साजन बेंद्रे मातंग समाजाचा इतिहास समजून सांगताना | Halagi magachi jay lahuji bolati | sajan bendre

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 288

  • @Vkrajboy
    @Vkrajboy 4 ปีที่แล้ว +7

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो गुरगुरल्याशिवाय आणि झेप घेतल्याशिवाय राहणार नाही- बाबासाहेब आंबेडकर .
    जग बदल घालुन घाव मज सांगून गेले भीमराव - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
    बाबासाहेब म्हणतात या देशात श्रींमत आणि गरीब हा भेद असून येथे श्रमिक वर्गात पण भेद आहेत त्याक्षणी अण्णाभाऊ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक झाले
    आजही मातंग समाज अंधारात चाचपडत आहे दुर्दैव दिड दिवसांची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंना बाबासाहेब कळाले पण सुशिक्षित मातंग बांधवांना नाही
    बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझ्या एका शाहिराचे गाणे माझ्या शंभर भाषणाच्या बरोबरीचे आहे
    साजन भाऊ प्रबोधन असेच करत रहा हलगी सोबत पेन , संगणकाची पण साथ हवी
    जय शिवराय, जय सावित्रीज्योती,जय भीम जय लहूजी जय अण्णा

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 2 ปีที่แล้ว

      मातंग समाज आज अंडभक्ति करणार्‍या समाज यामध्ये गणला जातो अजून समाज ५०-६० वर्षे मागे आहे याला कारण अशिक्षित पणा अंधभक्ती ,धर्मांधपना ,महापुरूषांच्याप्रती आणि जातीप्रती असलेला बिनबुडाचा अहंकार..जे दिलय ते बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलय पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार त्यांच्या कारण मिळाला हे कसे समजत नाही समाजाला काही शिकले त्यांना माहित आहे आपला मार्गदाता मुक्तीदाता...मी पण मातंगच आहे आता परिवर्तन झालेच पाहिजे लहूजी ,अण्णाभाऊ यांच्या बद्दल प्रेम,आदर आहेच पण सर्व दलितांना एकत्र येवून परिवर्तनवादी हक्काची खऱ्या इतिहासाची क्रांती करायची आहे आणि त्यासाठी एका मंचाची गरज आहे आणि तो मंच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त असूच शकत नाही...जय लहूजी जय भीम जय अन्नाभाऊ 🖋✊💙💙🙏

  • @yogeshchandane6651
    @yogeshchandane6651 5 ปีที่แล้ว +30

    एकच नंबर साजन साहेब
    🙏जय लहुजी🙏

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 2 ปีที่แล้ว +3

    साजन जी आपल्या स्वभिमानाची मी चंदनशिव आपणास जयभीम करतो जग बदल घालुनीया घाव सांगुन गेले मला भीमराव

  • @ashokbabar714
    @ashokbabar714 2 ปีที่แล้ว +3

    मातंग समाजाचा इतिहास आम्हांला कळाला मातंग हा वंश आहे जैन परंपरेतला वंश आहे आदरणिय विठ्ठल साठे सर यांनि सिध्द केले आहे

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 2 ปีที่แล้ว

      अरे ,भाऊ ते विठ्ठल साठे फक्त reference देतात...पुरावे नाही हे बघा मूळत: जैन धर्मामध्ये कुठेच विक्रूती आलेली नाही सुरूवातीपासूनच ते हे अल्पसंख्याक आहेत आणि ते भटकंती करत असायचे जैन मतावलंबी एकतर जंगलात किंवा टेकडीवर रहात असत...त्यांचा राजव्यवहाराशी कधीच संबंध आलेला नाही आणि भारत हा सम्राट अशोकाच्या समकालीन पूर्णपणे बौद्धमय झालेला होता...त्यापूर्वी भारतात श्रमण संस्कृती अस्तित्वात होती...थोडे जैन मतावलंबी, व ब्राह्मणधर्म (जो मूर्तिपूजा करीत नसे व त्यात फक्त ब्राह्मण असत ) बाकी सकल भारत बौद्धमय झालेला होता नंतरच्या कालखंडात जसजसे बौद्ध धम्मात पंथ अस्तित्वात येवू लागले तसतसे बौद्ध धर्माचे काही ब्राह्मण मतावलंबी लोकांनी पतन करण्यास सुरूवात केली...बौद्ध भिक्खूंच्या कत्तली केल्या गेल्या भारतातून धम्म दिक्षा देणारे भिक्खू नामशेष झाले अशा प्रकारे शरण न आलेल्यांना गावाबाहेर काढले बौद्धांना इतिहास पुसून टाकला मग या ब्राह्मणांनी त्यांच्या धर्माची स्थापना केली...प्रचार केला...आपला मातंग समाज मूलतः जैन वंशीय नसून नागवंशिय बौद्ध आहे....

