ज्येष्ठ नागरिक यांना हाफ टिकीट देण्यासाठी त्यांचें आधार कार्ड न बघता शाळे कोणताही दाखला शाळा सोडण्याचे प्रमाण प्रत्र किंवा शाळा प्रवेश निगम असेल त्याच प्रवाशांना हाफ टिकीट देण्यात यावेत जवळपास 80%आधार.
हॅलो एसटी महामंडळाने 65 वर्षाच्या वर हाफ तिकीट योजना ही योजना महिला आणि पुरुषांना योग्य आहे त्याच्या आतील महिलांना पूर्ण तिकीट काढायला हवं जेणेकरून महाराष्ट्र सरकारला आर्थिक एसटी महामंडळाला आर्थिक टंचाईला तोंड द्यायला नको
निवडणूक जवळ आली जनते अमाफ सेवा दयाची व एकदा निवडणूक झाली सत्ता आली की कोणते तरी कारण पुढे करून सरकारी योजना बंद करणे किवा काही अटी लाबून सदर योजना बंद करणे हे बरोबर नाही योजना सुरू करत असताना अटी लावा जनतेची फासवू नका या बदल सस्कारचा जाहीर निधेद करतो
तुम्ही जी माहिती सांगत आहे योजना बंद झाली याचा काही पुरावा आहे का शासनाने काढलेल्ये परीपत्रक आहे का हे चॅनल खोटी माहिती देत आहे मागिल काही दिवस मी व्हिडिओ पाहत आहे एक हि बातमी खरी झालेली नाही आहे
गोरगरिबांना च जास्तच फायदा मिळतो टेक्स भरणाऱ्या मध्यमवर्गीयांना मात्र सरकार काहीच देत नाही नवराबायको कमवती असली तरी त्यांचा जास्त पैसा कर भरण्यासाठी च खर्च होतो, स्वत घरे नसल्याने स्वताचेघरही घेऊ शकत नाही,
योजना बंद प्रवास बंद मग तोटा होतो आहे म्हणून ओरडू नका . आज प्रवासी दीसतात उद्या बस मोकळय़ा धावतील . अशा लोकांना फसवणूक केली असेल तर त्यांना शिक्षा करा. सूकया बरोबर ओल जळणार.
व्हिडीओ पहिला पण सत्य काय सरकार सांगताय असे सांगताय पण खरी परिस्थिती आम्ही आज आम्ही राहत असल्याल्या डेपो मध्ये चौकशी खेळू आसता आसा कोणताही आदेश आम्ही काढलेला नाही. मग हा व्हिडीओ फेक आहे असे समजू ठुमच्यावविरुद्ध तक्रार करावी लागेल. असे वाटते. लोकांना फसवू नका नाही तर बघा. काय होते.
जा लोकांना स्वतःचे घर नाही व स्वतःच्या मालकीची जागा देखील नाही,की त्यांना घरकुल ची सुविधा देखील घेता नाही,अश्या गरिबांना लवकरात लवकर तुमच्या योजनेतून घर द्या,
मंत्री का खुद का खर्चा जानते को बताओ आपके ऊपर कितना खर्चा होता है। आपको सुरक्षा के लिए कितना खर्चा होता है। मंत्री की पेंशन बंद करो उनका सिक्योरिटी बंद करो। सिर्फ जनता के लिए सब कुछ मिलना चाहिए। मंत्री के ऊपर कितना खर्चा होता है इसका हिसाब बताओ जनता जागृत हो जाओ।
फक्त दिव्यांग लोकांना ST प्रवास मोफत द्या बाकी सर्च लोकांचे व महिलांचे हाफ आणी फुल बंद करा.
Surya chul
अर्घे दिव्यांग संपुर्ण दिव्यांग होणार, अशि महाराष्ट्र ची बस् आहे .
