चुकीच्या पद्धतीनं शिवराय घूसवू नका देवा. छत्रपती शिवरायांच्या हयातीत कधीच समर्थ रामदासांची भेट झाली नाही,हे कोर्टात सिद्ध झाले आहे. रामदास स्वामी संत म्हणून त्या काळात प्रसिद्ध होते. परंतु छत्रपती शिवरायांच्या दोघांची नजरानजर किंवा ओळख सुध्दा नव्हती. हे इतिहासतद्नानी सिद्ध करून दाखवले आहे.
समर्थांच्या चरणी शिवबा नमला, गुरु-शिष्यांच्या मैत्रीने इतिहास घडवला। - निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू} । श्रीमंत योगी ॥🚩🚩 रांगोळी कलाकार अजित औरवाडकर बेळगाव .गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवछत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गुरू रामदास स्वामी यांचे रांगोळीतून भावचित्र रेखाटून गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .🙏
ओम श्री समर्थ रामदासायनमः शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे करिष्ठा परि ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारीखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा " जय जय रघुवीर समर्थ "
आपका काम बहुत अच्छा बढ़िया है समाज के। सामने ऐसे संत महा पुरुषोंका इतिहास उपस्थित कर रहे है ऐसा करने से संस्कृति का जीर्णोद्धार भी हो रहा है आप ऐसे ही अन्य महा पुरुषोंका इतिहास।का जानकारी दीजिए बहुत बहुत। धन्यवाद 🙏🙏👍
Biography of Ramadas Swami was told very nicely. He high lighted the true meaning of religion. He tried hard to reestablish the fold of society.jai jai Raghuveer Samarth.jai ho!❤️
माऊली,,आपण, संवाद,साधत, असतां ना महात्मा गांधी जी, पर्यंत आलात,पण, वर्तमान, प्राप्त काळातील वंराष्ट्रसंत,वगाडगेबांना,देशपर्यटनातुन,वगळल्या,सारखे, केले असे, आढळुन आले, मनाला थोडेसंकोचित,वाटले, माऊली यासंतानि,सुद्धा देशप्रेमाने,केले,नाबाबा.असो, जय, जय रघुवीर समर्थ.आपलाच,एक,संत,चिंतक,पण,तुम्हापुढे,मात्र,अलपज्ञ, जय जय रघुवीर समर्थ जय गुरु माऊली
सर खूप धन्यवाद वेगळा दृष्टीकोन देत आपण अभ्यासपूर्ण मांडणी केली, गुरूला शिष्य अडचणीत आणतात , छ,शिवरायांचे गुरु करण्याच्या नादात ,महाराष्ट्राचा वेगळा पैलू ,,, वेगळे व्यक्ती महत्व स्माजा पासून दूर राहिले,,,समतावादी नसले तरी समृद्ध जीवन शैली निर्माण करणारे समर्थ,,,,,
समर्थ शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत असं एकीकडे म्हणतात .vतेच त्यांचा राज्याभिषेक चया वेळी काही नव्हते असं असताना तूम्ही ते गुरू आहेत असं कसं म्हणता कसं म्हणत
छान भावार्थ सांगितला. समर्थ हे देशहित जपणारे, शिवाजी महाराज यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून हिंदू ना योग्य मार्ग दाखवला
चुकीच्या पद्धतीनं शिवराय घूसवू नका देवा.
छत्रपती शिवरायांच्या हयातीत कधीच समर्थ रामदासांची भेट झाली नाही,हे कोर्टात सिद्ध झाले आहे.
रामदास स्वामी संत म्हणून त्या काळात प्रसिद्ध होते. परंतु छत्रपती शिवरायांच्या दोघांची नजरानजर किंवा ओळख सुध्दा नव्हती. हे इतिहासतद्नानी सिद्ध करून दाखवले आहे.
कोर्टात सिध्द झाले😅😅😅 फेक्या मारू नको....
किती तरी वेळा त्यांची भेट झाली आहे... तू कोण ठरवणारा..
अतिशय शास्त्र शुद्ध निरूपण
निसर्ग तुम्हाला दीर्घायुष्य देवो
समर्थांच्या चरणी शिवबा नमला,
गुरु-शिष्यांच्या मैत्रीने इतिहास घडवला।
- निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू} । श्रीमंत योगी ॥🚩🚩 रांगोळी कलाकार अजित औरवाडकर बेळगाव .गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवछत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गुरू रामदास स्वामी यांचे रांगोळीतून भावचित्र रेखाटून गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .🙏
श्रीस्वामीसमर्थ जय जय श्रीस्वामीसमर्थ आपण केलेल्या वर्णनाने मन प्रसन्न झाले आपली वाचन पद्धती आणि सांगितलेले सर्व वांगमय अप्रतिम .
जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी समर्थ महाराज यांची माहिती खुप छान आहे शुभेच्छा माऊली
खूप सुंदर पद्धतीने महाराजांचे जीवन दर्शन सांगितले आपण..ज्ञानात भर पडली 👏🏻धन्यवाद... श्री राम समर्थ.. 💐
सर शेवटी चुकून 1980 (1680) असा उल्लेख झाला..👏🏻
SUNDAR!!! Dhanyawad. JAI JAI RAGHUVIR SAMARTHA 🙏🙏🙏
समर्थांच्या चरित्राचा व साहित्याचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे. जिज्ञासू व्यक्तींना लाभदायक. धन्यवाद.