  • @babaraobansode7062
    @babaraobansode7062 2 ปีที่แล้ว +4

    जय लहुजी साजन दादा 🙏🙏nice 👍🚩🚩

  • @shobhajikhandaleghode.370
    @shobhajikhandaleghode.370 4 ปีที่แล้ว +4

    भजनी ताई वरवंड। Jay Ho Guru Ustad ji ki Jay Ho Jay Jay Ho Annabhau Sathe ki Jay Ho Matangrushi ki Mata ki Jay Ho Samaj Matang ki Jay ho

  • @डोंगरेवाडीकर
    @डोंगरेवाडीकर 2 ปีที่แล้ว +2

    खुप खुप सुंदर गाता सर

  • @AkashAkash-vx1hj
    @AkashAkash-vx1hj 4 ปีที่แล้ว +15

    जय लहूजी जय आणा जय भीम भाऊ

  • @9uv8uyc
    @9uv8uyc 2 ปีที่แล้ว +5

    होय हिंदु पण मातंग जय लहुजी 🚩🚩🚩🚩

  • @vinodchougule1722
    @vinodchougule1722 4 ปีที่แล้ว +11

    नाद नाही करायचा सजन साहेब तुमचा जय जाहुजी जय अन्नाभाऊ

    • @priyagaikwad3400
      @priyagaikwad3400 4 ปีที่แล้ว +1

      जय लव्हुजी पाहीजे भाऊ तुझ्याकडुन चुकून‌ जय जाहुजी झालय

    • @priyagaikwad3400
      @priyagaikwad3400 4 ปีที่แล้ว +2

      Plz comment delete kr lvkr👍🏻🙏🏻🙏🏻

    • @ChampaLatur
      @ChampaLatur 2 หลายเดือนก่อน

      ♥️♥️♥️💐💐💐🎤💐💐♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🌷🌹​@@priyagaikwad3400

  • @sanjaykamble2272
    @sanjaykamble2272 4 ปีที่แล้ว +3

    Jai lahuji jai bhim sir

  • @Sarthak_7324
    @Sarthak_7324 4 ปีที่แล้ว +7

    जय भीम जय लहुजी....

  • @bhagwankamble7731
    @bhagwankamble7731 5 ปีที่แล้ว +39

    जय शिवाजी जय लहुजी जय भिम जय ज्योती जय क्रांती जय बहुजन हिताय

  • @sainathbagul5876
    @sainathbagul5876 4 ปีที่แล้ว +3

    Jai bhim jai lahuji jai shivaray

  • @udaydabhade1392
    @udaydabhade1392 3 ปีที่แล้ว +2

    Jai lahuji
    Ek no
    Khup abhiman ahe amhala tumcha

  • @shashijadhav96
    @shashijadhav96 4 ปีที่แล้ว +3

    Khara itihas bolle sajan da..🙏🙏🙏🙏🧡

  • @ashantbansode856
    @ashantbansode856 4 ปีที่แล้ว +5

    Jay bhim 🐅🐅🐅

  • @advika927
    @advika927 4 ปีที่แล้ว +5

    जय भिम

    • @mahadevsonkamble7411
      @mahadevsonkamble7411 4 ปีที่แล้ว

      Mi jay bhim nahi bolnaar jay lahuji

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 2 ปีที่แล้ว

      @@mahadevsonkamble7411मी सुद्धा एक मातंग आहे पण मला असे वाटते की या लोकांमुळे च आज आपला मातंग समाज अजून जास्त अंधश्रद्धधेत अडकून पडलाय...development तर लांबच...आपण लोकांनी फक्त अण्णाभाऊ, लहूजींना जात म्हणून स्वीकारले आहे आपण फक्त जय लहूजी जय भीम जय अन्नाभाऊ करत बसलोय पण त्यांचे क्रांतीकारी परिवर्तनवादी विचार आपल्याला ठाऊक नाही....
      समाज अजून फक्त अशिक्षित आहे आणि समाजाला अज्ञानात हे समाजातील तथाकथित गायक आणि समाजात पोकळ अभिमान वाटावा म्हणून ब्राह्मणधर्मातील असणार्‍या कथाकहान्यांमध्ये आपला बिनबुडाचा काल्पनिक इतिहास सांगत असतो...अरे बाबानो जो पर्यंत तुम्हाला मानसिक गुलामी देणाऱ्या समाजातून धर्मातून बाहेर पडून तार्किक स्वभावाचे होत नाही ना तो पर्यंत खरा इतिहास जाणू शकत नाही प्रगत होऊ शकत नाही ...जय लहूजी जय भीम जय अन्नाभाऊ 💙✊🖋