Thankyou
👌👌👌👌
Smartcard
जय श्रीकृष्ण ❤❤❤❤❤
अगदी बरोबर
ज्येष्ठ नागरिक यांना हाफ टिकीट देण्यासाठी त्यांचें आधार कार्ड न बघता शाळे कोणताही दाखला शाळा सोडण्याचे प्रमाण प्रत्र किंवा शाळा प्रवेश निगम असेल त्याच प्रवाशांना हाफ टिकीट देण्यात यावेत जवळपास 80%आधार.
शहरी भागात शाळा सोडल्याचा दाखला मिळेल, पण ग्रामीण भागात शाळा सोडल्याचा दाखला मिळेल का.
महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना पेक्षा शाळकरी मुलांना मोफत करा
Ppp
R̤a̤e̤e̤t̤
खरंच चांगली माहिती
कृपया खोटी माहिती देऊ नका. S T महामंडळाचे परिपत्रक दाखवा.
अशाने आपले व्हिडिओ कोणी पाहणार नाही.
Smart card
या मुख्यमंत्री बोला एक आणि करतोय ऐक का वयस्क व्यक्तींसाठी हाप टिकिट बंद करतोय बरोबर आहे याचं कामं झाले आता हा कशाला लोकांना दिलं वचन का पळतं नाही
सरव फुकट योजना बंद करावे कारण लोक फुकट योजनेचा गैरफायदा घेत आहे
हॅलो एसटी महामंडळाने 65 वर्षाच्या वर हाफ तिकीट योजना ही योजना महिला आणि पुरुषांना योग्य आहे त्याच्या आतील महिलांना पूर्ण तिकीट काढायला हवं जेणेकरून महाराष्ट्र सरकारला आर्थिक एसटी महामंडळाला आर्थिक टंचाईला तोंड द्यायला नको
Samart.karf
.........................Surya col
स्मार्ट कार्ड
😂😂😂😂😂😂😂
सर्वांना पूर्ण तिकीट पाहीजे. अर्धा तिकीट्मुळे पूर्ण तिकीट देनार्यांना उभे रहावे लागते. बसायला मिळत नाही.
योजनच बंद करा आता कोणीच गरीब राहील नही
लोकानामुरख बनवुन नका
वोट बैंक के लिए फरी देना पड़ता है , और मध्यम वरगीय लोगों से ज्यादा मंहगाई और टेक्स वसूली की जाती है ,,,
सूर्यचूल आम्हाला पाहिजे
खूपच चांगला निर्णय घेतला
हे सर्व बंद करा फक्त शाळकरी मुलांना पास मोफत करा
यांना यांचं सरकार येऊ पर्यंत सगळे नाटक करायचे होते हे पाच वर्ष पण पुर्ण नाही करु शकणार
Groop Yojna mahiti
निवडणूक जवळ आली जनते अमाफ सेवा दयाची व एकदा निवडणूक झाली सत्ता आली की कोणते तरी कारण पुढे करून सरकारी योजना बंद करणे किवा काही अटी लाबून सदर योजना बंद करणे हे बरोबर नाही योजना सुरू करत असताना अटी लावा जनतेची फासवू नका या बदल सस्कारचा जाहीर निधेद करतो
स्मार्टकार्ड, कसे काढावे ते सांगा धंन्यवाद 💐
De
@@arunmangle8591सद्या बंद आहे, मी 30 जून 2023 ला अर्ज करुन स्मार्ट कार्ड अजून मिळाला नाही।
जब्बरदस्त
Smarkard
आजुन तरी तसा gR आला नाही ही बातमी खोटी आहे
Free ticket hatwa ST chi pragati kara
स्मार्ट कार्ड....! सुर्य चुली बाबत माहिती द्यावी!
