Prakash Ambedkar On Laxman Hake: पुढे आलेल्या ओबीसी नेत्यांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #Prakashambedkar #Laxmanhake #Obcreservation #Marahtareservaiton #maharashtrapolitics #marathinews #manojjarangevslaxmanhake #amitshah #jammukashmirelections2024 #jammukashmir #maharashtrapolitics #vidhansabhaelection #mahayuti #pmnarendramodi #akshayshindeencounter
Prakash Ambedkar On Laxman Hake: पुढे आलेल्या ओबीसी नेत्यांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र
Video Credit: | Jayati Shivgan /Producer | Saurabh Bhole /Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Akshay Shinde Encounter | Badlapur Case | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live
❤आ बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आम्ही सदैव तत्पर राहु जय वंचित बहूजन आघाडी जय महाराष्ट्र जय भारत ❤
कायदा भीमाचा...जय भीम जय ओबीसी जय हाके जय प्रकाश आंबेडकर ❤
😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
Jay Bhim Jay OBC prakash ambedkar hake sir waghmare sir support
प्रकाश आंबेडकर तुमचा अभ्यास राजरत्न आंबेडकर पेक्षा खूप जास्त आहे
तुम्ही च खरे बहुजन समाज चे नेते आहेत
कोण आहे राजरत्न सपकाळ आम्ही नाही ओळखत आमच्या साठी फक्त प पुज्य बोधी सत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचें नातू आ बाळासाहेब आंबेडकर फक्त जय वंचित बहूजन आघाडी जय महाराष्ट्र जय भारत आम्ही सर्व फक्त राजगृह सोबत लावा ताकद गद्दारांनो मरे पर्यंत फक्त जय भीम नमो बुद्धाय जय बाळासाहेब आंबेडकर ❤
@@vasantzine6219❤💯
Rajratn Ambedkar nahi Sakpal Ahe
औरंग्या+फिरंग्या=जरंग्या
बरोबर बोलतात प्रकाश आंबेडकर
Palatato pan laghech .. mahun tar pakya palturam naav ahe
आपण एका जुटीन लढु SC St OBC हम आरक्षण वादी है
जय भीम 👍🎉योग्य माणूस योग्य भूमिका.दलितानी पण सावध राहावे संभाजी भोसले आणि जारंगे, शरद पवार, उद्धव ठाकरे.. इतर सर्व जातिना कमजोर मानतात जातिभेद करतात
Right
Khare aahe
Yes👍
Salute bhava👌
१००% खरं आहे
Very good sir❤
जय ओबीसी जय भीम..जय प्रकाश आंबेडकर ❤❤
जय भीम ,जय ओबीसी, जय आदिवासी, जय शिवराय, जय संविधान.
Namo Buddhay Jai Bhim Sir
Appreciate for the support ❤❤
Correct 💯
खूप हुशार व्यक्तीमत्व.... आज जर. आपल कैवारी कुणी असेल तर प्रकाश आंबेडकर... याचं भान समाजाने ठेवलं पाहिजे..
Thanks ambedkar saheb
योद्धा शरण जात नाही....तेव्हा बदनाम केला जातो...हे दिसून येत
आम्ही सर्व OBC बहुजन तुमच्या सोबत आहोत हाके सर✊✊
बेवडा योद्धा...
Are Agarwal ch prakaran drink and drive. Kashi test zali saglyana mahiti ahe . Ha bevda hake tr anaji pant sadlyal bevada ktra ahe mg ky apasha
😂😂
350 मतांचा योद्धा
@@navsare6850
Zurange (chapti king ) hach ganoji shirke cha varas asun tyane chatrapatinchya swarajyachi tukde karnyach Kam karun jati jatimadhe bhandan lavleli ahe
Ha bevda daru piun godhedit arakshan krto hyachi pn test Keli geli pahije
दलीत+ओबीसी+आदिवासी महाराष्ट्रातील सत्ता परिवरतन
😂😂😂😂gantaaa
@@sdeshmukh5797 लागली का बुडाला आग😂😂🤣🤣 हाके साहेब, आंबेडकर साहेब तुम आगे बढो हम तूम्हरे साथ हे. जय ओबीसी जय भीम जय अदिवशी
Maratha Muslim Mahar = KRANTI
रोखठोक❤
bjp ki team kaam chalu karo......order from sagar bangla😂
@@ShubhamPatil-iy4zv मग तु महाविकास आघाडी चा चटई उचल्या दिसतो.
MVA च्या गांडीत दम आहे का, मोदी विरोधात बोलायला. भाजप आणि महा विकास आघाडी वाल्या कडे B टीम सोडून काहीही नाही पण तुम्हा सर्वांना ऑन रेकॉर्ड कोलायची ताकद फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्यात आहे.
