बस 10 मिनिटे'स्वामींचे' हे गाणं ऐका तुमची दुःखे सुखा मध्ये बदलली नाहीत तर सांगा! Swami Samarth Song

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #RVBhaktiindia#Bhaktivision
    Shree Swami Samarth Prakat Din - Margashirsha guruvar - Shri Swami Samarth Song - शांत हो रे मना श्री स्वामी समर्थ नाव घे रे पुन्हां | Shanta Ho Re Mana Shri Swami Samarth Nav Ghe Punha
    शांत हो रे मना श्री स्वामी समर्थ नाव घे रे पुन्हां | स्वामी समर्थ | Shanta Ho Re Mana Shri Swami Samarth Nav Ghe Punha। श्री स्वामी समर्थ | Swami Samarth Song
    श्री स्वामी समर्थ🙏 🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹
    नमस्कार,"श्री स्वामी समर्थ"
    आपल्या Bhakti vision - मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
    या चॅनल वरती सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थां,श्री दत्तगुरूं,श्री महालक्ष्मी,श्री विष्णु, श्री महादेव,श्री दुर्गा, महाकाली , श्री खंडोबा, श्री रेणुका, श्री राम, श्री हनुमान, श्री गणेश {गणपती } चे गाणे, भक्तिगीते, स्तोत्र, मंत्र,आरती, स्तुति, चालीसा, माला मंत्र,व नामावली लिला या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
    जय श्री स्वामी समर्थ .. या चॅनेल ला नक्की subscribe / rvbhaktiindia करा🙏ही नम्र विनंती🙏
    ◆जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆ जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆जय श्री स्वामी समर्थ ◆जय श्री दत्तगुरूं ◆जय श्री स्वामी समर्थ
    ============= Watch More =============
    PLAYLIST
    01 सकाळ संध्याकाळ लावा हे गाणं सर्व संकट, अडचणी, दुःख दूर होईल । श्री स्वामी समर्थ | Swami Samarth Song
    • सकाळ संध्याकाळ लावा हे...
    02 श्री स्वामी समर्थ सकाळी १० मिनिटे हा तारक मंत्र ऐकल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात
    • श्री स्वामी समर्थ सकाळ...
    03 Swami Samarth Song | सकाळ संध्याकाळ लावा हे गाणं आणि आपल्या घरातील वातावरण पहा | स्वामी समर्थ
    • मनातील कोणतीही इच्छा अ...
    04 सकाळ संध्याकाळ लावा हे गाणं।स्वामी सोबत असल्याचा भास होईल नक्की बघा| स्वामी समर्थ|Swami Samarth Song
    • कितीही मोठे दुःख असुद्...
    श्री स्वामीसमर्थ | श्री स्वामीसमर्थ | श्री स्वामीसमर्थ |श्री स्वामीसमर्थ | श्री स्वामीसमर्थ | श्री स्वामीसमर्थ
    Credits
    Shanta Ho Re Mana Shri Swami Samarth Nav Ghe Punha
    Singer : Jayshree Milind
    Lyrics : Shrikrishna Shambaji Sawant
    Music : Shrikrishna Shambaji Sawant
    Music Arrenger : Paresh Rajapoot
    Producer : Bhakti Vision / Prakash Parkar
    Copyrights and Publishing :Bhakti Vision /RV.Bhakti India
    Subscribe to our channel and keep receiving refreshing content
    / @rvbhaktiindia
    Bhakti vision leads you to the best devotional tracks.
    There is a wide range of Aarti, Shlok, Bhajan, Chalisa, Mantra, Jaaps Stotra , Katha and devotional Songs which will take you beyond the world of Bhakti. The content will be useful and soothing at all times of the day and in the different prahars when you want to listen to.
    Connect with the Divine and with all beings around you.
    Bhakti vision promises of the best of the spiritual world, leading you to spiritual path and the inner most divine Peace.
    Connect us on - #RVBhaktiindia. Don't forget to LIKE the video and comment.
    Music in this video
    Learn more
    Listen ad-free with TH-cam Premium
    #swamisamarth
    #swamitarakmantra
    #shreeswami
    #swamisamarthnewstatus
    #swamisamarthsongs
    #swaminarayankatha
    #swaminarayankatha
    #swamisamarthstatusforwhatsapp
  • เพลง