स्मार्ट कार्ड कसे काढायचे
छान माहिती दिलीत
स्मार्ट कार्ड कसं काढायचं कृपया सांगा
आणि सुर्य चुल पण
स्मार्ट कार्ड कशी काढायचे
महिलांची फुल तिकीट टच करा सर
मोफत,st,नको
वारे सरकार... निवडून येऊस तर च योजना होत्या का. साहेब
आपन हि माहीती देऊ नका सरकारने
जि आर नाही आला खोटी माहीती देऊ नका पुरावा काय आहे आपना कडे लोकाना फसवुनका खरी माहीती देत जा
तुम्ही जी माहिती सांगत आहे योजना बंद झाली याचा काही पुरावा आहे का शासनाने काढलेल्ये परीपत्रक आहे का हे चॅनल खोटी माहिती देत आहे मागिल काही दिवस मी व्हिडिओ पाहत आहे एक हि बातमी खरी झालेली नाही आहे
अश्या खोट्या लोकांवर कारवाई व्हायला हवी. आपले चॅनल चालण्यासाठी काही पण उठवतात..
फालतू बातमी आहे
योजना चालू आहे, लोकांना माहिती देतांना खरी माहिती देण्यात यावी.
माहिती देणे पाहिजे
Ghar banane Sathi sarkari Yojana
Ghar bandhne Sathi
गोरगरिबांना च जास्तच फायदा मिळतो टेक्स भरणाऱ्या मध्यमवर्गीयांना मात्र सरकार काहीच देत नाही नवराबायको कमवती असली तरी त्यांचा जास्त पैसा कर भरण्यासाठी च खर्च होतो, स्वत घरे नसल्याने स्वताचेघरही घेऊ शकत नाही,
स्मार्ट कार्ड
Smar😂कार्ड कस काढायचं
Smart Card ...
लाडकी बहीणी ला दिलेले पैशै बघा कस् काढुन घेतात ?
फुकट योजना बंद करून हाफ तिकीट वय वर्ष 60 पासून सुरू ठेवावी बाकी नियम बंद करा. व सेवा कडकडीत.चालु ठेवावे.
फूकट योजना बंद कराव्यात धन्येवाद
योजना बंद प्रवास बंद मग तोटा होतो आहे म्हणून ओरडू नका . आज प्रवासी दीसतात उद्या बस मोकळय़ा धावतील . अशा लोकांना फसवणूक केली असेल तर त्यांना शिक्षा करा. सूकया बरोबर ओल जळणार.
बर झाल
अशी वयाच्या दाखल्यासाठी आणि इतर सुविंधांसाठी किती कार्ड काढावी लागणार एकच स्मार्ट कार्ड ठेववावे. गैरवापर करणार्यास योग्य शिक्षा करावी.
व्हिडीओ पहिला पण सत्य काय सरकार सांगताय असे सांगताय पण खरी परिस्थिती आम्ही आज आम्ही राहत असल्याल्या डेपो मध्ये चौकशी खेळू आसता आसा कोणताही आदेश आम्ही काढलेला नाही. मग हा व्हिडीओ फेक आहे असे समजू ठुमच्यावविरुद्ध तक्रार करावी लागेल. असे वाटते. लोकांना फसवू नका नाही तर बघा. काय होते.
Smart Card Badal Mahiti Pahije
Khupch Chhan.
मेंटल हॉस्पिटल चा पत्ता पाठवा
Yes
खूप छान निर्णय,
फुकट्यानो खूप फिरता का ,घरी शांत बसा रे
smart card
🎉🎉🎉🎉🎉
काळजी करण्याचे कारण नाही, परत ही योजना पाच वर्ष संपायला आले की चालू होईल, आणि निवडून आले की बंद होईल, जनतेला मूर्ख बनविल्या शिवाय सत्ता मिळत नाही
Very good
माझी जन्म तारीख 09/10/1957 ,आहे, मला स्मार्ट कार्ड एस टी प्रवास करीना पाहिजे
Solar
सूर्यचूल
भालचंद्र दत्तात्रेय फाटक. स्मर्टकार्ड काढणे आहे.
स्मार्ट कार्ड कसे काढायचे . अर्ज देवून 4 वर्षे झालीत अजून कार्ड दीले नाही . एस टी संप चालू होण्या अगोदरचे कर्ज नीकाली काढा.
