समाजकल्याण विभागातील भ्रष्टाचार, Vijay Wadettiwar यांच्या पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय? | SA4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • समाजकल्याण विभागातील भ्रष्टाचार, Vijay Wadettiwar यांच्या पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय? | SA4
    #eknathshinde #vijaywadettiwar #maharashtrapolitics #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 159

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 ปีที่แล้ว +18

    कांग्रेस एक नंबर 🎉🎉 मा.बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अशोक चव्हाण, अमित देशमुख, नितीन राऊत, विश्वजित कदम, संग्राम थोपटे, सतेज पाटील, यशोमती ठाकुर, सुनील केदार, सर्वच चांगले काम करत आहेत.🎉🎉

  • @shivajisatpute7744
    @shivajisatpute7744 ปีที่แล้ว +20

    शिंदे साहेबांना ठाकरे साहेबांची बरोबरी करायची आहे जनता 2024ला शिंदे साहेबाला जागा दाखवा

  • @anilgaikwad9837
    @anilgaikwad9837 ปีที่แล้ว +8

    येला म्हणता विरुद्ध पक्ष नेता काँग्रेस 👍👍👍

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade2843 ปีที่แล้ว +22

    आहो वाट्टीवार साहेब वर धूर दिसतोयस म्हणजे खाली आग नक्कीच लागलीयं यांनचे कपडे काढून धूवा यांना सोडू नका 😊 जय महाराष्ट्र

  • @sunilpatil701
    @sunilpatil701 ปีที่แล้ว +42

    Well said Shri.vadettivar sir, keep it up,, congress is set to win next election

  • @manojwankhede5344
    @manojwankhede5344 ปีที่แล้ว +41

    चोर सरकार

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 ปีที่แล้ว +38

    एकदम ओके विरोधी पक्षनेता खूप खूप अभिनंदन साहेब

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 ปีที่แล้ว +32

    जे स्वतः खोके घेऊन पदावर विराजमान झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. उलट हे दाखवून तुम्हीं आयतच घबाड मिळवून दिलत. आता थोडेच दिवस राहिले आहेत खोके गँगचे. त्यांना ही तर पर्वणीच झाली.

  • @dimpalsharma6889
    @dimpalsharma6889 ปีที่แล้ว +30

    मोती शर्मा. मामला गंभीर आहे करनार काय क्लीन चिट मंत्री मनु न पंत जो खुर्ची वर बसला आहे. उदया तो दाऊद ला पण क्लीन चिट देऊ शक्तो

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 ปีที่แล้ว

      होय असे ऐकले जाते, कसे काय गुपचूप पाच सहा महिने झाल्या नंतर म्हणतात नौकरी मिळाली आहे. नंतर एक दोन वर्षा झाल्यानंतर कोठुन कसे काम झाले मग कळते जो प्रत्यक्ष लागतो तो पेढे वाटतो त्याचे जंगी स्वागत जनता करते.

  • @vandanakhot4395
    @vandanakhot4395 ปีที่แล้ว +53

    गृहमंत्री काहीही करणार नाहीत.

  • @prakashgharat2587
    @prakashgharat2587 ปีที่แล้ว +70

    ह्या प्रकरणावर Ed सरकारने चौकशी करावी

  • @beindianfirst76
    @beindianfirst76 ปีที่แล้ว +21

    Exposed BJP party only

  • @jayprakashjoshi4168
    @jayprakashjoshi4168 ปีที่แล้ว +2

    हे उघड़ सत्य आहे. बदली भ्रष्टाचार सर्वत्र आहे असे सगळे अधिकारी बोलत आहे.