ความคิดเห็น • 2.4K

  • @ankushpawar3600
    @ankushpawar3600 5 หลายเดือนก่อน +8

    स्वामी माऊली माझ्या आयुष्यात माझ्या बायकोची भेट करून द्या आमचा सवसार सूखाचे होऊदे आम्हाला पूर्वी सारख एकत्र करा आमच चूकल असतं आम्हाला मापं करा तूमच्या आशीर्वादाने सर्व चागल होऊदे

  • @vinodbhusari7679
    @vinodbhusari7679 2 ปีที่แล้ว +24

    Kharch Swami Samartha taumchi aghat mahima ahe maze mister lavker bre kra Swami Raya 😭🙏🌹😭🙏

  • @AshwiniDahivalkar
    @AshwiniDahivalkar 2 หลายเดือนก่อน +4

    स्वामी माझ्या कडून कोणतीही चूक घडुदे नको !हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते!स्वामी मी खूप एका अडचणीत आहे!कृपा करून मला त्यतातू न बाहेर काढा!❤श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @AshwiniDahivalkar
    @AshwiniDahivalkar 2 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ ! जय जय स्वामी समर्थ ❤ स्वामी तुमची कृपा दृष्टी आमच्यावर कायम राहूदे! कळत न कळत घडलेल्या चुकांना देवा शमा करा!🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @parashuramwaghmare
    @parashuramwaghmare 6 หลายเดือนก่อน +14

    श्री स्वामी समर्थ माजी आई मजला ठाव देवा पाई ❤️🙏🙏🙏❤️❤️

  • @ajetkhandagle3296
    @ajetkhandagle3296 2 ปีที่แล้ว +12

    ओम श्री गणेशाय नमः ओम् नमः शिवाय नमः आपलं मनापासून अभिनंदन जय जय श्री राम कृष्ण हरी जय जय श्री राम कृष्ण हरी जय जय श्री राम कृष्ण हरी जय जय श्री राम कृष्ण हरी जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @lokankshascreation-craftno4890
    @lokankshascreation-craftno4890 2 ปีที่แล้ว +17

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏
    माऊली सोडवा सगळ्या अडचणींमधून

  • @aartijadhav6211
    @aartijadhav6211 2 ปีที่แล้ว +12

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @pramodmjpro9619
    @pramodmjpro9619 7 หลายเดือนก่อน +2

    स्वामिराया खूप मनापासून इच्छा आहे तुमच्या कडे माझ्या अडचणी तुम्हाला माहीतच असतील. तरी माझी ही विनंती पूर्ण करा त्या अडचणींना माझी ताकद बनवा

  • @anitajampalwar9468
    @anitajampalwar9468 8 หลายเดือนก่อน +4

    माझ्या पतीचे दुःख दूर करावी अशी तुम्हाला विनंती करते जय श्री स्वामी समर्थ

  • @sanhavitandale5541
    @sanhavitandale5541 2 ปีที่แล้ว +11

    श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त महाराज जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🌹⚘

  • @mohinifitnesstips9398
    @mohinifitnesstips9398 2 ปีที่แล้ว +18

    Kupach chan आहे आस वाटते की ऐकतच राहावे👍🙏💐💐 Shri Swami Samarth 💐💐🙏

  • @rangnathparchure4133
    @rangnathparchure4133 2 ปีที่แล้ว +13

    हे मेरे देव स्वामी समर्थ जय जय हो
    खुब अभिनंदन धन्य वाद आहे हि प्रार्थना अति सुन्दर शान्त सोप्या आवाज मधे म्हट्ले आहे

  • @vandanadesaichavan1248
    @vandanadesaichavan1248 5 หลายเดือนก่อน +1

    Aamha sarvanwar tumachi krupa asude swami 🙏🏻🙏🏻 saglya adchanitun marg disu de mala🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @poonamkumbhar4157
    @poonamkumbhar4157 3 หลายเดือนก่อน +1

    Swami mazi bhiti dur kara majya Ani majya मुलांच्या पाठीशी रहा plz

  • @savitadesai9901
    @savitadesai9901 2 ปีที่แล้ว +7

    Shree swami samartha jay Jay swami samartha ashkya hi shkya krtil swami🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 he gane ganarya tai la Maja namskar aaikun mn shant jale

  • @prasadjayshriswamisamrthak7667
    @prasadjayshriswamisamrthak7667 2 ปีที่แล้ว +7

    Shri Swami Samrtha Jay Guru Deva Datta Jay Jay Raghuvir samrtha Jyotibachya navane changbale Har Har Mahadev Laxmi Narayan Laxmi Mata ki Jay Om Sai Ram Om shanti Ganpti Bappa Morya mangal muarti Morya

