Ratnagiriche ani konkani masache ladake hote bal gangadhar tilak "swaraj ha maza janm sidha hak ahe ani too mi milavnar .hech lokmanay adarsh ani Ganesha utsavache pranete ahet Ganesha utsavache udishta hote ..samajat samata ekopa.ani ekjut asavi samajat ..asha lokmanay tilakana maza manacha salut
ll गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ll गणपती बाप्पाची मुर्ती घडवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते ते तू या कांबळी कार्यशाळेतून आम्हाला दाखवलेस त्याबद्दल कलाकाराचे आणि तुझे मनपूर्वक आभार व धन्यवाद. गणपती बाप्पा मध्ये जर प्राण आणायचा असेल तर ते त्याचे डोळे जेव्हा आपण कोणत्याही दिशेने बघू तेव्हा आपल्याला वाटले पाहिजे कि बाप्पा आपल्याकडेच बघत आणि हे काम तारक काका गेली 25 वर्ष करत आहेत काकांना माझा सलाम. देव बरे करो. जय भंडारी. जय भद्रकाली. बिग 👍🖒❤
खरंच दादा तुम्ही या विडिओ मध्ये जेवढे गणपती दाखवले तेवढे गणपती बाप्पानची मूर्ती छान आहेत आणि तुम्ही असेच विडिओ दरवर्षी गणपती सणाला दाखवत रहा 👌👌👌👌👌👍👍👍👍👍आणि 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🕉️गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती मोरया 🕉️🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
खुप मस्त आजचा ब्लाँग हा खराेखरच कलाकार लाेकांची कला सामान्य मणसा परर्यत पाेचवण्या साटी ऊपयाेगि टरेल व त्या मागची महेनत हि कलेल या मुळे कलेची कदर केली जाईल .त्या बद्दल तुमचे धन्यवाद बाकी " देव बरे कराे "
एक मूर्ती घडवण्यामागे किती मेहनत आहे हे या चित्रशाळेतून समजले. खूप सुंदर कलाकुसर, काकांनी केलेल्या बाप्पाच्या लिखाईचे कामतर अप्रतिम. 🤗👌👍कोकणातील लोकांनी मातीच्या मूर्तीला अधिक प्राधान्य दयावे. 🤗🤗
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया खुप छान वाटले बाप्पाना पाहुन पन ह्या वर्षी नाही जाता येत आहे गावी असो पन तुझा मार्फत कोकन आणि कोकनातले सन पाहू शकतो ह्याचा आनंद आहे बिग 👍 तुला जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 देव बरे करो 🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया. ह्या वर्षी कोरोना मुळे गावी यायला जमत नाही. गणपतीत गावी फार मज्जा असते. बाप्पाकडे एकच मागणी करतो की कोरोना हे पूर्ण जगावर आलेलं संकट लवकर जाऊदे. ही गणेश चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.
बरेच गणपती बाप्पा चे विडीयो बघीतले. पण खंर सागु लक्की दादा तु जी चित्र शाळा दाखवली आणी माहिती दिली तशी कोणीही दाखवली नव्हती. धन्यवाद लक्की दादा फार फार सुंदर विडीयो बनवला आहे. लीखाई चे काम फार सुंदर होते तो जो शाॅट दाखवला 🙏🙏🙏🙏खंरच खुपच सुंदर होता. इतकी डिटेल्स माहिती मला पहिल्यांदा च समजली. आणी मुंबई ला गणपती बाप्पा बघते पण कोकणात ले गणपती बाप्पा खुप सुंदर आहेत. ठेवण फारच सुंदर आहे मुर्ती ची. मला खुपच आवडला विडीयो. ❤️❤️❤️❤️❤️
Khari mahiti kakani dili khup changla video hota aani he sagal mi anubhavlay line boys asalya mule mandalatla ganpati mhanje gharchya pekha jevalcha hota khup javlun anubhavlay pen varun kori safed ganpti anun tila gang marayla thanyat deun 10 vela jaun baghan khup anubhavlay pn he sagl tu 1 videot banvlas khup khup aabhari aahe thank u so so mutch