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 2 ปีที่แล้ว

      @@mahadevsonkamble7411 तुझ्या सारख्या माणसांमुळे मातंग समाज आज अंडभक्ति करणार्‍या समाज यामध्ये गणला जातो अजून समाज ५०-६० वर्षे मागे आहे याला कारण अशिक्षित पणा अंधभक्ती धर्मांधपना आणि महापुरूषांच्याप्रती जातीप्रती असलेला अहंकार... विसरू नकोस जे दिलय ते बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलय पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार त्यांच्या कारण मिळाला हे विसरू नको मी पण मातंगच आहे आता परिवर्तन झालेच पाहिजे लहूजी ,अण्णाभाऊ यांच्या बद्दल प्रेम,आदर आहेच पण सर्व दलितांना एकत्र येवून परिवर्तनवादी हक्काची खऱ्या इतिहासाची क्रांती करायची आहे आणि त्यासाठी एका मंचाची गरज आहे आणि तो मंच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त असूच शकत नाही...जय लहूजी जय भीम जय अन्नाभाऊ 🖋✊💙💙🙏

  • @vishalkendale1667
    @vishalkendale1667 4 ปีที่แล้ว +1

    Kadakk na sajan bahvu

  • @अजयवाकळे
    @अजयवाकळे 5 ปีที่แล้ว +2

    कडक साजन दादा

  • @shreegajanandhumalbanjopar5154
    @shreegajanandhumalbanjopar5154 4 ปีที่แล้ว +1

    Halgi mangachi khup chan song ahe bhau

  • @amolgaikwad827
    @amolgaikwad827 4 ปีที่แล้ว +9

    🤘🤘Jay matang🤘🤘

  • @rajubhalerao67
    @rajubhalerao67 4 ปีที่แล้ว +1

    एक नंबर साजेन दादा🐯🐯🐯🐯

  • @mahadevbapat1258
    @mahadevbapat1258 4 ปีที่แล้ว +9

    जय लहुजी साहेब

  • @salunkerutu1329
    @salunkerutu1329 2 ปีที่แล้ว +1

    Jay bhim jay savidhan

  • @sjlovebeats1495
    @sjlovebeats1495 4 ปีที่แล้ว +5

    Aawaj mhnaje aawaj...🙏🎵🎵🎵🎵

  • @atesh5489
    @atesh5489 5 ปีที่แล้ว +4

    Mast sajan saheb

  • @ritikkharat7319
    @ritikkharat7319 3 ปีที่แล้ว +3

    Kadakkkkk jai lahuji

  • @vikaskarale8274
    @vikaskarale8274 5 ปีที่แล้ว +4

    Kadak dada

  • @gangadhargajale6488
    @gangadhargajale6488 4 ปีที่แล้ว +6

    Kadakkk DADA

  • @namdevgotmukale9989
    @namdevgotmukale9989 4 ปีที่แล้ว +4

    Jay. Lahuje sar

  • @lahukale1846
    @lahukale1846 4 ปีที่แล้ว +1

    Kharch lay bhari sajanji

  • @shivajibokhare6084
    @shivajibokhare6084 4 ปีที่แล้ว +5

    Jay lahuji sir

  • @akashvairagarofficial9279
    @akashvairagarofficial9279 4 ปีที่แล้ว +8

    🙏🏻Jay lahuji🙏🏻

  • @gunajidharmekar2798
    @gunajidharmekar2798 3 ปีที่แล้ว +1

    Sajan sir tumhaala bhetaych ahe tumcha nu dyana jay lahuji jay shivray

  • @anilaargade4415
    @anilaargade4415 4 ปีที่แล้ว +7

    💙 Jay lahuji jay bhim 💙

  • @skeditor8643
    @skeditor8643 5 ปีที่แล้ว +2

    Aana bau saty nice song

  • @dineshkeshavvavhale4350
    @dineshkeshavvavhale4350 4 ปีที่แล้ว +7

    Jay lahujee

  • @sagarbhashinge9131
    @sagarbhashinge9131 4 ปีที่แล้ว +1

    1 no bhau

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 4 ปีที่แล้ว +6

    Jay Lahuji Jay Anna 💛🔥💯🙏

  • @mahadevkapse980
    @mahadevkapse980 5 ปีที่แล้ว +6

    मागांचा पठठा jay lahuji

  • @saurabhsaurabh7956
    @saurabhsaurabh7956 5 ปีที่แล้ว +11

    ￰गाणं एकदम छान आहे पण आता हलगी नाही तर लेखणी बोलली पाहिजे .
    आता हलगीला कचराकुंडी दाखवली पाहिजे.
    जय लहुजी . जय भीम