  • @dilipshinde6786
    @dilipshinde6786 ปีที่แล้ว +61

    पण गृहमंत्री क्लिंचीट देऊन मोकळे होणार.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 ปีที่แล้ว +9

    शब्बास विजय दादा

  • @sureshpithe7187
    @sureshpithe7187 ปีที่แล้ว +10

    अधिकाऱ्यांवर मंत्री दबाव आणून भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव अंतात याच्यामध्ये मुखेमंत्र्याचे नाव असेल तर योगेच आहे

  • @sachinshete4364
    @sachinshete4364 ปีที่แล้ว

    ईडी कडे चौकशी व मुख्यमंत्री राजीनामा दिला पाहिजे

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 ปีที่แล้ว +10

    या राझकारण्यांचा गैरसमज आणि अहंकार आहे की, राज्य आम्ही करतो.खरे तर नोकरशहाच राजकारण्यावर हावी आहेत

  • @kishorraut8843
    @kishorraut8843 ปีที่แล้ว +7

    सत्य परस्थितीचें सर्वेक्षण होऊन शहानिशा झाली पाहिजे

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 ปีที่แล้ว +4

    भाऊ अगदी बरोबर आहे

  • @vijayahire6813
    @vijayahire6813 ปีที่แล้ว +4

    Barobar aahe.

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe ปีที่แล้ว +42

    या सर्व घटनेला एकनाथ शिंदे जबाबदार आहे एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 ปีที่แล้ว +10

    किरीट कडे पेन ड्राईव्ह द्या 😄😄
    🔥🚩तो ई डी कडे देईल 🔥🚩
    ई डी तो पेन ड्राईव्ह..... जे सी बी ने एवढा खोल खड्डा खोदून गाडून टाकेल की... त्याच्यावर पुन्हां चर्चा च होणार नाही 😄🔥🚩

  • @VidzMG
    @VidzMG ปีที่แล้ว +1

    भिडे cha किडा ahe गृहमंत्री

  • @np4472
    @np4472 ปีที่แล้ว +6

    उदाहरणार्थ - अधिकारी एमआयडीसी ऑफिस वाकडेवाडी पुणे

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 ปีที่แล้ว +14

    🙏🙏👍👍

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 ปีที่แล้ว

    फक्त पांघरुण घालणार

  • @sunielchaudhri6090
    @sunielchaudhri6090 ปีที่แล้ว +41

    बी जे पी नी महाराष्ट्राची वाट लावली

  • @mdrafikkazi8376
    @mdrafikkazi8376 ปีที่แล้ว +9

    Nice👍👍👍👍👍👍👍👏👏👏👏 ok

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 ปีที่แล้ว +8

    असल्या.अधिकारी यांना नुसते bdmash बोलू नका...

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 ปีที่แล้ว +38

    भाजप ला हाकलण्यासाठी जनता इलेक्शन ची वाटच बघत आहे

  • @user-ov2fu5yf7n
    @user-ov2fu5yf7n ปีที่แล้ว +4

    Very nice

  • @user-bk7vz7kk5e
    @user-bk7vz7kk5e ปีที่แล้ว +1

    हा आरोप जर खरा असेलच तर गदादर मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे

  • @kumarchougale1827
    @kumarchougale1827 ปีที่แล้ว +3

    Vijay Saheb
    Jay shivray 👏🚩
    Jay Maharashtra 👏🚩

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 ปีที่แล้ว

    आज पेनड्राईव्ह काढा आणि ऊद्या भाजपमध्ये प्रवेश कराल मोठमोठ्याने कुंतुन कुंतून ओरडणारे विरोधी पक्षनते जनतेने पाहिलेत

  • @pandurangthakur1935
    @pandurangthakur1935 ปีที่แล้ว

    सरकार काहीही करणार नाही

  • @vijaypendoryavatmal891
    @vijaypendoryavatmal891 ปีที่แล้ว +6

    चोर डकेत सरकार काय कारवाई करणार

  • @dineshmohite8696
    @dineshmohite8696 ปีที่แล้ว +9

    Deshala aata congres chi garaj

  • @ramasontakke1195
    @ramasontakke1195 ปีที่แล้ว +1

    मा.श्री. Vaddetivar साहेब ,
    हार्दिक शुभेच्छा.
    आपण विरोधी पक्ष नेते म्हणून कार्यकाल गाजवणार याची खात्री आहे.
    आपणास मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ปีที่แล้ว +2