मित्रा मस्त व्हिडिओ,, तुझ्यामूळे आम्हाला वेगवेगळी माहिती मिळते आता तुझे सर्व जुने विडिओ मी बघत आहे ते पण सर्व मस्त सादर केलेत मजा येते बघायला enjoy.. 👌👍 गणपती बाप्पा मोरया देव बरे करो,,
वा, अप्रतिम विडिओ आणि उत्कृष्ट माहिती 👌 आज पर्यंत घरात बापाची मूर्ती आणून पूजा कराची हेच माहीत होते पण आज कळाले त्याच्या मागची मेहनत के असते ती. बाप्पाची मूर्ति घरात बसवल्या नंतर आपण नेहमी बोलतो, बाप्पाचे डोळे किती बोलके वाटतंय, मुकुट एकदम हुबेहूब दिसतोय, पितांबर चा रंग किती सुंदर आहे पण तुमच्या ह्या विडिओ मधून तुम्ही ज्या प्रकारे ह्या कलाकारांना आमच्या समोर आणले, त्याच्या साठी तुमचे धन्यवाद व कलाकारांचे खुप खूप अभिननंदन. दादा तुमचे एक कौतुक करावेसे वाटते कारण की तुमचा विषय हा सामान्य माणसाला धरून असतो. कधीही एक you tube वर काहीही टाकण्या साठी नाही म्हणून कुठल्याही विषय घ्यायचा व एक 10 मिनिटांचा विडिओ चिटकून द्यायचा असे कधीही होत नाही. तुमच्या मेहनतीला सुद्धा सलाम.
लकी भाऊ...व्हिडिओ अतिशय सुंदर बनवला..खूप छान माहिती दिलीस..आमच्या घरी ही गणपती बसतो मुंबईला आणि आम्ही गेली ५० वर्ष शाडू मातीची मूर्ति च आणतो...आणि तीच सगळ्यांनी आणायला हवी कारण ती पर्यावरणाला साजेची आहे...गणपती बाप्पा मोरया 🙏👌👍😊♥️♥️
Ratnagiriche ani konkani masache ladake hote bal gangadhar tilak "swaraj ha maza janm sidha hak ahe ani too mi milavnar .hech lokmanay adarsh ani Ganesha utsavache pranete ahet Ganesha utsavache udishta hote ..samajat samata ekopa.ani ekjut asavi samajat ..asha lokmanay tilakana maza manacha salut
Thanks for information dada😊
Mast. Ganpatinchya kamacha shri ganesha suru.
Ho taii
Thank you so much 😊
Wa wa khup mast ganpati bappa baghun man bharun aala
Thank you so much 😊
ll गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ll
गणपती बाप्पाची मुर्ती घडवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते ते तू या कांबळी कार्यशाळेतून आम्हाला दाखवलेस त्याबद्दल कलाकाराचे आणि तुझे मनपूर्वक आभार व धन्यवाद. गणपती बाप्पा मध्ये जर प्राण आणायचा असेल तर ते त्याचे डोळे जेव्हा आपण कोणत्याही दिशेने बघू तेव्हा आपल्याला वाटले पाहिजे कि बाप्पा आपल्याकडेच बघत आणि हे काम तारक काका गेली 25 वर्ष करत आहेत काकांना माझा सलाम. देव बरे करो. जय भंडारी. जय भद्रकाली. बिग 👍🖒❤
Thank you so much 😊
Dev bare karo 😊😊😊
उत्तम माहिती बाप्पा बदल केले बदल आभार
Thank you so much 😊
खूप छान
गणपती बाप्पा मोरया
Mangal murti morya 😊
खरंच दादा तुम्ही या विडिओ मध्ये जेवढे गणपती दाखवले तेवढे गणपती बाप्पानची मूर्ती छान आहेत आणि तुम्ही असेच विडिओ दरवर्षी गणपती सणाला दाखवत रहा 👌👌👌👌👌👍👍👍👍👍आणि 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🕉️गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती मोरया 🕉️🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
Mast mare keva gavak yetay asha zala ganpati bappa morya👌👌👌👌⛈🌧👍👍🙏🙏
Mangalmurti morya 😊
Ganpati Bapa morya mangal murti morya 1 no video
Mangalmurti morya 😊
खूप छान बाप्पा साकारले आहेत👌👌👌
‼️गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया‼️
Thank you so much 😊
सुरेख माहिती दिली. 👌
Thank you so much😊
कोकणातल्या मुर्तीचे एक वेगळेच आकर्षण असते,अतिशय सुंदर माहिती दिलीस ,त्या बद्दल धन्यवाद मित्रा
छान वाटले.