    • @saurabhsaurabh7956
      @saurabhsaurabh7956 5 ปีที่แล้ว

      Vilas Graphic Designer कचरा कुंडी का नाही ?

    • @sjw1405
      @sjw1405 4 ปีที่แล้ว +1

      Lekhani bolali pahije he khare aahe JAI BHIM JAI AANA

  • @lalasahebsawant2708
    @lalasahebsawant2708 4 ปีที่แล้ว +2

    LALA savant
    Jay lahuji

  • @kiranghode6676
    @kiranghode6676 3 ปีที่แล้ว +4

    Only 💛 jay lahuji💛 jay anna💛

  • @ganeshpetare4955
    @ganeshpetare4955 4 ปีที่แล้ว +6

    Jay.lahuji

  • @केशवगोडाळकर
    @केशवगोडाळकर 4 ปีที่แล้ว +2

    जय लहुजी जय अण्णा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 ปีที่แล้ว +1

    Jay आण्णा जय लहुजी...

  • @d.hiwala3590
    @d.hiwala3590 4 ปีที่แล้ว +1

    1नंबर

  • @DDhomeopathy
    @DDhomeopathy 3 ปีที่แล้ว +1

    आण्णा भाऊ ना कोटी कोटी प्रणाम

  • @gayakwadcreation2309
    @gayakwadcreation2309 4 ปีที่แล้ว +3

    Jay Lahuji
    Jay Annabhau

  • @sunilkamble8326
    @sunilkamble8326 5 ปีที่แล้ว +9

    🙏जय लहुजी
    जय भीम
    जय शिवराय 🙏साजन दा..कडक

  • @latagaikwad9677
    @latagaikwad9677 3 ปีที่แล้ว +3

    Jay lahuji 🙏 Jay anna

  • @samadhankamble3558
    @samadhankamble3558 5 ปีที่แล้ว +7

    एकदम झकास जय लहुजी 🌷 जय अण्णा भाऊ साठे 🙏🙏🙏👌

    • @yogeshtoeraggayakwda9995
      @yogeshtoeraggayakwda9995 4 ปีที่แล้ว

      😍😘🙏🙏🙏💏❤💙💚💛💜💓💔💕💖💗💘💝💞💟👍👌☝👆👏👏👏👏👏👏

  • @vitthallondhe5426
    @vitthallondhe5426 5 ปีที่แล้ว +7

    Jay lahuji jay anna

  • @sureshulahare7556
    @sureshulahare7556 4 ปีที่แล้ว +1

    Lai bhari Sajan bhau

  • @mh05rappers71
    @mh05rappers71 4 ปีที่แล้ว +1

    Kadak 😎🎧😎🎧

  • @shraddhahajare841
    @shraddhahajare841 5 ปีที่แล้ว +5

    Jay lahuji Jay Bhim

  • @SatyaShodhak1873
    @SatyaShodhak1873 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @ranjeetmanhinde9021
    @ranjeetmanhinde9021 4 ปีที่แล้ว +3

    Jay lahuji sajan bhau aase game gaych ki aangat share aale pahi je Jay aana

  • @ajayjadhavoffical9402
    @ajayjadhavoffical9402 5 ปีที่แล้ว +3

    खूप छान sajan दादा

  • @bhagwankamble7731
    @bhagwankamble7731 5 ปีที่แล้ว +1

    साजन सर एकच नंबर

  • @jaamjadhav1083
    @jaamjadhav1083 5 ปีที่แล้ว +4

    Jay lahuji sajan bro 🙏🙏🙏🙏

  • @vickyck2656
    @vickyck2656 5 ปีที่แล้ว +4

    Jay aana bhau jay lahuji

  • @babangayakwad8945
    @babangayakwad8945 5 ปีที่แล้ว +5

    1च नबर

  • @_Akki_Ghule__8573
    @_Akki_Ghule__8573 3 ปีที่แล้ว +1

    🙏jay Lahuji 🙏Jay Anna 🙏

  • @gaming_arer5270
    @gaming_arer5270 3 ปีที่แล้ว +2

    🤝🙏🏻👍👌👀

  • @rupalisale6692
    @rupalisale6692 5 ปีที่แล้ว +7

    जय लहूजी दादा आपण भेटलो होतो वाशीगाव मध्य ेतुम्ही छगन चौगुलेंचा प्रोगरायम होता...हलगी मागांची जय लहूजी बोलती🙏🙏