  • @bhavikanagavekar3491
    @bhavikanagavekar3491 2 ปีที่แล้ว +59

    🌺निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना
    प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना
    अतक्र्य अवधूत हे स्मरणगामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।१।।
    🌺जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
    आज्ञेविना काळही ना नेई त्याला
    परलोकीही ना भीती तयाला
    अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।२।।
    🌺उगाची भितोसी,भय हे पळू दे
    वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
    जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
    नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
    अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।३।।
    🌺खरा होई जागा श्रध्देसहीत
    कसा होसी त्याविण तू स्वामीभक्त ?
    आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
    नको डगमगू स्वामी देतील हात
    अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।४।।
    🌺 विभुती नमननाम ध्यानादी तीर्थ
    स्वामीच या पंच प्राणामृतांत,
    हे तीर्थ घेई ,आठवी रे प्रचिती
    न सोडती तया,जया स्वामी घेई हाथी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺 ।।५।।
    🙏🏻🌺।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🌺🙏🏻

  • @minalsuyogkhodake3483
    @minalsuyogkhodake3483 3 หลายเดือนก่อน +1

    ऐकून सगळे दुःख,वेदना विसरून मन शांत होते.🎉🎉🎉🎉🎉

  • @adeshjadhav4980
    @adeshjadhav4980 8 หลายเดือนก่อน +4

    खरचं मनाला खूप शांती वाटते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏

  • @kalyanigade3886
    @kalyanigade3886 ปีที่แล้ว +7

    तुमच्या आशीर्वादाची खूप खूप गरज आहे मला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vidyakumbhar8014
    @vidyakumbhar8014 2 ปีที่แล้ว +7

    नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अदभुतसा ब्रहमांडाचा हाच पिता श्री स्वामी समर्थ🌷🌷🌷🌷🌷

  • @anandabadgujar1243
    @anandabadgujar1243 2 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ....
    ॐ श्री स्वामी समर्थ...
    भिऊ नकाे मी तुझ्या पाठीशी आहे...
    शिव हरी शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभा़े..
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...
    अशक्य ही शक्य करतील स्वामी....

  • @mayurmarkandey5044
    @mayurmarkandey5044 2 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान ज्यांनी काडल हे गाणं त्यांना शत शत प्रणाम🙏🙏🎂🎂

  • @dattavarpe2820
    @dattavarpe2820 5 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami Samarth Shri Swami samarth Shri Swami samarth Shri Swami samarth

  • @vishalpaigude2674
    @vishalpaigude2674 2 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ महाराज कि जय🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹🌹🌹🌹 सदगुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹🌹🌹🌹

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 2 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रय दिगंबर वासुदेव नंद सरस्वती सदगुरु नाथ कृपा करा श्री गुरुदेव दत्त शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो ये गिरीजा पती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @ईश्वरपिसाळ-च1ण
    @ईश्वरपिसाळ-च1ण 2 ปีที่แล้ว +8

    💕🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹

  • @prakashsohani3932
    @prakashsohani3932 หลายเดือนก่อน +1

    माझ्या मुलीच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख दुर करुन टाका दत्तगुरू

  • @vaibhavmali9761
    @vaibhavmali9761 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ...💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️

  • @nehachaugule1775
    @nehachaugule1775 2 ปีที่แล้ว +7

    🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
    अप्रतिम गान
    खरोखरच मन अगदी शांत होते
    😰😢☹️😞😑😐😶🙃😌🙂😇

  • @kiransarvankar3114
    @kiransarvankar3114 2 ปีที่แล้ว +31

    अप्रतिम, अतिशय सुंदर गीत
    श्री स्वामी समर्थ.

    • @snehalpatil4783
      @snehalpatil4783 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

    • @panditpawar4199
      @panditpawar4199 2 ปีที่แล้ว

      @@snehalpatil4783 00000⁰p0

    • @nitachaudhari8722
      @nitachaudhari8722 ปีที่แล้ว

      🌹shri swami samarth🌹 🌺🌺🌺

  • @vaibhavmali9761
    @vaibhavmali9761 2 ปีที่แล้ว +12

    Shree Swami Samartha...💐💐❤❤🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐💐🙏🙏

  • @namratapalekar2270
    @namratapalekar2270 5 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वमी समथ॔ स्वामी राज माझी आई मजला ठाव द्यावा पाई . श्री स्वामी समर्थ मला तुमच्या आशीर्वादाची कृपेची खूप गरज अहे

  • @luckyshah8935
    @luckyshah8935 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामीं समर्थ जय जय स्वामीं समर्थ ❤❤
    स्वामींचे वचन पूर्ण सत्य आहे
    ❤ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ❤

  • @twosisters7986
    @twosisters7986 2 ปีที่แล้ว +4

    Jay jay Shree Swami Samarth.अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो.

