हॅलो नमस्कार खुप छान वाटली वो कथा खुप आवडली डोळ्यात पाणी आले आता मणूसकी राहीली नाही आहोत सख्खे कोण मदत करत नाही शेजारी लांबच जे जे होईल ते सहन करत जायच जग रहाटणी आहे ओके बाय 💐🙏 आय एम सुषमा देवांग सोलापूर शहर येथून चाटींग करत आहे मी 75 वर्षाची आजी आहे खुप सारे अनुभव घेतलेले आहेत सर OK bye 👌👋💐🙏😊😘❤️❤️❤️❤️❤️

हाय मॅम खूप छान कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.. हो आजकाल कोणच कोणाची मदत करत नाही हे बरोबर आहे..thank you so much 😊🌹🙏