    संबधीत बाबीची न्यायाधिश मार्फत चौकशी नंतर सत्य बाहेर येईल

  • @drkirangaikwad6778
    @drkirangaikwad6778 ปีที่แล้ว +1

    अहो हे ब्राम्हण टरबूज ने केलेलं षडयंत्र आहे शिंदे ला संपवायला 😂

  • @sadashivbargal3937
    @sadashivbargal3937 ปีที่แล้ว +4

    Badali aligetion 100℅ true 10 lakhs to 25 lakhs per officer transfer case rate

  • @pandurangpatil394
    @pandurangpatil394 ปีที่แล้ว

    सेम सेम

  • @cherryofficial12321
    @cherryofficial12321 ปีที่แล้ว +1

    विरोधी पक्ष नेता शोभत आहे साहेब तुम्ही...

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 ปีที่แล้ว +30

    गद्धार शिक्का कायमचाच नशिबी राहाणार हे त्रिकिल सत्ते आहे

  • @dnyaneshwarjadhav3910
    @dnyaneshwarjadhav3910 ปีที่แล้ว

    He sarkar kahihi karvai karnar nahi .

  • @pratapghadage8954
    @pratapghadage8954 ปีที่แล้ว

    देवेंद्र फडणवीस किती जणांवर पांघरूण घालणार आहेत 😡

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 ปีที่แล้ว +4

    सरकार च पैशांवर आले आहे

  • @namdevhirave5042
    @namdevhirave5042 ปีที่แล้ว

    आपण चारा छावणी बद्दल बोला

  • @balasahebpawar2039
    @balasahebpawar2039 ปีที่แล้ว

    Saheb tumcha mob no day maze ak Asch prakaran ahe

  • @namdevhirave5042
    @namdevhirave5042 ปีที่แล้ว +1

    आरे एकदा सत्तेतील आमदार व मंत्रीपदावर असलेली व्यक्ती का आरोप करीत नाही राज्यात हे सर्व प्रकार उघडकीस आणले पाहिजेत विरोधात असतानाच का बोलता याच असा आथॅ होतो कि खायाला मिळाल कि गप्प आणि खायाला नाही मिळाल बोंबा

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari4056 ปีที่แล้ว +1

    पप्पु संसदेत आणि वडेट्टीवर विधान भवनात म्हणजे भाजप ला आणखी सोपं.

  • @Amazingcreation-vz3dz
    @Amazingcreation-vz3dz ปีที่แล้ว

    काय साहेब तुम्हाला आत्ता समजलं आम्ही काला बाजार सिनेमा पाहिला तेव्हाच समजल की देशात भ्रष्टाचार चालतो मोदीजी यावर इलाज शोधत आहेत

  • @chandrakanthirve6184
    @chandrakanthirve6184 ปีที่แล้ว +2

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव

  • @sadashivbargal3937
    @sadashivbargal3937 ปีที่แล้ว +4

    Shinde- Fadanvis -Pawar Sarkaar chi totaly Postmartam zali

  • @vishalnannaware8557
    @vishalnannaware8557 ปีที่แล้ว

    yahcya var ata ED lavnar ki kay , baghu bar

  • @rajendramagar9567
    @rajendramagar9567 ปีที่แล้ว +6

    खरा विरोधी पक्षनेता शोभला दादा तुम्ही खुपच ऊत्तम 😟😟😟

  • @SushilJain-it2er
    @SushilJain-it2er ปีที่แล้ว

    देवेंद्र फडणवीसांनी पेन ड्राइव ने हाथ फिररवले आहे आता गेम एकनाथ शिंदे चां

  • @lukeshturkar8148
    @lukeshturkar8148 ปีที่แล้ว

    Piche dekho o neta sun bhi nhi rhe ye hai opposition hmara

  • @sahebraokadu6479
    @sahebraokadu6479 ปีที่แล้ว +1

    दम असेल तर कराना चौकशी.