Smart Card साठी ३ वर्षापूर्वी माहिती दिली आहे अजून स्मार्ट कार्ड मिळाले नाही
स्मार्ट कार्ड कसे काढायचे त्याची माहिती कळवा कसे
माझ्याकडे पाहिले स्मार्ट कार्ड आहे.
ते चालेल का?
कि नवीन काढावे लागेल?
माझे वय 87 आहे.
मोफत सोलर आम्हाला पाहिजे
St बंद पडेल rao, खाजगी लोकांना परवानगी द्यावी,
मोफत सोलर सिस्टीम
गप रे शहान्या आज च आम्ही जाऊन आलो हाफ तिकीट च लागले चावट कुठला
स्मार्ट कार्ड माहीती पाठवा
स्माट कार्ड कसे काढावे ते सांगा
Smart card
हे निवडून आले तेव्हाच समजल की हे सगळ डबल करतात
माझ्या मते या सर्व सवलती बंद करुन एसटी भाडे कमी करा.
स्मार्ट कार्ड कसे काढावे घरकुल योजनेची संपूर्ण माहिती
Smart card kase kadhave
स्मार्ट कार्ड कुठे मिळते
घरकुल मंजूर आहे परंतु जागा नसल्या घरकुल परत जाते
कोणत्या कोणत्या योजना आहेत
स्मार्ट कार्ड एसटी
Smart Card....
स्मार्ट कार्ड काढण्याची पद्धत मिळावी
I want procedure of smart cards of s.t mahamandal
Yes
Smartkard
Smart vard
शाळा सोडल्याचा दाखला सर्वांकडे असेल असे नाही
मला स्मार्ट कार्ड काढायचे आहे कसे काढायचे ते सांगा
75 sal ki umra ke logon Ko bhi pura maaf mat karo pura Neel hone ki vajah se koi bhi ghar mein nahin baith raha hai
😂😂😂फिरती वर असाय चे
सुर्यचुल आम्हाला पाहिजे आहे
स्मार्ट कार्ड पाहिजे आहे 🙏
Smart card कसे काढावे
Smart card.
जा लोकांना स्वतःचे घर नाही व स्वतःच्या मालकीची जागा देखील नाही,की त्यांना घरकुल ची सुविधा देखील घेता नाही,अश्या गरिबांना लवकरात लवकर तुमच्या योजनेतून घर द्या,
तुम्ही काय सांगत आहात जर या योजनेत बदल करण्यात येणार आहेत तर एसटीत कोणीच प्रवास करणार नाहीत 🎉🎉🎉
स्मार्ट कार्ड आॅन लाईन कसे काढावे.
बालकामगारांना फाॅम पाठवा
सुर्य.फुल.
मोफत सोलर
श्रम कार्ड, व्यापारी योजनेची माहीती पाठवा
Aho Saheb sarv yojana band manje band
सरकारचे विरोधात वातावरण तयार करणेची कट कारस्थान आहे
Samart card kadaycha aahe
मला भांड्यांचा कार्ड मिळालंय पण भांडे मिळाले नाही
Suryful
सूर्य चूल
स्मार्ट कार्ड साठी काय करावे लागेल
मंत्री का खुद का खर्चा जानते को बताओ आपके ऊपर कितना खर्चा होता है। आपको सुरक्षा के लिए कितना खर्चा होता है। मंत्री की पेंशन बंद करो उनका सिक्योरिटी बंद करो।
सिर्फ जनता के लिए सब कुछ मिलना चाहिए। मंत्री के ऊपर कितना खर्चा होता है इसका हिसाब बताओ जनता जागृत हो जाओ।
स्मार्ट कार्ड कसे काढायचे त्याची लिंक पाठवा
सम्राट कार्ड कसे काढायचे आणि सूर्यचूल
स्मार्ट कार्ड पाहिजे आहे
स्मार्ट कार्ड साठि माहिती पाठवा
Surychul बदलl माहिती द्या