ความคิดเห็น •

  • @mangeshgowari3729
    @mangeshgowari3729 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @MangeshPirkad-hm7zy
    @MangeshPirkad-hm7zy ปีที่แล้ว

    खतरनाक pooja video

  • @PoojaPawar-nn8qr
    @PoojaPawar-nn8qr ปีที่แล้ว

    जय आदिवासी ❤❤

  • @krishnabhurkund1441
    @krishnabhurkund1441 ปีที่แล้ว

    1na

  • @santoshmormare1454
    @santoshmormare1454 ปีที่แล้ว

    गांन खूप छान आहे

  • @jaywantgawali9433
    @jaywantgawali9433 ปีที่แล้ว +1

    Very nice didi

  • @gopinathmengal5881
    @gopinathmengal5881 ปีที่แล้ว +1

    Vere nice ❤❤

  • @suvarnaakhade1380
    @suvarnaakhade1380 ปีที่แล้ว

    👌

  • @rahulkokani41
    @rahulkokani41 ปีที่แล้ว +2

    Super ❤❤

    • @bharatlaxmankhekane935
      @bharatlaxmankhekane935 ปีที่แล้ว

      अमच्या पोरणीपण जाम केली आज आमची हांडी चार थराची होती खुप मजा आली

    • @bharatlaxmankhekane935
      @bharatlaxmankhekane935 ปีที่แล้ว

      आम्ही आनंदवाडी मुरबाड कर

  • @hareshbhoir7955
    @hareshbhoir7955 หลายเดือนก่อน

    एकनाथ माळी ची गानी खूप आवडतात पूजा ला

  • @KaluramBhurbuda
    @KaluramBhurbuda ปีที่แล้ว +1

    कडक

  • @DineshBhale-e9u
    @DineshBhale-e9u ปีที่แล้ว

    Ati sundr tai ak nambr video

  • @rayasutak6998
    @rayasutak6998 ปีที่แล้ว +1

    फुल राडा.

  • @_AaiTuljaBhavani
    @_AaiTuljaBhavani ปีที่แล้ว

    पुजा ताई खुप छान

  • @nagnathwakh1820
    @nagnathwakh1820 ปีที่แล้ว +1

    Javan zal ka

  • @ashishchakave488
    @ashishchakave488 ปีที่แล้ว

    Nice pooja

  • @bhagvanlobhi5792
    @bhagvanlobhi5792 ปีที่แล้ว +1

    Nice Tai 👍👍👍👍👍👍

  • @pramodwagh4854
    @pramodwagh4854 ปีที่แล้ว +1

    Facebook la ahe ka

  • @bharatchaure-ue5fe
    @bharatchaure-ue5fe ปีที่แล้ว

    Very nice Pooja

  • @RaviPokala-gv4sq
    @RaviPokala-gv4sq ปีที่แล้ว

    जय आदिवासी

  • @pramodwagh4854
    @pramodwagh4854 ปีที่แล้ว +1

    Dear एखाद्या वर्षी डोळे रुमालाने बांधून काडी ने दहीहंडी फोडा खुप मज्जा येते

  • @bharatchaure-ue5fe
    @bharatchaure-ue5fe ปีที่แล้ว

    Khup chan Pooja

  • @ajaykamadi-hf3dn
    @ajaykamadi-hf3dn ปีที่แล้ว +1

    कुठली ग ताई तू

  • @pramodwagh4854
    @pramodwagh4854 ปีที่แล้ว +1

    बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवलाय काय झालं होतं

  • @RaviPokala-gv4sq
    @RaviPokala-gv4sq ปีที่แล้ว

    जाम भारी दहीहंडी आहे पूजाताई बरी आहे ना

  • @milanpawar9493
    @milanpawar9493 ปีที่แล้ว

    Dear अशाच व्हिडीओ मधून संस्कृती दर्शन व मनोरंजन करत रहा आणि लवकरच सिल्वर बटनाची मानकरी होशील ही अपेक्षा करतो ✌️😍🤗♥️

  • @bhagvanlobhi5792
    @bhagvanlobhi5792 ปีที่แล้ว +1

    Lay divsani video banvlay tai

  • @GorakhKale21
    @GorakhKale21 ปีที่แล้ว +1

    कृष्णाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहीजे...
    पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे, द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे.
    सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
    Nice Video After long time ...
    🪷🌷🌹🌺🌸💐🙏