परभणी जिल्हा गायन क्षेत्रात आणि परमार्थात नंबर एक आहे जेवढे कीर्तन कार व गायक आहेत तेवढे कोणत्याच जिल्यात नाहीत हे आभिमानाची गोस्ट आहे त्याचा आमाला गर्व आहे। जय हरी
मालक आपले शब्द आज ह्रदयात कोरले गेलेत, वाडवडिलांना परंपरेतील लाभलेल्या दर्शना मुळेच आम्ही या गुरूपरंपरेच्या सानिध्यात आहोत. आम्ही स्वतःला खुपच भाग्यवान समजतो. 🙏🙏याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. 🙇♂️🙇♂️मालक आपले शब्द आज ह्रदयात कोरले गेलेत, वाडवडिलांना परंपरेतील लाभलेल्या दर्शना मुळेच आम्ही या गुरूपरंपरेच्या सानिध्यात आहोत. आम्ही स्वतःला खुपच भाग्यवान समजतो. 🙏🙏याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. 🙇♂️🙇♂️
परभणी जिल्हा गायन क्षेत्रात आणि परमार्थात नंबर एक आहे जेवढे कीर्तन कार व गायक आहेत तेवढे कोणत्याच जिल्यात नाहीत हे आभिमानाची गोस्ट आहे त्याचा आमाला गर्व आहे। जय हरी
छान माऊली
बालासाहेब महाराज सुरेगावकर पंढरीनाथ भाऊ कदम महाराष्ट्रातील नंबर एक जोडी
बालासाहेब आणि पंढरी बुवा महाराष्ट्रातील नंबर एक ही गायन करायला जोडी आहे
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
Jay Hari mauli🙏🙏🙏
परमेश्वर बुवा .... Superrrrbbb 🙏🏼🙏🏼🙏🏼😅🤩
चिंतन असावे तर असं
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन ऐका जी देवा 🌹🙏
sunder chintan
छान
खुप सुंदर.
खुप मधुर वाणीत
@@vishnukantdalve5468 व
🙏🙏
मराठवाडा मधेच खरा परमार्थ आहे एक बुलडाणेकर
भगवान महाराज लिमलेकर यांच कीर्तन टाका माऊली
दादा पण शूटिंग केली नाही 🙏
@@maulikirtansohala...4020 शूटिंग नसुद्या टाका असच
कैलास पोळ हे बालासाहेब महाराज सुरेगावकर यांची कॉपी करायला बघतात पण ते त्यांना जमत नाही
मालक आपले शब्द आज ह्रदयात कोरले गेलेत,
वाडवडिलांना परंपरेतील लाभलेल्या दर्शना मुळेच आम्ही या गुरूपरंपरेच्या सानिध्यात आहोत. आम्ही स्वतःला खुपच भाग्यवान समजतो. 🙏🙏याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. 🙇♂️🙇♂️मालक आपले शब्द आज ह्रदयात कोरले गेलेत,
वाडवडिलांना परंपरेतील लाभलेल्या दर्शना मुळेच आम्ही या गुरूपरंपरेच्या सानिध्यात आहोत. आम्ही स्वतःला खुपच भाग्यवान समजतो. 🙏🙏याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. 🙇♂️🙇♂️
खुपच सुंदर
धन्यवाद माऊली
पहिली चाल टाका
दादा पूर्ण किर्तन बघा आणि नंतर मेसेज करत जा
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
माऊली संपूर्ण कीर्तन आहे नीट बघा 🙏
छान