शाहीर सचिन कदम vs शाहीर विकास लांबोरे जबरदस्त दुसरी बारी शाहीर सचिन कदम ll मांडवे 05/10/2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 74

  • @sandeepshedge7594
    @sandeepshedge7594 3 หลายเดือนก่อน +5

    किंग ऑफ डबल बारी सचिन बुवा...आणी रुपेश दादा खूप छान व्हॉइस रेकॉर्डिंग..धन्यवाद

  • @chandrakantgotekar2979
    @chandrakantgotekar2979 3 หลายเดือนก่อน +5

    🎉अहो तुरेवाळे दादा नो नाद नका करू सचिन कदम दादा यांचा 🎉
    प्रत्येक त्यांची बारी वर चड करतात सचिन दादा
    खूप छान 🎉👌🎉🎉👌
    खूप छान विषय नवीन नवीन देतात... 👌👍

  • @Kadambuvafan
    @Kadambuvafan 3 หลายเดือนก่อน +11

    बुवांनी धन-घर विषय पटवून दिला म्हणून नाय तर लांबोऱ्या बुवांचे चमचे आले असते कदम बुवा जातीवर बोलतात अस म्हणायला 🙏🔥 नामवंत शाहीर सचिन कदम बुवा नाद खुळा😌

    • @sachinkolapate2217
      @sachinkolapate2217 3 หลายเดือนก่อน

      नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे

    • @Kadambuvafan
      @Kadambuvafan 3 หลายเดือนก่อน

      @@sachinkolapate2217 जे काय बोलायचं ते लिहल आहे आणि 9 जणांनी like केलं आहे त्यांना कळलं काय बोलायच अजून काय सांगू मी तुम्हाला 🤔

    • @Kadambuvafan
      @Kadambuvafan 3 หลายเดือนก่อน

      @@sachinkolapate2217 काय म्हणायचं आहे ते लिहल 9 जणांनी like केलय त्यांना कळलं बाकी अजून काय सांगू 🤔

    • @M.RSurajMali
      @M.RSurajMali 3 หลายเดือนก่อน

      ​@@sachinkolapate2217 नक्की काय नाही 2 तोंडी आहे लांबोरे

    • @vilasmate4434
      @vilasmate4434 3 หลายเดือนก่อน

      Lamboree tumhala kami padat astil tar maghyabarobar bari kara ticha shastrach ultun kadto pan mi alo na tar tumchya prorana pan sutnaar nay asa ghengat lavin tajmahal athavan hoil ghane kar buva aslyachi

  • @Avinash-y2b
    @Avinash-y2b 3 หลายเดือนก่อน +1

    Shaktichi shan ❤❤❤Shatrat vishay changlya shabdat kasa patun deta yeto ...te sachin kadam buaankadun shikav ❤❤❤❤❤❤. Kadam vs lambore aavdati jodi 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @umeshkule3083
    @umeshkule3083 3 หลายเดือนก่อน +9

    लांबोरे माऊली सारखा बुवा कोणी होने नाही..... नम्रपणा काय असतो ते लाबोरे माऊली कडून शिकण्यासारखा आहे...❤❤

    • @M.RSurajMali
      @M.RSurajMali 3 หลายเดือนก่อน

      अरे कसली नम्रता राजेश निकम बरोबर झालेली बारी बघून काय ते लायकी समजली

    • @Anacha1404
      @Anacha1404 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@M.RSurajMaliतू राजेश निकमच्या बाऱ्या बघितल्या का शेमण्या..तू तूझ्या लायकी प्रमाणे comment कर...प्रेमाचा सल्ला समज हा...😊

    • @Rameshjankar370
      @Rameshjankar370 3 หลายเดือนก่อน

      ​@@M.RSurajMaliतु कोण जाणे
      तु काय पंच आहेस का तुझी इज्जत करतोय हा तुझा मोठेपणा समज आम्ही तोंड उघडल तर तुला महागात पडेल

    • @Sharyat_ek_parmpara18
      @Sharyat_ek_parmpara18 3 หลายเดือนก่อน

      ​@@M.RSurajMaliतुझी अवकात बघ आधी मग बोल ठरवल तर तुझा बाजार शाप उठवू लायकीत comment कर नायतर... बाकी शक्तितुरा बाजूला राहील पण तू कर्माने जाशील.