Thank you so much 😊
फारच छान तपशीलवार माहिती पुरवलीत त्याबद्दल धन्यवाद, तारक पेंटर यांची कला अप्रतिम
Thank you so much 😊
खूप छान वीडियो आहे 👌👌 दादा
Thank you 😊
चित्र शाळेतील मूर्ती अत्यंत सुबक आहेत. अप्रतिम !!🙏
Thank you so much 😊
गणपती बाप्पा मोरया.....
सन असावा तर आपल्या कोकणातला आणि मातीचा
Mangalmurti morya 😊
तारक ,शरद कांबळी नंबर वन गणपती बप्पा मोरया
Thank you so much 😊
खूप छान video 👌👌 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏 देव बरे करो
Thank you
Dev bare karo 😊
खूप छान vlog आहे । very useful information shared
Thank you so much 😊
खुपच सुंदर वीडिओ
Thank you 😊
Khup chan mahiti detos bhava
Thank you 😊
Etkya sunder Murtya ahet ,kharch khupch Apratim
🌺🕉🌺गणपती बाप्पा मोरया🌺🐀🌺
Khup chhan vedio Dada.
Thank you 😊
Khup sunder,👌👌🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏😊
Thank you so much 😊
खुप मस्त आजचा ब्लाँग हा खराेखरच कलाकार लाेकांची कला सामान्य मणसा परर्यत पाेचवण्या साटी ऊपयाेगि टरेल व त्या मागची महेनत हि कलेल या मुळे कलेची कदर केली जाईल .त्या बद्दल तुमचे धन्यवाद बाकी " देव बरे कराे "
Thank you so much 😊
Dev bare karo
एक मूर्ती घडवण्यामागे किती मेहनत आहे हे या चित्रशाळेतून समजले. खूप सुंदर कलाकुसर, काकांनी केलेल्या बाप्पाच्या लिखाईचे कामतर अप्रतिम. 🤗👌👍कोकणातील लोकांनी मातीच्या मूर्तीला अधिक प्राधान्य दयावे. 🤗🤗
Thank you so much 😊
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया
खुप छान वाटले बाप्पाना पाहुन
पन ह्या वर्षी नाही जाता येत आहे गावी
असो पन तुझा मार्फत कोकन आणि कोकनातले सन पाहू शकतो ह्याचा आनंद आहे बिग 👍 तुला
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
देव बरे करो 🙏🙏🙏
Thank you so much 😊
Dev bare karo
Wow.so beautiful shri Ganesh idol...
Thank you 😊
खूप छान झाला हा ब्लॉग.
गणपती बाप्पा मोरया. 👌👌👌👌
Thank you so much 😊
गणपती बाप्पा मोरया..!!💐
Mangalmurti morya 😊
.. Bhau supperb ashe sagle.. 😀. Khup athavn yete gavachi.
Thank you so much 😊
खूप छान video दादुस
Thank you 😊
Very Nice and detail information
Thank you so much 😊
खूप सुरेख मुर्त्या आहेत❤️
Thank you 😊
Dada tula bagun man khush jhaalaaaaaaaaaaa
Thank you so much dada😊
गणपती बाप्पा मोरया. ह्या वर्षी कोरोना मुळे गावी यायला जमत नाही. गणपतीत गावी फार मज्जा असते. बाप्पाकडे एकच मागणी करतो की कोरोना हे पूर्ण जगावर आलेलं संकट लवकर जाऊदे. ही गणेश चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.
Thank you so much 😊
खूप छान आहे रंग शाळा
Thank you 😊
खूपच सुंदर....मी पहिल्यांदा पाहिली चित्रशाळा 😍👌
Thank you so much 😊
Bhau ashech video gavache pathava ja mare ganpati tuza bhale kaoa👌👌⛈🌧🍀🌳🌿🌲🤠🤠🙏🙏
Thank you so much 😊
बरेच गणपती बाप्पा चे विडीयो बघीतले. पण खंर सागु लक्की दादा तु जी चित्र शाळा दाखवली आणी माहिती दिली तशी कोणीही दाखवली नव्हती. धन्यवाद लक्की दादा फार फार सुंदर विडीयो बनवला आहे. लीखाई चे काम फार सुंदर होते तो जो शाॅट दाखवला 🙏🙏🙏🙏खंरच खुपच सुंदर होता. इतकी डिटेल्स माहिती मला पहिल्यांदा च समजली. आणी मुंबई ला गणपती बाप्पा बघते पण कोकणात ले गणपती बाप्पा खुप सुंदर आहेत. ठेवण फारच सुंदर आहे मुर्ती ची.
