अनिरुद्ध बापू भक्त आहे पण मी आता सध्या मी स्वामी महाराजाच सेवा करते
दादा आमचं बापू स्वामी भक्त होते तरी मी सेवा केली तरी चालेल का
स्वामी सेवा म्हणजे कलियुगात परब्रम्हाने मोफत दिलेली मेजवानी आहे, जो शहाणा असेल त्याने या मेजवानी चा मनसोक्त आनंद घ्यावा
Shree Swami Samarth🙏
Shree Swami Samarth 🌼🌹
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Swami Samarth ❤
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ दादा 🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏
Shri Swami Samarth Jay jay Swami Samarth 🌼🙏🌼🙏🌼🙏🌼
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ❤️🌹🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ दादा 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth🌺🌺🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth 🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