माझ्या नोकरीची सुरुवात आसगे मांडवकरवाडी शाळेतून झाली. रावण नाचवणे स्पर्धेत भाग घेतला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. यात बऱ्याच मुलांना मी शिकवलेल आहे.सर्वांची नाव ऐकताना आनंद वाटला. (शुभेछुक मुलांच्या बाई मीना कुलकर्णी देवधे)
खुप सुंदर 👍👍एक छोटीशी सूचना चुकल्यास माफ करा नमन झाकडी आपली परंपरा त्याच्या अश्या स्पर्धा करणे योग्य कि?? माझ्या समस्त रत्नागिरी बांधवाना नम्र विनंती. नमन हे वानकरणी झाल्या शिवाय संपत नाही. शेवटची आरत येझमानी करतो. आणि एक रावण नाचवने ही कला खूप सुंदर आहे आणि तो बंद तोंडाचा नाचवणे ही आणखीनच. पण रावण मुरदूंगावर नाचवला तर खूप सुंदर बाकी ताश्यावर 🙏🙏🙏🙏
@@DipakChaughule साहेब मी नमानात काम कृष्ण,राम,शिपाई, आणि विविध कामे केली,मुरदूंग पण वाजवतो. दुःख याचे वाटले आपण आपली वानकारणी विसरत चाललो. नमाना झाल्यावर नंतर शेवटची वानकारणी होते
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
सुंदर ❤
पहिल्या काळातील जुनी बतावणी आली तर तो खरा रावण
माझ्या नोकरीची सुरुवात आसगे मांडवकरवाडी शाळेतून झाली. रावण नाचवणे स्पर्धेत भाग घेतला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. यात बऱ्याच मुलांना मी शिकवलेल आहे.सर्वांची नाव ऐकताना आनंद वाटला. (शुभेछुक मुलांच्या बाई मीना कुलकर्णी देवधे)
🙏🙏🙏🙏
खूप छान
आमचं नमन 😊
Kokanchi lok dhara
अभिनंदन गाव वाले
Khadlavlan zo😁🕺
He nakki kuth aste ayojan
रत्नागिरी जिल्ह्यात
खुप सुंदर 👍👍एक छोटीशी सूचना चुकल्यास माफ करा नमन झाकडी आपली परंपरा त्याच्या अश्या स्पर्धा करणे योग्य कि??
माझ्या समस्त रत्नागिरी बांधवाना नम्र विनंती.
नमन हे वानकरणी झाल्या शिवाय संपत नाही.
शेवटची आरत येझमानी करतो.
आणि एक रावण नाचवने ही कला खूप सुंदर आहे आणि तो बंद तोंडाचा नाचवणे ही आणखीनच.
पण रावण मुरदूंगावर नाचवला तर खूप सुंदर बाकी ताश्यावर 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
@@DipakChaughule साहेब मी नमानात काम कृष्ण,राम,शिपाई, आणि विविध कामे केली,मुरदूंग पण वाजवतो. दुःख याचे वाटले आपण आपली वानकारणी विसरत चाललो. नमाना झाल्यावर नंतर शेवटची वानकारणी होते
तीच फार महत्वाची 🙏🙏🙏🙏
स्पर्धेच्या युगात बदलावं लागत म्हणून जुन्या परंपरा नवीन ढंगाने सादर कराव्या लागतात नाहीतर लोप पावतील ...
मेन म्हणजे रावणाची बतावणी पाहिजे असाच कोणीही नाचवू शकतो वाजपीवर
अभिनंदन मांडवकर वाडी
आयोजकांचे आभार.. आणि विजेत्यांचे अभिनंदन!
तुमचा फोन नंबर पाहिजे होता काम होते
7039419180 dipak chaughule