मला खुपच आवडला विडीयो. ❤️❤️❤️❤️❤️
Thank you so much
Thanks for your support and kind words 😊
Ganpati bappa morya..
no.1 vidio..
Mangal murti morya 😊
Khup chhan volg chhan maithi milali thanks luck 🙏🙏🙏🙏
Thank you so much 😊
एक नंबर....मालवणी लाईफ
Thank you 😊
ओम श्री गणेशाय: नमः गणपती बाप्पा मोरया. मित्रा हा एपिसोड खूप छान होता .
Thank you so much 😊
Khari mahiti kakani dili khup changla video hota aani he sagal mi anubhavlay line boys asalya mule mandalatla ganpati mhanje gharchya pekha jevalcha hota khup javlun anubhavlay pen varun kori safed ganpti anun tila gang marayla thanyat deun 10 vela jaun baghan khup anubhavlay pn he sagl tu 1 videot banvlas khup khup aabhari aahe thank u so so mutch
Thank you so much dada 😊
मित्रा मस्त व्हिडिओ,, तुझ्यामूळे आम्हाला वेगवेगळी माहिती मिळते आता तुझे सर्व जुने विडिओ मी बघत आहे ते पण सर्व मस्त सादर केलेत मजा येते बघायला enjoy.. 👌👍 गणपती बाप्पा मोरया देव बरे करो,,
Thank you so much 😊
Mangalmurti morya
Kiti sundar murti ahet saglyaaa😍 khass karun face ek no. ahe murti cha
Thank you so much 😊
Khup sunder rang kaam
Thank you 😊
कलाकारांचा गाव रेवंडी आणि रेवंडीचे कलाकार... 🙏
सुखकर्ता दुखहर्ता गणेशा तुच विघ्नहर्ता ।
दूर कर जगातून आता कोरोनाची वार्ता ।
गणपती बाप्पा मोरया 🙏
मंगल मूर्ती मोरया
Mangal murti morya 😊
My favorite festival is ganesh chathurti
Wow😊
Khupch Chan......Ganpati Bappa Morya🙏
Thank you so much 😊
Apratim 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Thank you 😊
Lucky, Tku very much for this video. Special Tks to Tarak Kambli & his team. Ganapati Bappa Morya. Excellent information. Tku. Dev Bare Karo
Thank you so much
Dev bare karo 😊
Bappache dole bhari banvale kakanni🙏
Ho.. Thanks 😊
hi bhava.....tula Raksha Badhan aani Narali Purnimechya hardik shubheccha......chan aahe Ganesh chitrashala...nice vlog
Thank you so much 😊
वा, अप्रतिम विडिओ आणि उत्कृष्ट माहिती 👌
आज पर्यंत घरात बापाची मूर्ती आणून पूजा कराची हेच माहीत होते पण आज कळाले त्याच्या मागची मेहनत के असते ती. बाप्पाची मूर्ति घरात बसवल्या नंतर आपण नेहमी बोलतो, बाप्पाचे डोळे किती बोलके वाटतंय, मुकुट एकदम हुबेहूब दिसतोय, पितांबर चा रंग किती सुंदर आहे पण तुमच्या ह्या विडिओ मधून तुम्ही ज्या प्रकारे ह्या कलाकारांना आमच्या समोर आणले, त्याच्या साठी तुमचे धन्यवाद व कलाकारांचे खुप खूप अभिननंदन.
दादा तुमचे एक कौतुक करावेसे वाटते कारण की तुमचा विषय हा सामान्य माणसाला धरून असतो. कधीही एक you tube वर काहीही टाकण्या साठी नाही म्हणून कुठल्याही विषय घ्यायचा व एक 10 मिनिटांचा विडिओ चिटकून द्यायचा असे कधीही होत नाही. तुमच्या मेहनतीला सुद्धा सलाम.