  • @sairathod4489
    @sairathod4489 ปีที่แล้ว +3

    अतुल सावे काढा 😢

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 ปีที่แล้ว

    पेनड्राइव जनतेत जाहीर करा

  • @sandeepkadam1743
    @sandeepkadam1743 ปีที่แล้ว +1

    गूगल फन माइक्रो बुक बुक

  • @nikamashok6009
    @nikamashok6009 ปีที่แล้ว

    अरे काय नाथ काय चाललय

  • @swarangmusic6329
    @swarangmusic6329 ปีที่แล้ว +1

    हे सरकार समाज खाते अधिकारी लोकांच्या बरोबरच भ्रष्टाचार करतात. काहीही होणार नाही .

  • @tanmaypatil8184
    @tanmaypatil8184 ปีที่แล้ว

    👍👍👍

  • @UlhasMakhi-ww6dr
    @UlhasMakhi-ww6dr ปีที่แล้ว

    हि बातमी औरंगझेबाच्या खाजगी नोकरी रोजगार हमी

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 ปีที่แล้ว +2

    कलंक नपुसक सरकार

  • @koolpatil
    @koolpatil ปีที่แล้ว

    Saheb PWD che executive engineer chya badaliche rate koti madhe ahet..

  • @partikkamandar9738
    @partikkamandar9738 ปีที่แล้ว

    Sarv ghotale baj uddhv aahe aani pandroyi dakhva jantela khari ashel tr

  • @KantilalPagare-xi2ws
    @KantilalPagare-xi2ws ปีที่แล้ว

    Wow laybhari.vaddetiwar.saheb.zakas

  • @sureshkambli953
    @sureshkambli953 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राच्या जनतेला जीवंत सरकाराची !!

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 ปีที่แล้ว +1

    वर केंद्रात पण चौकीदार ही चोर है,तसेच राज्यात खोके सरकार,हीच काय ती अपेक्षा होती.

  • @konkanagrotraders7582
    @konkanagrotraders7582 ปีที่แล้ว

    Currently the new government is charging 15 lakh for a teacher job It's really a shame from where we bring 15 lakh

  • @rochakrajurkar4417
    @rochakrajurkar4417 ปีที่แล้ว

    Balu bhau dhanorkar ❤

  • @ashavanjare296
    @ashavanjare296 ปีที่แล้ว

    शिंदे सरकारची लायकी च ती आहे ती महिला बरोबरच बओलतएवडडएवआटइवर साहेब जय महाराष्ट्र कारण तुम्ही खरं बोलताय

  • @sureshpithe7187
    @sureshpithe7187 ปีที่แล้ว

    मंत्र्यांना लाजाच उरली नाही

  • @pravinjadhav4254
    @pravinjadhav4254 ปีที่แล้ว

    खोके सरकार आहे

  • @UlhasMakhi-ww6dr
    @UlhasMakhi-ww6dr ปีที่แล้ว

    😂 झाले ते वाचून दाखविले पाहिजे व्यक्ती स्वतंत्र आहे

  • @pawar8683
    @pawar8683 ปีที่แล้ว

    समाजकल्याण अाणि दिव्यांग कल्याणला अायुक्त म्हणुन मा.तुकाराम मुंडेसाहेब अाले पाहिजे

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 ปีที่แล้ว

    Sarkar vikal ho aani fadnivish javabdar aahe

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 ปีที่แล้ว

    अरै ती महीला अधीकारी आहे,ती तक्रार करते त्याची चौकशी करण्याऐवजी तीलात वेडी ठरवणार वा रे वा सभागृह

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 ปีที่แล้ว

    Mahavikas aaghadi sarkar zindabad prabodhankar thakre maha prabodhan yatra zindabad samanya lok aaple aabhari aahet jai bhavani jai shivray

  • @prashanwagh8230
    @prashanwagh8230 ปีที่แล้ว

    Suspension kashala pahije tya officer ch tumche pital ughade kele mhanun?