खूप सुंदर पद्धतीने महाराजांचे जीवन दर्शन सांगितले आपण..ज्ञानात भर पडली 👏🏻धन्यवाद... श्री राम ससमर्थ.. 💐
ओम श्री समर्थ रामदासायनमः
शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे
करिष्ठा परि ज्ञान योगेश्वराचे
कवी वाल्मीका सारीखा मान्य ऐसा
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा
" जय जय रघुवीर समर्थ "
समर्थ रामदास स्वामींना साष्टांग दंडवत 🚩
अतिशय सुंदर माहिती..
Chan information
खूपच माहिती पूर्ण माहिती मिळाली
धन्यवाद
अतिशय सुंदर समर्थांचा जीवन प्रवास वाङ्मयातून समजला मन तृप्त झाले कारण मी समर्थ भक्त आपले अभिनंदन.
Ramdas swami told the people the
important of Rashtra Dharma.Speaker's speech is very
Nice. Jai jai Raghuveer Samarth.
Ganeshai namaha. Shri .Dattatrey namaha Gan gan Gajanan bote.Om Ramkrishna Hari.Om namo Bhag-
Water Vasudevai.Shri Swami Sam
rth.jaiho!❤️🧁
Shri Ganeshai namaha.Gurur Brahma,Gurur Vishnu,Gurur devo
Maheshwara. Guru Sakshat par
Brahma Tasmai Shri Gurve namaha.
Jai ho!❤️🧁
!!श्री!! स न वि वि आपल्याला पहिल्यांदाच ऐकलं छान च प्रासादिक माहिती दिली अभिनंदन आभार,! व आपल्याला खूप शुभेच्छा,🙏
इंद्रजित जी अत्यंत उपयुक्त समर्थांची संकल्पना सादर केली श्रीराम !!
!! श्री शिव समर्थ नाटक !!
लेखक गीतकार संगीतकार......
रामदास स्वामी यांचे जीवन दर्शन चांगल्या प्रकारे केले. त्यांचा शिष्य कल्याण यांच्याबाबत समजल्यावर थोडे डोळ्याला पाणी आले.
Khup chhan
जयजय रघुवीर समर्थ
अप्रतीम जय जय रघुवीर समर्थ......सर
खूप छान माहिती दिली
जय जय रघुवीर समर्थ
नारायण ढोसर ,खूप छान माहिती
ठोसर
Jay.jay.raguvir.samrtha
अहो सर
सोन्याचा देव त्याला चोराचा भय
सोनाराचा माही
रामदास स्वामी वरील खुपच सुदंर विवेचन
खुपच सुंदर
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
।।ॐ।। जय जय रघुवीर समर्थ।।
Khup sundir sir sundir vachan kale dhanwad sir 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🙏🌹
जय जय रघुवीर समर्थ !
🕉️😊🙏🏻💖🇮🇳🚩🚩
आपका काम बहुत अच्छा बढ़िया है समाज के। सामने ऐसे संत महा पुरुषोंका इतिहास उपस्थित कर रहे है ऐसा करने से संस्कृति का जीर्णोद्धार भी हो रहा है आप ऐसे ही अन्य महा पुरुषोंका इतिहास।का जानकारी दीजिए बहुत बहुत। धन्यवाद 🙏🙏👍
Kupch..chan.thanks.prabuji
Jay Jay Raghuvir Samarth
Namskar.🎉
Biography of Ramadas Swami was
told very nicely. He high lighted the true meaning of religion. He tried hard to reestablish the fold of society.jai jai Raghuveer Samarth.jai ho!❤️
Ram.krishan.hari
Jai jai raghuveer samarth. Shree ram samarth.
E.b. the great sir.pune namaste
जय श्रीराम!! ।। जय जय रघुवीर समर्थ ।।
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻
9़़ए
अतिशय सुंदर आणि समर्पक विश्लेषण आपण केले आहे सर ...... खूप खूप धन्यवाद सर
Very very nice...
जय श्रीराम 🙏🙏🌏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨
खूपच सुंदर आणि सार्थ विवेचन सर. 👌👌
सुंदर,छान,अभ्यासपूर्ण,विश्र्लेचंन, सखोल माहिती,🙏
Sundar
Very very Nice guideline
माऊली,,आपण, संवाद,साधत, असतां ना महात्मा गांधी जी, पर्यंत आलात,पण, वर्तमान, प्राप्त काळातील वंराष्ट्रसंत,वगाडगेबांना,देशपर्यटनातुन,वगळल्या,सारखे, केले असे, आढळुन आले, मनाला थोडेसंकोचित,वाटले, माऊली यासंतानि,सुद्धा देशप्रेमाने,केले,नाबाबा.असो, जय, जय रघुवीर समर्थ.आपलाच,एक,संत,चिंतक,पण,तुम्हापुढे,मात्र,अलपज्ञ, जय जय रघुवीर समर्थ जय गुरु माऊली
Sri samarth Ramdas svamin vishai mahiti vishaletion changalya prakare samjaun sangata dhanyavad Jay maharashtra Om Ram Krushna Hari
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
अप्रतिम.