    • @M.RSurajMali
      @M.RSurajMali 3 หลายเดือนก่อน

      @@Sharyat_ek_parmpara18 नक्की तुला काय बोलायचं आहे....??

  • @suhasgonbare9039
    @suhasgonbare9039 3 หลายเดือนก่อน +8

    लांबोरे बुवा गण ते घेत नाही तर पब्लिक घ्यला सांगते लांबोरे सचिन पेक्षा सरस आहे❤

    • @M.RSurajMali
      @M.RSurajMali 3 หลายเดือนก่อน +2

      सरस नाही 2तोंडी आहे तो

    • @Anacha1404
      @Anacha1404 3 หลายเดือนก่อน

      बादशहा लांबोरे❤

  • @prashant_bait_18
    @prashant_bait_18 3 หลายเดือนก่อน +4

    Lambore buvancha nad nahi jamnar... Sachin buvanna....

  • @sandeepyelve3833
    @sandeepyelve3833 3 หลายเดือนก่อน +2

    Only one sachin buaa fan nad nahi karaycha sachin buaa ch

  • @ankeshbhayaje6891
    @ankeshbhayaje6891 3 หลายเดือนก่อน +4

    एकच नंबर 🔥🔥🔥👑

  • @sachin_fonde
    @sachin_fonde 3 หลายเดือนก่อน +4

    बारी मध्ये शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असा उल्लेख करता आणि एखाद्या विशिष्ट जातीवर बोलता हे बरोबर नाही बुवा...
    तुम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना वैयक्तिक बोला अन्यथा शास्त्रावर बोला पण कोणत्याही विशिष्ट जातीचा उल्लेख करू नका. शक्ती-तुरा मधून समाजप्रबोधन होईल अशी गाणी घ्या, समाजात तेढ निर्माण होईल अशी नको...याची सर्वच शाहिरांनी काळजी घ्यावी ही नम्र विनंती 🙏

  • @M.RSurajMali
    @M.RSurajMali 3 หลายเดือนก่อน +2

    जाग्यावर गाणी फक्त एक सचिन बुवा करू शकतो बस

  • @amitghavali1503
    @amitghavali1503 3 หลายเดือนก่อน

    कडक बारी सचिन बुवा 😍🔥😍❤

  • @VaishnaviKadam-wf8uk
    @VaishnaviKadam-wf8uk 3 หลายเดือนก่อน

    Nice

  • @ChanduBhowad
    @ChanduBhowad 3 หลายเดือนก่อน +3

    तारीख आणि ठिकाण लिहीत जा रे, सध्या बऱ्याच ठिकाणी बारी आहेत

  • @amolkate3737
    @amolkate3737 3 หลายเดือนก่อน +1

    झांझ वाला दादा रॉक्स 👌👌

    • @dipeshhambir210
      @dipeshhambir210 2 หลายเดือนก่อน

      😂 power of 90😂😂

  • @Master_vighnesh
    @Master_vighnesh 3 หลายเดือนก่อน +1

    संचिन कदम बुबान पेक्षा कोन नाही भारी बुवा लांबोराचा पण तंबोरा वाजवलाय संचिन बुवानी

  • @maheshkule-bb4jo
    @maheshkule-bb4jo 3 หลายเดือนก่อน +2

    Lambore बुवाची टाका बारी

  • @dattaramsakharkar5448
    @dattaramsakharkar5448 3 หลายเดือนก่อน +5

    Sachin bhuva kdun kytri shkiyla milto re. Baki he sgl yede ahet kypn boll mhnun shkti tura hot ny😊

    • @sagarchavan9198
      @sagarchavan9198 3 หลายเดือนก่อน

      Well said..