  • @narendraborkar3724
    @narendraborkar3724 ปีที่แล้ว +1

    नवीन काहीतरी आणायच असत दादा ! इफेक्ट व्हायला पाहीजे , फडणवीस सारखा

    • @fakruddinshaikh5444
      @fakruddinshaikh5444 ปีที่แล้ว

      Doojrala goo cha affect hot nahi khara aahe

    • @narendraborkar3724
      @narendraborkar3724 ปีที่แล้ว

      @@fakruddinshaikh5444 puncture putra layaki evadhach bola

  • @UlhasMakhi-ww6dr
    @UlhasMakhi-ww6dr ปีที่แล้ว

    काही होणार नाही विठ्ठल पांडुरंग

  • @sandeepkadam1743
    @sandeepkadam1743 ปีที่แล้ว +1

    वह वह राज्य करते कूड़ाघाट लांच महाराष्ट्र बड़े वाटली पाहिजे पंचायत पार्टी ला लोक मतदान करना नहीं तुमि येवडू गाना रेडी सलाद

  • @user-vs2tj1rh4n
    @user-vs2tj1rh4n ปีที่แล้ว

    विरोधी पक्षनेते तुम्ही चुकीचे बोलत आहात अधिकारी बरोबर बोलत आहेत बदल्यासाठी पैसे घेतात हे 100% खर आहे विनाकारण अधिकारीच बदनामी करू नका मंत्र्यांचा सहभाग आहे

  • @hambirraoulape575
    @hambirraoulape575 ปีที่แล้ว

    तुम्ही गुन्हा नोंद केला नाही तुम्ही पण निवडून आलाय

  • @ganeshmhatre7672
    @ganeshmhatre7672 ปีที่แล้ว

    BJP 😡👎🏻😡

  • @anandraosapkal2131
    @anandraosapkal2131 ปีที่แล้ว

    Mantryankade evadhi sampatti kasi yete hyanche c a sarv vattel tevadhi fee gheun vattel te karun detat tevha khote karnare c,a,na karvai zali pahije

  • @firojshah1151
    @firojshah1151 ปีที่แล้ว

    Vaddetivaran cha paygun Congress sathhi changlu aahe...virodhi paksh netha mhunun nivad zali va Rahul Gandhi chya shikshe la...sc...ne sthugithi milali....

  • @gvijaykumarn5443
    @gvijaykumarn5443 ปีที่แล้ว

    क्यों कि हम पंछी एक डालके, खाये सब मिल बाटके

  • @psm4727
    @psm4727 ปีที่แล้ว

    कोण बोल ले म्हणजे चोर होत नाही

  • @santoshwayse9739
    @santoshwayse9739 ปีที่แล้ว

    Jante prayant phavata ti pend drive

  • @santoshwayse9739
    @santoshwayse9739 ปีที่แล้ว

    Every one is inwal

  • @ut.9694
    @ut.9694 ปีที่แล้ว

    मिंधे गट आणि खोके हे नात गुवाहटिला जाऊन घट्ट झालय. हे यातुन स्पष्ट दिसतय. दाढि 😂😂😂

  • @BhumikaChavan-lv6ef
    @BhumikaChavan-lv6ef ปีที่แล้ว

    Pension che paise dhya adhi

  • @shraddhachavan5853
    @shraddhachavan5853 ปีที่แล้ว

    हया खोके वाल्यांनी पुढील 10 पिढ्यांची तरतूद करून ठेवली आहे.

  • @user-mh7xi2tm9j
    @user-mh7xi2tm9j ปีที่แล้ว

    Barober