मशरूम दो प्याजा | Quick & Easy Mashroom Masala | Mashroom Do Pyaja & कढई मशरूम रेसिपी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • मशरूम दो प्याजा | Quick & Easy Mashroom Masala | Mashroom Do Pyaja/Mashroom Masala
    या भाजीत तयार केलेला मसाला म्हणजेच धने, जीरे, काळी मिरी आणि बडी शेप भाजून तयार केलेला मसाला आपण कढई मशरूम साठी सुध्धा वापरू शकतो.. कारण त्यालाच कढई मसाला असेही म्हणतात.. तो मसाला वापरुन तुम्हीं कुठलीही कढई ची भाजी जसे की कढई पनीर, किव्वा व्हेज कढई अश्या भाज्या बनऊ शकता..
    टीप आवडली असल्यास व्हिडिओ ला लाईक आणि चॅनल ला subscribe करायला विसरू नका..🙏😊
    #mashroom #mashroommasala
    your queries
    mashroom recipe
    mashroom masala
    mashroom do pyaja
    कढई मशरूम रेसिपी

ความคิดเห็น •