  • @sureshghuge1597
    @sureshghuge1597 2 ปีที่แล้ว +8

    🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏

  • @shriprasadajagekar3833
    @shriprasadajagekar3833 2 ปีที่แล้ว +11

    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ

  • @ashvininagras3638
    @ashvininagras3638 5 หลายเดือนก่อน +1

    खरचं स्वामी चे वचन पूर्ण सत्य आहे भिऊ नकोस स्वामी पाठीशी आहेत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤❤🙏🙏🙏

  • @vinaymhatre1052
    @vinaymhatre1052 หลายเดือนก่อน

    श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @manishadalvi3233
    @manishadalvi3233 2 ปีที่แล้ว +6

    खूप सुमधुर गीत आहे.
    🙏 ll श्री स्वामी समर्थ ll 🙏
    स्वामी अजाण लेकराला भुलचूक माफ करा 🙏🙏

  • @varshmokashi903
    @varshmokashi903 2 ปีที่แล้ว +11

    🙏श्री स्वामी समर्थ🌺🌺 जय जय स्वामी समर्थ🙏

  • @ishaan2.212
    @ishaan2.212 2 ปีที่แล้ว +7

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pradipsoparkar5591
    @pradipsoparkar5591 5 หลายเดือนก่อน +1

    स्वामी समर्थ महाराज की जय सर्व संकटे दूर करा ही आपल्या चरणी प्रारथना

  • @ramakantkhanolkar2404
    @ramakantkhanolkar2404 2 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth

  • @swatipatil4930
    @swatipatil4930 2 ปีที่แล้ว +8

    खूप खूप सुंदर श्री स्वामी समर्थ 👏👏👏👏

  • @varshajadhav5486
    @varshajadhav5486 2 ปีที่แล้ว +4

    खूप सुरेल आणि मधुर गाणे खूप आवडळे
    श्री स्वामी समर्थ

  • @dilipkumarshembade3923
    @dilipkumarshembade3923 2 ปีที่แล้ว +6

    Om sadguru Shri Swami Samarthay Nam
    💐💐🙏🙏

    • @vijayasatav771
      @vijayasatav771 2 ปีที่แล้ว

      छान आवाज आहे

  • @ramakantkhanolkar2404
    @ramakantkhanolkar2404 4 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth

  • @BhaskarGhogare
    @BhaskarGhogare 6 หลายเดือนก่อน +1

    ❤shree Swami samarth jay jay Swami samarth 🌹🙏❤️

  • @rupalidusane2405
    @rupalidusane2405 2 ปีที่แล้ว +6

    Khupach Chaan.... Shree Swami Samarth...🙏🙏🙏

  • @swamimauli1322
    @swamimauli1322 2 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

  • @भजनप्रेमी-र4र
    @भजनप्रेमी-र4र 2 ปีที่แล้ว +6

    ओम श्री स्वामी समर्थ नाथाय नमः

  • @tejashritayade9853
    @tejashritayade9853 ปีที่แล้ว

    Swamiaai maze.lgnh hyaychya.aadhi.maze.naytancha.naynat.hayla.pahize.he.swamiaai .tumhala Mazi.kalkallichi.vinti.aahe.piliz.swamiaai.maze.priksha.gevu.nka.mla.yatun.lovkrat.lovkar.bre.kra.

  • @KavitaWhghmare-gs5lo
    @KavitaWhghmare-gs5lo 10 หลายเดือนก่อน +1

    स्वामी तूमचा आशीर्वाद राहू द्या पाटिशी

  • @mayuriverma100
    @mayuriverma100 2 ปีที่แล้ว +9

    Om Shree swami samarth 🙏🙏🙏🙏

  • @leenadudhe2007
    @leenadudhe2007 2 ปีที่แล้ว +6

    जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @p.m6423
    @p.m6423 2 ปีที่แล้ว +10

    Khup sundar aawaj. Shree swami Samarth Jay Jay swami Samarth 😍

    • @aparnapawar6299
      @aparnapawar6299 2 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर एवढ्या गोड आवाजात ऐकुन खरंच मन शांत होते

