Haribhau Bagde Exclusive : हरिभाऊ बागडे यांच्याकडे नवी जबाबदारी, बागडेंची पहिली प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • Haribhau Bagde Exclusive : हरिभाऊ बागडे यांच्याकडे नवी जबाबदारी, बागडेंची पहिली प्रतिक्रिया
    भाजप चे जेष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची नियुक्ती राजस्थानचे राज्यपाल म्हणून झालीय...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बागडे यांना फोन करुन महाराष्ट्राबाहेर जायचं असल्याचं कळवलं अशी स्पष्टोक्ती बागडे यांनी दिली....त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी
    #haribhaubagade #rajasthangovernment #rajsthangoverner #bjp #narendramodi #politics #news18lokmat #marathinews #marathibatmyanews18 #marathinews18
    PUKU
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

ความคิดเห็น • 18

  • @sukhdevbairwa4147
    @sukhdevbairwa4147 9 วันที่ผ่านมา

    Sir me rajsthan se aap ko bahut bahut badhai ho

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 หลายเดือนก่อน +4

    एकनिष्ठ राहण्याच बक्षीस
    अभिनंदन नाना 🎉

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 หลายเดือนก่อน +3

    अभिनंदन नाना

  • @SantoshShekapure-jm2ux
    @SantoshShekapure-jm2ux หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन

  • @sukhdevbairwa4147
    @sukhdevbairwa4147 9 วันที่ผ่านมา

    Welcome sir rajsthan me

  • @sohampatil5776
    @sohampatil5776 หลายเดือนก่อน +4

    हरीभाऊ तुम्ही आता राजस्थानचे राज्यपाल झालेले आहात राजस्थान राज्यामध्ये सर्वोच्च पदावर आपण बसणार आहात राज्यपाल हे संविधानिक पद आहे त्याच्या काही मान मर्यादा असतात याचे भान नेहमी राहू द्या राजस्थान ही एक पवित्र भूमी आहे राजस्थान ही शूरवीर महाराणा प्रताप यांची जन्मभूमी आहे व त्यांचा मान सन्मान आदर हा नेहमी राखला जाईल याची काळजी घेण्यात यावी त्यांच्या राज्यामध्ये त्यांचा कुठलाही प्रकारचा अपमान होणार नाही याची देखील काळजी घेण्यात यावी नाहीतर एक राज्यपाल धोतर नेसून काळी टोपी घालून उत्तराखंड मधून महाराष्ट्रात येतो व तो व शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करून जातो असे व्हायला नको तुम्ही ज्या पदावर बसणार आहात ते राज्यपाल पद निष्पक्ष आहे तुमच्यासमोर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही समान आहेत याचे भान ठेवून काम करा नाहीतर विरोधकांचा आवाज न ऐकता फक्त सत्ताधाऱ्यांचा ऐकून स्वतःचा खरा करून घेणे ही लोकशाही नाही लोकशाहीमध्ये सत्ताधारी व विरोधक दोघांचाही मते विचारात घेऊन त्यावर निर्णय घेतला पाहिजे

  • @dnyaneshwarrahane8650
    @dnyaneshwarrahane8650 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन नाना साहेब

  • @SatishPatil-pu8nx
    @SatishPatil-pu8nx หลายเดือนก่อน

    अभिनंदन नाना🎉🎉

  • @sunilpatil4203
    @sunilpatil4203 หลายเดือนก่อน +1

    नाना जी फक्त आपली वारकरी टोपी काढू नका .वारकरी टोपी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 หลายเดือนก่อน

    नाना एकनिष्ठ राहिले आहेत

  • @user-gp7oj7xm5n
    @user-gp7oj7xm5n หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂😂

  • @FoodTravelnFun
    @FoodTravelnFun หลายเดือนก่อน +2

    एकनाथ खडसेंना नाही बनवलं

    • @kirandoke1012
      @kirandoke1012 หลายเดือนก่อน

      एकनाथ ने मध्ये दगा केला होता

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 21 วันที่ผ่านมา

      ​@@kirandoke1012भाजपने दगा केला म्हणून?

  • @sukhdevbairwa4147
    @sukhdevbairwa4147 9 วันที่ผ่านมา

    Mi betayla yenar he tumala. Sambhaji nagr

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 หลายเดือนก่อน

    Congratulations sir

  • @user-fl4en3kg9u
    @user-fl4en3kg9u หลายเดือนก่อน

    अभिनंदन नाना

  • @user-pk1uc9us7w
    @user-pk1uc9us7w หลายเดือนก่อน

    अभिनंदन नाना