@@ShubhamPatil-iy4zv 😂 प्रधान म्हटल्यावर असल्याच उत्तराची अपेक्षा होती... अंडभक्त
जय भीम 💙💙💙
Right Saheb
भावी मुख्यमंत्री
तेल गेले तूप गेले हाती धूपाटने आले😂
कुणाच्या बापा मधे हिम्मत नाही..एवढं रोख ठोक बोलण्याची.
त्याकरिता रक्ताच बीजच चांगल लागत जस म्हशीला ताकदवान हेला लावला की ऊत्पादन चांगलच निघणार तसा मराठ्यांच्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे शाश्वत ऊदाहरण आहे
आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब तुम्हाला डॉ. बाबासाहेबांचा महान वारसा आहे. तुम्ही दीन दलित, ओबीसी, भटके विमुक्त यांना एक करा पुढाकार घ्यावा. एकजुटीने ही एका समाजाची जुलमी अत्याचारी झुंडशाहीची, गुंडगिरीची सत्ता उलथवून टाका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करा.
अगदी बरोबर बोललात
अगदी बरोबर आहे. ॲड .प्रकाश आंबेडकर साहेब यांचेत खरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिसतात.
प्रा हाके सर सुध्धा लढववैये विर आहेत.
एकदम बरोबर
बरोबर 👍
आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्यासोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार जय भीम जय संविधान
जाहीर निषेध हुंड शाही शाही प्रगतीचा
आंबेडकर साहेब तुम्ही obc साठी ठामपने उभे राहिले जर सिंदखेड राजा मतदार संघात 5-25 Obc उमेदवार उभे राहिले कि मतदान तुमच्या पक्षाला भेटणार नक्कीच
Very very nice sirji
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शाहू फुले आंबेडकर
एक नंबर आंबेडकर साहेब 👌🏿👌🏿👌🏿👌🏿
साहेब बरोबर बोलतात एकदा तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा लागेल त्याच्याशिवाय गोरगरीब समाजाला न्याय भेटणार नाही
Prakash Ambedkar VBA ❤❤❤❤❤
अगदी योग्य विश्लेषण साहेब
OBC योद्धा हाके साहेब ❤❤❤❤
🙏🙏 प्रकाश साहेबांना विनंती आहे की ह्या ओबीसी च्या भानगडीत पडू नये हे तुमचां वापर करून घेतील आणि मत दुसऱ्या पक्षाला देतील म्हणून तर काँग्रेस BJP शिवसेना ओबीसी च्या भानगडीत पडीत नाही.
आंबेडकर. साहेब. तुम्ही सर्व जातीच्या लोकांचे. थोरले भाऊ आहेत तुमच्या मुळेच बाकी सर्व. जतिचा. बच्याव आहे आपल्या सविधाना मुळे मराठ्यांच्या पोटात दुखत आहे आम्हाला आधार सविधानाचा आहे आज पर्यत आपल्या लोकांनी भरपुर हाल सहन केलेले आहेत मराठ्यावर विस्वास देऊ नका जय सविधान जय ओबीसी
राजरत्न आंबेडकर पुढे आले तर काय अडचन?
Only OBC
माझे सुद्धा हेच मत आहे,
SC, ST, OBC जे गुलामगिरी नाकारत आहेत,
त्यांचे नेतृत्व डोळ्यात खुपत आहेत,
म्हनुन असे आरोप होत आहेत,
जयभीम, जय मूलनिवासी साथियों।
आंबेडकर वंशज राजरत्न आंबेडकर साहेब Great आहेत फक्त
राजरत्न आंबेडकर नाहीत ते सपकाळ आहेत
जरांगे विधानसभा लढवू शकत नाही.कारण काका आदेश देणार नाही.
दोन साईटना बोलणारे नेतृत्व 😂😂
Ham aapke sath hai
जय भीम जय ओबीसी
Jay malhar jay Bhim Jay obc Jay sevalal Jay ovishi jindabad
साहेब नवीन प्रयोग करत असतात लोकसभेला मराठा सोबत्र घेणाचा प्रयत्न फेल गेला आता विधानसभेला ते ओबीसी ओबीसी करत आहेत तेच होनार साहेब B टीम
Jay Bhim Jay OBC
Balasaheb jay ho
प्रकाश आंबेडकर खरच बोलतात आता सर्व ओबीसी यांचे दुकान बंद करणार 🎉🎉
यांचा लय विचार करु नका निवडणूक झाली की एसटीला पाठींबा देतील प्रत्येक निवडणूकेनंतर भूमिका बदलणारा माणूस..??
Hake la cm kara sagli janta rastyvar daru petil
Only balasaheb
B Team😂
डबल ढोलकी
तुम्ही स्वतःला नेते समजतात 1:51 हा ओबिसि समाजाला बदनाम करु नका 😊त्या समाजात ही चांगली लोक आहेत पण ते ईज्जदार प्रामाणिक लोक वेळेवर समाजापुढे येतिल.पण कारण तुम्ही सुपारी बहाद्दर आहात हे कळाले त्या लोकांना व समाजाला..,
Only VBA 👑
शेख चिल्लीची गोष्ट.....