  • @nehadiwakar5303
    @nehadiwakar5303 8 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 5 หลายเดือนก่อน +1

    Serena Alo Shri Swami Samarth Anna Sharnam Shree Swami Samarth Brahmand Nayak rajadhiraj Maharaj Yogiraj Swami Samarth Maharaj ki Jay 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾💐💐💐💐🌹🌹🌹🌹

  • @babasahebramsing6324
    @babasahebramsing6324 2 ปีที่แล้ว +7

    Very nice 🙏🙏🙏🙏🙏 jay guru mauli 🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 2 ปีที่แล้ว +7

    ।।श्री सद्गुरू स्वामी समर्थ दत्त माऊली की जय।। खूप सुंदर असे हे भजन मला खूप खूप मनापासून आवडले आहे।। 🙏🔱🙏🔱🙏🔱🙏🔱

  • @jayantdange1925
    @jayantdange1925 2 ปีที่แล้ว +7

    जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ!

  • @ganeshbobade
    @ganeshbobade ปีที่แล้ว +1

    Ganesh sopan Bobade

  • @namratashivatare976
    @namratashivatare976 2 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami samartha

  • @deepakraykar2744
    @deepakraykar2744 2 ปีที่แล้ว +4

    SHREE SWAMISAMARTH MAAJE AAI PRASANNA

  • @shilpamkarade1017
    @shilpamkarade1017 2 ปีที่แล้ว +5

    Shree swami samarth jai jai swami samarth 🙏

  • @arunagurav6709
    @arunagurav6709 2 ปีที่แล้ว +4

    🙏 Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏

  • @madhuritakalkar709
    @madhuritakalkar709 5 หลายเดือนก่อน +26

    स्वामी सतत माझ्या बरोबर रहा.बाकी काही नको.

  • @laxmikokane3747
    @laxmikokane3747 2 หลายเดือนก่อน

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ🙏🌹

  • @dipalojadhav4422
    @dipalojadhav4422 2 ปีที่แล้ว +6

    Shree swami samarth🙏🙏🙏🙏🙏

  • @meenaw2448
    @meenaw2448 2 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई

  • @sandeepbhuvad8217
    @sandeepbhuvad8217 2 ปีที่แล้ว +9

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @laxmikokane3747
    @laxmikokane3747 2 หลายเดือนก่อน

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹श्री स्वामी समर्थ🙏🌹

  • @punamchavan8699
    @punamchavan8699 8 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth maharaj sry Aai Shree swami samarth maharaj sry Aai Shree swami samarth maharaj sry Aai Shree swami samarth maharaj sry Aai Shree swami samarth maharaj sry Aai Shree swami samarth maharaj sry Aai Shree swami samarth maharaj sry Aai Shree swami samarth maharaj sry Aai 😊😘😊😍🤗😊🙏😀👍🌠😁🌠🙏🏼🙂☺🙂🌺🇮🇳🇮🇳🌠🙏🏼🌠❤🌠🍫💕🧡🌍😄😁😍😘😍😘🤗🤩🤗🤩🤗🤩😍😘😘😘🤗🤩श्री स्वामी समर्थ महाराज क्षमस्व स्वामी आई जय गुरूदेव दत्त आई श्री स्वामी समर्थ महाराज क्षमस्व स्वामी आई जय गुरूदेव दत्त आई श्री स्वामी समर्थ महाराज क्षमस्व स्वामी आई जय गुरूदेव दत्त आई श्री स्वामी समर्थ महाराज क्षमस्व स्वामी आई जय गुरूदेव दत्त आई श्री स्वामी समर्थ महाराज क्षमस्व स्वामी आई जय गुरूदेव दत्त आई श्री स्वामी समर्थ महाराज क्षमस्व स्वामी आई जय गुरूदेव दत्त आई श्री स्वामी समर्थ महाराज क्षमस्व स्वामी आई जय गुरूदेव दत्त आई श्री स्वामी समर्थ महाराज क्षमस्व स्वामी आई जय गुरूदेव दत्त आई श्री स्वामी समर्थ महाराज क्षमस्व स्वामी आई जय गुरूदेव दत्त आई 🧡❤💕🍫❤🍫☺🇮🇳☺🧡❤😘🌍😍🌍😁🌍😁🌍🤗😊👍😀🙏😁😍😘🤩😘🤩😘🤩😍🤩🤗🤩🤗🤩🤗🤩🤗🤗🤩

  • @pranitakhandare1565
    @pranitakhandare1565 2 ปีที่แล้ว +14

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @keshavgambare1021
    @keshavgambare1021 2 ปีที่แล้ว +9

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @shubhangiwaghadhare2517
    @shubhangiwaghadhare2517 2 ปีที่แล้ว +4

    Shree Swami Samarth.
    Shree Swami Samarth.
    Shree Swami Samarth.