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe 5 ปีที่แล้ว +1

    कडक रे साजन जबरदस्त आवाज आहे तुझा सोमनाथ गायकवाड सारखा

  • @GMBansode
    @GMBansode 5 ปีที่แล้ว +6

    Kadakkkk bossssssss

  • @Ss-bk4mk
    @Ss-bk4mk 4 ปีที่แล้ว +1

    Jkas,ashich.Vay,kra,,Sajan

  • @ramanandsarwade8317
    @ramanandsarwade8317 4 ปีที่แล้ว +4

    जय लहुजी🙏

  • @rushalidhavare9560
    @rushalidhavare9560 3 ปีที่แล้ว +3

    jay lahuji 💛💛

  • @vikasgaikwad449
    @vikasgaikwad449 5 ปีที่แล้ว +5

    Jhakaaz 👌👌💕

  • @prabhakarvirshid4999
    @prabhakarvirshid4999 4 ปีที่แล้ว +3

    Sajanji kharekhure matangache samajache sevak

  • @vickydanane6550
    @vickydanane6550 5 ปีที่แล้ว +5

    Jay lahuji bhim 🙏

  • @sachinadagale1838
    @sachinadagale1838 4 ปีที่แล้ว +1

    Kadak Jay lahuji

  • @sdgaikwad
    @sdgaikwad 4 ปีที่แล้ว +6

    जय लहुजी सर
    सर आम्ही एक गाण तयार केलय ते खुप छान आहे .त्याचे बोल आहेत.
    लहुजी जय जय लहुजी. आम्ही तुमच्यापर्यंत कस गाण पोहोचवू.

    • @shubhamshindeartist
      @shubhamshindeartist  4 ปีที่แล้ว

      8007766571 या नंबर वर पाठवा

  • @laxmanpawar2478
    @laxmanpawar2478 4 ปีที่แล้ว +1

    Nice 🙏🙏🙏🙏

  • @sakharamsable6294
    @sakharamsable6294 5 ปีที่แล้ว +37

    Sajan bhai now education is needed for matang community not a halgi this is a symbol of slavery Annabhau has given thoughts of parivartan pl. follow this

    • @saurabhsaurabh7956
      @saurabhsaurabh7956 5 ปีที่แล้ว

      sir
      I am agree with the staetment.
      Jay Lahuji

    • @rishikeshwaghmare3343
      @rishikeshwaghmare3343 4 ปีที่แล้ว

      He is nowhere taking objection for getting education, he is just saying even Halgi (which was the symbol of matang community) tributes to the unsung legend LAHUJI SALVE!! Take it positively.
      JAY LAHUJI !!

    • @akashshirshat2352
      @akashshirshat2352 4 ปีที่แล้ว

      R8 Sir

  • @santoshjt2118
    @santoshjt2118 3 ปีที่แล้ว +1

    मला अभिमान आहे मी मातंग आहे जय लहुजी 🙏

  • @sunnypawarofficial
    @sunnypawarofficial 4 ปีที่แล้ว +2

    Jay lahuji kdkk

  • @bhagwannetare3655
    @bhagwannetare3655 4 ปีที่แล้ว +2

    Jai lahuji sajan bhau

  • @vikaskamlakar3023
    @vikaskamlakar3023 2 ปีที่แล้ว +1

    जय अण्णा जय लहुजी

  • @dipaknavgire5315
    @dipaknavgire5315 3 ปีที่แล้ว +1

    Jay lahuji sajan dada

  • @govindvaidya836
    @govindvaidya836 4 ปีที่แล้ว +2

    Jay lahuji bhavano

  • @sanjaywaghmare2831
    @sanjaywaghmare2831 5 ปีที่แล้ว +2

    जय लहुजी कडक 🥰💛💛💛

  • @Rohitshinde5527-e1v
    @Rohitshinde5527-e1v 2 ปีที่แล้ว +1

    Jay lahuji 💛 jay annabhau sathe

  • @sugrivbhowal5694
    @sugrivbhowal5694 4 ปีที่แล้ว +1

    Great sajan sir .

