श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठ केडगाव अ.नगर आयोजित ११११ कुंडात्मक महादत्त याग सोहळा भाग 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ธ.ค. 2023
  • #dattaguru #dattatreya #girnar #shiv
    जय शंकर सेवा मंडळ रजि.नं- E-1351 प्रणित
    श्रीमंत सद्गुरु शंकरशेठ महाराज मठ, केडगाव (शिवाजीनगर, अहमदनगर, महाराष्ट्र ) आयोजित
    भगवान श्री दत्तात्रय यांच्या पुण्यभुमीत श्री समर्थ सद्गुरु नारायण महाराज यांच्या १३८ व्या जन्मोत्सवा निमित्ताने श्रीमंत सद्गुरु शंकरशेठ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली दत्तावतारी श्री समर्थ सद्गुरु नारायण महाराज यांच्या वास्तव्याने व समाधी स्थानाने परमपावन झालेल्या पुण्यभुमीत श्री सद्गुरु नारायण महाराज दत्त संस्थान श्री क्षेत्र नारायण बेट, केडगाव, ता.दौंड, जि. पुणे येथे १११ कुंडात्मक महादत्त याग सोहळा वार शुक्रवार दि. २६ मे २०२३ पार पडला . मठाचा पत्ता:श्रीमंत सदगुरू शंकर शेठ महाराज मठ शिवाजी नगर केडगाव अ.नगर संपर्क:-८४३२०८१३१३ 🌹 जय शंकर 🌹

ความคิดเห็น •