  • @rameshwarborse3460
    @rameshwarborse3460 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ ❤👏👏

  • @nehadiwakar5303
    @nehadiwakar5303 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @sandeshvasantlohakare
    @sandeshvasantlohakare ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ खुप छान आहे तुच दुःख दुर करशील आशी आशा आहे सगळ्या वर लक्ष ठेव तुझेच नाम राहूदे श्री स्वामी समर्थ 💯👏🙏❤💐👌📿

    • @devkalyankar5061
      @devkalyankar5061 ปีที่แล้ว

      10:12 दऋऋऋऋऋऋ्ऋऋऋ ऋऋऋऋ ऋऋऋऋऋऋऋ ऋऋऋऋऋऋऋ ऋऋ

    • @sumitadandavate5077
      @sumitadandavate5077 11 หลายเดือนก่อน

      ​mast vishleshan

  • @rajeshmachrekar3574
    @rajeshmachrekar3574 2 ปีที่แล้ว +21

    अप्रतिम अतिशय सुंदर गीत👍
    🙏।। श्री स्वामी समर्थ।। 🙏

    • @savitrivilasghadge4805
      @savitrivilasghadge4805 2 ปีที่แล้ว +2

      सावित्री विलास घाडगे नमस्कार ऊॅ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏♥️♥️

    • @therider3400
      @therider3400 2 ปีที่แล้ว +1

      Om shri swami samarth🙏🙏🙏🙏🙏

  • @satishrakshe9097
    @satishrakshe9097 2 ปีที่แล้ว +4

    ।।श्री स्वामी समर्थ।। 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @pallavibhatkar3783
    @pallavibhatkar3783 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth jayjay Swami Samarth .khupkhup chan sundar

  • @u1egg
    @u1egg หลายเดือนก่อน

    Shital t .Swami thumich aamhala sarv problem madun nignasathi maza sath dya.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @poojasawant9067
    @poojasawant9067 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @manishab8190
    @manishab8190 2 ปีที่แล้ว +5

    Shri Swami samartha 🙏🙏🙏

  • @poonambhor9318
    @poonambhor9318 2 ปีที่แล้ว +7

    🙏 SHREE SWAMI SAMARTH🌹

  • @nayanachinchore3850
    @nayanachinchore3850 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ खुप खुपच छान आहे

  • @SandhyaPednekar-cy8rt
    @SandhyaPednekar-cy8rt ปีที่แล้ว +1

    Sandhya Padnekar

  • @kavitakhose3299
    @kavitakhose3299 2 ปีที่แล้ว +5

    Shri swami Samarth🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishnavishinde1120
    @vaishnavishinde1120 2 ปีที่แล้ว +8

    श्री स्वामी समर्थ कृपा

  • @aartineware7549
    @aartineware7549 2 ปีที่แล้ว +4

    Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🙏🌹🌹

  • @nehadiwakar5303
    @nehadiwakar5303 6 หลายเดือนก่อน +4

    स्वामी माझ्या कुटुब च्या सतत पाठीशी उभे रहा हीच तुमच्या चरणी प्रार्थना

  • @nageshbhavsar1929
    @nageshbhavsar1929 11 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @sonalimandekar723
    @sonalimandekar723 2 ปีที่แล้ว +7

    khup sundar aawaj aahe, shree swami samarth.

  • @annapurnachavan5141
    @annapurnachavan5141 2 ปีที่แล้ว +18

    जय जय स्वामी समर्थ जय हरी शंकर नमामि शंकर शीव शंकर शंभो जय जय स्वामी समर्थ

  • @shubhangiwaghadhare2517
    @shubhangiwaghadhare2517 2 ปีที่แล้ว +4

    Shree Swami Samarth Jay Jay swami samarth.

  • @officalsamarthNivangune0031
    @officalsamarthNivangune0031 ปีที่แล้ว +4

    🙏Shree Swami Samarth 🙏💯

  • @anitadivekar1387
    @anitadivekar1387 6 หลายเดือนก่อน

    Mazya Aai vdilanchya Aayushyat mulache suneche sukh yeudya tyanche sagle dukh dur kra hich प्रार्थना श्री स्वामी समर्थ ❤❤ कृपा करा स्वामी