  • @skeditbarshi3475
    @skeditbarshi3475 5 ปีที่แล้ว +7

    १च नंबर

    • @balajiandhare4991
      @balajiandhare4991 5 ปีที่แล้ว +2

      कडक जय लहुजी जय अण्णाभाऊ मातंग एकजुटिचा विजय असो

    • @Roshanbhalerao358
      @Roshanbhalerao358 5 ปีที่แล้ว +2

      भीमाचा खाऊन फुगलंय पोट. जय भीम म्हणायला झीजतात ओट... जग बद्दल घालुनी घाव.. सांगून गेले मज भीमराव... जय भीम

    • @vijayrajguru1465
      @vijayrajguru1465 4 ปีที่แล้ว

      @@pramodshinde2225 😂😂😂

  • @d.hiwala3590
    @d.hiwala3590 4 ปีที่แล้ว +1

    सुपर 👌👌

  • @gajanankamble1219
    @gajanankamble1219 4 ปีที่แล้ว +2

    मातंगाचा हिरा आहे साजन

    • @gajanankamble1219
      @gajanankamble1219 4 ปีที่แล้ว +1

      मातंगाचा हिरा आहे साजंन

  • @avinashgaikwad7287
    @avinashgaikwad7287 4 ปีที่แล้ว +2

    Jay lahuji 1 no brand is brand

  • @dk_creation8098
    @dk_creation8098 3 ปีที่แล้ว +1

    अभिमान आहे मला मातंग आसण्याचा
    जय लहुजी जय अण्णा

    • @rytry7938
      @rytry7938 3 ปีที่แล้ว

      💖

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 2 ปีที่แล้ว

      हिच मानसिकता अज्ञानातच ठेवते... मी सुद्धा एक मातंग आहे पण मला असे वाटते की या लोकांमुळे च आज आपला मातंग समाज अजून जास्त अंधश्रद्धधेत अडकून पडलाय...development तर लांबच...आपण लोकांनी फक्त अण्णाभाऊ, लहूजींना जात म्हणून स्वीकारले आहे आपण फक्त जय लहूजी जय भीम जय अन्नाभाऊ करत बसलोय पण त्यांचे क्रांतीकारी परिवर्तनवादी विचार आपल्याला ठाऊक नाही....
      समाज अजून फक्त अशिक्षित आहे आणि समाजाला अज्ञानात हे समाजातील तथाकथित गायक आणि समाजात पोकळ अभिमान वाटावा म्हणून ब्राह्मणधर्मातील असणार्‍या कथाकहान्यांमध्ये आपला बिनबुडाचा काल्पनिक इतिहास सांगत असतो...अरे बाबानो जो पर्यंत तुम्हाला मानसिक गुलामी देणाऱ्या समाजातून धर्मातून बाहेर पडून तार्किक स्वभावाचे होत नाही ना तो पर्यंत खरा इतिहास जाणू शकत नाही प्रगत होऊ शकत नाही ...जय लहूजी जय भीम जय अन्नाभाऊ 💙✊🖋

  • @फुलाताईथोरात
    @फुलाताईथोरात 5 ปีที่แล้ว +1

    जय लहुजी कडक

  • @laxmansampal8008
    @laxmansampal8008 5 ปีที่แล้ว +1

    जय लहुजी साजन दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤛🤛🤛

  • @लहुजीशक्तीसेना
    @लहुजीशक्तीसेना 5 ปีที่แล้ว +2

    खरच Don..1...आहे साजन दादा

  • @surajadagale94
    @surajadagale94 4 ปีที่แล้ว +9

    Fakt Halgi ch nahi Dand patta,Talwar,Bhala Fek,Kusti,Ghode swari, Malla khamb.Yudh kala. pan Jay Lahuji Bolti...

  • @sagarjamdhade3194
    @sagarjamdhade3194 5 ปีที่แล้ว +4

    जय लहूजी भाऊ

  • @laxmansasane2911
    @laxmansasane2911 5 ปีที่แล้ว +1

    कडडडाक जय लहुजी

  • @shankargaikwadofficial1343
    @shankargaikwadofficial1343 5 ปีที่แล้ว +4

    Jai lahuji 🚩 Mancha jai lahuji

    • @appasahebkamble3694
      @appasahebkamble3694 5 ปีที่แล้ว

      तुमि हलगी च वाजवा शिक्षण बाबत बोला किती आई एस आय पी एस झालं का