Thank you so much sir
Khup chan watla wachun... ashya comments amhala prerna detat
Thanks for your support and kind words 😊
सुंदर !!
देव बरे करो !!!
Thank you
Dev bare karo 😊
Khup chhan👌
Thank you 😊
खुप छान विडिओ
Thank you 😊
Nice information bhau
Thank you 😊
Khup chan
Thank you 😊
अप्रतिम 👌
Thank you 😊
खूपच छान 👌
Thank you 😊
Thank you 😊
मूर्ती आकर्षक आहेत
Thank you 😊
गणपती बाप्पा मोरया
Mangal murti morya 😊
एकदम मस्त भाऊ, छान गणपती चित्रशाळेची माहीती दिली ,यंदाची गणपती आरती भजने याची पण व्हिडीओ करा ,आपले चित्रीकरण फार सुरेख असते
Thank you so much 😊
Samurna mahiti dilya badal dhyawad Lucy 🙏
My pleasure 😊
Mastach👌👌❤️
Thank you 😊
Very nice👌👌
गणपती बाप्पा मोरया 👑
Mangal murti morya 😊
गणपती बाप्पा मोरया🙏🙏
Mangal murti morya 😊
Very nice video brother god bless you.
Thank you so much 😊
Mast informative video Lucky Da..
Thank you 😊
गणपती बाप्पा मोरया......
मस्त व्हिडीओ, व्हिडीओ संपू नये असंच वाटत होतं दादा..
Thank you so much 😊
लकी भाऊ...व्हिडिओ अतिशय सुंदर बनवला..खूप छान माहिती दिलीस..आमच्या घरी ही गणपती बसतो मुंबईला आणि आम्ही गेली ५० वर्ष शाडू मातीची मूर्ति च आणतो...आणि तीच सगळ्यांनी आणायला हवी कारण ती पर्यावरणाला साजेची आहे...गणपती बाप्पा मोरया 🙏👌👍😊♥️♥️
Great
Thank you so much for information 😊
Jabardast content mitra
Thank you so much 😊
मस्त👌👍
Thank you 😊
Felt so nice after watching this ❤❤
Khup chhan
Kuthun yaar ase chhan chhan informative video aantos..
Baki che koni ch evdha detail knwlge det nai je tumhi deta
Thats why u are my fvt...
Thank you so much taii 😊
@@MalvaniLife
Me tumcha hun chhoti ahe. 23 yr old ahe me.😂😂😂
Kadak
Ganpati Bapa Morya 🙏🙏🙏
Mangal murti morya😊
Luki plese vidio banaval koil tel malvan ganpati ani satam maharaj janmabhuicha ..Ani nest redi tel sawantwadi ganpati.👍👌💐
Yes nakkich dada😊
Khub sundar 🙏🙏👌👌
Thank you 😊
अप्रतिम व्हिडिओ👌🏻. मूर्ती मध्ये देव पण कसं निर्माण होत हे आज आम्हाला बघायला मिळालं त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद 🙏🏻. देव बरे करो 👍🏻
Thank you so much 😊
Dev bare karo 😊
Mast video 👌👌👍
Thank you 😊
Khup 👌
Thank you 😊
Khup chan dada
Thank you 😊
Ganpati bappa Morya Mangal Murti Morya.. 🌺🌺🌺🙏🙏
Morya 😊
Lovely art......great work 👍
Thank you 😊
Mast video luckey dada.
Chivla beach var lavkar yea
Thank you so much 😊
Thanks lucky for making this video... This year we will miss it...
Oww
My pleasure dada 😊
Ganpati Bappa Morya ... !!!
Dev Bare Karo ...!!!
Mangal murti morya
Dev bare karo 😊
Superb video
Thank you so much 😊
Nice information...thxxx
Thank you 😊
बाप्पाची मुर्ती कशी बनवतात याची संपूर्ण माहिती मिळाली. चांगला विडिओ.
Thank you so much 😊
सुंदर.
Thank you so much 😊
Ganpati bappa morya 🌺🙏🌺chaan video Dev bare Karo 👌👌👌👍
Mangalmurti morya
Dev bare karo 😊
Mst👌👌
Thank you 😊
As always, nice video.. 👍
Thank you so much 😊