😂😂😂
🔥🔥🔥🔥🔥
❤❤
💯💯💯💯बरोबर आहे
OBC समाज तुमच्या barobar आहे.
Obc चा pm आहे obc चा cm होणार जय शिवराय
ना घर का ना बाहेर चा
Sc, St, Obc, जिंदाबाद...
या लोकांनी येनाऱ्या विधानसभेला वंचित बहुजन आघाडी सोबत यायला पाहीजे.
हाके साहेब , प्रकाश आंबेडकर साहेब अभ्यासू व्यक्ति
स्वतः च राजकीय पोळी भाजण्या साठी केलेले भाष्य 😅
Vaah re vaah ata samjun gela amhala ki tu 100% BJP cha Manus ahe 😂
जय भीम साहेब 🙏
बरोबर बोलत आहात सर तुम्ही
धन्य झालो बा
Super
बाळासाहेब आपण आपला पक्ष प्रकाश शेंडगे यांच्या पक्षात विलीन करा आणि हाके सरांना मुख्यमंत्री म्हणून चेहरा करा. आम्ही OBC संपूर्ण ताकदीनी आपल्यामागे उभे राहू.
Vba❤
एवढ केल्या पेक्षा प्रकाश शेंडगे यानी वंचित मधे प्रवेश केला त
म्हणजे महाराष्ट्रात दुरु फ्री होईल😂
@@shubhamtayade1574 OBC 65% आहोत आम्ही , आमची सत्ता येणार आहे मग आम्ही का वंचित मध्ये जाणार.
Shendgechya pakshala vote n janadhar kiti
So nice sir jay fhule shauji maharaj
Nice
मीडिया रोज साहेबांची मुलाखत घेतोय आणि आरक्षण जरांगे वर प्रश्न विचारतोय काय षडयनत्र आहे
संघर्ष यौदधा हाके साहेब शरन जात नाही
म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न आहे
पण ओबीसी सर्व हाके सर ना पाठिंबा देत आहे
❤❤❤ ❤❤
🔥🔥❤️❤️
Bjp ने सर्व चॅनल विकत घेतले महाविकास आघाडी विरोधात बोलणारे लोकांचे दररोज मुलाखत घेतात,
रंग बदलू सरडा 🦎🦎🦎
मराठासमाज माननीय राजरत्न आंबेडकर यांना विसरणार नाही
Maharashtra belongs to Marathi community SC st OBC nt vt and general and not belongs to Maratha community.jarange patil doing castism politics.he want maratheshahi instead of democracy.jai Hind jai bhole nath.
तुम्ही कितीही ओबीसी ला गोंजरा तरीही तुमचे आमदार निवडून येणार नाही ओबीसी फक्त भाजप ला मतदान करणार
आरक्षण संपायला पाहिजे. बस झाल हे स्वतःच्या फायद्यासाठी गरिबांना संपवतील. २ भाषणं करून
खोट बोला पन रेटून बोला 😂😂😂
सलाईन चढवू न चढवू न 😂😂😂😂
जहाद जोहार आहे
Jai bheem
Rajratna yana counter karnyasathi ubhe kele aahe only Balasaheb and vba
तुम्ही कबरीवर जाता खुलताबाद ला तुम्हाला मतदान नाही
हा रंग बदलू सरडा
आम्ही सर्वजण तुम्हाला आंबेडकर या नावामुळे खुप मानतो... पण आपणच जातीचा विषय काढताय ? वोट जिहाद, एस सी, एस टी, ओबिसी यांना एकत्र घेणार असं म्हणता ? म्हणजे बाकी जनता डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखी कोणीच नव्हते का ?
औरंग्या+फिरंग्या=जरंग्या
Bewda Hake😂😂 Hage dulaya lagla😂😂
😂😂😂vadap with tangooo 😂😂😂
Only one vba
पक पक पकाक 😂😂😂😂😊
पक पक पकाक😂😂😂
साहेब तुम्ही एका मुद्यावर ठाम राहत जा कधी इकडून कधी तिकडून काय चाललं तुमचं
Chameleons - color-changing skin, and projectile tongue.
Barobar boltat saheb tumhi baki paddasathi hapaplele lok kahich bolat nahit.
Aagar pratekachya babtit aasech ghadat rahile tar he sarkar kay kamache kaydyache rajje aahe aase sattadhari sangtat kuthe aahe kayda
Kaydyacha aabhyas nasnare lok sattewar basle aahet tyamule he ghadat aahe.
जरागेला o b c कार्य कर्ता नि हाके साहेब सारख अडवल अस्त जरागे चि कॉल र पकडली अस्तितर काय जाले अस्ते हे कारण स्थान कोण करत्य हे तपास ल पाहिजे