    • @Sharyat_ek_parmpara18
      @Sharyat_ek_parmpara18 3 หลายเดือนก่อน

      बाकी सगळे येडे आहेत मग तू कर शक्ती तुरा तू शहाणा अहेस ना घरी फुकट बसून किती खाणार कायतरी आयुष्यात कर आणि दुसऱ्याला बोल

  • @KirishTambe
    @KirishTambe 3 หลายเดือนก่อน

    Lambore buvanchi bari Tak bhava

  • @kokan149
    @kokan149 3 หลายเดือนก่อน

    Lambore buvanchi pahili bari tak na bhava

  • @ashokakhade5142
    @ashokakhade5142 3 หลายเดือนก่อน +4

    बारी मस्त केली

  • @chandrakantkolapate2771
    @chandrakantkolapate2771 3 หลายเดือนก่อน +1

    लांबोरे बुवांची बारी टाका

  • @rutikbhamble8905
    @rutikbhamble8905 3 หลายเดือนก่อน

    Lambore buvanchi dusri bari tak mitra

  • @pratunawathe3858
    @pratunawathe3858 3 หลายเดือนก่อน +1

    साफ सलटवून टाकलानं झो 🤣🤣

  • @sandeepyelve3833
    @sandeepyelve3833 3 หลายเดือนก่อน

    Dr baba sahebanch naav getana vichar karun ghya ladore

    • @sachinkolapate2217
      @sachinkolapate2217 3 หลายเดือนก่อน

      यासाठी आपण समोर असावं लागतं

  • @vijaygore3880
    @vijaygore3880 3 หลายเดือนก่อน +8

    लाबोरे बुवा ला गन बदलायला सांगा ६ बारित तोच गन बघतोय

    • @officialvaibhavcricket
      @officialvaibhavcricket 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @Rameshjankar370
      @Rameshjankar370 3 หลายเดือนก่อน +1

      रसिकांना आवडतो❤❤❤❤❤ खुप फेमस आहे तो गण

    • @Anacha1404
      @Anacha1404 3 หลายเดือนก่อน +1

      लोकांच प्रेम आहे ते...❤

    • @dattaramsakharkar5448
      @dattaramsakharkar5448 3 หลายเดือนก่อน +6

      Tyala dusr ky yetch ny yed ahe te 😂😂😂😂

    • @संतोषढाणक
      @संतोषढाणक 3 หลายเดือนก่อน

      @@vijaygore3880 लांबोरे बुवा परत परत एक गण गात नाहीत त्यांना पब्लिक फर्माईस देतात म्हणून गातात लांबोरे बुवांचं गाण फेमस झाल ते पब्लिक ला आवडत

  • @संतोषढाणक
    @संतोषढाणक 3 หลายเดือนก่อน +5

    याच्यावर धनगर खूप चढायला लागलाय

    • @Rameshjankar370
      @Rameshjankar370 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂 खरय

    • @Anacha1404
      @Anacha1404 3 หลายเดือนก่อน +2

      लागला ह्यांना काल मजबूत धनगर

    • @संतोषढाणक
      @संतोषढाणक 3 หลายเดือนก่อน +1

      @@Anacha1404 सडकून लागला

    • @DilipKolambe-wj7rf
      @DilipKolambe-wj7rf 3 หลายเดือนก่อน +7

      त्यांच्यावर नाही पण तुला लागलेला दिसतोय😅

    • @संतोषढाणक
      @संतोषढाणक 3 หลายเดือนก่อน

      @@DilipKolambe-wj7rf काय ते

  • @SunilKale-y1h
    @SunilKale-y1h 3 หลายเดือนก่อน

    😂