RASHTRA GURU SAMARTH RAMDAS
❤❤❤❤❤❤😊
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
🙏दंडवत प्रणाम सर
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
Jay jay Raghuvir samrth
श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या साहित्यावर आधारित विवेचन छान. संत साहित्य अभ्यास हा मोलाचा मुद्दा आहे, अतिशय छान परीक्षण
खूप छान सविस्तर माहिती दिली आहे सर
खुप सुंदर विवेचन धन्यवाद सर
Sahaj Bolan.. khub Chan jeewan darsan. Jai jai Raghuveer Samarath.🙏🙏🙏
🙏🙏 नमस्कार सर, खुप छान माहिती दिली आहे.
जय जय रघुवीर समर्थ . . . ।
Jay shriram khup chan
सुंदर
🙏
माझा ही व्हिडिओ आवडेल आपल्याला
🙏
Nice information and description Indrajeet. I am proud , we had you in Purna College…… dr. Choudhary, California.
Ok. Thanks
Ji raghuvir samarth
सर खूप धन्यवाद वेगळा दृष्टीकोन देत आपण अभ्यासपूर्ण मांडणी केली, गुरूला शिष्य अडचणीत आणतात , छ,शिवरायांचे गुरु करण्याच्या नादात ,महाराष्ट्राचा वेगळा पैलू ,,, वेगळे व्यक्ती महत्व स्माजा पासून दूर राहिले,,,समतावादी नसले तरी समृद्ध जीवन शैली निर्माण करणारे समर्थ,,,,,
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
🌻// जय जय रघुवीर समर्थ //🌻
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Das dongari Rahato.Ramdas wrote
Dasbodh a classical Book.It describes a social life.Itmakes a
Person a wise man.jai ho!❤️🧁
Very Very Very nice sir
जय जय रघुवीर समर्थ
Aabhar! Pranam
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏सर तुम्हाला युट्युब वर पाहून आनंद झाला🙏🙏
खुप छान विवेचन
खूप छान विवेचन सर
छान..
खूप ख.छान माहिती
देशाचे नाव हिंदुस्थान करावे
खूप छान सर🙏
Great 🙏🙏🙏
विदयार्थीच का??????
मुमुक्षु
जिग्यासू
साधक का नाही
सुंदर विवेचन सर.धन्यवाद.
आपल्या हातातून मला बक्षीस मिळालेले आहे, त्याची आठवण झाली.
व्वा व्वा अतिशय सुंदर विवेचन....
ज
Jaisitaram maharaj
तुमच्या बोलण्यातून ब्राह्मणद्वेष दिसत आहे.
Khup chan sir 👍🙏
रामदास स्वामी यांच्या या कविता दासबोध मध्ये आहेत का का इतर ग्रंथ मध्ये आहेत ते आपण सांगितले तर बरे होइल
आहेत माझ्याकडे आहे दासबोध
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू तारीख व्हिडियो मध्ये १९८० अशी तुम्ही बोलले आहे नोद घ्यावी
हया बुल्लयाच कोणि शिश नवाते
Maharashtra mahgasvargiy paksha stapan karun sarwa mahgasvargiy ekatra yewun aaplaya lokansathi engineering,MBBS doctor, businessman, industrialist, sahkar karkhane,mahgasvargiyyanchi builder lobby, mahgasvargiyanchi shikshan samratanchi lobby,rajya ani kendrath prashasanah madhe aapla vatah 70 takeh haye tou aapan milawlach pahijeh , aaplayala faktah ekach padh deytat tey manjeh karyakartey ani tey mahtera rajyakartey jar aapli 70 takeh loksankhya haye ter aaplayala teya pramanath vatah bhetalach pahijeh
Vir uttmrav patil mhantat mi dasbodh jalnar ahe
सर नमस्कार सुंदर 🙏🙏
१९४४???
समर्थ शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत असं एकीकडे म्हणतात .vतेच त्यांचा राज्याभिषेक चया वेळी काही नव्हते असं असताना तूम्ही ते गुरू आहेत असं कसं म्हणता कसं म्हणत
Ramdas Swami he advaitwadi hote ki dvait?
दोन्ही नाही ते वेदांतीच नव्हते. ते योगी होते, भक्त होते
अद्वैतवेदांती होते.
त्या कागदात काय लिहीले होते हे नाही कळले का ?
इंद्रजीत सर शिवाजी महाराजांनी त्याचे शिष्यत्व कधी पत्करले त्याचा पुरावा द्या.
शिवछत्रपती समर्थ योग म्हणजे शिवसमॅथॅ योग या पुस्तकात त्यांच्या पत्रव्यवहाराचे समकालीन संदर्भ पत्र आहे
न.र.फाटकांचे तर्क....दुर्दैवी.
"चिंता करतो विश्र्वाची" लेखक समर्थव्रती सुनिल चिंचोलकर. हे चरित्र वाचावे.
जय रघुवीर।